महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ४, अंक १०] गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ [पृष्ठे १६, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
जिल्हा परिषद, गोंदिया
अधिसूचना
क्रमांक साप्रवि/विअसां/वाप्रअह/डे-३/२०१७
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम १४२ अन्वये व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (वर्ाषिक प्रशासन अहवाल प्रसिद्ध करणे) नियमावली, १९६४ मधील कलम ९ अनुसार गोंदिया जिल्हा परिषदेचा सन २०१६-१७ चा एकत्रित वर्ाषिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेने दिनांक १५ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक ७ नुसार मंजूर केला असून दिनांक १५ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध केलेला आहे.
गोंदिया, दिनांक ३० डिसेंबर २०१७.
आर. एच. ठाकरे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.
भाग दोन (संकीर्ण)----१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९
BEFORE THE MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL OF NAVSARI,
AT : AHWA-DANGS, GUJARAT
M.A.C.P. No. 71/2014
Exhibit No. : 09 Applicant : Ratanben Pidiyabhai Patel.
Residence : Bhinar, Ta. Vansda, Dist. Navsari.
Versus
Opponents : (3) ICICI-Lombard General Insurance Co. Ltd.
Address : Lombard House, 414-Vir Savarkar Marg,
Near Siddhi Vinayak Temple, Prabhadevi,
Mumabi 400 025.
Notice
To,
The Opponent No. 3.
You are hereby informed that, whereas applicant has filed the above numbered Motor Accident Claim Petition against you under Sections 166 of Motor Vehicle Act, 1988 claiming compansation of Rs. 1,17,200-00 ( Rupees One Lakh seventeen thousand two hundred only). You are therefore, hereby noticed to appear before this Tribunal in person or through your pleader on 21st March of 2018 at 10.30 a.m. to answer the claim petition and further you are hereby directed to file your written statement of your defence and to produce all documents in your possession or power upon which you base your defence.
Take Notice that in default of your appearance on the aforesaid date, the claim petition will be heard and determined in your absance.
Given under my hand and seal of the Tribunal on 21st February, 2018.
By Order
Suprentendant, M.A.C.T.(AUXI), Navsari, Camp-Vansda.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९BEFORE THE MOTOR ACCIDENT CLAIMS TRIBUNAL (AUXILLARY)
AT VISANAGAR
Public Notice
Motor Accident Claims Petition No.1047/2012
Fix Date : 06-03-2018
Applicant : Thakor Valiben wd/o. Shankarji Sonaji,
etc. 3, Re. Maktupur, Ta. Unjha, Di. Mehsana.(N.G.)
Versus
Opponents : 1. Owner of Icon Car No. MH 09 BB 6396 :-
Kulkarni Bhagyashri Rajesh,
Re. E-7. Karan Complex,
Oppo. Dr. Landheni Hospital,
Kolhapur Road, Ichakaranji, Dist.- Kolhapur.
To,
WHEREAS, the above named Claimant / Claimants has / have made an application to this Tribunal claiming compensation of Rs. 10,00,000/- under section 166 of Motor Vehicles Act. 1988.
You are hereby warned to appear before this Tribunal in person on the 6th March 2018 at Visanagar at 11.00 A.M. in the forenoon to answer the claim and you must be prepared to produce on that day all the documents upon which you intend to rely in support of yours defense.
Take notice that in default of your appearance on the day before mentioned the claim petitition will be heard and determined in your absence.
And take notice that if you fail to file your registered address on or before the date fixed, your, defense will not be taken into consideration.
Given under my hand and the seal of the Tribunal this 21st day of February, 2018.
By Order
V. C. PARMAR,
Rrgistrar,
Motor Accident Claims Tribunal, Mahesana,
At Visanagar (N.G.).
भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९
मुरुड-जंजिरा नगरपरिषद
सूचना
[महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये] क्रमांक २०६४/२०१७-१८
ज्याअर्थी, मुरुड-जंजिरा शहराची विकास योजना (दुसरी सुधारित) भागश: मंजुरीबाबत नगरविकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस १७०९/७९१/सीआर ३७२/०९/युडी-१२, दिनांक ३ एप्रिल २०१२ नुसार मंजूर केलेले असून ती दिनांक ३ एप्रिल २०१२ पासून अंमलात आली आहे. उक्त मंजूर विकास योजनेमधील आरक्षणे व प्रस्ताव हे २०१२ मधील मुरुड शहराचा विकास लक्षात घेऊन नियोजित केलेले असल्यामुळे मुरुड शहराच्या व त्या सभोवताली चालू असलेल्या विकास लक्षात घेता उक्त विकास योजना सुयोग्य अशा सुविधा पुरविण्यासाठी सुधारित करणे आवश्यक झाले आहे ;
आणि ज्याअर्थी, मुरुड-जंजिरा नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा ठराव क्र. ९७, दिनांक ६ फेब्रुवारी २०१८ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये मुरुड-जंजिरा शहराच्या मंजूर विकास योजनेत खालीलप्रमाणे बदल करण्याचे ठरविण्यात आले आहेत :-----
(१) स.नं. १४५, हि.नं. १३, सि.स.क्र. १६१४ पैकी क्षेत्र ०-०४-० जागेमध्ये वाढीव वाडी झोनचे क्षेत्र रहिवासी विभागात समाविष्ट करणे.
त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७(१) अन्वये ही जाहीर सूचना देण्यात येत आहे की, ज्यांना उक्त बदलांबाबत हरकती अगर सूचना द्यावयाच्या असतील त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे मुदतीत लेखी स्वरूपात नगरपरिषदेकडे सादर कराव्यात म्हणजे या फेरफाराचे प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यांचा विचार केला जाईल.
उक्त फेरफार दर्शविणारा विकास योजनेचा भाग नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळांत जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे.
मुरुड-जंजिरा,
स्नेहा कि. पाटील,
दिनांक १ मार्च २०१८.
अध्यक्ष, मुरुड-जंजिरा नगरपरिषद.
MURUD-JANJIRA MUNICIPAL COUNCIL
Notice
[Under Section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966]
No. 2064/2017-18
Whereas, Development Plan of Murud-Janjira (Second Revised) has been sanctioned by the State Government vide Urban Development Department's Notification bearing No TPS-1709/791/ CR-372 /09/UD-12, dated 3rd April 2012 and has come into force w.e.f 3rd April 2012 ;
And whereas, the Murud-Janjira Municipal Council vide General Body Resolution No. 97 dated 6th February 2018 has decided to make modifications under section 37(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to sanctioned Development Plan of Murud- Janjira as below :—
(1) To delete the extended Wadi Zone from Part of S. No. 145, H. No. 13, C.T.S No. 1614 Area 0-04-0 and to include in Residential Zone.
Now therefore, vide this notice published under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, it is informed that those who want to give suggestions or objections in respect of the said modification may submit to the Murud-Janjira Municipal Council in writing within a period of 30 days from the date of Publication of the notice in the Maharashtra Government Gazette so that those could be considered before finalizing the proposal of said modification.
A part plan of Development Plan showing the said the modification is kept open for the inspection of the public during office hours in the office of the Murud-Janjira Municipal Council.
SNEHA K. PATIL,
President, Murud-Janjira, dated 1st March 2018. Murud-Janjira Municipal Council.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९आदिवासी विभाग विकास
जाहिरात
क्रमांक शिक्षण.२०१८/प्र.क्र./का-४(१)/९६२.--- अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यार्ंना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणेबाबत. सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ली व २री मध्ये प्रवेश देण्यासाठी अटी व शर्ती खाली नमूद केल्याप्रमाणे राहतील :----
सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
पालकाने विद्याथ्यार्ंच्या नावे सक्षम अधिकायाने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी.
विद्यार्थी दारिद्र रेषेखालील असावा.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाया मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वर्ाषिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये १.०० लाख इतकी असावी.
इ. १लीत प्रवेश घेणाया विद्याथ्यार्ंचे वय ६ वर्षे पूर्ण असावे.
इयत्ता २रीत प्रवेश घेणाया विद्याथ्र्याचे इयत्ता १ ली वर्गाचे उत्तीर्ण गुणपत्रक आवश्यक आहे.
अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखल तसेच आंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला असल्यास आंगणवाडीचा दाखला जोडण्यांत यावा.
अर्जासोबत विद्याथ्र्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
आधारकार्ड नंबरची झेरॉक्स जोडण्यात यावे.
विद्याथ्र्याचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत.
खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
निवड केलेल्या विद्याथ्र्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही.
