Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (Cen.) (Ex. 17)(Mar. 15, 2018)

Published 15 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, फेब्रुवारी ७, २०१८/माघ १८, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक १३] गुरुवार, मार्च १५, २०१८/फाल्गुन २४, शके १९३९ [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ मार्च २०१८

अधिसूचना

क्रमांक रानिआ/जिपपंस/२०१८/प्र.क्र. १२/का.७.-----महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) (यानंतर याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा केला आहे.) चे कलम ९ च्या उप-कलम (१) मधील तरतुदीनुसार आणि यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करून, राज्य निवडणूक आयोग, सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे, खालील तक्त्यातील रकाना क्र.२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्या जिल्हा परिषदेच्या नावासमोर रकाना क्र.३ मध्ये नमूद केलेल्या संख्येइतकी सदस्य संख्या आगामी निवडणुकीकरिता निश्चित करीत आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ५८(१)(अ) नुसार जिल्हा परिषदेचा प्रत्येक निवडणूक विभाग दोन निर्वाचक गणांमध्ये विभागण्यात येईल.

अनुसूची

जिल्ह्यनुसार जिल्हा परिषदेस देय होणारी सदस्य संख्या दर्शविणारा तक्ता

अ.क्र. (१)

जिल्हा परिषद (२)

निश्चित केलेली एकूण सदस्य संख्या (३)

१

नागपूर

५८

राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

नि. ज. वागळे, प्रभारी उप सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

भाग एक----अ-(म.उ.वि.)--१७

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-15.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.