RNI No. MAHBIL /064/ 13 / 1 /2012 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ६ ]
[ पृष्ठ १ शनिवार , मार्च ३ , २०१८ / फाल्गुन १२ , शके १ ९ ३ ९
असाधारण क्रमांक ६
प्राधिकृत प्रकाशन
अपर जिल्हाधिकारी यांजकडून
क्रमांक मह/कार्या/जमीन १- ब/३०५/२०१८ . - शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६ /६३ ९ २३ /म -६ , दिनांक १ जुलै १ ९ ७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ४ ( २) अन्वये राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत , त्यांचा वापर करून उक्त कलम ४ चे पोट- कलम (४) द्वारे आवश्यक असलेप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर हरकत व सूचना प्राप्त झालेली नसल्याने मी , भानुदास पालवे , अपर जिल्हाधिकारी , अहमदनगर याद्वारे दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ पासून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी बुद्रुक या गावाच्या हद्दीतील वाघाचा आखाडा या भागाचे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेप्रमाणे हद्दी असलेल्या व अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा या नावाने ओळखण्यात येणाऱ्या महसुली गावात रूपांतर करीत आहे.
अनुसची
जिल्हा अहमदनगर , तालुका राहुरी
गावाचे नाव
अ. क्र.
१
२
समाविष्ट भूमापन क्रमांक ३
१
राहुरी ब्रद्रुक
१ ते ५३१ , ५५१ ते ५५५ , ५६१ ते ६३७ , ६७२ ते ७३३ , ७३६ ते ७५६ , ७६१ , ७६८ ते ७८० .
वाघाचा आखाडा
२
५३२ ते ५५० , ५५६ ते ५६० , ६३८ ते ६७१ , ७३४ ते ७३५ , ७५७ ते ७६० , ७६२ ते ७६७.
भानुदास पालवे,
अपर जिल्हाधिकारी , अहमदनगर.
अहमदनगर , ७ फेब्रुवारी २०१८ .
वि (एच) ८६५
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .