महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ४, अंक ७] गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ [पृष्ठे ९
किंमत : रुपये ६.०० ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, सव्र्हे नं. ३४१, बांद्रा (पू.), मुंबई ४०० ०५१, दिनांक २० फेब्रुवारी २०१८.
अधिसूचना
अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६.
क्रमांक एफएसएसए/एफडीए/अन्न सुरक्षा अधिकारी/१४७/१८/७.----अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ चे कलम ३७ च्या उप-कलम (१) अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य याद्वारे खालील परिशिष्टातील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना अन्न सुरक्षा अधिकारी, म्हणून स्तंभ (३) मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०१८ रोजी पासून नियुक्त करीत आहे :-----
अ. क्र. अन्न सुरक्षा अधिकारी यांची नावे
(१)
(२)
स्थानिक क्षेत्र (३)
१ श्री. मानवतकर पियुष वसंतराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २ श्री. देशमुख योगेश रोहिदास . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३ श्री. पवार प्रदिप परशुराम . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ४ श्री. बडे उत्तरेश्वर साहेबराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ५ श्री. धुंदाळे निलेश मधुकर . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ६ श्री. सरकटे नारायण रावसाहेब . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ७ श्री. पाचुपते विजय जयसिंग . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ८ श्री. हाके सतिश सुभाषराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ९ श्री. घुमरे तुषार बाबासाहेब . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १० श्री. लवटे मंगेश मल्हारी . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ११ श्री. खांडेकर सुमित सदानंद . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे भाग चार-क-----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ अ. क्र. अन्न सुरक्षा अधिकारी यांची नावे(१) (२) स्थानिक क्षेत्र (३) १२ श्री. सोळंके रविंद्र द्वारकादास . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १३ श्री. आघाव धनंजय विक्रम . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १४ श्री. भुसे उमेश सुभाष . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १५ श्री. कदम गणेश महादेव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १६ श्री. भिसे अनिकेत भगवानराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १७ श्री. मरेवार ऋषिकेश रमेश . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १८ श्री. कुचेकर प्रशांत शशिकांत . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे १९ श्री. कणसे योगेश सुरेश . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २० श्री. निकम विक्रम श्रीमंत . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २१ श्री. स्वामी चन्नवीर राजशेखर . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २२ श्रीमती महाजन निरूपमा निशिकांत . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २३ श्रीमती जाधव ज्योत्स्ना बाळासाहेब . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २४ श्री. कच्छवे प्रकाश शिवाजी . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २५ श्री. सुर्यवंशी संदिप एकनाथ . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २६ श्री. लोखंडे तात्या गणपतराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २७ श्री. मासाळ महेश रामचंद्र . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २८ श्री. इंगळे सोपान हरिदास . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे २९ श्री. सुर्यवंशी उमेश राजेंद्र . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३० श्रीमती वाईकर प्रियांका नामदेव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३१ श्री. पवार शरद मधुकर . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३२ श्री. तम्मडवार अरूण माधवराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३३ श्रीमती भोसले अनुराधा ज्ञानदेव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३४ श्रीमती टाव्हरे सायली शंकर . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३५ श्रीमती मस्के स्वाती दामोधर . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३६ श्रीमती तोत्रे दिपाली झांबर . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३७ श्रीमती फाळके मेघा निवृत्तीराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३८ श्रीमती बारवकर क्रांती विठ्ठल . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ३९ श्रीमती झांजुर्णे अर्चना धनंजय . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ४० श्रीमती देशमुख किर्ती धनाजी . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ४१ श्रीमती खरात वर्षा तानाजी . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ४२ श्रीमती खंदारे अर्चना नागोराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे ४३ श्रीमती आडे वर्षा रुस्तुमराव . . . . . . महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
डॉ. पल्लवी दराडे (भा.रा.से.), अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ ३COMMISSIONER OF FOOD SAFETY, FOOD AND DRUG
ADMINISTRATION, MAHARASHTRA STATE
Bandra-Kurla Complex, S. No. 341, Bandra (E.),
Mumbai 400 051, dated the 20th February 2018.
