Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Weekly (8-14 March)

Published 08 March 2018

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ १ RNI No. MAHBIL/2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--अ

वर्ष ४, अंक ३] गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ [पृष्ठे १९, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, दुसरा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०१८.

अधिसूचना

फौजदारी प्रक्रीया संहिता, १९७३.

क्र.टीटीसी. ०८१६/प्र.क्र.६७/पोल-३.------फौजदारी प्रक्रीया संहिता, १९७३ (सन १९७४ अधिनियम क्र. २) ही महाराष्ट्र राज्यास लागू करताना तिच्या कलम २ (एस) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून या संबंधात पूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांचे त्यांच्या पुणे जिल्ह्यतील पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांचे कार्यक्षेत्राखालील देहू रोड पोलीस ठाण्यांशी जेथवर संबंध आहे, तेथवर त्यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेतील अनुसूचीमध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कार्यक्षेत्राखालील चिखली पोलीस ठाणे असल्याचे घोषित करीत आहे आणि अशा घोषीत केलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये त्याखाली निर्देश केलेल्या स्थानिक क्षेत्राचा समावेश असेल असे निर्देशित करीत आहे.

अनुसूची

चिखली पोलीस ठाणे

पूर्व.----गट नं. ९४, ९६-९९, १०२ इंद्रायणी नदीचे दक्षिण काठाकडील भाग, क्रिस्टल सिटी सोसायटी ते जाधववाडी फाटा, माता मंदिर गट नं. १०३ जाधववाडी रोडची पश्चिम बाजू, गट नं. ५२५, बग वस्ती, सेक्टर नं. १४ शिवसृष्टी पार्क सोसायटी, सेक्टर नं. १३ द्वारकानगरी सोसायटी ते र्मसिडीज बेंज चौक रस्त्याची पश्चिम बाजू, एमआयडीसी पो. ठा. ची पश्चिम बाजू.

पश्चिम.----रुपीनगर, एकता चौक, रुपी हौसिंग सोसायटी, अजिंक्यतारा सोसायटी, स्मॅश एंटरप्रायझेसपासून जाणारे रस्त्याची दक्षिण बाजू, ज्योतीबानगर गट नं. १८९ ते भालेकर चौक, देहू रोड पो. ठा. हद्दीची पश्चिम बाजू.

(१)

भाग चार--अ-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ दक्षिण.----र्मसिडीज बेंज चौक स्पाईन रोडची उत्तर बाजू, टाटा मोटर्स जग्वार गेट, पुर्णानगर, आरटीओ चिखली, महावीर चौक ते शिवशंभो प्रतिष्ठान चौक बर्ड व्हॅली रस्त्याची उत्तर बाजू, शिवतेजनगर, फुलेनगर सेक्टर नं. १८, शिवाजी पार्क, कृष्णानगर, शरदनगर, त्रिवेणीनगर चौक, सोमेश्वर चौक सेक्टर नं. २२ एकता चौकाकडे जाणारा रस्ता, निगडी पो. ठा. हद्दीची उत्तरेकडील बाजू.

उत्तर.----भालेकर चौक, मरीआई मंदिर, गट १५३७/२ सोनवणे वस्तीकडे जाणारे रस्त्याची पूर्व बाजू, शेलार वस्ती, पाटील नगर, इंद्रायणी नदीचे दक्षिणेकडील काठ, चिखली-देहु-मोशी रोड, देहु रोड पो.ठा. चे हद्दीचा दक्षिणेकडील भाग.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास गायकवाड, उप सचिव, गृह विभाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ ३

HOME DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, 2nd Floor, Mantralay, Mumbai 400 032, dated the 1st March 2018.

NOTIFICATION

CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.

No. TTC-0816/CR-67/Pol-3.—In exercise of the powers conferred by clause (s) of its section 2 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), in its application to the State of Maharashtra, and in suppression of all the previous notifications, orders or instruments issued in this behalf, in so far as they relate to the local area of Dehu Road, Police Station under the jurisdiction of Superintendent of Police,Pune Rural specified in the schedule appended hereto, the Government of Maharashtra hereby declares the places mentioned in the Schedule to be Chikhali Police Station under the jurisdiction of Commissioner of Police, Pune City.

SCHEDULE

CHIKHALI POLICE STATION

East.—Gat No. 94, 96-99, 102 near Southern (Bank) Side of Indrayani River, Crystel City Society, Jadhavwadi Phata, Mata Temple Gat No. 103, Western Side of Jadhavwadi Road, Gat No. 525, Bag Vasti, Sector No. 14, Shivsrushti Park Society, Western Side of Road from Sec. No. 13 Dwarkanagari Society to Mercedes Benz Chowk, Western Side of MIDC Police Station Boundary.