सदर विद्यार्थी व पालकांवरती अटी, शर्ती व नियम बंधनकराक राहतील.
जी. एस. केंद्रे, प्रकल्प अधिकारी,
कृषी उत्पन्न बाजार समिती, पहिला मजला, धरमतर रोड, रायगडबाजारच्या बाजुला, पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, दिनांक १ मार्च २०१८.
पेण-रायगड.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
प्रस्तावित योजनांची अधिसूचना
महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
मर्यादित
क्रमांक MSETCL/CO/PS/Scheme-I/P.N./2233.
विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र.--३१२/ऊर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनांचे काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील वीजेचे पारेषण, वितरण अगर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कं. मर्या. च्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.
(१) धुळे जिल्ह्यतील जतोडा येथे डी.डी.एफ. योजनेंतर्गत मे. वंडर सिमेेंट लि. यांना १३२ के.व्ही. क्षमतेवर वीज पुरवठा करणेबाबत.
या योजनेचा अंदाजे खर्च रुपये ५८०.९३ लाख इतका आहे.
मे. वंडर सिमेंट लि. यांनी म.रा.वि.पा. कं. मर्या., यांच्या देखरेखीखाली करावयाची कामे (अ) मे. वंडर सिमेंट लि. जतोडा येथे १३२ के.व्ही. उपकेंद्राची उभारणी करणे. (i) मे. वंडर सिमेंट लि. च्या १३२ के.व्ही उपकेंद्रात १३२ के.व्ही. फिडर बे ची उभारणी करणे- २ नं. (ii) मे. वंडर सिमेंट लि. यांच्या उपकेंद्रात मीटरिंग सीटी, पीटी (मेन व चेक), आयसोलेटर इ. उपकरणे उभारणे.----१ संच (iii) नियंत्रण कक्ष, मीटरिंग रुम व इतर बांधकाम (iv) पी.एल.सी.सी. उपकरणे (v) बॅटरी व बॅटरी चार्जर (ब) १३२ के.व्ही. धुळे---- नरडाणा वाहीनीवर मे. वंडर सिमेंट लि. च्या उपकेंद्रापयर्ंत लिलो वाहिनी उभारणे--१ कि.मी. (क) एबीटी मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे (ड) स्काडा प्रणाली उभारणे.
३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मुख्य अभियंता (प्रकल्प-योजना), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ५ वा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.
मुंबई,
गणपत मुंडे,
दिनांक २० फेब्रुवारी २०१८.
संचालक (संचलन).
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९राज्यकर सहआयुक्त (प्रशा.), ठाणे विभाग, ठाणे ठाणे यांचे कार्यालय, विक्रीकर कार्यालय इमारत, जिल्हा अधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) ४०० ६०१
अधिसूचना
[केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम (७) याप्रमाणे]
क्रमांक विसहआ/व्हॅट-प्रशा./ठाणे शहर, ठाणे/गहाळ क नमुना/१७-१८/ब-६२७
ज्याअर्थी, मे. शुभ सायजर्स, हाउस नं. १९०३-१/२, ए आर पाटील कंपाउंड, लक्ष्मी कंपाउंडजवळ, इंडियन पेट्रोलपंपाच्या समोर, शेलार, भिवंडी ४२१ ३०२ महाराष्ट्र मूल्यार्वधित कर कायदा २००२ खालील नोंदणी दाखला क्रमांक २७८२०६२५८२६ व्ही व केंद्रीय विक्रीकर कायद्या, खालील नोंदणी दाखला क्रमांक २७८२०६२५८२६ सी यांजकडून असे कळविण्यात आले आहे की, केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ च्या कलम ८ पैकी पोट कलम-४ प्रमाणे त्यांना मंजूर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्र क नमुने क्रमांक एमएच-१३/८९७६८४ व एमएच- १३/८९७६९० (एकूण २ सी नमुना) त्यांच्याकडून गहाळ झालेले आहे. द फ्रि प्रेस जरनल, मुंबई व सकाळ, मुंबई या वर्तमानपत्रात दिनांक २७ डिसेंबर २०१७ रोजी जाहिरात दिलेली आहे.
