RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक १० ] मंगळवार , मार्च १३ , २०१८ / फाल्गुन २२ , शके १९ ३ ९
[ पृष्ठे ३
असाधारण क्रमांक १०
प्राधिकृत प्रकाशन
निवडणूक अधिकारी तथा प्रभारी महानगरपालिका आयुक्त यांजकडून
पुणे महानगरपालिका, पुणे
पोट- निवडणूक , २०१८
(राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/ मनपा-२०१८/प्र . क्र. २/का. -५ ,
दिनांक ७ मार्च २०१८ सोबतचे परिशिष्ट-१ )
जाहीर प्रकटन
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची "ड" प्रकरण १, निवडणूक नियम, नियम क्रमांक ८ अन्वये
क्रमांक मआ/नि/२५४७/२०१८.--पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ ( क) या प्रभागाची पोट- निवडणूक, २०१८ चा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाकित आदेशानुसार खालीलप्रमाणे जाहीर केला आहे .
पुणे महानगरपालिका पोट- निवडणूक कार्यक्रम -२०१८
परिशिष्ट
अ. क्र.
निवडणुकीचा टप्पा
टप्पा सुरू करण्याची/पूर्ण करण्याची तारीख १
२
३
१३-३-२०१८ (मंगळवार)
१ महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणूक
कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रांत
प्रसिद्ध करण्याची तारीख .
१३-३-२०१८ (मंगळवार) सकाळी ११.०० ते २ नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने
२०-३-२०१८ (मंगळवार) दुपारी २.०० पर्यंत .
निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी.
३ वरील नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी
१३-३-२०१८ (मंगळवार) ते २०-३-२०१८ ( मंगळवार)
(सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पर्यंत) . (रविवार दिनांक १८-३-२०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत .)
४ नामनिर्देशनपत्रांची छाननी
२१-३-२०१८ (बुधवार) ( सकाळी ११.०० वाजल्यापासून)
(१)
एच-८७२ , भाग एक- अ (असा.) ( पु.वि.पु.) - १० २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १३ मार्च २०१८ / फाल्गुन २२ , शके १ ९३ ९ पुणे महानगरपालिका पोट- निवडणूक कार्यक्रम--चालू
अ. क्र.
टप्पा सुरू करण्याची/पूर्ण करण्याची तारीख निवडणुकीचा टप्पा
१
२
३
छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
५ वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक
२३-३-२०१८ (शुक्रवार ) ( दुपारी ३.०० पर्यंत)
२४-३-२०१८ (शनिवार) (सकाळी ११.०० पासून) ७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक
२४-३-२०१८ (शनिवार)
८ अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक.
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक
६-४-२०१८ ( शुक्रवार) (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत) १० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक
७-४-२०१८ (शनिवार) (सकाळी १०.०० पासून)
१०-४-२०१८ ( मंगळवार) पर्यंत
११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे
आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांचेकडील आदेश क्रमांक मआ/नि/२५४५ , दिनांक ९ मार्च २०१८ अन्वये उपरोक्त पोट- निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडण्याकरिता खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकाऱ्यांची त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या रकाना क्रमांक ४ मधील प्रभागाकरिता " निवडणूक निर्णय अधिकारी " (Returning Officer) म्हणून नेमणूक केली आहे . रकाना क्रमांक ३ मधील अधिकाऱ्यांची त्यांना साहाय्य करण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (Assistant Returning Officer) म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे .
तक्ता
अ. क्र.
सुपुर्द करण्यात आलेला प्रभाग क्रमांक
निवडणूक अधिकाऱ्याचे नाव व पद (Returning Officer) (Assistant Returning Officer) सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे नाव व पद
नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकृती इत्यादी कार्यवाही करणेचे ठिकाण १
४
२
५
३
१
१. श्रीमती संध्या गागरे,
हडपसर- मुंढवा क्षेत्रीय कार्यालय .
प्रभाग क्रमांक २२ (क)
महापालिका सहायक आयुक्त, हडपसर - मुंढवा क्षेत्रीय कार्यालय,
पुणे म.न.पा. , मो. क्र. ९ ६८ ९९ ३१८७०
श्री. ज्ञानेश्वर मोळक, सहमहापालिका आयुक्त, (परिमंडळ क्र. ४ ) , पुणे म.न.पा. , मो . क्र . ९ ६८ ९९ ३१३४४ ई-मेल
ई-मेल
sandhya.gagare@pune
corporation.org
dmolak@pune corporation.org
२. श्री . राजेंद्र तांबे , कार्यकारी अभियंता, पुणे म.न.पा. ,
मो. क्र . ९ ६८ ९९ ३१६४४
उपरोक्त " निवडणूक निर्णय अधिकारी " यांच्याकडे निर्णयासाठी सुपुर्द करण्यात आलेल्या रकाना क्रमांक ४ मधील संबंधित प्रभागासाठी नामनिर्देशनपत्रे (Nomination Papers ) राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी हा दिनांक १३ मार्च २०१८ (मंगळवार) ते दिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार) ( सकाळी ११.०० ते दुपारी २.०० ) पर्यंत निश्चित केला आहे . तसेच वरील नामनिर्देशनपत्रे ( Nomination Papers ) दिनांक १३ मार्च २०१८ ( मंगळवार) ते दिनांक २० मार्च २०१८ (मंगळवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० ) पर्यंतच्या कालावधीत रकाना क्रमांक ५ मधील नमूद केलेल्या त्यांच्या संबंधित कार्यालयात स्वीकारण्यात येतील. (रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत . ) ३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १३ मार्च २०१८ / फाल्गुन २२ , शके १९ ३ ९ वेबसाईटवर दिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंटआऊट घेऊन त्यावर उमेदवाराने स्वाक्षरी करावयाची आहे. असे स्वाक्षरी केलेले प्रिंटआऊट नामनिर्देशनपत्र म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावयाचे आहे .
उपरोक्त सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रासंबंधी व इतर सर्व निवडणूकविषयक कार्यवाही " निवडणूक निर्णय अधिकारी " यांच्या उपरोक्त रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविलेल्या कार्यालयात होईल.
शीतल तेली- उगले ,
निवडणूक अधिकारी तथा
प्र. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका ,
पुणे.
पुणे , १३ मार्च २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.