Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A -Central Ex. No.Ex. 14 (5-3-2018)

Published 05 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सोमवार, मार्च ५, २०१८/फाल्गुन १४, शके १९३९

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ११] सोमवार, मार्च ५, २०१८/फाल्गुन १४, शके १९३९ [पृष्ठे ५, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ मार्च २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक जीईएन. २००९/०१/प्र. क्र. ०४/नवि-१८.-----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) मधील तरतुदीनुसार शासन उद्घोषणा नगरविकास विभाग क्रमांक जीईएन. २००९/०१/प्र.क्र.०४/नवि- १८, याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग १ अ उप विभाग, दिनांक २ जानेवारी २०१४ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून महाराष्ट्र शासनाने वर्धा जिल्ह्यतील देवळी या नगरपरिषदेच्या हद्दीतून अनुसूची " अ " मध्ये दर्शविलेले क्षेत्र वगळण्याच्या दृष्टिने उक्त अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागविले होते ;

आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेस अनुलक्षून जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे विहित कालावधीत कोणत्याही हरकती/सूचना प्राप्त झालेल्या नाहीत ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेल्या क्षेत्राचा फेरफार करून नगरपरिषद देवळीमधून सदर क्षेत्र वगळणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ६ चे पोट कलम (१) मधील खंड (क) अन्वये प्रदान केलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे देवळी नगरपरिषद, जि. वर्धा च्या हद्दीमधील यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट केलेली क्षेत्र वगळून त्याच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे. आणि अशा रितीने देवळी नगरपरिषदेच्या सुधारीत सीमा अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील, असे जाहीर करीत आहे.

(१) भाग एक--अ (म.उ.वि.)--१४--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सोमवार, मार्च ५, २०१८/फाल्गुन १४, शके १९३९

अनुसूची " अ "

नगरपरिषद देवळी, जि. वर्धा नगरपरिषद हद्दीमधून वगळावयाचे क्षेत्र

मौजे देवळी येथील शेत सव्र्हे क्र. ५९०, ५९१, ५९२ व ९७२ एकूण क्षेत्र ३३.३६ हे. आर.

अनुसूची " ब "

अनुसूची " अ " मध्ये विर्िनदिष्ट करण्यात आलेले स्थानिक क्षेत्र वगळल्यानंतर नगरपरिषद

देवळीची सुधारित सीमा खालीलप्रमाणे राहतील :-

उत्तर :---मौजा देवळीमधील शेत सव्र्हे क्रमांक ३५५ च्या उत्तर पश्चिम (वायव्य) च्या कोपयापासून हद्द सुरू होऊन ते पूर्वेकडे सव्र्हे क्र. ३५३, ३४९ व ३४७ च्या उत्तर सीमेने सव्र्हे क्रमांक ३३५ च्या पश्चिमबाजूने उत्तरेकडे व नंतर सव्र्हे क्र. ३३५, ३३६ व ३३७ च्या उत्तर बाजूने पूर्वेकडे देवळी पुलगाव रोडपयर्ंत तेथून रोड ओलांडून शेत सव्र्हे क्रमांक ४४९ च्या उत्तर बाजूने पूर्वेकडे पडेगाव या गावाकडे जाणारी पांधन ओलांडून शेत सव्र्हे क्र. ४५१/३ च्या दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे शेत स.क्र. ४५१/३, ४५१/२, ४५१/१ च्या पश्चिम बाजूने उत्तरेकडे सव्र्हे क्र. ४५१/१ च्या उत्तर-पश्चिम कोपयापयर्ंत तेथून पुढे शेत स.क्र. ४५१/१, ९६८, ४६८ च्या उत्तर बाजूने सव्र्हे क्र. ४६० या दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत तेथून पुढे स.क्र. ४६०, ४५९, ४५८, ४५७ ह्य शेताच्या पश्चिमबाजूने उत्तरेकडे स.क्र.४५७ च्या उत्तर- पश्चिम कोपयापयर्ंत, शेत सव्र्हे क्र. ४५१/१, ९६८,४६८ च्या उत्तर बाजूने सव्र्हे क्र. ४६० च्या दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत तेथून पुढे स.क्र. ४६०, ४५९, ४५८, ४५७ या शेताच्या पश्चिम बाजूने उत्तरेकडे स.क्र. ४५७ च्या उत्तर पश्चिम कोपयापयर्ंत, तेथून पुढे स.क्र. ४५७ च्या व मौजा देवळीच्या उत्तरेकडील हद्दीने पूर्वेकडे पडेगाव कडे जाणारी पांधन ओलांडून पुढे स.क्र. ४७२, ४७३ व मौजा देवळीच्या उत्तरेकडील हद्दीने पूर्वकडे सव्र्हे क्र. ४७३ च्या उत्तर-पूर्व कोपयापयर्ंत तेथून सव्र्हे क्र. ४७४ च्या व एम.आय.डी.सी. एरियाच्या उत्तर-पश्चिम कोपयापासून सव्र्हे क्र. ४७४ व एम.आय.डी.सी. च्या उत्तर बाजूने पूर्वेकडे सव्र्हे क्र. ४७४ च्या उत्तर कोपयापयर्ंत, तेथून पुढे एम.आय.डी.सी. च्या हद्दीने सव्र्हे क्र. ४७४ च्या उत्तर-पूर्व कोपयापासून पूर्व बाजूने दक्षिणेकडे सव्र्हे क्र. ४७५ च्या उत्तर-पश्चिम कोपयापयर्ंत तेथून पुढे एम.आय.डी.सी. च्या सव्र्हे क्र. ४७५, ४७६, ४७७, ९६३, ४७८ च्या उत्तर बाजूने पूर्वेकडे पडेगावकडे जाणाया पांधनपयर्ंत पुढे पांधन ओलांडून सव्र्हे क्र. ५४४ च्या उत्तर-पश्चिम कोपयापासून सुरू होऊन एम.आय.डी.सी. क्षेत्राची उत्तर हद्द व सव्र्हे क्र. ५४४, ५४५, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२ च्या उत्तर हद्दीने पूर्वेकडे एम.आय.डी.सी. व सव्र्हे क्र. ५५२ च्या उत्तर कोपयापयर्ंत हद्द.