West.—Rupeenagar-Ekta Chowk, Rupee Housing Society, Ajinkyatara Society, Southern Side of Road from Smash Enterprises, Jyotibanagar Gat No. 189 to Bhalekar Chowk, Southern Side of Dehu Road police Station Boundary.

South.—Northern Side of Mercedes Benz Chowk Spine Road, Tata Motors Jaguar Gate, Purnanagar, RTO Chikhali, Northen Side of the Road Mahabali Chowk to Shivshambhu Pratistan Chowk, Bird Vally, Shivtejnagar, Phulenagar Sector No. 18, Shivaji park, Krushnanagar, Sharadnagar, Triveninagar Chowk, Someshwar Chowk Road, going towards Ekta Chowk Sector No. 22, Northern Side of Nigdi Police Station Boundry.

North.—Bhalekar Chowk, Mariai Temple, Sonawane Vasti (Gat No. 1537/2), Eastern Side of Road, Shelar Vasti, Patilnagar, Southern (Bank) Side of Indrayani River, Chikhali-Dehu-Moshi Road, Southern Side of Dehu Road Police Station Boundary.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS GAIKWAD,

Deputy Secretary, Home Department. भाग चार--अ-१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ फेब्रुवारी २०१८

अधिसूचना

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३.

क्रमांक संकीर्ण-१२१५/प्र.क्र. ०५/पोल-३.—फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा महा. २) ही महाराष्ट्र राज्यास लागू करताना, तिच्या कलम २ (एस) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन खालील तक्त्यात नमूद अनुसुचीमधील स्तंभ (३) मध्ये दर्शविण्यात आलेले पोलीस ठाणे हे त्याच्या समोरील स्तंभ (४) मध्ये दर्शविण्यात आलेल्या पोलीस उप विभागामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादीत, अधिकृत वितरण फ्रेंजाईजी किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी वीज चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यंशी संबंधीत प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यासाठी संबंधीत असेल असे निर्देशित करत आहे.

अनुसूची

पोलीस ठाणे

अ. जिल्हा क्र.

(१) (२)

(३)

वीज चोरी व तत्संबंधित गुन्ह्यंमध्ये प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यासाठी स्तंभ क्र. ३ येथे नमूद पोलीस ठाण्याची हद्द (पोलीस उपविबाग निहाय) (४)

१ अहमदनगर १. तालुका पोलीस ठाणे अहमदनगर १. नगर शहर उप विभाग

२. नगर ग्रामीण उप विभाग ३. शेवगाव उप विभाग

२. तालुका पोलीस ठाणे श्रीरामपूर १. श्रीरामपूर उप विभाग

२. शिर्डी उप विभाग

३. संगमनेर तालुका पोलीस ठाणे १. संगमनेर उप विभाग

४. कर्जत पोलीस ठाणे

१. कर्जत उप विभाग

२ औरंगाबाद औरंगाबाद शहर (आयुक्तालय)

१. छावनी पोलीस ठाणे

१. झोन १

२. सिडको पोलीस ठाणे

१. झोन २

औरंगाबाद ग्रामीण १. चिखलठाणा पोलीस ठाणे १. औरंगाबाद ग्रामिण उप विभाग

२. गंगापूर पोलीस ठाणे २. कन्नड उप विभाग १. पैठण उप विभाग २. गंगापूर उप विभाग ३. वैजापूर उप विभाग

३. सिल्लोड पोलीस ठाणे

१. सिल्लोड उप विभाग

३ बीड १. बीड ग्रामीण पोलीस ठाणे १. बीड उप विभाग

२. माजलगाव उप विभाग

२. अंबाजोगाई पोलीस ठाणे

१. अंबाजोगाई उप विभाग २. केज उप विभाग३. गेवराई पोलीस ठाणे १. गेवराई उप विभाग ४. आष्टी पोलीस ठाणे १. आष्टी उप विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ ५

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४)

४ ठाणे ठाणे शहर (आयुक्तालय)

