Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly (15-21 March 2018)

Published 15 March 2018

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ४, अंक ११] गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ [पृष्ठे १२, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

११

शुक्रवार जानेवारी १५, २०१६/पौष २५, शके १९३७

वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १५ जानेवारी २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक. १५१५/प्र.क्र. १०२/कराधान-१.---- महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ४१ च्या उप कलम (१) द्वारे प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक मूवक १५०९/प्र.क्र. ८९/कराधान-१, दिनांक ५ नोव्हेंबर २००९ मध्ये खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेच :-----

उक्त अधिसूचनेला जोडलेल्या परिशिष्टाच्या भाग दोन-इतर संघटनामध्ये, नोंद १ मध्ये----

(क) स्तंभ (२) मध्ये नोंद (चव्वेचाळीस) नंतर खालील नोंद दाखल करण्यात येत आहे व ती नोंद दिनांक १५ सप्टेंबर २०१५ पासून दाखल झाली असल्याचे मानण्यात येईल, म्हणजेच :-----

" (पंचेचाळीस) रॉयल नॉर्वेजियन वाणिज्य दूतावास ",

(ख) उक्त अधिसूचनेला जोडलेल्या परिशिष्टाच्या भाग दोन, नोद १ मध्ये, स्तंभ (३) मध्ये, अट (आठ) मध्ये, खंड (ग) नंतर खालील खंड दाखल करण्यात येत आहे व तो खंड दिनांक १ जानेवारी २०१५ पासून दाखल झाला आहे असे समजण्यात यावे, म्हणजेच :-----

(१)

भाग चार ब--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ " (ह) दि रिपब्लिक ऑफ टर्की यांच्या बाबतीत,

(एक) फक्त खालील मालाच्या कार्यालयीन व वैयक्तिक खरेदीवर मूल्यर्वधित कर परतावा देय असेल, सुरक्षा उपकरणे, कार्यालयीन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत साधने, अन्न व मद्यार्क-विरहित पेय, स्वच्छतेसाठी पुरवठा, घरगुती आणि बागकामाची उपकरणे, (औषधे वगळून) वैद्यकीय उपकरणे, बांधकाम साहित्य, छापील साहित्य, कार्यालयीन वाहनांसाठीचे सुटे भाग व कपडे.

(दोन) कर परताव्यासाठी कार्यालयीन व वैयक्तिक खरेदीच्या एका देयकाचे किमान मूल्य रुपये पाच हजार शंभर असेल.

(तीन) वैयक्तिक वापरासाठी प्रति अधिकायाने केलेली वर्ाषिक रुपये चौदा लाखावरील खरेदी कर परताव्यास पात्र असणार नाही."

(ग) स्तंभ (३) मध्ये अट (आठ) मध्ये खंड (ह) नंतर खालील खंड दाखल करण्यात येत असून, तो दिनांक १५ सप्टेंबर २०१५ पासून दाखल करण्यात आला असे मानण्यात येईल, म्हणजेच :----

" (आय) रॉयल नॉर्वेजियन वाणिज्य दूतावासाच्या बाबत एकल बिजकाद्वारे वाणिज्य दूतावासाच्या कार्यालयीन वापरासाठी आणि राजनैतिक अधिकायांच्या वैयक्तिक वापरासाठी खरेदी केलेल्या मालांची खरेदी किंमत कर वगळता पाच हजार रुपयांपेक्षा कमी नसावी. "

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. द. भगत, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९

FINANCE DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th January 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX, 2002.

No. VAT. 1515/C.R. 102/Taxation-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 41 of the Maharashtra Value Added Tax, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Finance Department, No. VAT 1509/ CR-89/Taxation-1, dated the 5th November 2009, as follows, namely :—

In the Schedule appended to the said notification, in Part-(II)-Other Organisations, in entry 1,—

(a) in column (2), after entry (xliv), the following entry shall be added and shall be deemed to have been added with effect from the 15th September 2015, namely :—

" (xlv) Royal Norwegian Consulate ";

(b) in column (3), in condition (viii), after clause (g), the following clause shall be added and shall be deemed to have been added with effect from the 1st January 2015, namely :—

" (h) In the case of Republic of Turkey.

(i) the refund would be admissible on the official and personal purchases of the following goods only :—

Security equipment, office equipment, electronic and electrical devices, food and non-alcoholic beverages, cleaning supplies, household and gardening equipment, medical equipment (excluding medication), construction materials, printed matter, spare parts for official cars and clothing.