NOTIFICATION
FOOD SAFETY AND STANDARDS ACT, 2006.
No. FSSA/FDA/Food Safety Officer/147/18/7.—In pursuance of sub-section (1) of section 37 of Food Safety and Standards Act, 2006 (34 of 2006), the Commissioner of Food Safety, Maharashtra State hereby appoints the following persons as Food Safety Officers for the area indicated against each with effect from 1st February 2018.
Sr. No. Name of Food Safety Officers Area
(1)
(2)
(3)
1 MANWATKAR PIYUSH VASANTRAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
2 DESHMUKH YOGESH ROHIDAS All Local area of Revenue district of
Maharashtra State.
3 PAWAR PRADIP PARSHURAM All Local area of Revenue district of
Maharashtra State.
4 BADE UTTARESHWAR SAHEBRAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
5 DHUNDALE NILESH MADHUKAR All Local area of Revenue district of
Maharashtra State.
6 SARKATE NARAYAN RAOSAHEB All Local area of Revenue district of
Maharashtra State.
7 PACHUPATE VIJAY JAISINGH All Local area of Revenue district of
Maharashtra State.
8 HAKE SATISH SUBHASHRAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
9 GHUMARE TUSHAR BABASAHEB All Local area of Revenue district of
Maharashtra State.
10 LAVATE MANGESH MALHARI All Local area of Revenue district of
Maharashtra State.
11 KHANDEKAR SUMEET SADANAND All Local area of Revenue district of
Maharashtra State.
12 SOLANKE RAVINDRA DWARKADAS All Local area of Revenue district of
Maharashtra State.
भाग चार-क-----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ Sr. No. Name of Food Safety Officers Area(1) (2) (3) 15 KADAM GANESH MAHADEO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
16 BHISE ANIKET BHAGWANRAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
17 MAREWAR HRISHIKESH RAMESH All Local area of Revenue district of
Maharashtra State.
18 KUCHEKAR PRASHANT SHASHIKANT All Local area of Revenue district of
Maharashtra State.
19 KANASE YOGESH SURESH All Local area of Revenue district of
Maharashtra State.
20 NIKAM VIKRAM SHRIMANT All Local area of Revenue district of
Maharashtra State.
21 SWAMI CHANNAVEER RAJSHEKHAR All Local area of Revenue district of
Maharashtra State.
22 MAHAJAN NIRUPAMA NISHIKANT All Local area of Revenue district of
Maharashtra State.
23 JADHAV JYOTSNA BALASAHEB All Local area of Revenue district of
Maharashtra State.
24 KACHAVE PRAKASH SHIVAJI All Local area of Revenue district of
Maharashtra State.
25 SURYAWANSHI SANDIP EKNATH All Local area of Revenue district of
Maharashtra State.
26 LOKHANDE TATYA GANPATRAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
27 MASAL MAHESH RAMCHANDRA All Local area of Revenue district of
Maharashtra State.
28 INGALE SOPAN HARIDAS All Local area of Revenue district of
Maharashtra State.
29 SURYAWANSHI UMESH RAJENDRA All Local area of Revenue district of
Maharashtra State.
30 WAIKAR PRIYANKA NAMDEV All Local area of Revenue district of
Maharashtra State.
31 PAWAR SHARAD MADHUKAR All Local area of Revenue district of
Maharashtra State.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ ५Sr. No. Name of Food Safety Officers Area(1) (2) (3) 34 TAVHARE SAYALI SHANKAR All Local area of Revenue district of
Maharashtra State.
35 MASKE SWATI DAMODHAR All Local area of Revenue district of
Maharashtra State.
36 TOTRE DIPALI ZAMBAR All Local area of Revenue district of
Maharashtra State.
37 PHALKE MEGHA NIWRUTTIRAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
38 BARAVKAR KRANTI VITTHAL All Local area of Revenue district of
Maharashtra State.
