Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

To fixes the number of seats to be elected for Shirol Nagarparishad, Shirol, district Kolhapur

Published 05 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976

www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ९ ]

सोमवार , मार्च ५ , २०१८ / फाल्गुन १४ , शके १९३ ९

[ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक ९

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांजकडून वाचा.-- ( १ ) संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/ सीआर- १-५ , दिनांक १ जानेवारी २००१ .

(२) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नपा-२०११/ प्र. क्र . ५/कार्या-६ , दिनांक २१ एप्रिल २०११ .

(३ ) मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप -२०१४/प्र . क्र. १५/कार्या-६ , दिनांक २२ मे २०१५ .

(४ ) मा. उपसचिव , नगर विकास विभाग, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक एमयूएन-२०१७/प्र. क्र. १५ ९/ नवि-१८ , दिनांक ६ फेब्रुवारी २०१८ .

( ५ ) जिल्हाधिकारी , कोल्हापूर यांचा प्रस्ताव क्रमांक कार्या-११/ नपा/आरआर/१२२-३/ २०१८ , दिनांक २० फेब्रुवारी २०१८.

आदेश

क्रमांक नपाप्र-१ /कावि-१०५/२०१८ .--ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदींन्वये , नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या स्त्री सदस्यसंख्या , तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्यसंख्या ही सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित केलेली आहे .

महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ७४ चे पोट- कलम २ व ३ च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक , नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्यसंख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना " वाचा " मधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत .

त्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगरपरिषदेची सदस्यसंख्या सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये देण्यात आलेली आहे.

अनुसूचित जमातीसाठी एक पद देय असल्याने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल . सोडतीमध्ये सदरचे पद महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ४ ऐवजी ३ पदे राखीव होतील . अशाप्रकारे एकूण १७ पैकी ९ पदे महिलांसाठी आरक्षित राहतील.

(१)

एच-८६७ , भाग एक-अ (असा. ) (पु.वि.पु.) - ९ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , ५ मार्च २०१८ / फाल्गुन १४ , शके १९३९ सबब , दिनांक १३ सप्टेंबर २०१७ रोजीच्या राजपत्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेची सोबतच्या परिशिष्ट " अ " मध्ये निश्चित केलेल्या सदस्यसंख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे .

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन पुणे विभाग , पुणे

परिशिष्ट " अ "

जिल्हा कोल्हापूर

अ.क्र.

नगरपरिषदेचे नाव

महिला

जागांची विभागणी सर्वसाधारण महिला निवडून द्यावयाची सदस्य संख्या

राखून अनुसूचित जाती- साठी

ठेवलेल्या अनुसूचित जमाती- साठी

सदस्यांची संख्या

नागरिकांचा

मागास

प्रवर्गासाठी

महिलांसाठी राखून अनुसूचित जमाती- साठी (रकाना ५ पैकी)

रकाना ७ पैकी अनुसूचित जाती- साठी (रकाना ४ पैकी)

ठेवलेल्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी)

७

८

१

५

६

१०

११

९

१

१

३ १७

४ २ शिरोळ

२

४ ३

५

३

९

टीप.-- आदेशातील " वाचा " मधील संदर्भ क्रमांक २ मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये अनुसूचित जाती अथवा जमातीसाठी एकच जागा अनुज्ञेय होत असल्यास ती जागा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित होईल किंवा कसे हेसुद्धा सोडतीने ठरविण्यात यावे. अनुसूचित जमातीकरिता देय असलेले एक पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ४ ऐवजी ३ पदे राखीव होतील .

चंद्रकांत दळवी,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग , पुणे.

पुणे , १ मार्च २०१८ .

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE

Read .-- ( 1 ) Order No. Napasu - 2001 /C . R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Administration Mumbai .

(2) State Election Commission , Maharashtra State , Mumbai , Order No. SEC / Napa - 2011/ CR - 5 / Desk- 6 , dated 21st April 2011 .

(3) State Election Commission , Maharashtra State , Mumbai D. O. Letter No. RNA / NP - 2014/CR- 15/Desk- 6 , dated 22nd May 2015.

(4) Deputy Sec . , Urban Development Department , Mumbai Government Gazette No. MUN - 2017/ CR-159/UD-18 , dated 6th February 2018 .

(5) Collector, Kolhapur Proposal No. Des . 11 / NP/ RR / 122- E/ 2018 , dated 20th February 2018.

Order

No NPA - 1 /WS - 105 /2018 .--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 after taking into consideration the population figures of Census of India , 2011 ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Other Backward Class of Citizens) , the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC / ST / OBC's of Citizen ) and the number of seats to be reserved for SC/ ST / OBC's of Citizen in respect of Shirol Nagarparishad , Kolhapur district has to be fixed as per order mentioned at reference No. 4 above .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, ५ मार्च २०१८ / फाल्गुन १४ , शके १९३९

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965, Section 74 (2) , (3) Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above .

Now, Therefore , in exercise of the powers contained in sub- section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act , 1965 , the Regional Director of Municipal Administration , Pune Division , Pune , hereby fixes the number of seats to be elected for Shirol Nagarparishad as in Annexure "A " .

As the number of seats reserved for Women of Scheduled Tribes is one , it shall be decided by drawing the lots . By drawing the lots , if the one seat of Scheduled Tribes will get reserved for Women , then instead of 4 seats , 3 seats will go for General Women . Accordingly out of total 17 seats ; 9 seats will go for Women reservation . The details of determined seats are given in the accompanying Annexure .

The general election of Shirol Nagarparishad of District Kolhapur for the seats mentioned in the accompanying Annexure "A " should be held as per this order.

BY THE DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION , PUNE DIVISION , PUNE

ANNEXURE " A "

District Kolhapur

No. of Seats reserved for Sr. No.

S. C. S. T. Nameof Municipl Council

Backward Class of Citizens

Total Number of Councillors to be elected

4

5

6 2

3

1

17

1

Shirol

3

1

5 Out of Col. 7 seats reserved for Women Women

General S.C. (outof col .4)

S.T. (outof col . 5)

Class of Women Backward Citizens (outof col .6)

7

9

10

11 8

9

3

4 2

Note.-According to the Para ( 6) of above reference No. 2 in the order, as there is only one seat reserved for Scheduled Tribes , it shall be decided , by drawing lots . The details of determined seats are given in the accompanying Annexure . If the seat allotted for Scheduled Tribes will be reserved for Women, then the reservation of seats in the General Women category will be 3 instead of 4.

Pune , 1st March 2018.

CHANDRAKANT DALVI ,

Divisional Commissioner and

Regional Director, Municipal Administration , Pune Division ,

Pune.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.