Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L (Weekly) (March 1-7, 2018)

Published 01 March 2018

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ४, अंक ५] गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

INDUSTRIAL COURT, MAHARASHTRA, MUMBAI

Administrative Building, 1st floor, Government Colony, Bandra (E.), Mumbai 400 051, dated the 19th December 2017.

Read.— (1) High Court, Bombay Confidential Letter No. X-0202/2001,

dated the 7th January 2002.

(2) High Court, Bombay Confidential Letter No. X-(Gen.)0202/08/743, dated the 24th December 2008.

(3) This Office Notification No. 1081, dated the 23rd December 2016.

(4) Notification issued by the various District Courts observing the Holidays and Vacations for the Year 2017.

NOTIFICATION

No. Estt.1/1050.—By virtue of the provisions contained in Regulation 13 and 14 of the Industrial Court Regulations, 1947 framed under the Bombay Industrial Relation, Act, 1946, it is hereby notified that the Winter Vacation of the Industrial Court, Mumbai is commencing from Sunday 25th December 2017 to Sunday 31st December 2017 (Both days inclusive) and out of Mumbai as notified by the District Court respectively. During the Winter Vacation the Offices of the Industrial Courts shall remain open from 10-30 a.m. to 6-00 p.m. on working days but no work unless of an urgent nature will be admitted after 3-00 p.m.

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ The following will be the vacation Judges during the Winter Vacation :—

Serial Name and Period during which Period during which Name of the No. Designation of the vacation will be the incumbent is Industrial the incumbent. availed off by the prevented from Members, who has

incumbent. enjoying Winter to look after the

Vacation. urgent matters

during Winter

vacation.

(1) (2)

(3)

(4)

(5) The following Judicial Officers are allowed to avail the Winter Vacation—

PUNE

1 Shri. Y. G. Chavare, 25th December 2017 25th December 2017 Shri. S. V. Member, Industrial to to Suryawanshi, Court, Satara. 31st December 2017 31st December 2017 Member, Industrial

Court, Pune.

2 Shri. N. S. Kole, 26th December 2017 26th December 2017 Shri. D. V. Thakare, Member, Industrial to to Member, Industrial Court, Sangli. 30th December 2017 30th December 2017 Court, Kolhapur.

AURANGABAD

3 Shri. D. H. Deshmukh, 26th December 2017 26th December 2017 Shri. S. V. Member, Industrial to to Suryawanshi, Court, Ahamednagar. 31st December 2017 31st December 2017 Member, Industrial

Court, Pune.

Rest of Judicial Officers–(i) have availed 14 days vacation and hence not eligible for winter vacation, and (ii) who do not desire to avail vacation during Winter Vacation, will remain on duty during winter vacation.

S. B. SAVALE,

President,

Industrial Court, Maharashtra, Mumbai.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९

INDUSTRIAL COURT, MAHARASHTRA, MUMBAI

Administrative Building, 1st Floor, Government Colony, Bandra (E.), Mumbai 400 051, dated the 19th December 2017

Read.— (1) High Court, Bombay Confidential Letter No. X-0202/2001,

dated 7th January 2002.

(2) High Court, Bombay Confidential Letter No. X-(Gen.)0202/08/743, dated 24th December 2008.

(3) This Office Notification No. 1081, dated 23rd December 2016.

(4) Notification issued by the various District Courts observing the Holidays and Vacations for the Year 2017.

NOTIFICATION

No. Estt. 1/1051.—In view of the directions of the Hon'ble High Court, vide Confidential Letter dated 7th January 2002 the President, Industrial Court, Maharashtra, Mumbai (Head of the Department) is pleased to sanction concessional off during Winter Vacation for the Year 2017 to the Judges of the Labour Courts in the State of Maharashtra as under :—

Sr. Name of the Concession period Name of the Labour Judges No. Labour Judge during the Winter who has to look after the

Vacation of urgent matters during 2017 the Concessional (1) (2)

(3)

Period (4) The following Judicial Officers are allowed to avail the Winter Vacation

MUMBAI

1 Shri K. B. Chougule, Judge, 25th December 2017 Smt. A. A. Patil, Judge, 11th Labour Court, Mumbai. t o 1st Labour Court, Mumbai.

