Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

To publish the name of Vice-President of Satara Municipal Council, Satara, distrit Satara.

Published 03 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-03.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ८ ]

शनिवार , मार्च ३ , २०१८ / फाल्गुन १२ , शके १९३ ९

[ पृष्ठ १

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- ( १ ) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा , सातारा नगरपरिषद, सातारा यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. सानप ५ ९ २०१८०००००२१९, दिनांक २५ जानेवारी २०१८ .

( २) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) .

आदेश

क्रमांक साशा/नपा/(सातारा न.प. उपा. निवडणूक)/५०२/ २०१८ .-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक २५ जानेवारी २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ ( क) (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) ( ४) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , सातारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव

निवडून आलेल्या सदस्याचे नाव

१

४

२

३

१

उपाध्यक्ष

सातारा नगरपरिषद, सातारा श्री. सुहास आबासाहेब राजेशिर्के

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा .

सातारा, १० फेब्रुवारी २०१८ .

(१)

एच-८६१ , भाग एक - अ (असा.) ( पु.वि.पु. )- ८

PRINTED ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-03.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-03.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.