त्याअर्थी, मी, एम. व्ही. महाजन, विक्रीकर सहआयुक्त, (व्हॅट प्रशा.), ठाणे शहर विभाग, ठाणे, केंद्रीय विक्रीकर अधिनियम (मुंबई) नियम, १९५७ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम (७) अन्वये विहित केलेल्या अधिकारांचा वापर करून असे जाहीर करतो की, सदरहू क नमुने क्रमांक एमएच-१३/८९७६८४ व एमएच-१३/८९७६९० (एकूण २ सी नमुना) रद्द ठरविण्यात आलेले आहेत.
ठाणे, दिनांक : २२ फेब्रुवारी २०१८.
एम. व्ही. महाजन, राज्यकर सहआयुक्त (प्रशा.), ठाणे शहर विभाग, ठाणे.
OFFICE OF THE JOINT COMMISSIONER OF STATE TAX (ADM.),
THANE CITY DIVISION, THANE
NOTIFICATION
[Under sub-rule (7) of the Central Sales Tax (Mumbai) Rule, 1959] No. JCST/VAT-ADM/Thane City/Form 'C' Forms/2017-2018/B-627 Where, it has been brought to my notice by M/s. Shubh Seizers, H. No. 1903/1/2, A. R. Patil Compound, C/o Laxmi Compound, Opp Indian Petrol Pump, Shelar, Bhiwandi 421 302 of R.C. No. 27820625826V under Maharashtra Value Added Tax Act, 2002 and 27820625826C under Central Sales Tax Act, 1956 that declaration referred to in sub-section (4) of section (8) of Central Sales Tax Act, 1956 in form "C" issued to them bearing Serial No. MH-13/897684 and MH-13/897690 (Total 2 "C" form) has been lost in respect said fact, advertisement was given in local The Free Press Journal, Mumbai and The Sakal on date 27th December 2017.
After considering above facts, I, Shri M. V. Mahajan, Joint Commissioner of Sales Tax, (Vat Adm.), Thane City Div., Thane, in exercise of the power vested in me under sub-rule (7) rule 4A of the Central Sales Tax (Mumbai) Rule, 1957 hereby declare that the said declaration in Form 'C' bearing Serial No. MH-13/897684 and MH-13/897690 (Total 2 "C" form) shall be considered invalid and cancelled.
M. V. MAHAJAN, Joint Commissioner of State Tax (ADM) Thane, dated 22nd February 2018. Thane City Division, Thane.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Serial No. M-17355IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 1031 OF 2015
In the matter of Section 433(e) read with section
434(1)(a) of Companies Act, 1956 ;
AND
In the matter of winding-up of MAA CHINTPURNI
IRON & STEEL (INDIA) Pvt. Ltd., having its
registered address Office at Plot No. 1, Village
Vasuri (khurd), Tal. Wada, Dist. Thane 421 303.
..... Company.
M/s. Urvi Trading Corporation,
A proprietorship Firm having their,
Registered Office at 4, Dnyaneshwar,
Ground Floor, Plot No. 686, K. D. Road,
Tambe Nagar, Mulund (West), Mumbai 400 080. ..... Petitioners.
Advertisement of Petition
Notice is hereby given that a Petition for the winding up of the abovenamed Company, by the Hon'ble High Court at Bombay was on 15th January 2018 present to the said court by the Petitioners abovenamed Creditors of the Company and the said petition stands admitted in pursuance of the Court order dated 15th January 2018 and vide order dated 15th January 2018 the same is now directed to be heard before the Court on 5th April 2018 at 11-00 am or soon thereafter.
Bombay,
dated this 23rd day of February, 2018.
R. No. 3/4 A, 1st Floor, M/s. MAHESH JANI & Co., All Chambers, Tamarind Street, Advocates for the Petitioners.
Fort, Mumbai 400 001.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Serial No. M-17356IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 109 OF 2016
In the matter of Section 434 of the Companies
Act, 1956;
And
In the matter of M/s. JNN Lifesciences Private
Limited, a company incorporated under the
Companies Act, 1956 having its registered office
at Vedant Superspeciality Hospita & Research
Centre, Survey No. 71, Kasarwadavli, Ghodbunder
Road, Thane, Maharashtra 400 607, India.
CIN No. : U85100MH2011PTC212484.
M/s. Rajkotia Medicare Pvt. Ltd.,
a Company incorporated under the,
provisions of Companies Act, 1956,
having its registered office at 19/19A,
Nand-Deep Industrial Estate, Kondivita Lane,
Andheri-Kurla Road, Andheri (East),
.… Petitioner.
