महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ४, अंक ९] सोमवार, मार्च १२, २०१८/फाल्गुन २१, शके १९३९ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)
वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ३२, दिनांक १२ मार्च २०१८
अधिसूचना
क्रमांक ७२७३/अ.----२८५-पलुस-कडेगांव, जिल्हा सांगली, विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम यांचे दिनांक ९ मार्च २०१८ रोजी रात्रौ ९-५४ वाजता मुंबई येथे निधन झाले.
डॉ. अनंत कळसे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, मार्च १२, २०१८/फाल्गुन २१, शके १९३९ २ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIAT Vidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032dated the 12th March 2018
NOTIFICATION
No. 7273/A.—Dr. Patangrao Shripatrao Kadam, a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 285-Palus-Kadegaon, Dist. Sangli Assembly Constituency expired at 9-54 p.m. on 9th March 2018 at Mumbai.
DR. ANANT KALSE,
Principal Secretary,
Maharashtra Legislative Assembly.