RNI No. MAHBIL / 13 / 2 / 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ११ ]
[ पृष्ठ १ गुरुवार , मार्च १ , २०१८ / फाल्गुन १० , शके १ ९ ३ ९
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक नपा/कार्या . ६-अ/५२ ९/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ ( ४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, अभय महाजन, जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नगरपंचायतीत दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार शिर्डी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
उमेदवाराचे नाव
पद
१
२
३
शिर्डी
उपाध्यक्ष
श्री. सुजित ज्ञानदेव गोंदकर
अभय महाजन ,
जिल्हाधिकारी, अहमदनगर .
अहमदनगर , २६ फेब्रुवारी २०१८.
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.
वि (एच) ८५८