39 ZANJURNE ARCHANA DHANANJAY All Local area of Revenue district of
Maharashtra State.
40 DESHMUKH KIRTI DHANAJI All Local area of Revenue district of
Maharashtra State.
41 KHARAT VARSHA TANAJI All Local area of Revenue district of
Maharashtra State.
42 KHANDARE ARCHANA NAGORAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
43 ADE VARSHA RUSTUMRAO All Local area of Revenue district of
Maharashtra State.
Dr. PALLAVI DARADE I.R.S.,
Food Safety Commissioner,
Food and Drug Administration,
Maharashtra State.
भाग चार-क-----२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी २३५, पेनिनसुला हाऊस, तिसरा मजला, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८.
क्रमांक महोप-अस्था--२०१८/१८१२५.----महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेची अध्यक्ष या पदासाठी बैठक, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११-०० वाजता आयोजित करण्यात आली होती. त्या संदर्भात मुंबई समचिकित्सा वैद्यकीय व्यवसायिक कायदा, १९६० च्या प्रकरण २ कलम ४ व त्या अंतर्गत नियम व उप नियम यांना अनुसरून परिषदेचे मा. अध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात आली.
त्या निवडणुकीत मा. अध्यक्ष म्हणून डॉ. ठाकरे भालचंद्र रामकृष्ण यांची सर्वानुमते एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे.
डॉ. गो. प्र. तितर, पीठासन अधिकारी आणि उप संचालक, होमिओपॅथी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ ७महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी २३५, पेनिनसुला हाऊस, तिसरा मजला, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८.
क्रमांक महोप-अस्था--२०१८.----महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेची उपाध्यक्ष या पदासाठी बैठक, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११-०० वाजता आयोजित करण्यात आली होती. त्या संदर्भात मुंबई समचिकित्सा वैद्यकीय व्यवसायिक कायदा, १९६० च्या प्रकरण २ कलम ४ व त्या अंतर्गत नियम व उप नियमांना अनुसरून परिषदेचे मा. उपाध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात आली.
त्या निवडणुकीत मा. उपाध्यक्ष म्हणून डॉ. अजित कै. फुंदे यांची सर्वानुमते एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे.
डॉ. गो. प्र. तितर, पीठासन अधिकारी आणि उप संचालक, होमिओपॅथी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक २२ फेब्रुवारी २०१८.
वाचा.-----(१) क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र.क्र. १२/सहा/जा. ३४, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८. (२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक २१ फेब्रुवारी २०१८. (३) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ३८.---ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविले आहे. त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता उपरोक्त वाचा क्र. २ सोबत पाठवून, सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे असे शासनाने कळविले आहे.
त्याअर्थी, वाचा क्रमांक ३ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलिप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)
१९८०२.०० २००५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ९९०.१० १००२.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत {ए+बी}
२०७९२.१० २१०५४.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१००८.८३ १००८.८३ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (ए) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (बी) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (सी) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
३५.८१ ३५.८१ एकूण वाहतूक खर्च (ए+बी+सी)
३८६.८० ३८६.८० (iv) पथकर (Toll Tax)
७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ
२.४२ ०.०४ (vi) एकूण किंमत वाढ [डी(i) + डी(ii) + डी(iii) + डी(iv) + १५६७.०५ १५६४.६७ डी(v)].
इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७८.३५ ७८.२३ [ डी(vi) च्या ५% ].
एफ एकूण [ सी+डी (vi)+इ ] घाऊक विक्रीचा दर
२२४३७.५० २२६९७.५०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८/फाल्गुन १०-१६, शके १९३९ ९ अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)
(२)
(३) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
२२४३७.५०** २२६९७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २१३६९.०५+ २१६१६.६७+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १०६८.४५). रुपये १०८०.८३).
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के ).
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
२२९१०.००** २३१७०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २१८१९.०५+ २२०६६.६७+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १०९०.९५) रुपये ११०३.३३) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
२२.९१ २३.१७ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर-१३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
दिलीप शिंदे,
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.