महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ४, अंक १०] गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ [पृष्ठे १७, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
८
शुक्रवार जानेवारी ८, २०१६/पौष १८, शके १९३७
गृह विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ जानेवारी २०१६
आदेश
महाराष्ट्र पोलीस अधिनियम.
क्रमांक आरसीटी. ०३१२/प्र. क्र. २२८/पुनबार्ंधणी-१६६/पोल-५अ.----मुंबई पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) च्या कलम-५ब आणि त्यानुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाच्या अखत्यारितील पोलीस दलातील पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहेत :----
१. या नियमांना " महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २०१६ " असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील नियम-४(१) (अ) (अ) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :----
" १६०० मीटर धावणे ..................... २० गुण "
३. महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील नियम-४(१) (ब) (अ) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :----
" ८०० मीटर धावणे ..................... २५ गुण "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय द. खेडेकर,
शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार ब--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९
HOME DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th January 2016
Order
MAHARASHTRA POLICE ACT.
No. RCT. 0312/CR.228/Reconstruction-166/Pol-5A.—In exercise of the powers conferred by clause (b) of section 5 of the Mumbai Police Act (Mumbai XXII of 1951), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby amending the Maharashtra Police Constable (Recruitment) Rules, 2011 rules regulating recruitment to the post of Police Constables in the police force under the Home Department of the Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the " Maharashtra Police Constable (Recruitment) (Amendment) Rules, 2016 ".
2. The following changes should be done in rule 4 (1) (A) (a) of the Maharashtra Police Constable (Recruitment) Rules, 2011 :—
" 1600 Meter running ....................... 20 Marks "
3. The following changes should be done in rule 4 (1) (B) (a) of the Maharashtra Police Constable (Recruitment) rules, 2011 :—
" 800 Meter running ....................... 25 Marks "
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY D. KHEDEKAR,
Deputy Secretary to Government.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९९
बुधवार जानेवारी १३, २०१६/पौष २३, शके १९३७
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक ६ जानेवारी २०१६.
आदेश
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम.
क्रमांक मुद्रांक. २०१५/४५७/अनौ.सं.क्र.०९/प्र.क्र.११२(१)/म-१.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.आयटीपी-२०१३/(प्र.क्र.-२६५)/उद्योग-२, दिनांक २५ ऑगस्ट २०१५ अन्वये, महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, २०१५ जाहीर केले आहे, त्याअर्थी, आता महाराष्ट्र शासन याद्वारे, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, (१९५८ चा अधिनियम क्र. ६०)(यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात येईल) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याची खात्री पटत असल्याने खालील अनुसूचीतील रकाना (२) मध्ये नमूद केलेल्या माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी स्थापन करण्यात येणाया डाटा सेंटरना, अनुसूचीतील रकाना (४) मध्ये नमूद केलेल्या पहिल्या संलेखावर अनुसूचीतील रकाना (३) मध्ये नमूद केलेल्या मर्यादेपयर्ंत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क दिनांक १ जुलै २०१५ रोजी सुरू होणाया व दिनांक ३० जून २०२० रोजी संपणाया कालावधीसाठी (दोन्ही दिवस धरून) खालील शतर्ींवर माफी/सवलत देण्यात येत आहे.
शर्ती :---
(१) ज्या डाटा सेंटरना मुद्रांक शुल्कातून माफी/सवलत देण्यात आली आहे ती सुरू करण्यात कसूर करणारे किंवा " महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, २०१५" मधील कोणत्याही शतर्ींचा भंग करणाया डाटा सेंटरना जणू काही सुरूवातीपासूनच माफी देण्यात आली नसल्याप्रमाणे मुद्रांक शुल्क व दंड भरण्यास पात्र राहील.
(२) या धोरणाअंतर्गत येणाया डाटा सेंटरना मुद्रांक शुल्कातून माफी देण्यापूर्वी शासनाच्या इतर कोणत्याही धोरण/योजनांतर्गत संबंधित डाटा सेंटरना मुद्रांक शुल्कातून माफी घेतल्याची पडताळणी करणे गरजेचे असल्याने, उद्योग विभागाच्या सक्षम प्राधिकायाकडून माफीबाबत नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. स्पष्टीकरण :----- या आदेशाच्या प्रयोजनार्थ :-----
(अ) महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, २०१५ म्हणजे शासनाने, शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. आयटीपी-२०१३/(प्र.क्र.-२६५)/उद्योग-२, दिनांक २५ ऑगस्ट २०१५ अन्वये, जाहीर केलेले " महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, २०१५".
भाग चार ब--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ (ब) माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी स्थापन करण्यात येणारे डाटा सेंटर म्हणजे याकरिता निर्देशित केलेल्या किंवा या प्रयोजनार्थ प्राधिकृत केलेल्या इतर कोणत्याही अधिकायांनी प्रमाणित केलेले डाटा सेंटर.
(क) अनुसूचीतील रकाना (२) मध्ये नमूद केलेला डाटा सेंटर प्रकार याचा अर्थ " महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण, २०१५" अंतर्गत मोडणारे डाटा सेंटर.
अनुसूची
अ. क्र. डाटा सेंटरचा प्रकार आणि क्षेत्र अनुज्ञेय सवलत संलेखाचे प्रकार व उक्त अधिनियमातील (१) (२) (३)
अनुसूची-१ मधील अनुच्छेद. (४)
१ राज्यातील सी,डी,डी+, ना-उद्योग जिल्हे आणि १००% तारणगहाण, हडप, तारण, हक्कलेख निक्षेप, नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व डाटा सेंटर्स.
(अनु. ६), अभिहस्तांतरणपत्र (अनु. २५), गहाण मालमत्तेवरील अधिक प्रभार (अनु. ३३), भाडेपट्टा (अनु. ३६), गहाणखत (अनु. ४०), आणि प्रतिभूती बंधपत्र (अनु. ५४).