१. ठाणे नगर पोलीस ठाणे

१. झोन १ ठाणे शहर

(कळवा व मुंब्रा पोलीस ठाणे वगळून) २. कळवा पोलीस ठाणे २. कळवा पोली ठाणे

३. मुंब्रा पोलीस ठाणे

३. मुंब्रा पोलीस ठाणे

४. शांतीनगर पोसीस ठाणे, भिवंडी १. झोन २ भीवंडी

५. महात्मा फुले चौक पोलीस ठाणे कल्याण १. झोन ३ कल्याण

६. अंबरनाथ पोलीस ठाणे

१. झोन ४ उल्हासनगर

७. कोपरी पोलीस ठाणे

१. झोन ५ ठाणे शहर

ठाणे ग्रामीण ८. भिवंडी तालुका पोलीस ठाणे १. गणेशपूरी उप विभाग

९. मुरबाड पोलीस ठाणे

१. मुरबाड उप विभाग २. शहापूर उप विभाग

१०. मीरारोड पोलीस ठाणे

१. मीरारोड उप विभाग

५. धुळे १. देवपूर (प) पोलीस ठाणे

१. धुळे उप विभाग

२. शिरपूर पोलीस ठाणे २. शिरपूर उप विभाग

३. साक्री पोलीस ठाणे ३. साक्री उप विभाग

६. हिंगोली १. हिंगोली पोलीस ठाणे

१. हिंगोली शहर उप विभाग

२. वसमत पोलीस ठाणे २. वसमत उप विभाग

३. शेनगाव पोलीस ठाणे ३. हिंगोली ग्रामीण उप विभाग

७. नांदेड १. नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे १. इतवारा उप वभाग

२. नांदेड शहर उप विभाग

३. नांदेड ग्रामीण उप विभाग

२. भोकर पोलीस ठाणे

१. भोकर उप विभाग

२. बिलोली उप विभाग

३. धर्माबाद उप विभाग

३. लोहा पोलीस ठाणे

१. कंधार उप विभाग

२. देगलूर उप विभाग

४. किनवट पोलीस ठाणे

१. किनवट उप विभाग

२. माहूर उप विभाग

८. नाशिक नाशिक शहर (आयुक्तालय)

१. भद्रकाली पोलीस ठाणे

१. झोन १

२. नाशिक रोड पोलीस ठाणे १. झोन २६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४)

नाशिक ग्रामीण

३. तालुका पोलीस ठाणे, मालेगाव १. मालेगाव ग्रामीण उप विभाग

२. मालेगाव कॅम्प उप विभाग

३. मालेगाव शहर उप विभाग

४. मनमाड पोलीस ठाणे

१. मनमाड उप विभाग

२. कळवण उप विभाग

३. निफाड उप विभाग

५. घोटी पोलीस ठाणे

१. नाशिक ग्रामीण उप विभाग

२. पेठ उप विभाग

९. जालना १. सदर बाजार पोलीस ठाणे १. जालना उप विभाग

२. परतूर पोलीस ठाणे

१. परतूर उप विभाग

२. अंबड उप विभाग

३. भोकरदन पोलीस ठाणे ३. भोकरदन उप विभाग

१०. परभणी १. नानलपेठ पोलीस ठाणे

१. परभणी शहर उप विभाग

२. परभणी ग्रामीण उप विभाग

२. जिंतूर पोलीस ठाणे

१. जिंतूर उप विभाग

२. सेलू उप विभाग

३. गंगाखेड पोलीस ठाणे

१. गंगाखेड उप विभाग

२. पूर्णा उप विभाग

११. उस्मामाबाद १. उमरगा पोलीस ठाणे

१. उमरगा उप विभाग

२. उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे १. उस्मानाबाद ग्रामीण उप विभाग

२. तुळजापूर उप विभाग

३. भूम पोलीस ठाणे

१. भूम उप विभाग

२. कळंब उप विभाग

१२. लातूर १. लातूर एमआयडीसी पोलीस ठाणे १. लातूर शहर उप विभाग

२. लातूर ग्रामीण उप विभाग

२. निलंगा पोलीस ठाणे

१. निलंगा उप विभाग

२. औसा उप विभाग

३. उदगीर पोलीस ठाणे

१. उदगीर उप विभाग

२. अहमदपूर उप विभाग

३. चाकूर उप विभाग

१३. नागपूर नागपूर शहर (आयुक्तालय)

१. अंबाझरी पोलीस ठाणे

१. झोन १

२. गिट्टीखदान पोलीस ठाणे

१. झोन २महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ ७

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४)

३. तहसील नागपूर शहर पोलीस ठाणे १. झोन ३

४. सक्कारदरा पोलीस ठाणे १. झोन ४

नागपूर ग्रामीण ५. रामटेक पोलीस ठाणे

६. भोरी पोलीस ठाणे

७. काटोल पोलीस ठाणे १४. पुणे पुणे शहर (आयुक्तालय) १. रामटेक उप विभाग २. कामठी उप विभाग १. नागपूर उप विभाग २. उमरेड उप विभाग १. काटोल उप विभाग २. सावनेर उप विभाग

