RNI No. MAHBIL 2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - २ ]
बुधवार , मार्च १४ , २०१८ / फाल्गुन २३ , शके १ ९ ३ ९
[ पृष्ठे ४
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
पप्रत्र-क
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
संदर्भ ( १ ) शासन निर्णय क्र. सा.प्र.वि.क्र.विकाअ-२००७ /४४०/प्र . क्र. १७४/२००७/५ , दिनांक २५ जुलै २००७ .
(२ ) शासन शुद्धीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग , क्र. विकाअ-२००७ /प्र . क्र. ३८ ९/५ , दिनांक १५ जानेवारी २००८ .
(३ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्रमांक न्यायप्र-२०० ९ /प्र . क्र. १७४/५ , दिनांक २२ एप्रिल २०० ९ (४ ) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-२००८/प्र . क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २००८ .
(५ ) शासन परिपत्रक क्रमांक विकाअ-२०० ९/प्र . क्र. २७६/५ , दिनांक २४ जुलै २०० ९ .
(६ ) शासन निर्णय क्रमांक विकाअ-२०१०/ १५५०/प्र . क्र. ४८७/५, दिनांक ३१ जानेवारी २०१० .
(७ ) शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-१११५/प्र . क्र. ८८/५ , दिनांक ३१ डिसेंबर २०१५ .
( ८ ) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन , पुणे यांचेकडील पत्र क्रमांक विकाअ-१११६/८८ /प्र . क्र. ५३/ का. ५ , दिनांक २० जून २०१६ रोजीचे पत्र.
क्रमांक पगम/एसआर -३/२०१८.-- संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी , सौरभ राव, जिल्हाधिकारी पुणे , जिल्हा पुणे, आता सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती ही सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .
२. विशेष कार्यकारी अधिकारी , पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.--
(एक) साक्षांकनाचे काम.-- विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये.
(१)
एच -८८० , भाग एक-असा. (पु. वि. पु.) २ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, मार्च १४ , २०१८ / फाल्गुन २३ , शके १९३ ९ वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
(चार) " ओळख परेड" तसेच "मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये.
(पाच ) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील.
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे . अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
उमेदवाराचे नाव अ. क्र. १ पूर्वीच्या
क्र. गॅझेटलगत यादीनुसार अ. क्र.
१ २
३
श्री . दत्तात्रय मोहन खलसे १ ९७८
किरण सोमनाथ गायकवाड २ ९७९
श्री. मंगेश ज्ञानेश्वर जाधव ३ ९८०
४ ९८१
श्री. अरविंद शंकर सादुल
सौ. तेजस्विनी ज्ञानेश्वर वीर ५ ९८२
श्री. भगवान गंगाराम काटकर ६ ९८३
श्री . नवनाथ रामभाऊ शिंदे ७ ९८४
श्री. जालिंदर गोरखनाथ गरड ८ ९ ८५
९ ९८६
सौ. वर्षा सुरज काळे
श्री. महेंद्र किसनराव काळे १० ९८७
११ ९ ८८
श्री. सचिन गुणवंत खरवडे
श्री . दयानंद बलभीम निंबाळकर १२ ९८ ९
शिला योगेश जठार
१३ ९९ ०
श्री. निलेश बबन जठार १४ ९९१
श्री . विकास मच्छिंद्र सोनवणे १५ ९९ २
अनुसूची
पत्ता
४
रा. कळस गाव , कुसमाडे वस्ती , पो . दिघी कॅम्प, आळंदी रोड, पुणे.
रा . १२०/४० , समतानगर , गणेश मळा , सिंहगड रोड, पुणे रा. घर नं . ६३० , दत्तवाडी , लायन्स क्लबजवळ, पुणे रा . ३६८/४ , राम प्रसाद चेंबर्स , नाना पेठ, पुणे जिल्हा पुणे. रा . वडगाव रोड, इंद्रायणी पार्क , आळंदी देवाची , तालुका खेड, रा . माऊली कृपा निवास , वडगाव रोड, इंद्रायणी पार्क , आळंदी देवाची , तालुका खेड, जिल्हा पुणे.