२ अ व ब प्रवर्ग क्षेत्रामधील डाटा सेंटर्स, किंवा १००% तारणगहाण, हडप, तारण, हक्कलेख निक्षेप, विद्यमान डाटा सेंटर्सचे विस्तारीकरण यासाठी.
(अनु. ६), अभिहस्तांतरणपत्र (अनु. २५) आणि भाडेपट्टा (अनु. ३६).
३ अ व ब प्रवर्ग क्षेत्रामधील खाजगी माहिती तंत्रज्ञान ७५% तारणगहाण, हडप, तारण, हक्कलेख निक्षेप, उद्यानातील, सेझमधील खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील माहिती तंत्रज्ञान विशेष र्आथिक क्षेत्रातील डाटा सेंटर.
विलेख (अनु. ६), अभिहस्तांतरणपत्र (अनु. २५), भाडेपट्टा (अनु. ३६) आणि अभिहस्तांकित भाडेपट्टयाचे हस्तांतरण (अनु.६०).
४ अ व ब प्रवर्गामधील डाटा सेंटर्स आणि अ व ब १००% तारणगहाण, हडप, तारण, हक्कलेख निक्षेप, प्रवर्गामधील एसटीपीआयने मान्यता दिलेले डाटा सेंटर.
विलेख (अनु. ६), अभिहस्तांतरणपत्र (अनु. २५), व भाडेपट्टा (अनु. ३६) आणि अभिहस्तांकित भाडेपट्टयाचे हस्तांतरण (अनु.६०).
५ नोंदणीकृत डाटा सेंटर्स. ७५% संमती व परवानगी करारनामे (अनुज्ञा) (अनु.
३६अ), अभिहस्तांकित भाडेपट्टयांचे हस्तांतरण (अनु. ६०).
६ राज्यातील नोंदणीकृत विलीनिकरण/विभक्त ७५% विलीनिकरण/विभक्त किंवा फेररचना किंवा फेररचित डाटा सेंटर्स.
(अनु. २५घक)
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्यामसुंदर पाटील, शासनाचे उप सचिव.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९REVENUE AND FORESTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th January 2016
Order
MAHARASHTRA STAMP ACT.
No.Mudrank-2015/1914/UOR.NO.09/CR-112(I)/M-1-Whereas Government of Maharashtra, Industries Energy and Labour Department vide Government Resolution, No.ITP-2013/(CR-265)/ IND-2 dated 25th August, 2015 declared the IT/ITES Policy 2015. Now therefore in exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act (LX of 1958.), (hereinafter referred to as 'the said act') the Government of Maharashtra being satisfied that it is necessary to do so in the public interest hereby remits the stamp duty, chargeable on the first instrument of the Data Centres established for the purpose of providing services to Information Technology Unit or Information Technology Enabled Services Units mentioned in column (4) of the schedule appended in the areas specified in column (2) thereof to the extent specified in column (3) against them , for the period starting from the 1st July, 2015 and ending on 30th June, 2020, (Inclusive of both days) subject to following conditions namely :—
Conditions –
(1) Any Data Centre failing to start the activities for which the reduction or remission is granted or commits breach of any of the conditions of the Maharashtra IT/ITES Policy,2015 shall be liable to pay the stamp duty and penalty, as if, there was no remission from the beginning.
(2) For the Data Centre seeking stamp duty exemption under this policy, it will be essential to verify whether the data centre under consideration has availed / not availed any stamp duty exemption, under any other Policies of Government of Maharashtra. It will be compulsory to submit 'No Objection Certificate' from the competent Authority of Industries Energy and Labour Department in this regard.
Explanation- For the purpose of this Order :—
(a) " the Maharashtra IT/ITES Policy, 2015" means the Maharashtra IT/ITES Policy, 2015 declared by the Government of Maharashtra , vide the Government Resolution, Industries, Energy and Labour Department, No.ITP-2013/C.R.-265/Inds-2, dated the 25th August, 2015.
(b) "Data Centre" means the Data Centre established for providing services to Information Technology Units (IT units) or Information Technology Enabled Services Units (ITETS units) so certified by implementing agency or any other officer authorised by it in this behalf, as such data centre,
(c) the words and expression used in column (2) of the schedule appended hereto shall have the meanings assigned to them under " the Maharashtra IT/ITES Policy, 2015"
Schedule
Sr.No. Types of Areas/Zone and Data Extent of Type of Instruments under Centre Remission Articles of the Schedule I (1)
(2)
(3)
of the said Act. (4)
1. In C, D, D+, No Industry Areas 100% Hypothecation, Pawn, Pledge, and Naxalism affected areas of the Deposit of Title Deeds {Art.-6}, State.
Conveyance {Art.-25}, Charge on Mortgage Property{Art.-33}, Lease {Art.-36}, Mortgage Deed {Art.-40} and Security Bond on Mortgage Deed{Art.-54}.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९(1)
(2)
(3)
(4)
2. In Public IT Parks in A and B areas. 100% Hypothecation, Pawn, Pledge, Deposit of Title Deeds {Art.-6}, Conveyance {Art.-25}, and Lease {Art.-36}.
3. In Private IT parks, Private IT 75% Hypothecation, Pawn, Pledge, parks in private SEZs, IT Praks Deposit of Title Deeds {Art.-6}, SEZs in A and B areas. Conveyance {Art.-25}, Lease {Art.-36} and Assignment of Lease {Art.60}
4. In A and B areas, and STPI approved 100% Hypothecation, Pawn, Pledge, registered units in A and B areas. Deposit of Title Deeds {Art.-6},
conveyance {Art-25}, Lease {Art.- 36} and Assignment of Lease {Art.-60}
5. Registered Data Centres. 75% Leave and License
Agreement{Art.-36A} and Assignment of Lease {Art. -60} 6. On Merger, de-merger, and 75% Merger, de-merger, and reconstruction of registered Data reconstruction {Art.-25(da)} Centres throughout the State.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHYAMSUNDAR PATIL,
Deputy Secretary to Government.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ १०गुरुवार जानेवारी १४, २०१६/पौष २४, शके १९३७
सार्वजनिक बांधकाम विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ जानेवारी २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, १९५८.