31st December 2017

2 Shri R. U. Nagargoje, Judge, 26th December 2017 Shri B. Y. Phad, Judge, 3rd Labour Court, Thane. t o 4th Labour Court, Thane.

30th December 2017

PUNE

3 Smt. K. N. Phatangare, Judge, 26th December 2017 Shri N. P. Tribhuvan, Judge, 1st Labour Court, Pune. t o 2nd Labour Court, Pune.

30th December 2017

4 Shri A. A. Laulkar, Judge, 26th December 2017 Shri P. M. Maindargi, Judge, 2nd Labour Court, Kolhapur. t o 1st Labour Court, Kolhapur. 30th December 2017

5 Shri A. S. Pandharikar, Judge, 25th December 2017 Shri N. P. Tribhuvan, Judge, Labour Court, Satara.

t o 2nd Labour Court, Pune.

31st December 2017

NAGPUR

6 Shri S. S. Shinde, Judge, 26th December 2017 Shri S. S. Sahastrabuddhe, Labour Court, Akola. t o Judge,

30th December 2017 Labour Court, Amravati.

Rest of Judicial Officers (i) have availed 14 days concessional off and hence not eligible for winter vacation, and (ii) who do not desire to avail concessional off during Winter Vacation, will remain on duty during winter vacation.

S. B. SAVALE,

President, Industrial Court, Maharashtra, Mumbai.

भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. जी. जी. हुलसुरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १८३.----श्री. जी. जी. हुलसुरे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ जानेवारी २०१८ ते दिनांक २५ जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २० जानेवारी २०१८ ते २२ जानेवारी २०१८ (Refresher Programme) व रजेच्या पुढे दिनांक २६ जानेवारी २०१८ ते २८ जानेवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. जी. जी. हुलसुरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. जी. जी. हुलसुरे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १८४.---- श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण १३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ७ जानेवारी २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २१ जानेवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दा. म. मिरजकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दा. म. मिरजकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. डी. व्ही. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांचा दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १८५.---- श्री. डी. व्ही. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांना त्यांच्या दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जानेवारी २०१८ ते १ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २६ जानेवारी २०१८ ते २८ जानेवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. डी. व्ही. कुटे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर श्री. डी. व्ही. कुटे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. आर. यू. नागरगोजे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १८६.---- श्री. आर. यू. नागरगोजे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ जानेवारी २०१८ ते ६ जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक ७ जानेवारी २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. आर. यू. नागरगोजे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर श्री. आर. यू. नागरगोजे हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. आर. एन. आंबटकर, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ९ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १८७.---- श्री. आर. एन. आंबटकर, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ९ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जानेवारी २०१८ ते १७ जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ जानेवारी २०१८ ते १४ जानेवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. आर. एन. आंबटकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. आर. एन. आंबटकर हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. सु. ह. हिंगे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १८८.---- श्री. सु. ह. हिंगे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक २२ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २१ जानेवारी २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. ह. हिंगे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. ह. हिंगे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती एस. एम. बैस, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांचा दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १८९.---- श्रीमती एस. एम. बैस, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांना त्यांच्या दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ ते १७ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ जानेवारी २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ ते १९ फेब्रुवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती एस. एम. बैस ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एस. एम. बैस ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. ए. एस. पंढरीकर, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांचा दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १९०.---- श्री. ए. एस. पंढरीकर, न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा यांना त्यांच्या दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ जानेवारी २०१८ ते ३० जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा (विशेष बाब म्हणून), रजेच्या मागे दिनांक २६ जानेवारी २०१८ ते २८ जानेवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. ए. एस. पंढरीकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. एस. पंढरीकर हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, सातारा या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १९१.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक १८ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २२ जानेवारी २०१८ ते २५ जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २१ जानेवारी २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २६ जानेवारी २०१८ ते २८ जानेवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ५ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. एन. ए. मालंुजकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांचा दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १९८.----श्री. एन. ए. मालंुजकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांना त्यांच्या दिनांक २४ जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २२ जानेवारी २०१८ ते दिनांक २३ जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागेे दिनांक २१ जानेवारी २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एन. ए. मालंुजकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एन. ए. मालंुजकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.