महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ४, अंक १५] बुधवार, मार्च २१, २०१८/फाल्गुन ३०, शके १९३९ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, दिनांक २० मार्च २०१८, असाधारण क्रमांक २९, पृष्ठ क्रमांक १ ते ४ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१) यामध्ये, पृष्ठ क्रमांक ३ वर, ओळ क्रमांक १४ मध्ये, '' संपणाच्या '' या ऐवजी, '' संपणाया '' असे वाचावे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.