RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक १२] बुधवार, मार्च १४, २०१८/फाल्गुन २३, शके १९३९ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा
अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगर विकास विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ मार्च २०१८
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम.२०१७/प्र. क्र. ३५८/नवि १८.------महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे), याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) यांच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे नागपूर जिल्ह्यतील बुटीबुरी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, लहान नागरी क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी " बुटीबोरी नगरपरिषद " या नावांने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून तिचा मसुदा यासोबत जोडला आहे.
२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे, त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.
अधिसूचनेचा मसुदा
क्रमांक एमयुएम. २०१७/प्र. क्र. ३५८/नवि. १८.-----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगर विकास विभाग, क्रमांक एमयूएम-२०१७/ प्र. क्र. ३५८/नवि. १८, दिनांक १४ मार्च २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यतील बुटीबोरी ग्रामपंचायती स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी बुटीबोरी नगरपरिषद या नावांने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;
(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)----१५-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च १४, २०१८/फाल्गुन २३, शके १९३९ आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहाण नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, बुटीबोरी नगरपरिषद या नावाने एक नगरपरिषद गठीत करीत आहे. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
बुटीबोरी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन
(१) बुटीबोरी - सव्र्हे नं. ३/१, १३, १९, २३/अ, २३/३, २३/ब२, २४/ब २, ३०, ३१, ४१/५, ४१/६, ४८, ४९, ५२, ५०/१, ५०/२, ५६, ६२, ६४, ३७, ६८, ७०, ७१/१, ०१/२, ७७, ७७, ८०, ८१, ८४, ८६/१, ८७/१, ८७/२, ९५, ९०, ९९, ७१, ३, १०२, १२१/अ, १०२/३, १०३, १०८, १०९, ११२, ११३, ११४, ११५, ११६, १३२/१, १३२/२, १३२/३, १३५/४, १३६, १३७, १४०, १४१, १६१/अ१, १३८/२, १११/ब, २४९, २५०, २५१, २८३/१, २८३/२, २८३/३, २८३/४, ३०८, ३११/१, ३११/३, ३११/४, ३१२, ३२०.
(२) रेंगापार सव्र्हे नं. ११/२१, ११/२, १३/२, १४, १५/१, १५/२, १६, १८, २१/१, २२/१, २८/२, ४२/१, १११, ११४, ११५, १४७, १४८, १४९, १२१, १२१/२, १२१/अ, १२५/१, १४४, १४५, १४६, ४२/२, २१/२, १२१/अ, ब, १३/२अ, ४४/२, २२/२, १२५, १२६, १२७, १२७/१, १२९/१, १२९/२, १२९/३, १३२, १३३, १३४, १३४/१२, १३५, १३६, १३७, १३८/१, १३८/२, १३८/३, १३९, १४०, १४२/१, १४३.
(३) बोरखेडी (फा) सव्र्हे नं. ग्रामपंचायत बोथली अंतर्गत पुनर्वसित गावठाणाचा भाग ज्याला खसरा क्रमांक नाही व खसरा क्र. १३७ कृषिदेव खत कारखाना.
अनुसूची " ब "
अनुसूची "अ" मध्ये नमुद केलेले संपुर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर बुटीबोरी नगरपरिषदेच्या सुधारित सीमा
पूर्व— बोरी मधील मौजा कोलार गावची सरहद्द लागून असलेला भाग
पश्चिम— बोरी मधील मौजा टेभंरी व एम.आय.डी.सी सरहद्द लागून असलेला भाग
उत्तर— बोरी मधील मौजा बोथली गावची सरहद्द लागून असलेला भाग
दक्षिण— बोरी मधील मौजा रुईखैरी लागून असलेला भाग.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च १४, २०१८/फाल्गुन २३, शके १९३९ ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 14th March 2018.
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM-2017/C.R. 358/UD-18.—In pursuance of the provisions of sub- section (2) (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby announces its intension to issue a notification in exercise of the powers conferred by clause sub- section (2) (2A) and (3) of section 3 of the said Act, with a view to specified the local area of the Butibori Grampanchayats in Nagpur District being an area in transition and constituted Municipal Council by the name of Butibori Municipal Council for the said transitional area.
2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefore to the Collector Nagpur District within a period of thirty days from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette.
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.
DRAFT NOTIFICATION
No. MUN-2017/C.R.358/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department No. MUN-2017/C.R.358/UD-18, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 14th March, 2018 issued in pursuance of the provisions of sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra had invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, to specify the local area of Butibori, Grampanchayat in Nagpur District, being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of the Butibori Municipal Council for the said smaller urban area ;
And, Whereas objections and suggestions so received by the Collector Nagpur District, pursuant to the said Proclamation have been duly considered by Government of Maharashtra;
And Whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a smaller urban area ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, by the name of the Butibori Municipal Council. The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्य उप-विभाग, मार्च १४, २०१८/फाल्गुन २३, शके १९३९Schedule "A"
Description of the Local area to be specified in Butibori Municipal Council (1) Butibori Sr. No. 3/1, 13, 19, 23/A , 23/3, 23/B2, 24/B2, 30, 31, 41/5, 41/6, 48, 49, 52, 50/1, 50/ 2, 56, 62, 64, 37, 68, 70, 71/1, 01/2, 77, 77, 80, 81, 84, 86/1, 87/1, 87/2, 95, 90, 99, 71, 3, 102, 121/A, 102/3, 103, 108, 109, 112, 113, 114, 115, 116, 132/1, 132/2, 132/3, 135/4, 136, 137, 140, 141, 161/A1, 138/2, 111/B, 249, 250, 251, 283/1, 283/2, 283/3, 283/4, 308, 311/1, 311/3, 311/4, 312, 320.
(2) Rengapar S.No. 11/21, 11/2, 13/2, 14, 15/1, 15/2, 16, 18, 21/1, 22/1, 28/2, 42/1, 111, 114, 115, 147, 148, 149, 121, 121/2, 121/A, 125/1, 144, 145, 146, 42/2, 21/2, 121/A, B, 13/2A, 44/2, 22/2, 125, 126, 127, 127/1, 129/1, 129/2, 129/3, 132, 133, 134, 134/12, 135, 136, 137, 138/1, 138/2, 138/3, 139, 140, 142/1, 143.
(3) Borkhedi (FA) Survey No. Part of the Gaothana which is recycled under the Gram Panchayat Bothale, which does not have a special number. And Special No.137 Krishi Dev Fertilizer Factory.
Schedule "B"
After incorporating the entire local area as listed in Schedule "A" Revised border of Butibori Municipal Council
East— The border area of Mauja Kolar village in Bori
West— Mauja Tembheri and M.I.D.C. border areas in Bori
North— The border area of Mauja Bothale in Bori
South— The area adjacent to Mauja Ruikhari in Bori.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.