१. फरासखाना पोलीस ठाणे १. झोन १

२. समर्थ पोलीस ठाणे

३. भोसरी पोलीस ठाणे

४. हडपसर पोलीस ठाणे

पुणे ग्रामीण ५. बारामती पोलीस ठाणे १. झोन २

१. झोन ३

१. झान ४

१. भोर उप विभाग

२. दौंड उप विभाग

३. बारामती उप विभाग

६. लोनी काळभोर पोलीस ठाणे १. हवेली उप विभाग

७. खेड पोलीस ठाणे १५. सोलापूर सोलापूर शहर (आयुक्तालय) १. खेड उप विभाग

२. लोणावळा उप विभाग ३. जून्नर उप विभाग ४. देहू रोड उप विभाग

१. सदार बाजार पालीस ठाणे १. झोन १

सोलापूर ग्रामीण

२. माळशिरस पोलीस ठाणे

३. बार्शी पोलीस ठाणे १. अकलूज उप विभाग २. पंढरपूर उप विभाग ३. मंगळवेढा उप विभाग १. बार्शी उप विभाग

२. करमाळा उप विभाग

४. सोलापूर तालूका पोलीस ठाणे १. सोलापूर उप विभाग२. अक्कलकोट उप विभाग ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४)

१६. अकोला १. अकोट फेल पोलीस ठाणे १. अकोला शहर उप विभाग

२. मुतर्ुजापूर उप विभाग

२. अकोट पोलीस ठाणे

१. अकोट उप विभाग

३. बाळापूर पोलीस ठाणे

१ बाळापूर उप विभाग

१७. अमरावती अमरावती शहर (आयुक्तालय)

१. राजापेठ पोलीस ठाणे

१. झोन २

२. बडनेरा पोलीस ठाणे

१. झोन १

अमरावती ग्रामीण

३. अचलपूर पोलीस ठाणे

१. अचलपूर उप विभाग

२. धारणी उप विभाग

३. दर्यापूर उप विभाग

४. अंजनगाव उप विभाग

४. तिवसा पोलीस ठाणे

१. अमरावती ग्रामीण उप विभाग

२. चांदूर रेल्वे उप विभाग

३. मोर्शी उप विभाग

१८. भंडारा १. भंडारा शहर पोलीस ठाणे १. भंडारा उप विभाग

२. पवनी उप विभाग

३. साकोली उप विभाग

२. तुमसर पोलीस ठाणे

१. तुमसर उप विभाग

१९. बुलढाना १. बुलढाणा पोलीस ठाणे

१. बुलढाना उप विभाग

२. देऊळगाव उप विभाग

३. मेहकर उप विभाग

२. खामगाव पोलीस ठाणे

१. खामगाव उप विभाग

२. मलकापूर उप विभाग

२०. चंद्रपूर १. चंद्रपूर शहर पोलीस ठाणे १. चंद्रपूर उप विभाग

२. वरोरा उप विभाग

२. जिवती राजूरा पोलीस ठाणे १. गडचांदूर उप विभाग

२. राजूरा उप विभाग

३. मूल पोलीस ठाणे

१. मूल उप विभाग

२. ब्रम्हपूरी उप विभाग

२१. गडचिरोली १. आरमोरी पोलीस ठाणे

१. गडचिरोली उप विभाग

२. कुरखेडा उप विभाग३. धानोरा उप विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ ९

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४)

२. अहेरी पोलीस ठाणे

१. घोट उप विभाग

२. इटापल्ली उप विभाग

३. भामरागड उप विभाग

४. सिरोंचा उप विभाग

५. जीमलगठठा उप विभाग

६. अहेरी उप विभाग

२२. गोंदिया १. गोंदिया शहर पोलीस ठाणे १. गोंदिया उप विभाग

२. तिरोडा उप विभाग

२. गोरेगाव पोलीस ठाणे

१. आमगाव उप विभाग

३. डुग्गीपूर पोलीस ठाणे

१. देवरी उप विभाग

२३. जळगाव १. जिल्हा पेठ पोलीस ठाणे

१. जळगाव उप विभाग

२. अंमळनेर उप विभाग

३. चोपडा उप विभाग

२. बाजारपेठ पोलीस ठाणे भूसावळ १. भुसावळ उप विभाग

२. पाचोरा उप विभाग

३. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाणे १. चाळीसगाव उप विभाग

४. यावल पोलीस ठाणे

१. फैजपूर उप विभाग

२. मुक्ताईनगर उप विभाग

२४. कोल्हापूर १. जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर शहर १. कोल्हापूर शहर उप विभाग