क्रमांक खाक्षेस-२००४/प्र. क्र. २६९/रस्ते ८.----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक २३ फेब्रुवारी २००१ रोजी शासन निर्णय नियोजन विभाग क्रमांक पासुस. २०००/प्र.क्र. २३/का-१४७४(१), अन्वये नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेमधील सोबतच्या अनुसूची-अ मध्ये नमूद केलेली कामे शासन निर्णयात नमूद केलेल्या कालावधी व अटी व शर्तीस अधीन राहून 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' तवावर पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांस उद्योजक म्हणून घोषित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० नोव्हेंबर २००२ रोजी निर्गमित केलेल्या शासन अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक खाक्षेस. २००२/प्र.क्र. १०७/रस्ते-९, अन्वये मुंबई मोटार वाहन कर अधिनियम, १९५८ (१९५८ चा मुंबई ६५) याच्या कलम २० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाजगीकरणाच्या माध्यमातून 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या योजनेतून नागपूर शहरातील नव्याने बांधण्यात आलेले रस्ते, पूल, उड्डाणपुलाच्या पोचमार्गासह बांधलेले उड्डाणपूल, रस्त्याचे भाग, पोचमार्गासह बांधलेले वळण मार्ग, भुयारी मार्ग आणि रेल्वे उड्डाणपूल/रेल्वेखालील पूल यांची करण्यात येणारी बांधणी, पुनबार्ंधणी, सुधारणा किंवा दुरुस्ती किंवा नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमाचा भाग असलेल्या (सदर अधिसूचनेच्या अनुसूची २ मध्ये विशेषत्वाने सविस्तररित्या वर्णन केल्याप्रमाणे) व कलम २० च्या प्रयोजनासाठी साकल्याने एकच मानण्यात आलेल्या कामाच्या समूहाचा वापर करणाया वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाया अनुयानांवर अनुसूची १ च्या स्तंभ (३) मध्ये त्यांच्यासमोर विर्िनदिष्ट केलेल्या दराने व कालावधीसाठी---
(१) नागपूर---- काटोल रस्ता, राज्य मार्ग २४८ वरील जकात नाक्याजवळ.
(२) नागपूर---- उमरेड रस्ता, राज्य मार्ग क्रमांक ९ वरील जकात नाक्याजवळ.
(३) नागपूर---- हिंगणा रस्ता, राज्य मार्ग २५५ वरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ.
(४) हिंगाणा रस्ता ते अमरावती रस्ता यामधील रिंग रोडवरील वाडी जंक्शन येथे बांधण्यात आलेल्या पथकर स्थानकांवर दिनांक १ डिसेंबर २००२ ते दिनांक ३० नोव्हेंबर २००५ पयर्ंत पथकर गोळा करण्यात येत होता,
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाकडून वर निर्देशित अधिनियमांतर्गत दिनांक ५ जून २००७ आणि २३ जानेवारी २०१५ रोजी निर्गमित केलेल्या शासन अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक खाक्षेस-२००४/प्र.क्र. २६९/रस्ते-८ द्वारे वर निर्देशित रस्त्यांवर दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पयर्ंत पथकर लावण्यात आला होता ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाचे असे मत झाले आहे की, वर निर्देशित रस्त्यांचे बांधकाम, पुनबार्ंधकाम, सुधारणा, दुरूस्ती, संचालन आणि देखभाल या विशेष सेवा असल्याने या रस्त्यांवर पथकर लागू करून तो वरील पथकर स्थानकांवर गोळा करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी, आता, मुंबई, मोटार वाहन कर अधिनियम, १९५८ (१९५८ चा मुंबई ६५) याच्या कलम २० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे घोषित करते की, खाजगीकरणाच्या माध्यमातून 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या योजनेतून नागपूर शहरातील नव्याने बांधण्यात आलेले रस्ते, पूल, उड्डाणपूलाच्या पोचमार्गासह बांधलेले उड्डाणपूल, रस्त्याचे भाग, पोचमार्गासह बांधलेले वळण मार्ग, भूयारी मार्ग आणि रेल्वे उड्डाणपूल/रेल्वे खालील पूल यांची करण्यात येणारी बांधणी, पुनबार्ंधणी, सुधारणा किंवा दुरूस्ती किंवा नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमाचा भाग असलेल्या (सदर अधिसूचनेच्या अनुसूची २ मध्ये विशेषत्वाने सविस्तररित्या वर्णन केल्याप्रमाणे) कामांचा समूह नागपूर शहरातील एक सुनिश्चित क्षेत्र निश्चित करून कलम २० च्या प्रयोजनासाठी नव्याने निर्देशित केलेले दर व कालावधीसाठी साकल्याने एकच मानण्यात येईल. या कामांचा वापर करणाया खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये अनुक्रमे विर्िनदिष्ट केलेल्या प्रकारांच्या मोटार वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाया अनुयानांवर अनुसूची-१ च्या८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ स्तंभ (३) मध्ये त्यांच्यासमोर विर्िनदिष्ट केलेल्या दराने व कालावधीसाठी ----
(१) नागपूर---- काटोल रस्ता, राज्य मार्ग २४८ वरील जकात नाक्याजवळ.
(२) नागपूर---- उमरेड रस्ता, प्रमुख राज्य मार्ग क्रमांक ९ वरील जकात नाक्याजवळ.
(३) नागपूर---- हिंगणा रस्ता, राज्य मार्ग २५५ वरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ.
(४) हिंगाणा रस्ता ते अमरावती रस्ता यामधील रिंग रोडवरील वाडी जंक्शन
(५) वाडी ते काटोल रस्त्यावरील किलोमीटर ३/८०० येथील जकात नाक्याजवळ बांधण्यात आलेल्या पथकर स्थानकांवर दिनांक ०२ जानेवारी २०१६ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीसाठी पथकर बसविण्यात येत आहे.