पूर्व :--- एम.आय.डी.सी. क्षेत्राच्या सव्र्हे क्र. ५५२ च्या उत्तर-पूर्व कोपयापासून या रेषा सूरू होऊन एम.आय.डी.सी. च्या पूर्वेकडील हद्दीने व सव्र्हे क्र. ५५२, ५५३, ५५४, ५५८, ५६३, ५६५, ५८६ च्या पूर्व बाजूने दक्षिणेकडे जाऊन देवळी ते वर्धा जाणाया राज्य महामार्गापयर्ंत पुढे हा महामार्ग ओलांडून शेत सव्र्हे क्र. ५८७ च्या उत्तर-पूर्व कोपयापासून पूर्व बाजूने दक्षिणेकडे देवळी-हिंगणघाट राज्य महामार्गापयर्ंत व पुढे हा राज्य मार्ग ओलांडून स.क्र. ९७२ च्या उत्तर-पूर्व कोपयापासून पश्चिमेकडे सव्र्हे क्र. ५९० च्या उत्तर बाजूने पूर्व-पश्चिम दिशेने वळण घेऊन पुढे सव्र्हे क्र. ५९३ च्या पूर्व बाजूने दक्षिणेकडे सव्र्हे क्र. ५९३ च्या दक्षिण-पूर्व टोकापयर्ंत व तेथून पश्चिमेकडे सव्र्हे क्र. ५९४ च्या पश्चिम- दक्षिण टोकापयर्ंत व तेथून सव्र्हे क्र. ६२४ च्या पूर्व बाजूने दक्षिणकडे सव्र्हे क्र. ६२४ च्या दक्षिण-पूर्व टोकापयर्ंत (डागापूर-रस्त्यापयर्ंत) व तेथून पूर्वेकडे मौजा देवळी व डागापूरच्या सिमेपयर्ंत (सव्र्हे क्र ५९०, ५९१, ५९२ व ९७२ वगळून) रस्ता ओलांडून दक्षिणेकडे शेत सव्र्हे क्र. ६३१ च्या उत्तर-पूर्व कोपयापयर्ंत येऊन पुढे सव्र्हे क्र. ६३१, ६३२, ६३३ च्या पूर्व बाजूने दक्षिणेकडे स.क्र. ६३३ च्या पूर्व-दक्षिण कोपयापयर्ंत नंतर स.क्र. ६३३ च्या दक्षिण-पूर्व कोपयापासून स.क्र. ६३३, ६३४, ६३५ च्या दक्षिण बाजूने पश्चिमेकडे येऊन स.क्र. ६३५ व ६५१ च्या मध्ये येणाया शेताच्या कोपयापयर्ंत. पुढे स.क्र. ६३५, ६५१ च्या येणाया शेताच्या कोपयापासून मौजा देवळीच्या शेत स.क्र. ६५१, ६५२, ६५३ च्या पूर्वबाजूने दक्षिणकडे दिघी रस्ता व स.क्र.६५३ च्या पूर्व- दक्षिण कोपयापयर्ंत व नंतर पुढे दिघी रस्ता ओलांडून स.क्र. ७८३ च्या उत्तर- पूर्व कोपयापासून मौजे देवळीच्या स.क्र. ७८३, ७८४, ९९२, ७८५ च्या पूर्व हद्दीने शेत स.क्र. ७८५ च्या दक्षिण-पूर्व कोपरा म्हणजे यशोदा नदीच्या उत्तर बाजूच्या किनायापयर्ंत सरहद्द.

दक्षिण :-- शेत स.क्र. ५८५ च्या पूर्व-दक्षिण कोपयापासून हद्द सुरू होऊन यशोदा नदीच्या उत्तर किनायाने स.क्र. ५८५, ७८१, ७८०, ७७९, ७७८, ९९५, ७७२, ७७१, ७७०, ७६९, ७३२, ७२८ च्या दक्षिण बाजूने पश्चिमेकडे जाऊन जुन्या अंदोरी रोडपयर्ंत पुढे अंदोरी रोड ओलांडून शेत स.क्र. ९९४ च्या पूर्व-दक्षिण कोपयापासून सुरूवात होऊन यशोदा नदीच्या उत्तर किनायाने स.क्र. ९४४ च्या दक्षिण बाजूने३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सोमवार, मार्च ५, २०१८/फाल्गुन १४, शके १९३९ स.क्र. १५, १६, १७, १८ च्या दक्षिण बाजूने जाऊन स.क्र. १९ मध्ये असलेल्या स्मशानभूमीच्या दक्षिण बाजूने स्मशानभूमीच्या दक्षिण- पश्चिम कोपरा म्हणजे वर्धा-यवतमाळ राज्य महामार्गावरील यशोदा नदीच्या पुलापयर्ंत. पुढे वर्धा-यवतमाळ रस्ता ओलांडून शेत स.क्र.

९८८ मध्ये असलेल्या देवळी नगरपरिषद पाणीपुरवठा पंपिंग स्टेशनच्या पूर्व-दक्षिण कोपयापासून सुरूवात होऊन यशोदा नदीच्या उत्तर किनायाने स.क्र. ९८८ च्या दक्षिण बाजूने व पुढे स.क्र. ५३, ५१, ५०, ४९, ४८, ४७, ८१, ८०, ९७ च्या दक्षिण बाजूने पश्चिमेकडे स.क्र. ९७ च्या दक्षिण-पश्चिम कोपयापयर्ंत सरहद्द.