(ii) The minimum invoice value of official and personal purchases shall be Rupees Five Thousand and One Hundred for the refund of tax.

(iii) Refund of tax shall not be admissible on personal purchases exceeding Rupees Fourteen Lakh per annum, per official.";

(c) in column (3), in condition (viii), after clause (h) as so added, the following clause shall be added and shall be deemed to have been added with effect from the 15th September 2015, namely :—

" (i) In the case of Royal Norwegian Consulate the purchase price of goods purchases for official use of the Consulate and personal use of its diplomats, through a single invoice, shall not be less than Rupees Five Thousand excluding tax. ".

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. D. BHAGAT,

Deputy Secretary to Government. भाग चार ब--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ १२

शुक्रवार जानेवारी १५, २०१६/पौष २५, शके १९३७

जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १५ जानेवारी २०१६ (संदर्भ : कलम १ चे उप कलम ३) अधिसूचना क्र. १ (संदर्भ : नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. १०१५/(०८/१६)/लाक्षेवि (कामे).–महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अ.क्र. प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती

तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ निम्नपांझरा (अक्कलपाडा) मध्यम निम्नपांझरा (अक्कलपाडा) सर्व १५ जानेवारी २०१६ -- प्रकल्प, ता. साक्री, जि. धुळे. मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र.

२ वाडी शेवडी मध्यम प्रकल्प, वाडी शेवडी मध्यम प्रकल्पाचे सर्व १५ जानेवारी २०१६ -- ता. शिंदखेडा, जि. धुळे. संपूर्ण लाभक्षेत्र.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९

WATER RESOURCES DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th January 2016

[See section 1(3) of the Act]

NOTIFICATION – 1

[See Rule – 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA.1015/(08/16)/CAD (Works).–In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005), the Governor of the State Government of Maharashtra hereby notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project

applied Applications (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Lower Panzara Entire Command Area of All 15th January 2016 —

(Akkalpada) Medium Lower Panzara

Project, Tal. Sakri, (Akkalpada) Medium

Dist Dhule. Project.

2 Wadi Shewadi Medium Entire Command Area of All 15th January 2016 —

Project, Tal. Shindkheda, Wadi Shewadi Medium

Dist. Dhule. Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary

to Government. भाग चार ब--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ जलसंपदा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १५ जानेवारी २०१६ अधिसूचना क्र. २

[संदर्भ : नियम क्र. १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. १०१५/(०८/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड(४)अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :---

अ.क्र. प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे (४)

१ निम्नपांझरा (अक्कलपाडा), कार्यकारी अभियंता, धुळे कलमे - ६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र. मध्यम प्रकल्प विभाग, धुळे. १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९),

१८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८ (९): लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था कलम १९ (२) : लघु वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था २ वाडी शेवडी मध्यम प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, धुळे कलमे - ६(५), १६(१), ४२(२),

संपूर्ण लाभक्षेत्र. पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे. कलम १८ (९) : उच्चस्तरीय पाणी वापर संस्था

कलम १९ (२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे कलम - १६(३) विकास महामंडळ, जळगाव.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९

WATER RESOURCES DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th January 2016 NOTIFICATION – 2 [See Act Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA.1015/(05/16 )/CAD (Works).–To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act, Section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2( 4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :----

Sr.No. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005

of which powers are given to (1) (2)

(3)

Canal Officers (4)

1. Entire Command Area of Executive Sections 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Lower Panzara (Akkalpada), Engineer, 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), Medium Project. Dhule, Medium 15(6), 15(9),18(2), 18(4),18(6), 21(1) 22,

Project 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1) 44, 45, Division, Dhule. 47(2), 48, MMISF Rule Section 3

Section 18(9) : Minor Level Water Users Associations. Section 19(2) : Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.

2. Entire Command Area of Superintending Sections 6(5), 16(1), 42(2) Wadi Shewadi Medium Engineer, Section 18(9) : All Senior-Leval Water Project. Dhule Users Associations

Irrigation Section 19 (2) : Project Level Project WUA of Medium Project and CLA of Cirle, Dhule. Major and Medium Project.

Chief Engineer, Section16 (3) Tapi Irrigation Development Corporation, Jalgaon.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. भाग चार ब--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ १३

शुक्रवार जानेवारी १५, २०१६/पौष २५, शके १९३७

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९ ११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च १५-२१, २०१८/फाल्गुन २४-३०, शके १९३९

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 15 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-15.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.