अनुसूची १
पथकराचे प्रती फेरीचे दर (रुपये) वाहनाचा प्रकार
अनु- क्रमांक
(१)
(२)
२ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ (३)
१ स्कूटर, मोटार सायकल, चालका व्यतिरिक्त तीन प्रवासी वाहन क्षमता असलेल्या
निरंक
ऑटोरिक्षा, रिकाम्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर.
२ मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध्ये नमूद केल्याप्रमाणे हलकी
निरंक
मोटार वाहने :----- (अ) कार, जीप, टाटा सुमो, ट्रॅक्स वाहन चालक वगळून सहा आसनी प्रवासी रिक्षा, कमांडर व इतर तत्सम वाहने (चालक वगळून १२ पयर्ंत प्रवासी क्षमता असलेली)
(ब) मिनी बस किंवा तत्सम वाहने (चालका व्यतिरिक्त १२ पेक्षा अधिक आणि ३५.००
२० पयर्ंत प्रवासी वाहन क्षमतेची) आणि अनुक्रमांक ३ व ४ येथे नमूद नसलेली माल वाहतुकीची वाहने.
३ ट्रक बस.
६०.००
४ मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे व ७५.००
अनुक्रमांक ३ मध्ये नमूद केलेली वाहने वगळून अवजड वाहने. उदा. ट्रक-ट्रेलर, दोन पेक्षा अधिक आसांची वाहने.
टीपा :
(१) पथकराच्या दरात खालीलप्रमाणे सवलती देण्यात येतील :-------
(अ) एखाद्या वाहन धारकाने ५० किंवा १०० कुपन्स असलेली पथकर पुस्तिका आगाऊ खरेदी केल्यास त्यास पुस्तिकेच्या किंमतीमध्ये अनुक्रमे २५ टक्के व ५० टक्के सवलत देण्यात येईल.
(ब) वारंवार प्रवास करणाया वाहनांसाठी परतीच्या प्रवासाचे व दैनिक पासाचे दर हे त्या वाहनाच्या एकेरी प्रवास दराच्या अनुक्रमे दीड पट व अडीच पट राहतील. परतीच्या प्रवासाचा पास व दैनिक पास हा ज्या दिवशी पास काढला जाईल त्या दिवशीच्या रात्री १२-०० वाजेपयर्ंत ग्रा राहील.
(क) मासिक पासाचे दर एकेरी प्रवास दराच्या ५० पट राहतील.
(२) उपरोलिखित कोणत्याही दोन पथकर नाक्यांवरून ६ तासांच्या आत वाहन जात असेल तर त्या वाहनांस फक्त एकदाच पहिल्या पथकर नाक्यावर द्यावा लागेल.
(३) खालील वाहनांना पथकरातून सूट देण्यात येईल :-----
(१) केंद्र व राज्य शासकीय वाहने.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९(२) लष्करी वाहने. (३) पोलीस दलाची वाहने. (४) अग्निशमन दलाची वाहने. (५) रुग्णवाहिका. (६) शववाहिका. (७) टपाल आणि तार खात्याची वाहने. (८) लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान सदस्य तसेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य प्रवास करीत असलेली वाहने.
(९) महाराष्ट्रातील माजी संसद सदस्य व माजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य किंवा माजी महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य प्रवास करीत असलेली वाहने.
(१०) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस (एसटी) (११) स्कूल बसेस.
(४) या प्रयोजनाकरिता उपरोल्लेखित पथकर नाक्यांवर पथकराची संपूर्ण रक्कम वसूल करण्याचा आणि ठेवून घेण्याचा हक्क महाराष्ट्र् राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांना प्रदान करण्यात आला आहे.
अनुसूची २
खालील रस्ते, उड्डाणपूल व त्यांचे पोच मार्ग, रस्त्यांचे भाग, वळणरस्ते व त्यांचे जोड रस्ते, रेल्वे उड्डाणपूल तथा भुयारी पूल कलम २० च्या प्रयोजनासाठी साकल्याने एकच मानण्यात येतील.
नागपूर एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रम यंत्रणा - नागपूर महानगरपालिका
अ. क्र.
रस्त्यांचे नाव
१ गोळीबार चौक ते नंदगीरी रोड ते आवले चौक ते कामठी रींग रोड ते नारा गावापयर्ंत (सिमेंट क्राँक्रिट रोड) २ पाचपावली स्टेशन जवळच्या डॉ. आंबेडकर मार्गापासून ते शिवकृपा मंगल कार्यालय ते नागपूर सुधार प्रन्यास विभागीय कार्यालय ते कामठी रींग रोड ते ग्रामीण पोलीस मुख्यालय आणि सुगत नगर चौक रींग रोड पयर्ंत.
३ कामठी रस्त्यावर पूल क्र. १० पासून ते आवले चौक ते इतवारी स्टेशन रस्ता टी पॉइर्ंट व्हाया नागपूर सुधार प्रन्यास विभागीय कार्यालय (सिमेंट क्राँक्रिट रोड)
४ डॉ. आंबेडकर मार्गापासून ते रानी दुर्गावती चौक ते नागपूर महानगर पालिका कॅटल पाँड ते रींग रोड ५ कामठी रोड पासून ते अशोक चौक ते सिमेंट रोड (ऑरेंज मार्केट रोड) ६ इतवारी रेल्वे ओलांडणी पूल ते नारा रस्ता टी पाइर्ंट ७ रींग रोड पासून सीएमपीडीआय ते भीम चौक ते पाटनकर चौक ८ क्राडक रोड पासून रेल्वे खालील पूल ते मारवाडी चौक ९ आर.ओ.बी. पासूनच्या सेंट्रल अॅव्हेन्यु रोड ते वैष्णोदेवी चौकापयर्ंत
१० सेंट्रल अॅव्हेन्यु दोसर भवन चौक ते क्राडक रोड ते कब्रस्थान ११ रेल्वे फीडर रोड नाका क्र. १३ ते बडकस चौक ते इतवारी शहीद चौक १२ आर.ओ.बी. पासून रेल्वे फीडर ते कॉटन मार्केट चौक ते पटेल चौक ते आय सोलेशन हॉस्पीटल ते मेडीकल चौक ते क्रीडा चौक-आवारी चौक-रेशीमबाग चौक-सी.पी. अॅण्ड बेरार कॉलेज.