२. शाहूवाडी उप विभाग

३. इचलकरंजी उप विभाग

४. जयसिंगपूर उप विभाग

२. गडहिंग्लज पोलीस ठाणे

१. गडहिंग्लज उप विभाग

२. करवीर उप विभाग

२५. नंदूरबार १. नंदूरबार शहर पोलीस ठाणे नंदूरबार १. नंदूरबार उप विभाग

२. शहादा पोलीस ठाणे

१. शहादा उप विभाग

३. अक्कलकुवा पोलीस ठाणे १. अक्कलकुवा उप विभाग

२६. पालघर १. पालघर पोलीस ठाणे

१. पालघर उप विभाग

२. बोईसर उप विभाग

२. नालासोपारा (पू.) पोलीस ठाणे १. नालासोपारा उप विभाग

३. विरार पोलीस ठाणे

१. विरार उप विभाग

४. वसई पोलीस ठाणे

१. वसई उप विभाग५. तलासरी पोलीस ठाणे १. डहाणू उप विभाग उप विभाग ६. जव्हार पोलीस ठाणे १. जव्हार उप विभाग भाग चार-अ-----२ १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४)

२७. रायगड नवी मुंबई (आयुक्तालय)

१. पनवेल शहर पोलीस ठाणे १. झोन २

रायगड

१. अलिबाग पोलीस ठाणे

१. अलिबाग उप विभाग

२. पेण उप विभाग

२. कर्जत पोलीस ठाणे

१. कर्जत उप विभाग

२. खालापूर उप विभाग

३. मानगाव पोलीस ठाणे

१. मानगाव उप विभाग

२. महाड उप विभाग

३. रोहा उप विभाग

४. श्रीवर्धन उप विभाग

२८. रत्नागिरी १. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे १. रत्नागिरी उप विभाग

२. लांजा उप विभाग

२. चिपळूण पोलीस ठाणे

१. चिपळूण उप विभाग

२. खेड उप विभाग

२९. सांगली १. सांगली शहर पोलीस ठाणे १. सांगली उप विभाग

२. मिरज उप विभाग

३. तासगाव उप विभाग

२. जत पोलीस ठाणे

१. जत उप विभाग

२. इस्लामपूर पोलीस ठाणे

१. इस्लामपूर उप विभाग

२. विटा उप विभाग

३०. सातारा १. सातारा शहर पोलीस ठाणे १. सातारा शहर उप विभाग

२. कोरेगाव उप विभाग

३. वाई उप विभाग

२. वडूज पोलीस ठाणे

१. दहिवडी उप विभाग

२. फलटण उप विभाग

३. कराड शहर पोलीस ठाणे १. कराड उप विभाग

२. पाटण उप विभाग

३१. सिंधुदुर्ग १. कणकवली पोलीस ठाणे

१. कणकवली उप विभाग

२. सावंतवाडी पोलीस ठाणे

१. सावंतवाडी उप विभाग

३२. वर्धा १. वर्धा पोलीस ठाणे

१. वर्धा उप विभाग

२. आर्वी उप विभाग३. पुलगाव उप विभाग २. हिंगणघाट पोलीस ठाणे १. हिंगणघाट उप विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ ११

अनुसूची--चालू

(१) (२) (३) (४)

३३. वाशिम १. वाशिम पोलीस ठाणे

१. वाशिम उप विभाग

२. मंगरुळपीर पोलीस ठाणे

१. मंगरुळपीर उप विभाग

३. कारंजा पोलीस ठाणे

१. कारंजा उप विभाग

३४. यवतमाळ १. यवतमाळ पोलीस ठाणे

१. यवतमाळ उप विभाग

२. वणी पोलीस ठाणे

१. पांढरकवडा उप विभाग

२. वणी उप विभाग

३. पुसद पोलीस ठाणे

१. पुसद उप विभाग

४. दारव्हा पोलीस ठाणे

१. दारव्हा उप विभाग

३५ व मुंबई शहर व १. देवनार पोलीस ठाणे ३६ मुंबई उपनगर २. खेरवाडी पोलीस ठाणे

१. झोन ६ व ७ १. झोन ८, ९ व १०

३. डोंगरी पोलीस ठाणे

१. झोन १ व पोर्ट झोन

४. पायधुनी पोलीस ठाणे

१. झोन २

५. नागपाडा पोलीस ठाणे

१. झोन ३

६. माटुंगा पोलीस ठाणे

१. झोन ४ व ५

७. कांदिवली पोलीस ठाणे

१. झोन ११ व १२

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास गायकवाड, शासनाचे उप सचिव.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th February 2018.

NOTIFICATION

CODE OF CRIMINAL PROCEDURE, 1973.

No. Sankirana. 1215/C.R. 05/POL-3.—In exercise of the powers conferred by the clause (s) of section 2 of the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), in its application to the State of Maharashtra, and in suppression of all the previous notifications, orders or instruments issued in this behalf, in as far so they relate to the local areas specified in the Schedule appended to this notification, in respect of theft of energy of the Maharashtra State Electricity Distribution Company Limited or any authorized Electricity Distribution Franchise or Distribution Licensee the Government of Maharashtra hereby declares Police Stations specified in column (3) of the Schedule appended hereto shall have the jurisdiction over the area specified column (4) of the Schedule appended hereto, for lodging the First Information Report in respect of theft of energy of the Maharashtra State Electricity Distribution Company Limited or any authorized Electricity Distribution Franchise or Distribution Licensee.