Mumbai 400 059.
Advertisement of Petition
Notice is hereby given that a Petition for the winding up of the abovenamed Company, by the Hon'ble High Court at Bombay was on 16th November 2015 presented by the Petitioners abovenamed. Creditors of the Company and the said Petition stands admitted in pursuance of the Court Order dated 15th January 2018 the same is now fixed for hearing before the Company Judge on 5th April 2018 at 11-00 a.m. or soon thereafter.
Any Creditor, Contributory or Other Person desirous of supporting or opposing the making of an order on the said Petition, should send to the Petitioner or his Advocate at his Office address mentioned hereunder, a Notice of his intention signed by him or his Advocate with full name and address, so as to reach the Petitioner or his Advocate not later than five days before the date fixed for hearing of the Petition and appear at the hearing for the purpose in person or by his Advocate. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any creditor or contributory on payment of the prescribed charges for the same.
Any affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed in Court and a copy served on the Petitioner's Advocate, not less than five days before the date fixed for hearing.
Dated this 23rd day of February 2018.
S. ASHWINI KUMAR & Co.,
Advocates for the Petitioners. 9/10, Bombay Mutual Chambers,
First Floor, 19/21, Ambalal Doshi Marg,
Fort, Mumbai 400 023.
भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Serial No. M-17357
NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED
(Registered Office : Exchange Plaza, Plot No. C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051)
As per the requirements of Rule 18 of Securities Contracts (Regulations) Rules, 1957, the proposed amendments to the Byelaws of the National Stock Exchange of India Limited (NSEIL) as given hereunder are published for criticism in accordance with the provisions of Section 23 of General Clauses Act, 1897 in the Gazette of State of Maharashtra. Any person having any observations on the proposed amendments to Byelaws can send the same in writing to the undersigned at Exchange Plaza, Sixth Floor, 'A' wing, Plot C-1, Block G, Bandra–Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 within fifteen days from the date of this publication in the Gazette. The observations received after the aforementioned date will not be considered when the proposed amendments will be taken for consideration.
NSEIL Byelaws
(i) The definition of 'Trading Member' is proposed to be modified as under (words in bold letters are proposed to be included):
Quote
17. TRADING MEMBER
"Trading Member" means a Stock broker and the member of the NSE registered in accordance with Chapter V of the Bye-Laws and will include such an entity which is permitted by NSE to enter into Tri-party Repo transactions on the TRM segment.
Unquote
(ii) (a) The term "Tri-party Report Market/TRM" is proposed to be inserted in Chapter I as Byelaw 9, as under:
Quote
9. Tri-party Repo Market / TRM
Tri-party Repos on securities may be admitted to dealings on the TRM segment (under the Debt Segment). For the purpose of this Byelaw, securities admitted for trading on the TRM segment shall mean and include all such securities as may be notified by the relevant authority from time to time.
Unquote
(b) As a consequence, it is proposed to renumber the serial numbers of remaining Byelaws in Chapter I.
(iii) Byelaw 22 of Chapter IX is proposed to be modified as under (words in bold letters are proposed to be included):
Quote
"The margin deposits shall be held by the Exchange (and in case of Tri-party Repos, shall be held by the NSCCL) and when they are in the form of Bank Deposit Receipts and securities and such Receipts and securities may at the discretion of the relevant authority be transferred to such persons or to the name of a Bank approved by the Exchange. All margin deposits shall be held by the Exchange and / or by the approved persons and /or by the approved Bank solely for and on account of the Exchange without any right whatsoever on the part of the depositing trading member or those in its right to call in question the exercise of such discretion."
Unquote
(iv) Byelaw 1(g) of Chapter XII is proposed to be modified as under (words in bold letters are proposed to be included):
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९Quote
(g) if he, being an individual and /or partnership firm, /it, being a company incorporated under the Companies Act, files an application for adjudication of himself as an insolvent or for its winding up or an application is admitted against him/ it in accordance with the provisions of the Insolvency and Bankruptcy Code 2016 or any other analogous bankruptcy laws applicable to him / it, as the case maybe..
Unquote
(v) Byelaw 3 of Chapter XII is proposed to be modified as under (words in bold letters are proposed to be included):
Quote
"A trading member being subject to (1) (g) above, shall be declared a defaulter although he/it may not have at the same time defaulted on any of his / its obligations on the Exchange provided however the time for preferring an appeal against such order under the applicable Acts, if any, has expired."