१३ एम्प्रेस मील ते आग्याराम देवी चौक-एस.टी.स्टॅन्ड-बैद्यनाथ चौक-मेडीकल चौक-तुकडोजी चौक (व्हाया हिन्दू ज्ञानपीठ) १४ क्रीडा चौक ते तुकोडजी पुतळा १५ पंचशील चौक ते ग्रेट नाग रोड ते जगनाडे चौक १६ जुना भंडारा चौकावर सुनील हॉटेल ते डॉ. राजेंद्रप्रसाद चौक ते जगनाडे चौक ते उमरेड रोड वर भांडे प्लॉट चौक ते छोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळा ते वंजारी नगर इ.एस.आर.
१७ टिळक पुतळा ते नतीक चौक ते सुभाष रोड ते हुतात्मा चौक ते लोहा पूल ते आनंद टॉकीज ते रानी झाँसी चौक १८ व्हेरायटी चौक ते मुंजे चौक ते मेहाडीया चौक ते काँग्रेस नगर (आनंद मंगल कार्यालय)
भाग चार ब--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ अ. क्र.
रस्त्यांचे नाव
१९ गोरक्षण रोड/हिम्प यार्ड रोड ते वर्धा रोड २० ईतवारी रेल्वे स्टेशन ते रींग रोड (जुना कामठी रस्ता) २१ उमरेड रोड, सूत गिरणी ते श्रीकृष्ण नगर चौक (मीडल रींग रोड) २२ बडकस चौक ते लाकडी पूल आणि आझाद चौक ते लाकडी पूल-सक्करदरा चौक व्हाया जुनी शुक्रवारी २३ ग्रेट नाग रोड एस.डी. हॉस्पीटल तिरंगा चौक ते नंदनवन मेन रोड २४ छोटा ताजबाग-संजुबा हायस्कूल बसवेश्वर पुतळा-आशिर्वाद नगर ते रींग रोड (हुडकेश्वर रोड) २५ रीज रोड ते रींग रोड (रामेश्वरी रोड) २६ लींक रोड (रेसीडेंन्सी रोड ते कामठी रोड-राष्ट्रीय महामार्ग क्र. ७) २७ न्यु वस्ती म.न.पा. स्कूल - गोंडवाना चौक-छिंदवाडा रोड-राज नगर २८ छिंदवाडा रोडमध्ये लींक रोड ते काटोल रोड पयर्ंत २९ बोरगाव चौक-वेस्ट मानकापूर रेल्वे क्रॉसिंग व्हाया अवस्ती नगर चौक ३० अवस्ती नगर चौक ते पोलीस लाईन टाकळी फीडर रोड (डी.पी.रोड) ३१ वेस्ट हायकोर्ट रोड-जुना काटोल नाका चौक ते जपानी गार्डन-लॉ कॉलेज चौक-शंकर नगर तौक-लक्ष्मीनगर चौक रींग रोड पयर्ंत ३२ ईस्ट हायकोर्ट रोड- तिरपुडे कॉलेज ते जी.पी.ओ. चौक ते भोळे पेट्रोल पंप-दिक्षा भूमी चौक ते आर.पी.टी.एस. रोड ३३ पार्क रोड-रामनगर चौक ते एल.ए.डी. कॉलेज चौक ते श्रद्धानींदपेठ चौक ३४ मांउड रस्त्यावर साळवे पुतळा ते आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौकापयर्ंत ३५ सी. के. नायडू चौक ते बीशप कॉटन स्कूल ते विधान भवन चौकापयर्ंत व्हाया नागपूर महानगर पालिका ३६ माधवनगर चौकापासून आर.पी.टी.एस. रोड ते अजनी चौक व्हाया आर.पी.टी.एस. चौक ३७ अजनी ओव्हर पूलापासून चुनाभट्टी रोड ते अजनी चौक-खामला रोड ते रींग रोड पयर्ंत ३८ उमरेड रोड (माता मंदीर) ते आशिर्वाद नगर रोड ३९ शास्त्रीनगर चौक ते के.डी.के. कॉलेज ते श्रीकृष्णनगर उमरेड रोड ४० वर्धमान नगर चौक ते भंडारा रोड विकास इंडस्ट्री चौक ते डेप्युटी सिग्नल शितला माता चौक (न जोडलेली लांबी) ४१ अयोध्या नगर ते बसवेश्वर पुतळा ४२ आंबेडकर चौक ते नागपूर नागरिक बँक ते भंडारा रोड ४३ पाम रोड रेल्वे स्टेशन ते रिझव्र्ह बँक चौक ते रामगिरी, सेमीनरी हिल्स ४४ दक्षिण अंबाझरी रोड-वर्धा रोड रहाटे कॉलनी ते अंबाझरी टी पॉइर्ंट ४५ ईस्ट हायकोर्ट रोड-आयकर ऑफिस ते अमरावती रोड ४६ वेस्ट हायकोर्ट रोड-सेमीनरी हिल्स ते एम.एल.ए. हॉस्टेल.
कार्यान्वित यंत्रणा-सा.बां. विभाग
अ. क्र.
रस्त्याचे नाव
१ रींग रोड
(१) भंडारा रोड ते कामठी रोडचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (२) वर्धा रोड ते भंडारा रोडचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (३) छिंदवाडा रोड ते काटोल रोडचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (४) कामठी रोड ते छिंदवाडा रोडचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (५) अमरावती रोड ते हिंगणा रोडचे (एमआयडीसी रस्ता) रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (६) नागपूर-हिंगणा रोडचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. (रींग रोडचा भाग) (७) रींगरोड वर सेंट्रल डिवायडर चे बांधकाम करणे. (८) हिंगणा रोड, उमरेड रोड या मधील र्सव्िहस रोड चे बांधकाम करणे.
