Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Weekly (8th to 14th March 2018)

Published 08 March 2018

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ४, अंक ६] गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ [पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. व्ही. बी. कुलकर्णी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १९९.----श्री. व्ही. बी. कुलकर्णी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ ते दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. व्ही. बी. कुलकर्णी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. व्ही. बी. कुलकर्णी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एम. बी. दुधे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा यांचा दिनांक २० जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक २००.---- श्री. एम. बी. दुधे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा यांना त्यांच्या दिनांक २० जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ जानेवारी २०१८ ते १९ जानेवारी २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एम. बी. दुधे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

उपरोक्त रजेचा कालावधी संपल्यावर श्री. एम. बी. दुधे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. दि. शै. घोष, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा यांचा दिनांक ३० जानेवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक २०१.---- श्री. दि. शै. घोष, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा यांना त्यांच्या दिनांक ३० जानेवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ ते १२ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १३ फेब्रुवारी २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दि. शै. घोष हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दि. शै. घोष हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, भंडारा या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ६ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक २०२.---- श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ६ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १० फेब्रुवारी २०१८ ते ११ फेब्रुवारी २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. एन. एस. कोले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली यांचा दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक २०३.----श्री. एन. एस. कोले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली यांना त्यांच्या दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २० फेब्रुवारी २०१८ ते दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागेे दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ ते १९ फेब्रुवारी २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ व दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ हे सुट्टयांचे दवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. एन. एस. कोले हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एन. एस. कोले हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.