महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक १०] शनिवार, मार्च ३, २०१८/फाल्गुन १२, शके १९३९ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
खेड नगरपरिषद
नोटीस (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये) क्रमांक/२०३४/२०१७-१८
ज्याअर्थी, खेड शहराची विकास योजना महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जानेवारी १९७४ रोजी मंजूर केली व ती दिनांक १ मार्च १९७४ पासून अमलात आली आहे.
खेड शहराच्या मंजूर विकास योजनेनुसार सि. स. नं. १४९०, स. नं. २८३ब पैकी जागा दाट वस्तीबाहेरील शेती तथा ना-विकास वापर विभागात समाविष्ट आहे. शासनाच्या नगरविकास विभागाकडील क्र. टी.पी.ए.एस. १९१३/८७/प्र. क्र. २३२/१३/नवि १२, दिनांक ६ जानेवारी २०१४ च्या निर्देशान्वये मौजे खेड येथील सि. स. नं. १४९० पैकी क्षेत्र १६०० चौ. मी. शेती तथा ना-विकास/हरित विभागातील असून सदर क्षेत्र व्यायामशाळा व बहुउद्देशीय सभागृह या प्रयोजनार्थ आरक्षित करणेकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये मंजूर विकास योजनेत किरकोळ बदल करण्याचे ठरविले आहे.
त्याअर्थी, कळविण्यात येते की, ज्यांना अशा किरकोळ बदलाबाबत सूचना अगर हरकती द्यावयाची असेल त्यांनी ही नोटीस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिना मुदतीत लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरी करणायाकडे सादर कराव्यात.
वरील किरकोळ बदल दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ नगरपरिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळेत ठेवणेत आला आहे.
महादेव बालासाहेब रोडगे,
खेड, दिनांक ५ डिसेंबर २०१७.
मुख्याधिकारी, खेड नगरपरिषद.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च ३, २०१८/फाल्गुन १२, शके १९३९ KHED MUNICIPAL COUNCIL Notice(Under section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
No. 2034/2017-18
Wherever Khed City Development Plan is being implemented by the Government of Maharashtra, 14th January 1974 approved and 1st March 1974 has been in place.
According to Khed city sanctioned development plan, 1490, No. Out of 283 B, the area is covered in densely populated agriculture and non-development use section. Government Urban Development Department No. T.P.A.AS.-1913/87/Q. 232/13/New-12d. According to the instructions given by 6th January 2014, Out of 1490, the area is 1600 sq.m. For the purpose of this area, for the purpose of agriculture and non-development/green area, the Regional and Town Planning Act, 1966 has decided to make a minor change in the approved development plan under section 37.
It is, therefore, informed that those who are required to submit notice or objections to such minor changes should issue a notice in the written form to the signer in writing in a letter from the date of the publication of the State Government's letter.
A map showing the above minor changes has been kept in the Municipal Council's office for working time, during working hours.
MAHADEV BALASAHEB RODGE, Khed,
Chief Officer,
dated the 5th December 2017. Khed Municipal Council.