२ आनंद टॉकीज चौकापासून हिम्प यार्ड रोड ते अजनी रेल्वे स्टेशन.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९कार्यान्वित यंत्रणा-नागपूर सुधार प्रन्यास
अ. क्र.
रस्त्याचे नाव
१ कामठी रोड, रा.म. ७ पासून ईतवारी रेल्वे स्टेशन रोड ते मारवाडी चौक. २ गायत्री मंदिर रोड (डी.पी.रोड) ते दक्षिण आंबाझरी रोड ते रींग रोड. ३ खरबी रोड ते रींग रोड. ४ ओमकार नगर ते साईबाबा कॉलेज. ५ मंगळवारी रेल्वे क्रॉसिंग गेट हरीजन कॉलनी ते जुना जरीपटका (मेकोसाबाग) ते सीएमपीडीआय ते नारा घाट रोड. ६ डेप्युटी सिग्नल रेल्वे क्रॉसिंग ते कळमना मार्केट रस्ता. ७ उमरेड रोड ते नरसाळा रस्ता. ८ विद्युत भवन पासून टाकळी फीडर रोड ते कडबी चौक ते संत्रा मार्केट ऑक्ट्रॉय नाका क्र. १३. ९ राजभवन चौक ते कोराडी रोड ऑक्ट्रॉय नाका.
१० आर.बी.आय. चौकापासून ते काटोल रोड ऑक्ट्रॉय नाका. ११ उत्तर आंबाझरी रोड-झाँसी राणी चौक ते अंबाझरी टी पॉइर्ंट ते हिंगणा रोड ऑक्ट्रॉय नाका. १२ रींग रोड :---
(अ) रींग रोड-अमरावती रोड ते काटोल रोड, वाडी जवळ बांधकाम. (ब) रींग रोड-काटोल रोड ते छिंदवाडा रोड, काटोल बाजुकडील बांधकाम. (क) छिंदवाडा बाजूकडील बांधकाम.
कार्यान्वित यंत्रणा-महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्यादित)
अ. क्र.
रस्त्याचे नाव
१ संत्रा मार्केट जवळील रेल्वे उड्डाणपूल. २ ईतवारी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे उड्डाणपूल. ३ कमलाप्रसाद दुबे नगर जवळील रेल्वे उड्डाणपूल. ४ कळमना मार्केट रींग रोड जवळील रेल्वे उड्डाणपूल. ५ नागपूर, दिल्ली लाईनवर मेकोसाबाद रेल्वे उड्डाणपूल. ६ मानकापूर जवळील रींग रोडवर रेल्वे उड्डाणपूल. ७ मंगळवारी रेल्वे क्रॉसिंग रेल्वे उड्डाणपूल. ८ मस्कासाथ रेल्वे उड्डाणपूल. ९ रेल्वे फिडर रोडला मोमीनपूरा रेल्वे उड्डाणपूल.
१० गंगाबाई घाट जवळील हत्ती नाल्यावर चार पदरी पूल. ११ जुनी शुक्रवारी जवळ नाग नदीवर चार पदरी पूल. १२ निडोस हॉटेल, सिताबर्डी जवळ नाग नदीवर चार पदरी पूल. १३ उमरेड रोड जंक्शन रींग रोडवर उड्डाणपूल. १४ सक्करदरा चौकातील उमरेड रोडवर उड्डाणपूल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुनिल ग. देशमुख, शासनाचे उप सचिव.
भाग चार ब--३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd January 2016.
NOTIFICATION
MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT, 1958.
No. PSP 2004/C.R.269/Road-8.— Whereas the Government of Maharashtra has, vide Government Resolution, Planning Department, Nos. पासुस-२०००/प्र.क्र.२३/का.१४७४(१), dated the 23rd February 2001, declared the Maharashtra State Road Development Corporation Limited as an entrepreneur to carry out the work of the Nagpur City Integrated Road Development Programme to complete the works mentioned in the Annexure-A appended thereto under the Build, Operate and Transfer (BOT) Scheme within the period and subject to the terms and conditions mentioned thereunder;
And whereas, the Government of Maharashtra has, vide Government Notification, Public Works Department, No. PSP-2002/Cr-l07/Road-9, dated the 30th November 2002, issued in exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), levied and collected the toll on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule 1 appended thereto and on the trailors drawn by such motor vehicles passing over any of the bridges, flyover bridges, railway over/ under bridges including the approach roads thereto, subways, sections of roads or bypasses situated within or on the periphery of the City of Nagpur which were being newly constructed, re-constructed, improved or repaired, or which form a part of Nagpur City Integrated Road Development Programme (more particularly described in Schedule II of the said notification), the cluster of which was declared as one single entity for the purposes of the said section 20, under Build, Operate and Transfer (BOT) scheme, at the rates and for the periods respectively, specified against each of the said vehicles in column (3) of the said Schedule I at the toll collection centers constructed on.— (l ) Nagpur-Katol Road, State Highway Number 248, near Octroi Naka, (2) On Nagpur - Urmed Road, Major State Highway Number 9, near Octroi Naka, (3) On Nagpur- Hingna Road State Highway Number 255, near Engineering College and (4) On Ring Road, between Hingana Road to Amravati Road near Wadi Junction, with effect from the 1st December 2002 to 30th November 2005;
And whereas, the Government of Maharashtra has, vide Government Notification, Public Works Department, No.PSP-2004/CR-269/Road-8, dated the 5th June 2007and dated the 23rd January 2015, issued under the said Act, levied the toll thereof on the above mentioned roads, at the said toll collection centers upto the 31st December 2015;
And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the construction, re- construction, improvement, repairing, operation and maintenance of the said roads is the special service to the public and, therefore, considers it expedient to levy and collect the toll on the said roads at the said toll collection centres mentioned therein;
And Whereas, the Government of Maharashtra considers it expedient to extend the said period up to the 31st December 2016;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), the Government of Maharashtra hereby declares that, the toll shall be levied, on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule I appended hereto and on the trailors drawn by such motor vehicles passing over any of the bridges, flyover bridges, railway over/under bridges, including the approach roads thereto, subways, sections of roads or bypasses situated within or on the periphery of the City of Nagpur which were newly constructed, re-constructed, improved or repaired, or which form a part of Nagpur City Integrated Road Development Programme (more particularly described in Schedule II of the said notification) declared as one single entity१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ for the purposes of the said section 20, under Build, Operate and Transfer (BOT) scheme, at the rates specified against each of the said vehicles in column (3) of the said Schedule I, and collected at the toll collection centers constructed on (1) Nagpur-Katol Road, State Highway Number 248, near Octroi Naka, (2) On Nagpur-Urmed Road, Major State Highway Number 9, near Octroi Naka, (3) On Nagpur-Hingna Road State Highway Number 255, near Engineering College, (4) On Ring Road, between Hingana Road to Amravati Road near Wadi Junction and (5) On Wadi- Katol Road at Kilometre 3/800 near Octroi Naka, with effect from the 2nd January 2016 to 31st December 2016.