Schedule

Sr. District Name of Police Station Local Area of Police Station for No.

lodging the First Information Report in respect of theft of energy of the Maharashtra State Electricity Distribution Company Limited (1) (2)

(3)

(4)

1 Ahmednagar 1. Taluka Police Station, 1. Nagar Shahar Sub-Division Ahmednagar.

2. Nagar Gramin Sub-Division

3. Shevgaon Sub-Division 2. Taluka Police Station, 1. Shrirampur Sub-Division Shrirampur.

2. Shirdi Sub-Division 3. Sangamner Taluka Police 1. Sangamner Sub-Division Station.

4. Karjat Police Station 1. Karjat Sub-Division

2 Aurangabad Aurangabad City 1. Zone 1

(Commissionerate)

1. Chavani Police Station

2. CIDCO Police Station 1. Zone 2

Aurangabad Rural 1. Aurangabad Gramin Sub-Division 1. Chikhalthana Police Station 2. Kannad Sub-Division 2. Gangapur Police Station 1. Paithan Sub-Division

2. Gangapur Sub-Division

3. Vaijapur Sub-Division 3. Silod Shahar Police Station 1. Silod Sub-Divisionमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ १३ Schedule—Cont.

(1) (2) (3) (4)

3 Beed 1. Beed Gramin Police Station 1. Beed Sub-Division

2. Majalgaon Sub-Division 2. Ambajogai Gramin Police 1. Ambajogai Sub-Division Station.

2. Kaij Sub-Division

3. Georai Police Station 1. Georai Sub-Division 4. Ashti Police Station 1. Ashti Sub-Division 4 Thane Thane City (Commissionerate) 1. Zone Thane Shahar 1. Thane Nagar Police Station (Except Kalwa and Mumbra P. S.) 2. Kalwa Police Station 2. Kalwa Police Station 3. Mumbra Police Station 3. Mumbra Police Station 4. Shanti Nagar Police Station, 1. Zone 2 Bhiwandi

Bhiwandi.

5. Mahatma Phule Chauk Police 1. Zone 3 Kalyan

Station, Kalyan.

6. Ambernath Police Station 1. Zone 4 Ulhasnagar 7. Kopari Police Station 1. Zone 5 Thane Shahar Thane Rural

8. Bhivandi Police Station 1. Ganeshpuri Sub-Division 9. Murbad Police Station 1. Murbad Sub-Division

2. Shahapur Sub-Division 10 Mira Road Police Station 1. Mira Road Sub-Division 5 Dhule 1. Devpur (W) Police Station, Dhule 1. Dhule Sub-Division 2. Shirpur Police Station 2. Shirpur Sub-Division 3. Sakri Police Station 3. Sakri Sub-Division 6 Hingoli 1. Hingoli Police Station 1. Hingoli Shahar Sub-Division 2. Wasmat Police Station 2. Wasmat Sub-Division 3. Shengaon Police Station 3. Hingoli Gramin Sub-Division 7 Nanded 1. Nanded Gramin Police Station 1. Itwara Sub-Division

2. Nanded Shahar Sub-Division

3. Nanded Gramin Sub-Division 2. Bhokar Police Station 1. Bhokar Sub-Division

2. Biloli Sub-Division

3. Dharmabad Sub-Division 3. Loha Police Station 1. Kandhar Sub-Division

2. Degloor Sub-Division 4. Kinwat Police Station 1. Kinwat Sub-Division

2. Mahur Sub-Division भाग चार--अ-३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Schedule—Cont.

(1) (2) (3) (4)

8 Nashik Nashik City (Commissionerate) 1. Zone 1

1. Bhadrakali Police Station

2. Nashik Road Police Station 1. Zone 2

Nashik Rural 1. Malegaon Gramin Sub-Division 3. Taluka Police Station, 2. Malegaon Camp Sub-Division Malegaon. 3. Malegaon Shahar Sub-Division 4. Manmad Police Station 1. Manmad Sub-Division

2. Kalvan Sub-Division

3. Niphad Sub-Division 5. Ghoti Police Station 1. Nashik Gramin Sub-Division

2. Peth Sub-Division 9 Jalna 1. Sadar Bajar Police Station 1. Jalna Sub-Division 2. Partur Police Station 1. Partur Sub-Division

2. Ambad Sub-Division 3. Bhokardhan Police Station 3. Bhokardhan Sub-Division 10 Parbhani 1. Nanalpeth Police Station 1. Parbhani Shahar Sub-Division