पश्चिम :- शेत स.क्र. ९७ च्या दक्षिण-पश्चिम कोपयापासून नगरपरिषद सरहद्द सुरूवात होऊन यशोदा नदीच्या पूर्व किनायाने शेत स. क्र. ९६, १००, १७६, १७४, १७३, १८५, १८६, १८९, १९३, १९२, १९८, २०१, २२१, २२२, २२३, २२४ च्या पश्चिम बाजूने उत्तरेकडे शेत स. क्र. २२४ च्या उत्तर-पश्चिम कोपयापयर्ंत पुढे पांधन ओलांडून स.क्र. २२९ च्या दक्षिण-पश्चिम कोपयापासून हद्द सुरू होऊन स.क्र. २२९, २३० च्या पश्चिम बाजुने उत्तरेकडे देवळी ते डिगडोह रोड म्हणजेच स.क्र. २३० च्या पश्चिम-उत्तर कोपयापयर्ंत व पुढे डिगडोह रोड ओलांडून स.क्र. २८९ च्या दक्षिण-पश्चिम कोपयापासून ते स.क्र. २८९, २८४ च्या पश्चिम बाजूने उत्तरेकडे सोनेगांव रोड म्हणजेच स.क्र.

२८४ च्या पश्चिम-उत्तर कोपयापासून व पुढे सोनेगांव रस्ता ओलांडून स.क्र. ३५९ च्या पश्चिम-दक्षिण कोपयापासून स.क्र. ३५९, ३५७, ३५६, ३५५ च्या पश्चिम बाजूने उत्तरेकडे शेत स.क्र. ३५५ च्या पश्चिम-उत्तर (वायव्य) कोपयापयर्ंत हद्द.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतीश मोघे,

शासनाचे उप सचिव.

भाग एक--अ (म.उ.वि.)--१४--२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सोमवार, मार्च ५, २०१८/फाल्गुन १४, शके १९३९

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralya, Mumbai 400 032, dated the 5th March 2018.

Notification

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYTS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965 .

No. GEN. 2009/01/C.R. 04/09/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department No. GEN 2009/01/C.R. 04/09/UD 18, dated the 2nd January 2014 published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary Part-1A, Central, Sub- Division,dated the 2nd January 2014, the Government of Maharashtra had announced its intention to issue a notification in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) with a view to amend the limits of the Municipal area of the Deoli Municipal Council in District Wardha.

And whereas, any objections and suggestions has not been received to Collector, Wardha.

And whereas, having regard to the factors mentioned in Clause (2) of article 243-Q of the Constitution of India, it is considered expedient to alter the limits of the Deoli Municipal Council in District Wardha so as to exclude therefrom the area mentioned in Schedule 'A' hereto.

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 6 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby alters the area of the Deoli Municipal Council in Wardha District by excluding therefrom the areas specified in Schedule 'A' hereto.

The revised boundaries of the Deoli Municipal Council after exclusion of the local area specified in Schedule 'A' shall be such as specified in Schedule 'B' appended hereto.

SCHEDULE "A"

Area to be excluded from the limits of the Municipal Council

Deoli Survey No. 590, 591,592 and 972 (Total Area 33.36 H.R.)

SCHEDULE- " B "

Revised boudaries of the Municipal area of the Deoli Municipal Council after the

exclusion of the local area specified in Schedule "A"

North.—Beginning the limits from the corner of north-west of field survey No. 355 in Mouza Deoli towards east survey No. 353 and 349 and by the north limit of S. No. 347 by west side of survey No. 335 towards north and then towards east by north side of S. No. 335, 336 and 337 upto the Deoli-Pulgaon road there after crossing the road towards east by the north side of S.No. 449. Crossing the Pandhan (way) running to Padegaon village upto the corner of south-west of S. No. 451/3, 451/2, 451/1 upto the north-west of S. No. 451/1. Thereafter further by the north side of S. No. 451/1, 968 and 468 upto the corner of south west of S. No. 460. Then further by the west side of field survey No. 460, 459, 458, 457 towards north upto the corner of north-west of S. No. 457. Then, further by crossing the Pandhan (way) running to Padegaon village towards east by limits of north side of Mouza Deoli and S. No. 457. Further S. No. 472,473 and towards east–north side limit of Mouza Deoli upto the corner of north-east of S. No. 473 and then S. No. 474 and from the corner of north-west of M.I.D.C. towards east upto the corner of east-north of S. No. 474 towards south by east side upto the corner of north west of S. No. 474 and then further by north boundary of M.I.D.C. towards east upto the Pandhan running to Padegaon by the north side of S. No. 474, 476, 963, 478 of M.I.D.C. area. Further by crossing Pandhan (way), from the beginning of corner north-west of S. No. 544 north boundary of M.I.D.C. and towards east by the north-side of S. No. 544, 545, 548, 549, 550, 551, 552, M.I.D.C. and limit upto the corner of north-east of S. No. 552.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, सोमवार, मार्च ५, २०१८/फाल्गुन १४, शके १९३९