Schedule
Rate of toll per trip (in rupees) Sr. No. Particulars of Motor Vehicles
(1)
(2)
2nd January 2016 to 31st December 2016 (3)
NIL 1 Scooter, Motor Cycle, Moped or any other two wheeler, Tractor with unladen trolley and Auto Rickshaw registered to carry three passengers excluding driver.
2. Light Motor Vehicles as defined in the Motor Vehicles Act,
1988 (59 of 1988),—
NIL (a) Car, Jeep, Tata Sumo, Trax, Six Seater Rickshaw, Commander or any other similar vehicles having carriage capacity upto twelve passengers (excluding driver).
35.00 (b) Mini bus or any other similar vehicles (having carriage capacity of more than twelve and upto twenty passengers, excluding driver) and goods carriage vehicles except vehicles included in entries at serial numbers 3 and 4 below:
60.00 3. Truck, Bus.
75.00 4. Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicles as defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), such as Truck-Trailers combination, Multi-axle Vehicles, etc., except vehicles covered by the entry at serial number 3 above.
Notes.—
(1) Concession in rates of toll are as given below, namely :—
(a) If a vehicle user purchases a toll coupon book in advance containing 50 or 100 coupons, he shall be given a discount of 25 per cent, and 50 per cent, respectively.
(b) The rates of return journey pass and daily pass of the frequently plying vehicles shall be one and a half times and two and a half times of their respective one way travel rates. Return journey pass and daily pass will be valid upto 12-00 midnight for the day of issuing the pass.
(c) The rates of monthly passes will be 50 times of their respective one way travel rates.
(2) Vehicles passing through any two of the above toll collection centres within 6 hours, shall be required to pay toll charges only once at the first toll collection centre.
भाग चार ब--३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९ (3) The following types of motor vehicles are exempted from payment of toll, namely :—
(i) Central and State Government Vehicles.
(ii) Defence Vehicles.
(iii) Police Vehicles.
(iv) Fire Fighting Vehicles.
(v) Ambulances.
(vi) Hearses.
(vii) Vehicles of Post and Telegraph Department.
(viii) Vehicle carrying sitting members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council.
(ix) Vehicle in which ex-members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council are travelling.
(x) Buses of the Maharashtra State Road Transport Corporation (ST)
(xi) School Buses.
(4) For the purpose of this notification, the Maharashtra State Road Development Corporation Limited, Mumbai, is authorized to collect the toll at the abovementioned toll collection centres for the abovementioned period and retain the amount of the toll.
Schedule II
The following Roads, Flyovers, including approach roads thereto, sections of roads bypasses, service roads to bypasses and railway over/under bridges, are declared as a single entity for the purpose of section 20
Nagpur City Integrated Road Development Programme
Revised list of works as per actual executing agencies
Executing Agency: Nagpur Municipal Corporation
Sr.No. Name of Road
(1)
(2)
1 Golibar Square to Nandgiri Road to Awale Square to Kamptee Road to Ring Road upto Nara Village.(Cement Concrete Road)—
2 From Dr. Ambedkar Marg near Panchpaoli Station upto Shivkripa Mangal Karyalaya to NIT Div.Office to Kamptee Road upto Ring Road via Rural Police H.Q. and upto Sugat Nagar Square Ring Road.
3 From 10 No.bridge on Kamptee Road to Awale square to Itwari Station road T point via.
NIT Div.Office. (Cement Concrete Road)
4 From Dr.Ambedkar Marg to Rani Durgawati square to NMC Cattle Pond to Ring Road.
5 From Kamptee Road to Ashok square to Cement Road (Orange Market Road) 6 From Itarsi Rly.over bridge to Nara Road T Point.
7 From Ring Road -CMPDI to Bhim chowk to Patankar square
8 Cradak Road from Rly.under bridge to Marwardi square
9 Central Avenue from R.O.B. to Vaishnodevi square.
10 From Central Avenue Dosar Bhawan Square to Cradak Road to Kabrastan.
11 Rly.Feeder Road Naka No.13 to Badkas square to Itwari Shahid square.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९Schedule II
(1)
(2)
12 Rly.Feeder Road from R.O.B. to Cotton Market square to Patel square to Isolation Hospital to Medical square to Krida square- Awari square- Reshimbagh square- C.P. and Berar College.
13 From Empress Mill to Agyaram Devi square- S.T.Stand- Baidhyanath square- Medical square - Tukdoji square (via. Hindu Gyanpith).