2. Parbhani Gramin Sub-Division 2. Jintur Police Station 1. Jintur Sub-Division

2. Selu Sub-Division

3. Gangakhed Police Station 1. Gangakhed Sub-Division

2. Purna Sub-Division 11 Osmanabad 1. Umarga Police Station 1. Umarga Sub-Division 2. Osmanabad Police Station 1. Osmanabad Gramin Sub-Division

2. Tuljapur Sub-Division 3. Bhoom Police Station 1. Bhoom Sub Division

2. Kalamb Sub-Division 12 Latur 1. Latur MIDC Police Station 1. Latur Shahar Sub-Division

2. Latur Gramin Sub-Division 2. Nilanga Police Station 1. Nilanga Sub-Division

2. Ausa Sub Division 3. Udgir Police Station 1. Udgir Sub-Division

2. Ahmadpur Sub-Division

3. Chakur Sub-Divisionमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ १५ Schedule—Cont.

(1) (2) (3) (4)

13 Nagpur Nagpur City

(Commissionerate)

1. Ambazari Police Station 1. Zone 1

2. Gitthikhadan Police Station 1. Zone 2

3. Tahsil Nagpur City Police 1. Zone 3

Station.

4. Sakkardara Police Station 1. Zone 4

Nagpur Rural

5. Ramtek Police Station 1. Ramtek Sub-Division

2. Kamthi Sub-Division 6. Bhori Police Station 1. Nagpur Sub-Division

2. Umred Sub-Division 7. Katol Police Station 1. Katol Sub-Division

2. Saoner Sub-Division 14 Pune Pune City (Commissionerate) 1. Zone 1

1. Faraskhana Police Station

2. Samarth Police Station 1. Zone 2

3. Bhosari Police Station 1. Zone 3

4. Hadapsar Police Station 1. Zone 4

Pune Rural

5. Baramati City Police Station 1. Bhor Sub-Division

2. Daund Sub-Division

3. Baramati Sub-Division 6. Loni Kalbhor Police Station 1. Haveli Sub-Division 7. Khed Police Station 1. Khed Sub-Division

2. Lonavla Sub-Division

3. Junnar Sub-Division

4. Dehuroad Sub-Division 15 Solapur Solapur City (Commissionerate)

1. Sadar Bazar Police Station 1. Zone 1

Solapur Rural

2. Malshirash Police Station 1. Akluj Sub-Division

2. Pandharpur Sub-Division

3. Mangalvedha Sub-Division 3. Barshi Police Station 1. Bharshi Sub-Division

2. Karmala Sub-Division 4. Solapur Taluka Police Station 1. Solapur Sub-Division

2. Akkalkot Sub-Division भाग चार--अ-३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Schedule—Cont.

(1) (2) (3) (4)

16 Akola 1. Akot File Police Station 1. Akola Shahar Sub-Division

2. Murtujapur Sub-Division 2. Akot Police Station 1. Akot Sub-Division 3. Balapur Police Station 2. Balapur Sub-Division 17 Amaravati Amaravati City

(Commissionerate)

1. Rajapeth Police Station 1. Zone 2

2. Badnera Police Station 1. Zone 1

Amaravati Rural

3. Achalpur Police Station 1. Achalpur Sub-Division

2. Dharni Sub-Division

3. Daryapur Sub-Division

4. Anjangaon Sub-Division 4. Tiwasa Police Station 1. Amaravati Gramin Sub-Division

2. Chandur Railway Sub-Division

3. Morshi Sub-Division 18 Bhandara 1. Bhandara City Police Station 1. Bhandara Sub-Division

2. Pavni Sub-Division

3. Sakoli Sub-Division 2. Tumsar Police Station 1. Tumsar Sub-Division 19 Buldhana 1. Buldhana Police Station 1. Buldhana Sub-Division

2. Deulgaon Sub-Division

3. Mehkar Sub-Division 2. Khamgaon Police Station 1. Khamgaon Sub-Division

2. Malkapur Sub-Division 20 Chandrapur 1. Chandrapur City Police Station 1. Chandrapur Sub-Division

2. Varora Sub-Division 2. Jivti Rajura Police Station 1. Gadchandur Sub-Division

2. Rajura Sub-Division 3. Mul Police Station 1. Mul Sub-Division

2. Bramhapuri Sub-Division 21 Gadhchiroli 1. Armori Police Station 1. Gadhchiroli Sub-Division

2. Kurkheda Sub-Division

3. Dhanora Sub-Divisionमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ १७ Schedule—Cont.

(1) (2) (3) (4)

2. Aheri Police Station 1. Ghot Sub-Division

2. Etapalli Sub-Division

3. Bhamraghad Sub-Division

4. Sironcha Sub-Division

5. Jimalgattha Sub-Division

6. Aheri Sub-Division 22 Gondia 1. Gondia City Police Station 1. Gondia Sub-Division

2. Tiroda Sub-Division 2. Goregaon Police Station 1. Amgaon Sub-Division 3. Duggipar Police Station 1. Devri Sub-Division 23 Jalgaon 1. Jilha Peth Police Station 1. Jalgaon Sub-Division

2. Amalner Sub-Division

3. Chopada Sub-Division 2. Bazarpeth Police Station, 1. Bhusaval Sub-Division Bhusaval. 2. Pachora Sub-Division 3. Chalisgaon Gramin Police, 1. Chalisagaon Sub-Division Station.

