Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Ext No. 15 (13-3-2018)

Published 13 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च १३, २०१८/फाल्गुन २२, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक १२(३)] मंगळवार, मार्च १३, २०१८/फाल्गुन २२, शके १९३९ [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक १५

प्राधिकृत प्रकाशन

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

अधिसूचना

जाहीर प्रकटन

[महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९ च्या) अंतर्गत]

(निवडणूक नियम क्रमांक ८ अन्वये)

क्रमांक उमपा/पोनि-२०१८/२१/२०१८

ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. २/का. ०५, दिनांक ७ मार्च २०१८ प्रमाणे पोट-निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करून दिलेला असून ती अधिसूचित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत;

त्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या अनुसूचीतील प्रकरण क्रमांक १, नियम ८ मधील तरतुदीप्रमाणे, मी, राजेंद्र निंबाळकर (भा.प्र.से.), महापालिका आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेच्या पोट-निवडणूक, २०१८ साठी खालील निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करीत आहे :----

अ.क्र.

निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची/पूर्ण करण्याची तारीख (१) (२)

(३)

१ महानगरपालिका आयुक्त, यांनी निवडणूक कार्यक्रमाची . . दिनांक १३ मार्च २०१८ (मंगळवार)

सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख.

२ नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या . . दिनांक १३ मार्च २०१८ (मंगळवार) सकाळी ११-०० ते वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असल्याची तारीख. दिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार) दुपारी २-०० पयर्ंत.

३ वरील नामनिर्देशपत्रे स्वीकारण्याचा कालावधी . . दिनांक १३ मार्च २०१८ (मंगळवार) तेदिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार) (सकाळी ११-०० ते दुपारी ३-००) (रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत). (१) भाग दोन--- १५--१२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च १३, २०१८/फाल्गुन २२, शके १९३९ अ.क्र. निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची/पूर्ण करण्याची तारीख (१) (२) (३) ४ नामनिर्देशनपत्रांची छाननी

. . दिनांक २१ मार्च २०१८ (बुधवार)

(सकाळी ११-०० वाजल्यापासून)

५ वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध . . छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच

करण्याचा दिनांक.

६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक

. . दिनांक २३ मार्च २०१८ (शुक्रवार)

(दुपारी ३-०० पयर्ंत)

७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक

. . दिनांक २४ मार्च २०१८ (शनिवार)

(सकाळी ११-०० पासून)

८ अंतिमरित्या निवडणूक लढविणाया उमेदवारांची यादी . . दिनांक २४ मार्च २०१८ (शनिवार)

प्रसिद्ध करण्याचा दिनांक.

९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक

. . दिनांक ६ एप्रिल २०१८ (शुक्रवार)

(सकाळी ७-३० ते संध्याकाळी ५-३० पयर्ंत) १० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक . . दिनांक ७ एप्रिल २०१८ (शनिवार)

(सकाळी १०-०० पासून)

११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे . . दिनांक १० एप्रिल २०१८ (मंगळवार) पयर्ंत प्रस्तुत पोट-निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निम्ननिर्देशित कार्यालयातून नामनिर्देशनपत्रे देणे किंवा स्वीकारणे तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप करणे याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नाव, हुद्दा व त्यांचे कार्यालयाचे ठिकाण खालीलप्रमाणे :---

अ.क्र. निवडणूक निर्णय कार्यालयाचा पत्ता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकायाचे नाव

(१) (२)

(३)

नियुक्तीचे प्रभाग क्रमांक (४)

१ श्रीम. दिप्ती सुर्यवंशी प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ४ प्रभाग क्रमांक १७, उप जिल्हाधिकारी, नेताजी चौक, उल्हासनगर-५ जागा क्रमांक १७(ब) झो. पु. प्रा., ठाणे.

उपरोल्लिखित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला रकाना (३) मधील संबंधित प्रभागाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (Nomination Papers) मंगळवार, दिनांक १३ मार्च २०१८ ते मंगळवार, दिनांक २० मार्च २०१८ सकाळी ११-०० (अकरा) ते दुपारी ३-०० (तीन) वाजेपयर्ंत स्वीकारण्यात येतील (रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही.)

उपरोक्त निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनासंबंधित इतर सर्व कार्यवाही संबंधित निवडणूक निर्णय अधिकायांच्या कार्यालयात होईल.

उल्हासनगर, दिनांक १३ मार्च २०१८.

राजेंद्र निंबाळकर, (भा.प्र.से.), महापालिका आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.