14 Krida square to Tukdoji statue.
15 Panchsheel square to Great Nag Road to Jagnade square.
16 Road from Sunil Hotel on Old Bhandara square to Dr.Rajendra Prasad Square to Jagnade square to Bhande Plot square on Umrer road to Chhota Tajbagh to Tukdoji statue to Wanjari Nagar ESR
17 Tilak statue to Natik chowk to Subhash road to Hutatma chowk to Loha Pool to Anand Talkies to Rani Jhanshi square.
18 Variety square to Munje chowk to Mehadia square to Congress Nagar (Anand Mangal Karyalaya).
19 Gorkashan Road/ Hymp Yard Road to Wardha Road.
20 Itwari Rly. Station to Ring Road (Old Kamtpee Road).
21 Umrer Road Soot Girani to Shrikrishna Nagar square (Middle Ring Road).
22 Badkas chowk to Lakdi Pool and Azad square to Lakdi Pool - Sakkardara square via.
Juni Shukrawari.
23 Great Nag Road S.D.Hospital Tiranga chowk to Nandanwan Main Road.
24 Chhota Tajbagh-Sanjuba High School Basweshwar statue-Ashirwad Nagar to Ring Road.(Hudkeshwar Road).
25 Ridge road to Ring Road. (Rameshwari Road).
26 Link Road (Residency Road to Kamptee Road-NH-7).
27 New Basti NMC School - Gondwana Square - Chindwara Road - Raj Nagar.
28 Link Road between Chindwara road upto Katol Road.
29 Borgaon square - West Mankapur Rly.Crossing via. Awasti Nagar square.
30 Awasti Nagar square to Police Line Takli Feeder Road (D.P.Road).
31 West High Court Road-Old Katol Naka square to Japanee Garden-Law College square- Shankar Nagar square-Laxmi Nagar square upto Ring Road.
32 East High Court Road - Tirpude College to G.P.O. Square to - Bhole Petrol Pump - Dikshabhoomi square to R.P.T.S.Road.
33 Park Road Ram Nagar square to L.A.D. College square to Shradhanandpeth square.
34 Salve statue on Mound Road to Akashwani square upto Maharajbagh square.
35 C.K.Naidu Square to Bishop Cotton School upto Vidhan Bhawan square via. NMC.
36 R.P.T.S.Road from Madhav Nagar square to Ajni square via. R.P.T.S.square. 37 Chuna Bhatti road from Ajni over bridge to Ajni square - Khamla road upto Ring Road.
38 Umred Road (Mata Mandir) to Ashirwad Nagar Road.
39 Shastri Nagar Square to K.D.K. College to Shrikrishna Nagar Umrer Road.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९Schedule II— (concld)
(1)
(2)
40 Wardhaman Nagar Square to Bhandara Road Vikas Industry Square to Deputy Signal Sitala Mata Square. (Unconnected Length)
41 Ayodhya Nagar to Basweshwar Statue.
42 Ambedkar Square to Nagpur Nagrik Bank to Bhandara Road.
43 Palm Road Railway Station to Reserve Bank Square to Ramgiri, Seminary Hills.
44 South Ambazari Road - Wardha Road Rahate Colony to Ambazari T Point.
45 East High Court Road - From Income Tax Office to Amravati Road
46 West High Court Road from Seminary Hill to M.L.A. Hostel.
Executing Agency : Public Works Department
Sr. No. Name of Road
(1)
(2)
1 Ring Road
(i) Widening, strengthening and Bitumen treatment to Bhandara road to Kamptee road.
(ii) Widening, strengthening and Bitumen treatment to Wardha road to Bhandara road.
(iii) Widening, strengthening and Bitumen treatment to Chhindwara road to Katol road.
(iv) Widening, strengthening and Bitumen treatment to Kamptee road to Chhindwara road.
(v) Widening, strengthening and Bitumen treatment to Amravati road to Hingna road (MIDC Road).
(vi) Widening, strengthening and Bitumen treatment to Nagpur - Hingna road, (part of Ring Road).
(vii) Construction of Central Divider on Ring Road.
(viii) Construction of service road between Hingna road to Umrer road.
2 Hymp Yard Road from Anand Talkies square to Ajni Rly.Station
Executing Agency: Nagpur Improvement Trust
Sr. No. Name of Road
(1)
(2)
1 Itwari Station Road from Kamptee road NH-7 to Marwardi Square.
2 Gayatri Mandir Road (D.P.Road) South Ambazari Road to Ring Road.
3 Kharbi Road to Ring Road.
4 Omkar Nagar to Saibaba College.
5 Mangalwari Rly.Crossing gate Harijan Colony to old Jaripatka (Mekosabagh) to CMPDI to Nara Ghat Road.
6 Deputy Signal Railway Crossing to Kalamna Market Road.
7 Umrer Road to Narsala Road.
8 Takli Feeder Road from Vidyut Bhawan to Kadbi Square to Santra Market Octroi Naka No.13.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८ /फाल्गुन १७-२३, शके १९३९Sr. No. Name of Road
(1)
(2)
9 Rajbhavan Square to Koradi Road Octroi Naka.
10 Katol Road from R.B.I.Square to Katol Road Octroi Naka.
11 North Ambazari Road - Jhanshi Rani Square to Ambazari T Point to Higna Road Octroi Naka.
12 Ring Road
(a) Ring Road - Amravati Road to Katol Road Construction near Wadi.
(b) Ring Road - Katol Road to Chhindwara Road Construction of road from Katol side.
(c) Construction of road from Chhindwara side.
Executing Agency: Maharashtra State Road Development Corporation Limited
Sr. No. Name of the Road
(1)
(2)
1 ROB Near Santra Market
2 ROB Near Irwari Rly. Station
3 ROB Near H/o Kamalaprasad Dubey
4 ROB Near Kalamana Market Ring Road
5 ROB at Mekosabagh on Nagpur Delhi Line
6 ROB on Ring Road near Mankapur
7 ROB at Mangalwari Railway Crossing
8 ROB at Maskasath
9 RUB on Railway Feeder Road at Mominpura.
10 Four lane Bridge on Hatti Nallah near Gangabai Ghat
11 Four Lane Bridge on Nag River near Juni Shukrawari
12 Four lane Bridge A/c Nag River Near Nidos Hotel, Sitabuldi
13 Flyover on Ring Road at Umrer Road Junction
14 Flyover on Umred Road at Sakkardara Square.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUNIL G. DESHMUKH,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.