RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक ११ ]
सोमवार , मार्च १९ , २०१८ / फाल्गुन २८ , शके १९३ ९
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/जत/आरआर-४५३/२०१८ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम २० तसेच महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम ६ मधील तरतुदीनुसार व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील एसईसी-१० ९ ४ /१६४ /१ ९९ ४ , दिनांक ३१ ऑक्टोबर १ ९९ ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , वि. ना . काळम , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, जत नगरपरिषदेच्या दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
अ. क्र.
१
२
३
१
श्री. उमेश जयसिंगराव सावंत
जत नगरपरिषद , जत
वि. ना. काळम,
जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली , १२ फेब्रुवारी २०१८.
ORDER
No.NP/Election/RR-453/2018.-In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner , Maharashtra , Mumbai vide his Order No. SEC - 1094/164/1994 , dated 31st October 1994 and the provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats (Qualifications, and procedure for appointment of nominated Councillors) Rule , 2010 , I , V. N. Kalam, Collector of Sangli , hereby publish the name of the Candidate appointed as nominated Councillors in special meeting conducted by Jath Municipal Council on 12th February 2018 .
(१)
एच- ९ १४, भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - ११ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १९ मार्च २०१८ / फाल्गुन २८ , शके १ ९ ३९
Schedule
Sr. No.
Nominated Councillor Name Municipal Council Name
1
2
3
1
JathMunicipal Council
Shri . Umesh Jaysingrao Sawant
V. N. KALAM , Collector, Sangli Sangli , 12th February 2018.
आदेश
क्रमांक कवठेमहांकाळ नगरपंचायत/आआर-४४८/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम १९ , पोट- कलम (१) व मा . राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील एमएनसी -११/१ / सीआर-१३/डी-१० , दिनांक १७ ऑगस्ट २००१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, वि. ना . काळम , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रवर्गातून नगरपंचायतीचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र.
पद
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
प्रवर्ग ४
२
३
नगराध्यक्ष
१
सविता महावीर माने
अनुसूचित जाती (स्त्री)
वि. ना. काळम ,
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली, ७ फेब्रुवारी २०१८.
ORDER
क्रमांक कवठेमहांकाळ नगरपंचायत/आआर-४४८/२०१८ .--In exercise of the powers conferred on me by Kavathemahankal Nagarpanchayat RR - 448/ 2018 , MNC - 11/01/ CR - 13/D -10 , dated 17th August 2001 of State Election Commission , Government of Maharashtra , Section 19 , sub- section ( 1) of Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 by Public Notification , I , V. N. Kalam , Collector of Sangli , hereby declare that in special assembly meeting held on 7th February 2018 , following cancidate is elected as President of Kavathemahankal Nagarpanchayat.
Schedule
Sr. No.
Name of the Candidate
Designation
1
2
3
Category 4 1
Savita Mahavir Mane
President
SC (Women)
V. N. KALAM , Collector, Sangli .
Sangli , 7th February 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.