RNI No. MAHBIL/ 13 / 2 / 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक - १३ ]
[ पृष्ठे ४ मंगळवार , मार्च १३ , २०१८ / फाल्गुन २२ , शके १९ ३९
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , महानगरपालिका यांजकडून
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
पोट-निवडणूक, २०१८
जाहीर प्रकटन
क्रमांक अ.शा. पत्र/साप्रवि/पोट-निवडणूक-४४/२०१८.- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम , १ ९ ४९ , अनुसूची ' ड' , प्रकरण १ (निवडणूक नियम) क्रमांक ८ , मा . अवर सचिव , राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ मनपा-२०१८/प्र . क्र. ०२ /का . ०५ , दिनांक ७ मार्च २०१८ अन्वये अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२ (ब) पोट- निवडणूक, २०१८ करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे . त्यानुसार मी , घनश्याम मंगळे , आयुक्त तथा निवडणूक अधिकारी , अहमदनगर महानगरपालिका, पोट-निवडणूक, २०१८ या जाहीर प्रकटनाद्वारे अहमदनगर महानगरपालिका, पोट- निवडणूक, २०१८ प्रभाग क्रमांक ३२ (ब) चा खालीलप्रमाणे नमूद केलेला निवडणूक कार्यक्रम घोषित करीत आहे .
परिशिष्ट १
निवडणुकीचा टप्पा
टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख अ. क्र. १
३
२
१
दिनांक १३ मार्च २०१८ ( मंगळवार)
आयुक्त, महानगरपालिका यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना महाराष्ट्रशासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख
२ नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी
दिनांक १३ मार्च २०१८ ( मंगळवार) सकाळी ११-०० ते दिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार) दुपारी २-०० पर्यंत ३ वरील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी
दिनांक १३ मार्च २०१८ (मंगळवार) ते दिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार)
(सकाळी ११-०० ते दुपारी ३-०० )
(रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. )
४ नामनिर्देशनपत्रांची छाननी
दिनांक २१ मार्च २०१८ (बुधवार) ( सकाळी ११-०० वाजल्यापासून)
१
वि (एच) ८८१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , मार्च १३ , २०१८ / फाल्गुन २२ , शके १ ९३ ९
परिशिष्ट १--चालू
अ. क्र.
निवडणुकीचा टप्पा
१
२
५ वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक
७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक
८ अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक
१० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक ११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख
३
छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
दिनांक २३ मार्च २०१८ (शुक्रवार) ( दुपारी ३-०० पर्यंत) दिनांक २४ मार्च २०१८ ( शनिवार) (सकाळी ११-०० वाजल्यापासून)
दिनांक २४ मार्च २०१८ (शनिवार)
दिनांक ६ एप्रिल २०१८ (शुक्रवार) ( सकाळी ७-३० ते संध्याकाळी ५-३० पर्यंत)
दिनांक ७ एप्रिल २०१८ ( शनिवार) सकाळी १०-०० पासून दिनांक १० एप्रिल २०१८ ( मंगळवार) पर्यंत
मा . अवर सचिव , राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ / मनपा-२०१८ / प्र . क्र. ०२ / का . ०५ , दिनांक ७ मार्च २०१८ अन्वये पोट- निवडणूक २०१८ चे निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेला रकाना क्रमांक ६ मधील प्रभागाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे . तसेच रकाना क्रमांक ४ मधील अधिकाऱ्याची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र. साप्रवि / निवडणूक-४१ , दिनांक १२ मार्च २०१८ नुसार नियुक्ती केलेली आहे.
तक्ता अ. क्र.
पदनाम
पदनाम
सहायक निवडणूक निर्णय
अधिकाऱ्याचे नाव
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव
१
४ २
३
१
सुपूर्दकरावयाचे प्रभाग क्रमांक
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता
६
७
५
श्री. सुधीर पाटील
श्रीमती स्वाती सुर्यवंशी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक १३ , अहमदनगर .
३२ (ब)
तहसीलदार, निवडणूक शाखा, अहमदनगर.
आयुक्तयांचे दालन , जुनी महानगरपालिका इमारत , प्रभाग समिती क्रमांक २ , शहर विभाग , अहमदनगर.
श्री. आर. जी. मेहेत्रे, उपअभियंता , प्रकल्प विभाग , अहमदनगर महानगरपालिका यांची अहमदनगर महानगरपालिका पोट- निवडणूक २०१८ साठी आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा . क्र. साप्रवि. / निवडणूक-४२ , दिनांक १२ मार्च २०१८ नुसार आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांची बैठक व्यवस्था प्रकल्प विभाग, अहमदनगर महानगरपालिका, मुख्य कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत , नगर- औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे राहील .