East.—Beginning of the boundary line from the corner of north-east of S. No. 552 and M.I.D.C. area by the boundary towards east of M.I.D.C. and towards south by east side of S.No. 552, 553, 554, 558, 563, 565, 584 and 586 upto the State Highway running Deoli to Wardha. Further by crossing this State Highway from the corner of north-east of S. No. 587, towards south by east side upto the state Highway Deoli-Hinganghat. Further by crossing this State Highway to S. No. 972 from north east corner. Then towards west side S. No. 590 from north side running towards east-west upto S. No. 593. From east side to south side S. No. 593 from south- east corner and from west side S. No. 594. From west-south corner and from that S. No. 624 east side towards south side S. No. 624. From south-east corner of (upto Dagapur road) and towards east side of Mouza Deoli and Dagapur border (excluding S. No. 590, 591, 592 and 972) the corner of north- east of field S. No. 631 and further towards south by the east side of S.No. 631, 632, 633 upto the east-south corner of S.No. 633 and then from south-east corner of S. No. 633 upto west by south side of S. No. 633, 634, 635 upto the field corner coming between S. No. 635 and 651. Further from the corner of field S. No. 635 and 651 towards south by the east side of field S. No. 651, 652 and 653 of Mauza Deoli Dighi road and upto the east–south corner of S. No. 653 and thereafter further crossing Dighi road from north-east corner of S. No. 783 by east boundary of field S. No. 783, 784, 992, 785 of Mouza Deoli south-east corner of field S. No. 785 i.e. boundary upto north side edge of Yashoda River.

South.—Beginning from the east-south corner of field S. No. 585 by north edge of Yashoda River upto Old Andori Road towards west by south side of field S. No. 585, 781, 780, 779, 778, 995, 772, 771, 770, 769, 732, 728. Further crossing Andori road from the east-west corner of field S. No. 944 north edge of Yashoda River by the south side of field of S. No. 944 going to south side of S. No. 15.16.17.18 by the south side of burial Ground having between Survey No. 19 the corner of south-west of burial ground i.e. upto Wardha-Yeotmal state highway on Yashoda River bridge. Further by crossing Yashoda River bridge on Yeotmal road from east-south corner of Deoli water supply pumping station between field S. No. 988 and further by south side of S. No. 53, 51, 50, 49, 48, 47, 81, 80, 97 towards west upto the boundary of south-west corner of S. No. 97.

West.—Beginning from the south-west corner of field S. No. 97 by east edge of Yashoda River towards north by the west side of S. No. 96, 100, 176, 174, 173, 185,186, 193, 192, 198, 201, 221, 222, 223, 224 upto the north-west corner of field S. No. 224. Further crossing Pandhan beginning the boundary south-west corner of field S. No. 229. By west side towards north by the west side of S. No. 229 and 230 upto west north corner of Survey No. 230 i.e. Deoli to Digdoh road and further crossing Digdoh road from the south-west corner of S. No. 289, 284 i.e. up to west-north corner of Survey No. 284 and further crossing Sonegaon road from west-south corner of Survey No. 359 upto boundary of west-north corner of Survey No. 355 towards north by the west side of survey No. 359, 357, 356, 355.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH MOGHE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.