रा. गोपाळपुरा , आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे रा. पळसदेव, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. मु. पो . पळसदेव , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे रा. मु. पो . पळसदेव , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे रा . लासुर्णे , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. लासुर्णे , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. फ्लॅट नं. ५ , शुभम आर्केड, रोड नं. ११ , विद्यानगर, पुणे रा. फ्लॅट नं. ५ , शुभम आर्केड, रोड नं. ११ , विद्यानगर , पुणे रा. लेन नं . १ , लक्ष्मीनगर , येरवडा, पुणे ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, मार्च १४ , २०१८ / फाल्गुन २३ , शके १९ ३ ९
अनुसूची--चालू
१
२
३
१६
श्री. सागर श्रीशैल काळे ९९ ३
१७
श्री. राखी सचिन राणावत ९९४
१८ ९९५
मोहिनी शांताराम कावरे
श्री. उमाकांत शिवप्पा अंगडी १९ ९९ ६
२० ९९७
श्री. निखिल रामचंद्र कुलकर्णी
श्री. महेंद्र आनंदा रणसिंग २१ ९९ ८
श्री. प्रशांत साहेबराव शिळिमकर २२ ९९९
२३
श्री. अर्शद इब्राहिम सुंडके २४ १००१
कु. छाया प्रकाश शेलार १००२
श्री. दत्तात्रय वसंत नाईक २५
२६ १००३
श्री . दत्तात्रय विठ्ठल शिरसाठ १००४
२७
श्री . दिपक सुर्यकांत निंबाळकर २८ १००५
श्री. बाळासाहेब नारायण अर्जुन २९ १००६
श्री. विकास पांडुरंग खिलारे ३० १००७
योगिता आदिनाथ खुटाळे
श्री. महेश दत्तात्रय काटे ३१ १००८
श्री . नितीन ज्ञानेश्वर शिंदे ३२ १००९
३३ १०१०
श्री. नितीन मुकुंद शिंदे ३४ १०११
श्री. हनुमंत बबन माने
श्री. अरुण नारायण ढावरे ३५ १०१२
श्री . राजेश हरिलाल शिंदे ३६ १०१३
३७ १०१४
श्री. महादेव नागू शिंदे
श्री. दोशी मिलिंद जीवनधर ३८ १०१५
श्री. अशोक महादेव गानबोटे ३९ १०१६
४० १०१७
श्री . राजेंद्र बबन जानकर ४१ १०१८
श्री. दिपक दशरथ बंडगर
श्री. कणसे चंद्रकांत दशरथ ४२ १०१९
श्री. संजय किसन बानकर ४३ १०२०
श्री. केदार संजय वाशिंबेकर ४४ १०२१
श्री . चवरे संतोष तानाजी ४५ १०२२
श्री. निखील धनंजय बाब्रस ४६ १०२३
श्री. अविनाश नारायण मखरे ४७ १०२४
४८ १०२५
श्री. भाग्यवंत उद्धव लांडगे
४
रा . मुळीक कॉम्प्लेक्स , रामवाडी , नगर रोड, पुणे रा . व्हाईट हाऊस सोसायटी , ६/९ , येरवडा, पुणे रा . यश, प्लॉट नं. १२ , मथुरानगर को. हौ. सोसा. , चंदननगर, पुणे.
रा . ६०७ , गुलमोहर पॅराडाइस , सोपाननगर , श्री जिमजवळ , वडगाव शेरी , पुणे.
रा . स. नं . १५/२ , निखिल पार्क , माणिकबाग , सिंहगड रोड, पुणे.
रा . निमगाव म्हाळुंगी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे रा . वाजेघर बु . ,, तालुका वेल्हा , जिल्हा पुणे
रा . ३३१/४ , घोरपडे पेठ, पुणे
रा . चाळ नं . १७ , खोली नं. १३५ , पर्वती , पुणे रा. घ . क्र. ४३७ , दत्तवाडी, म्हसोबा चौक, पुणे रा . शेठफळगढे , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. सणसर, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा . चिखली , पो . कुरवली , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे रा . इंदापूर , श्रीराम हौसिंग सोसायटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.
रा. बेलवाडी, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. पिंपळे , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे
रा . शेटफळ हवेली, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे रा . साठेनगर , इंदापूर , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे रा. बेलवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे
रा. इंदापूर , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा . इंदापूर , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. इंदापूर , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. इंदापूर , मेकरोड , इंदापूर , शिवाजी चौक, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे.
रा. इंदापूर , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा. कळंब, पो . वा . नगर , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे रा . मदनकरवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे
रा . मानकरवाडी, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा . इंदापूर , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे
रा . इंदापूर , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे
रा . कडबनवाडी, तालुका इंदापूर , जिल्हा पुणे
रा . इंदापूर , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे
रा . इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे
रा . कोथरूड, पुणे .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक पुणे विभागीय पुरवणी, मार्च १४ , २०१८ / फाल्गुन २३ , शके १९३ ९
अनुसूची--चालू
१
२
३
श्री. गौरव गंगाधर भेडसगावकर १०२६
४९
श्री. किशोर मल्हारराव शिंदे ५० १०२७
५१ १०२८
सौ. मंगल संतोष दुबळे
श्री. दिपक सीताराम राव १०२९
५२
सौ . संगीता राजेंद्र जगताप ५३ १०३०
श्री. देवेंद्र दत्तात्रय रासकर ५४ १०३१
श्री. संतोष पिराजी गवारी ५५ १०३२
५६ १०३३
श्री. हनुमंत बापुसाहेब काळे
श्री. नितीन प्रकाश थोरात ५७ १०३४
श्री. सोमनाथ प्रकाश लांडगे ५८ १०३५
५९ १०३६
श्री. गणेश राजू गाडे पुणे, १२ मार्च २०१८.
४
रा. उजवी भुजारी कॉलनी, कोथरूड, पुणे
रा. भवानी पेठ , कासेवाडी , पुणे
रा. स. नं . ८८/ ८ - ब, गुजरात कॉलनी , न्यु लक्ष्मीनारायण, कोथरूड, पुणे .
रा. शुभसीता, नवीन थोरात कॉलनी , कर्वेनगर , पुणे रा . राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे
रा . ए/ २६, साईअमर सोसा. , तुकाराम तुपेनगर, मांजरी , हडपसर , पुणे.
रा . मु. पो. मोई , तालुका खेड, जिल्हा पुणे
रा . निमगाव म्हाळुंगी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे रा. कुरूळी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे
रा. निमगाव म्हाळुंगी , तालुका शिरूर , जिल्हा पुणे रा . स . नं . १३० , दांडेकर पूल , पुणे ३०
सौरभ राव ,
जिल्हाधिकारी , पुणे .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .