महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ४, अंक २४] मंगळवार, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ६९
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ मार्च २०१८.
अधिसूचना
कंत्राटी कामगार (नियमन व निमर्ूलन) अधिनियम, १९७०.
क्रमांक सीएलए-०१/२०१८/प्र.क्र.९/कामगार-१०.---- कंत्राटी कामगार (नियमन व निमर्ूलन) अधिनियम, १९७० (१९७० चा ३७) च्या कलम ४ च्या पोट-कलमे (१), (२) आणि महाराष्ट्र कंत्राटी कामगार (नियमन व निमर्ूलन) नियम, १९७१ च्या नियम ३, ४ व १० च्या पोट नियम १ च्या खंड (एक) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि याबाबतीत यापूर्वी काढण्यात आलेल्या व अंमलात असलेल्या इतर सर्व अधिसूचना अधिक्रमित करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमाची अंमलबजावणी करताना त्यातून उद्भवणारी जी प्रकरणे राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाकडे विचारार्थ पाठविण्यात येतील अशा प्रकरणांत राज्य शासनास सल्ला देण्यासाठी व उक्त अधिनियमान्वये त्याला नेमून दिलेली इतर कामे पार पाडण्यासाठी राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाची पुनर्रचना करून खालील नियुक्त्या करीत आहे :-----
(अ) मा. मंत्री (कामगार) अध्यक्ष असतील ;
(ब) यासोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या व्यक्ती सदस्य असतील ;
(क) उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम २ च्या खंड (ख) अन्वये पदसिद्ध सदस्य असलेले कामगार आयुक्त, मुंबई हे उक्त मंडळाचे सदस्य सचिव असतील ;
भाग एक--ल-----६९-१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९
अनुसूची
(मंडळाचे सदस्य)
(अ) राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करणारे----
(१) शासनाचे प्रधान सचिव (कामगार).
(ब) मुख्य मालकांचे प्रतिनिधित्व करणारे-----
(२) श्री. वामन नारायण धुमाळ, तिरुपती पेंट्स आणि केमिकल्स, एमआयडीसी, लातूर.
(३) श्री. रविंद्र जैन, रवि पिकल्स अँड स्पायसेस (इं) प्रा. लि., औरंगाबाद.
(४) श्री. प्रमोद अजर्ुन चव्हाण, पुणे, प्रणाली एंटरप्रायझेस, पिंपरी, पुणे.
(क) कंत्राटदारांचे प्रतिनिधित्व करणारे----
(५) श्री. संजय जगन्नाथ पवळ, बीड, पार्वती कॉटन इंडस्ट्रीज, घोसापुरी, बीड.
(६) श्री. बजरंग जाधव, लातूर, कासारशिरसी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर.
(ड) कामगारांचे प्रतिनिधित्व करणारे----
(७) श्री. चंद्रकांत बाबुराव धुमाळ, सहकार नगर नं. १, पर्वती, पुणे.
(८) श्री. अनिल ढुमणे, दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड.
(९) श्री. विजय मोगल, गंगापूर रोड, नाशिक.
(१०) श्री. विकास खाडे, दिव्यनगरी, कोंडवे, सातारा.
(११) श्री. मोहन पवार, महाड, जिल्हा रायगड.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
राजेश कुमार, शासनाचे प्रधान सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th March 2018.
NOTIFICATION
CONTRACT LABOUR (REGULATION AND ABOLITION) ACT, 1970.
No. CLA-01/ 2018/ C.R.9/ Lab.10.––In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 4 of the Contract Labour (Regulation and Abolition) Act, 1970 (37 of 1970) read with rules 3, 4 and clause (i) of sub-rule (1) of rule 10 of the Maharashtra Contract Labour (Regulation and Abolition) Rules, 1971, and in supersession of all other notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby, reconstitutes the State Advisory Contract Labour Board to advise the State Government on such matters arising out of the administration of the said Act, as may be referred to it, and to carry out other functions assigned to it under the said Act, and appoints :-
(a) the Hon'ble Minister for Labour to be the Chairman ;
(b) the persons mentioned in the Schedule hereto be members ;
(c) the Commissioner of Labour, Mumbai an ex-officio member under clause (b) of sub section (2) of section 4 of the said Act, to be the Member Secretary of the said Board.
Schedule
(Members of the Board)
(A) Representing the State Government––
(1) Principal secretary to Government (Labour)
(B) Representing Principal Employers––
(2) Shri Vaman Narayan Dhumal, Latur. Tirupati Paints and Chemicals, MIDC, Latur.
(3) Shri Ravindra Jain, Ravi Pickles & Spices (I) Pvt. Ltd., Aurangabad.
(4) Shri Pramod Arjun Chavan, Pranali Enterprises, Pimpri, Pune.
(C) Representing Contractors––
(5) Shri Sanjay Jagannath Pawal, Parvati Cotton Industries, Ghosapuri, Beed.
(6) Shri Bajarang Jadhav, Kasarshirasi, Taluka Nilanga, District Latur.
(D) Representing Workmen –
(7) Shri Chandrakant Baburao Dhumal, Sahakar Nagar No.1, Parvati, Pune.
(8) Shri Anil Dhumane, Dahivali, Taluka Karjat, District Raigad.
(9) Shri Vijay Mogal, Gangapur Road, Nashik.
(10) Shri Vikas Khade, Divyanagari, Kondawe, Satara.
(11) Shri Mohan Pawar, Mahad, District Raigad.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAJESH KUMAR
Principal Secretary to Government.