4. Yaval Police Station 1. Faizpur Sub-Division

2. Muktainagar Sub-Division 24 Kolhapur 1. Juna Rajwada Police Station, 1. Kolhapur Shahar Sub-Division Kolhapur. 2. Shahuwadi Sub-Division

3. Ichalkaranji Sub-Division

4. Jaisingpur Sub-Division 2. Gadhinglaj Police Station 1. Gadhinglaj Sub-Division

2. Karvir Sub-Division 25 Nandurbar 1. Nandurbar Shahar Police 1. Nandurbar Sub-Division Station , Nandurbar.

2. Shahada Police Station 2. Shahada Sub-Division 3. Akkalkuva Police Station 3. Akkalkuva Sub-Division 26 Palghar 1. Palghar Police Station 1. Palghar Sub-Division

2. Boisar Sub-Division 2. Nalasopara (E) Police Station 1. Nalasopara Sub-Division 3. Virar Police Station 1. Virar Sub-Division 4. Vasai Police Station 1. Vasai Sub-Division 5. Talasari Police Station 1. Dahanu Sub-Division 6. Jawhar Police Station 1. Jawhar Sub-Division१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Schedule—Cont.

(1) (2) (3) (4)

27 Raigad Navi Mumbai

(Commissionerate)

1. Panvel Shahar Police Station 1. Zone 2

Raigad

1. Alibaug Police Station 1. Alibag Sub-Division

2. Pen Sub-Division

2. Karjat Police Station 1. Karjat Sub-Division

2. Khalapur Sub-Division 3. Mangaon Police Station 1. Mangaon Sub-Division

2. Mahad Sub-Division

3. Roha Sub-Division

4. Shrivardhan Sub-Division 28 Ratnagiri 1. Ratnagiri Shahar Police 1. Ratnagiri Sub-Division Station. 2. Lanja Sub-Division 2. Chiplun Police Station 1. Chiplun Sub-Station

2. Khed Sub-Division 29 Sangli 1. Sangli Shahar Police Station 1. Sangli Sub-Division

2. Miraj Sub-Division

3. Tasgaon Sub-Division 2. Jath Police Station 1. Jath Sub-Division 3. Islampur Police Station 1. Islampur Sub-Division

2. Vita Sub-Division

30 Satara 1. Satara City Police Station 1. Satara Shahar Sub-Division

2. Koregaon Sub-Division

3. Wai Sub-Division

2. Vaduj Police Station 1. Dahiwadi Sub-Division

2. Phaltan Sub-Division 3. Karad City Police Station 1. Karad Sub-Division

2. Patan Sub-Division 31 Sindhudurg 1. Kankavali Police Station 1. Kankavali Sub-Division 2. Sawantwadi Police Station 2. Sawantwadi Sub-Division 32 Wardha 1. Wardha Police Station 1. Wardha Sub-Division

2. Arvi Sub-Division

3. Pulgaon Sub-Division 2. Hinganghat Police Station 1. Hinganghat Sub Divisionमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ १९

Schedule—Concld

(1) (2) (3) (4)

33 Washim 1. Washim Police Station 1. Washim Sub-Division 2. Mangrulpir Police Station 1. Mangrulpir Sub-Division 3. Karanja Police Station 1. Karanja Sub-Division 34 Yavatmal 1. Yavatmal City Police Station 1. Yavatmal Sub-Division 2. Wani Police Station 1. Pandharkawda Sub-Division

2. Wani Sub-Division 3. Pusad Police Station 1. Pusad Sub-Division 4. Darvha Police Station 1. Darvha Sub-Division 35 Mumbai and 1. Deonar Police Station 1. Zone 6 and 7

& Mumbai 2. Kherwadi Police Station 1. Zone 8, 9 and 10

36 Sub-Urban 3. Dongari Police Station 1. Zone 1 and Port Zone District. 4. Pydhonie Police Station 1. Zone 2

5. Nagpada Police Station 1. Zone 3

6. Matunga Police Station 1. Zone 4 and 5

7. Kandivali Police Station 1. Zone 11 and 12

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS GAIKWAD, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 08 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-08.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.