श्री . चंद्रकांत खरात , मुख्य लेखापरीक्षक, अहमदनगर महानगरपालिका यांची अहमदनगर महानगरपालिका पोट-निवडणूक २०१८ साठी उमेदवारांचे खर्चाचे हिशोब तपासणी कक्ष प्रमुख म्हणून अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक जा. क्र. साप्रवि / निवडणूक ३ ९ , दिनांक १२ मार्च २०१८ नुसार नियुक्ती केलेली आहे. त्यांची बैठक व्यवस्था मुख्यलेखापरीक्षक यांचे दालन , अहमदनगर महानगरपालिका , मुख्य कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत , नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे राहील.
नामनिर्देशनपत्र व त्यासोबत इतर कागदपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण मा . राज्य निवडणूक आयोगाने केलेले आहे. त्यासाठी http://panchayatelection.maharashtra.gov.in ही वेबसाईट उपलब्ध करून दिलेली असून सदर वेबसाईटवर संगणक प्रणालीद्वारे ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , मार्च १३ , २०१८ / फाल्गुन २२ , शके १ ९३ ९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरावीत. त्याची प्रिंट आऊट घेऊन त्यावर उमेदवाराने स्वाक्षरी करावी व असे स्वाक्षरी केलेले प्रिंट आऊट नामनिर्देशनपत्र उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्द करण्यात आलेल्या संबंधित प्रभागाची (Wards) नामनिर्देशनपत्रे ( Nominaton Papers ) रकाना क्रमांक ७ मध्ये नमूद कार्यालयात स्वीकारतील.
तसेच , नामनिर्देशनपत्रासोबत देण्यात येणारी शपथपत्रे व इतर जोडपत्रे संगणक प्रणालीवर न भरता थेट वरील नामनिर्देशनपत्राच्या स्वाक्षरी केलेल्या संगणकीय प्रिंट आऊट सोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावीत.
सदर कामी नमुना नामनिर्देशनपत्र विक्रीसाठी व इतर तनुषंगिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
घनश्याम मंगळे,
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,
पोट-निवडणूक, २०१८,
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर .
अहमदनगर , १२ मार्च २०१८ .
आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांजकडून
राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र
जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
पोट-निवडणूक , २०१८
नमुना - १
(पहानियम ८)
निवडणुकीची सूचना
क्रमांक जमनपा/पोट-निव.-२०१८/३३३०/२०१८.- याद्वारे सूचना देण्यात येते की,
( १ ) जळगाव शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २६ मधील जागा क्रमांक २६ - ब सर्वसाधारण या मतदारसंघातून नगरसेवकाची पोट-निवडणूक घ्यावयाची आहे.
(२ ) नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला व अनुमोदकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक १३ मार्च २०१८ ते दिनांक २० मार्च २०१८ पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी , प्रभाग क्रमांक २६ - ब व नाव श्री. अभिजीत भांडे- पाटील , उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव येथे दाखल करता येतील.
(३ ) नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील .
(४ ) नामनिर्देशनपत्रांची छाननी दिनांक २१ मार्च २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता उपजिल्हाधिकारी ( महसूल) , जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथे करण्यात येईल .
(५ ) उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा अनुमोदकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेद (२ ) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात दिनांक २३ मार्च २०१८ पूर्वी दुपारी ३.०० वाजेपर्यंत देता येईल.
(६ ) दिनांक २४ मार्च २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता उपजिल्हाधिकारी ( महसूल) यांचे कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव येथे असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल .
(७ ) निवडणूक लढविली गेल्यास , दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ०७.३० ते संध्याकाळी ०५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल .
( ८) मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी , मार्च १३ , २०१८ / फाल्गुन २२ , शके १ ९३ ९
परिशिष्ट - २
जळगाव शहर महानगरपालिका, पोट-निवडणूक, २०१८
निवडणूक निर्णय अधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे कार्यक्षेत्रास जोडलेले प्रभाग अ. क्र.
कार्यालयाचे ठिकाण
सुपूर्दकरण्यात आलेले प्रभाग
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
सहायक निवडणूक निर्णय
अधिकाऱ्याचे नाव
व हुद्दा
१
२
३
४
५ १
२६ -ब
उपजिल्हाधिकारी ( महसूल) , जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , जळगाव.
श्री . पंकज लोखंडे , तहसीलदार , कूळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव.
श्री. अभिजीत भांडे- पाटील , उपजिल्हाधिकारी (महसूल) , जिल्हाधिकारी कार्यालय , जळगाव.
किशोरराजे निंबाळकर , मुख्य निवडणूक अधिकारी , तथा आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
जळगाव , १२ मार्च २०१८.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .