महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक २९] बुधवार, मार्च ७, २०१८/फाल्गुन १६, शके १९३९ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ मार्च २०१८ आदेश
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०.
क्रमांक अपिल-२०१६/प्र. क्र. १४६/१५स.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. २४) याच्या कलम १५२ च्या पोट-कलम (५) अनुसार प्रदान केलेल्या प्राधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे निर्देश देत आहे की, त्यांना कलम १५२ अन्वये प्राप्त प्राधिकारांचा वापर श्री. श्यामलाल गोयल, अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ हे सुद्धा त्यांना राज्य शासनाने वाटप केलेल्या अपिलासंदर्भात करतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
एस. एस. संधू, शासनाचे अपर मुख्य सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च ७, २०१८/फाल्गुन १६, शके १९३९ CO-OPERATION, MARKETING AND TEXTILE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th March 2018.Order
MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT, 1960.
No. Apeal-2016/C.R. 146/15C.—In exercise of the powers conferred by sub-section (5) of section 152 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961), the Government of Maharashtra hereby directs that the power conferred on it by section 152 shall also be exercised by Shri Shyamlal Goyal, Additional Chief Secretary, Water Supply and Sanitation Department, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, subject to condition that he shall exercise the said powers in respect of such appeals which are allotted to him by the State Government.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. S. SANDHU, Additional Chief Secretary to Government.