Unquote
For National Stock Exchange of India Limited
M. VASUDEV RAO,
Authorized Signatory.
_______________
NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED
(Registered Office : Exchange Plaza, Plot No. C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051)
The draft amendment to the Rules of the National Stock Exchange of India Limited (NSEIL) as given hereunder are published for criticism in accordance with the provisions of Section 23 of General Clauses Act, 1897 in the Gazette of State of Maharashtra. Any person having any observations on the proposed amendments to Rules can send the same in writing to the undersigned at Exchange Plaza, Sixth Floor, 'A' wing, Plot C-1, Block G, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 within fifteen days from the date of this publication in the Gazette. The observations received after the aforementioned date will not be considered when the proposed amendments will be taken for consideration.
It is proposed to amend Rules of NSEIL by inserting the following Rule 4 under Chapter IV :-
Quote
"In relation to TRM, all such persons shall be eligible to become Trading Members of the TRM segment of the Exchange as may be prescribed by the Exchange / the relevant authority by way of Circulars, Bye Laws, Rules and Regulations from time to time."
Unquote
As a consequence, it is proposed to renumber the serial numbers of remaining Rules in Chapter IV.
For National Stock Exchange of India Limited
M. VASUDEV RAO,
Authorized Signatory.
भाग दोन (संकीर्ण)----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Serial No. M-17358
IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 1293 OF 2015
In the matter of Sections 433 and 434 of the
Companies Act, 1956 ;
AND
In the matter of winding up of M/s. Saaga
Infra Projects Pvt. Ltd., a company
incorporated under the provisions of the
Companies Act, 1956, having its registered
office address at 312/313, B Wing, Western
Edge-II, Off. Western Express Highway,
Borivali (East), Mumbai 400 066, Maharashtra.
CIN. : U45204MH2008PTC181435 1. Prem Kumar Thakur,
currently residing at Flat No. C-201,
Harshad Apartments, Near KJ Somaiya Hospital,
Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
AND
2. Bina Devi, w/o Prem Kumar Thakur,
currently residing at Flat No. C-201,
Harshad Apartments, Near KJ Somaiya Hospital,
Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
AND
3. Vineet Kumar Thakur, s/o Mr. Prem Kumar Thakur,
currently residing at H. No. 73, Munirka Kunj,
Deenpur Extn., Najafgarh, New Delhi 110 043.
AND
4. Sangita Thakur, w/o Vineet Kumar Thakur,
currently residing at H. No. 73, Munirka Kunj,
..... Petitioners.
Deenpur Extn., Najafgarh, New Delhi 110 043.
Notice of Petition
Notice is hereby given that a Petition under section 433 and 434 of the Companies Act, 1956 for the Winding up of the abovenamed company by the Hon'ble High Court at Bombay was presented to the said Court by the abovenamed Petitioners Creditors of the Company on the 5th day of September 2015 and the same is admitted by the said Court by an Order dated 22nd January 2018 and the said Petition is fixed for hearing before the Company Judge on April 5th, 2018.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९Any Person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitoners, Advocate at his office address mentioned hereunder, a Notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name, address, so as to reach the Petitioner's Advocate not later than five days before the date fixed for the hearing of the Petition and appear at the hearing in person or by his Advocate. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the Affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed in the Court and a copy thereof shall be furnished with such notice to the Petitioner's Advocate not less than 5 (five) days before the date fixed for the hearing.
A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.
Mumbai,
NEHA DILIP BHOSALE, dated this 23rd day of February, 2018. Advocate for the Petitioners.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Serial No. M-17359 IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAYORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 89 OF 2016
In the matter of Companies Act, 1956 ;
And
In the matter of section 433, 434 and 439
of the Companies Act ;
And
In the matter of Reflection Promotions Private Limited, having its registered office at: Unit No, Kotkar Ind. Estate Near Parvasi Ind. Est., Off. Aarey Road, Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India.
CIN. No. : U93090MH2009PTC196164.
...... Respondent
...... Petitioner
H.K. Merchandise Private Limited, Having registered address at 103, Sarovar Sagar Complex, Near J. B. Khot School, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai 400 092. Having its additional place of business At 341, 3rd Floor, Ijmima Complex, Raheja Metroplex, Behind Infinity Mall Link Road, Malad (W), Mumbai 400 064.
ADVERTISEMENT OF PETITION
A Petition under section 433, 434 and 439 for winding up of the abovenamed company was presented by the Petitioner herein-above in the Hon'ble Court of Bombay on 19-11-2015, as creditors or The Company and the said Petition was admitted on 12-02-2018 and now the same is fixed for hearing before the Company Judge on 26-04-2018 at 11.00 a.m., in the forenoon or soon thereafter.
ANY PERSON/CREDITOR AND/OR CONTRIBUTORY desirous of supporting or opposing the said Petition, should send to the Petitioner or their Advocate at their Office address mentioned hereunder a Notice of his intention signed by him or his Advocate with full name and address, so as to reach the Petitioner or his Advocate mentioned herein under not later than Five days before the date fixed for hearing of the Petition and appear at the hearing for the purpose in person or by your Advocate.
A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate on payment of the prescribed charges for the same.
Any affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed in Court and a copy thereof served on the Petitioner's Advocate, not less than five days before the date fixed for hearing.
Dated this 5th day of March, 2018.
MESSRS NAGI AND ASSOCIATES,
Advocates for the Petitioner. 24/109 & 111, Esplanade Mansion,
1st Floor, Near City Civil Court,
Kalaghoda, 144, M.G. Road,
Mumbai 400 023.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Serial No. M-17360IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY PETITION NO. 1139 OF 2015
In the matter of Companies Act, 1956, and section
433(e) and 434 thereof
AND
In the matter of winding up of ORBIT CORPORATION LIMITED, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its Registered Office at "The View", 165, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018.
CIN. No. L72900MH2000PLC124729.
..... Petitioner
MR. ANIL KAPOOR, Age 68 years, Occupation: Business of Mumbai, Indian inhabitant, residing at 6, Grand Paradi, August Kranti Marg, Kemp's Corner, Mumbai 400 036.
ADVERTISEMENT OF PETITION
A Petition under section 433(e) and 434 for winding up of the abovenamed company was presented by the Petitioner herein-above in the Hon'ble Court of Bombay on 24-08-2015, as creditors or The Company and the said Petition was admitted on 6-02-2018 and now the same is fixed for hearing before the Company Judge on 26-04-2018 at 11.00 a.m., in the forenoon or soon thereafter.
ANY PERSON/CREDITOR AND/OR CONTRIBUTORY desirous of supporting or opposing the said Petition, should send to the Petitioner or his Advocate at his Office address mentioned hereunder a Notice of his intention signed by him or his Advocate with full name and address, so as to reach the Petitioner or his Advocate mentioned herein under not later than Five days before the date fixed for hearing of the Petition and appear at the hearing for the purpose in person or by your Advocate.
A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate on payment of the prescribed charges for the same.
Any affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed in Court and a copy thereof served on the Petitioner's Advocate, not less than five days before the date fixed for hearing.
Dated this 5th day of March, 2018.
MESSRS. BHANDARY & BHANDARY,
Advocates for the Petitioner. 43, Hanuman Building, 2nd Floor, 308, Perin Nariman Street, Opp. Reserve Bank of India, Fort, Mumbai 400 001.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, मार्च ८-१४, २०१८/फाल्गुन १७-२३, शके १९३९ Serial No. M-17361M/s SUNRISE FILM AND MEDIA INSTITUTE
Dissolution of Partnership Firm
Notice is hereby given in accordance with the provisions of Section 39 of the Indian Partnership Act, 1932 that.
The Partnership Firm heretofore existing between Mr. Vinayak Sheshgiri Naik and Mr. Manish Arvind Pardiwala, under the Style and name of M/s Sunrise Film and Media Institute at Ground Floor, Sunrise Tower, C-10, MIDC Central Road, Andheri East, Mumbai 400 093, Maharashtra, India, is now dissolved by mutual consent following the Provision of Section 39 of the Indian Partnership Act, 1932, [which provides that "the dissolution of the Partnership between all the partners of a firm is called the dissolution of a firm". Significantly, it implies the complete breakdown of the relation of Partnership between all the Partners.] With effect from 12th Day of January 2018.
VINAYAK SHESHGIRI NAIK,
MANISH ARVIND PARDIWALA.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.