महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक ३३] गुरुवार, मार्च १५, २०१८/फाल्गुन २४, शके १९३९ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ७६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
पहिला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ मार्च २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.
क्रमांक जमीन-२०१७/प्र.क्र. ३२८/ज-१.------महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) च्या कलम ३३०अ द्वारे, प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा व याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे असा निदेश देते की, उक्त संहितेच्या कलम २२अ च्या पोट-कलम (२) खाली प्रदान करण्यात आलेले राज्य शासनाचे अधिकार हे जेथवर, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतेही वैधानिक प्राधिकरण किंवा कोणतेही सार्वजनिक प्राधिकरण किंवा उपक्रम यांच्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी किंवा सार्वजनिक प्रकल्पासाठी, इतर कोणताही योग्य शासकीय भूखंड उपलब्ध नसेल तर, अशा सार्वजनिक प्रयोजनासाठी किंवा सार्वजनिक प्रकल्पासाठी गायरान जमिनीचे वापरातील परिवर्तन करणे, प्रदान करणे, पट्टयाने देणे याबाबींशी निगडीत असतील तेथवर, शासनाने यासंबंधात वेळोवेळी काढलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विर्िनदिष्ट करण्यात येतील अशा अटी व शतर्ींना अधीन राहून संबंधित जिल्हाधिकारी देखील त्याच्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादेत वापरु शकतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च १५, २०१८/फाल्गुन २४, शके १९३९ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Mumbai 400 032, dated the 15th March 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.
No. Jamin-2017/C.R. 328/J-1.—In exercise of the powers conferred by section 330A of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), and of all the other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby directs that the powers of the State Government conferred under sub-section (2) of section 22A of the said Code, of diversion, grant or lease of Gairan land for a public purpose or public project of the Government of India or the State Government or any statutory authority or any public authority or undertaking under the Government of India or the State Government, where no other suitable piece of Government land is available for such public purpose or public project shall also be exercisable by the concerned Collector, within the limits of his jurisdiction, subject to such terms and conditions as may be specified, by general or special orders, if any, issued by the Government in this regard, from time to time.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJENDRA KSHIRSAGAR,
Joint Secretary to Government.