RNI No. MAHBIL/ 13/ 2 / 2011 -TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - १४ ]
[ पृष्ठे २ शनिवार, मार्च १७ , २०१८ / फाल्गुन २६ , शके १९ ३९
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२ /नपा-२/४/१०/३३८/२०१८ .- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ व राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१७/प्र.क्र. १३ /का-६ , दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राधाकृष्णन बी . , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सटाणा नगरपरिषदेमध्ये अनुक्रमे दिनांक २७ डिसेंबर २०१७ व दिनांक २० जानेवारी २०१८ च्या विशेष सभेत खालीलप्रमाणे सदस्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे
पत्ता
पक्ष
आरक्षण नाव
निवडून आलेल्या उपनगराध्यक्षांचे नाव
प्रभाग क्रमांक
जागा क्रमांक
१
७ २
४
६
३
५
ब
८
सर्वसाधारण शिवसेना खान नईम रज्जाक
इगतपुरी
घर नंबर १४६ , बॉम्बे हॉटेलमागे , नवा बाजार , इगतपुरी -४२२ ४०३ .
अ
सटाणा
अपक्ष
८
सुवर्णा दिपक नंदाळे राजमाता आहिल्यादेवी चौक, सटाणा , जिल्हा नाशिक.
नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला) .
राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ६ मार्च २०१८ .
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२ /४/१०/३३८/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम १९ , २० (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राधाकृष्णन बी . , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व दिंडोरी नगरपंचायतीत अनुक्रमे दिनांक २७ डिसेंबर २०१७ व दिनांक ३ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये पुढीलप्रमाणे नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यात आली आहे .
१
वि (एच) ८९ १ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक अ नाशिक विभागीय पुरवणी, मार्च १७ , २०१८ / फाल्गुन २६, शके १ ९३९
परिशिष्ट
नगरपरिषद/
पत्ता
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
नगरपंचायतीचे नाव
१
२
३
चांडक योगेश नंदलाल
इगतपुरी
श्रीकृष्ण , सदर जुना आग्रा रोड , इगतपुरी, जिल्हा नाशिक.
इगतपुरी
कुलथेविनोद गणपत
ध्यानमंदिर, पोस्ट ऑफीसजवळ , घर नंबर ७६ , इगतपुरी , जिल्हा नाशिक.
दिंडोरी
गायकवाड निलेश विजय
मातोश्री बंगला , शिवाजीनगर , दिंडोरी , जिल्हा नाशिक.
राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक.
नाशिक, ६ मार्च २०१८ .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.