Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. 80 (22nd March 2018)

Published 22 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक ३६(२)] गुरुवार, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४० [पृष्ठे १२, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ८०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक मुंबई ४०० ०३२, दिनांक २१ मार्च २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय. ०४१७/प्र.क्र.२१५/पोल-१२.----ज्याअर्थी मे. कर्मशियल, रिद्धी- सिद्धी, मे. नवरत्न, मे. हरिओम फायनान्स लि. (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे.) या वित्तीय संस्थेचे संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध जोडभावी पेठ, पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गु.र.नं. १६२/२०१६ भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ३४, सह एम.पी.आय.डी. अॅक्ट, १९९९ कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या संचालकाकडून त्याचप्रमाणे उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे.

ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे,-----

(क) अनुसूचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे ; आणि

(ख) उक्त वित्तीय आस्थापना आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप विभागीय अधिकारी, उप विभाग सोलापूर, जि. सोलापूर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

(१)

भाग चार--ब--८०----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४० उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकायास आवश्यक ते सहाय्य करतील.

अनुसूची

मे. कर्मशियल, रिद्धी- सिद्धी, मे. नवरत्न, मे. हरिओम फायनान्स लि. या संस्थेचे संचालक व त्यांचे कुटुंबीय/नातेवाईक यांच्या नावे असलेल्या मालमत्तांची सुची खालीलप्रमाणे आहे :----

(अ) स्थावर मालमत्ता :---

अ. क्र. मालमत्ताधारकाचे नाव

(१) (२)

मालमत्तेचा तपशील (३)

१ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर

मौजे हगलुर, ता. उत्तर सोलापूर येथील गट नं. १९/२, क्षेत्रफळ १.७० हे. आर.

शेतजमीन.

२ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर शहर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील जुना सव्र्हे नं.१७, नवीन सव्र्हे नं.१०/१अ/१ याचे क्षेत्रफळ १.१३ हे. आर. पैकी पूर्वेकडील मधला दक्षिणोत्तर पट्टा सव्र्हे नंबर १०/१अ पैकी पूर्वेस लगत असलेली शेतजमीन, क्षेत्रफळ ००.६० हे. आर.

३ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर शहर सोलापूर, ता. उत्तर सोलापूर , सोलापूर महानगरपालिका, हद्दीतील सव्र्हे नं.१०/१अ पैकी, (२) उत्तरेकडील क्षेत्रफळ १.०० हे. आर., सव्र्हे नं.१०/ १अ/१ चे उत्तर-पश्चिमेस लागून असलेली शेतजमीन.

४ १) शेखर रेवणसिद्ध काटगांवकर मौजे मुळेगांव, सोलापूर जिल्हा परिषदेच्या हद्दीतील गुरुशरन गृह रचना योजना २) सुकेशिनी शेखर काटगांवकर भाग २ मधील बिनशेती गट नं.८४/२ मधील खुले प्लॉट नंबर १७६, १४७,

१७५ ची खुली जागा क्षेत्रफळ प्रत्येकी ९३.३३ चौरस मीटर.

५ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर

गुरुशरन गृह रचना भाग १ सोलापूर हद्दीतील ग्रामपंचायत, मौजे मुळेगांव येथील गट नं. ८८/२ पैकी पूर्वे कडील मंजूर ले आऊट प्रमाणे प्लॉट नं. १०३, १०८, १०९, ११०, १११, ११८, ११९, १२०, १२१ ची खुली जागा क्षेत्रफळ प्रत्येकी ९२.८९ चौरस मीटर.

६ सुकेशिनी शेखर काटगांवकर

गुरुशरन गृह रचना भाग १ सोलापूर हद्दीतील ग्रामपंचायत, मौजे मुळेगांव येथील गट नं.८८/२ पैकी पूर्वे कडील मंजूर ले आऊट प्रमाणे प्लॉट नं. ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७ ची खुली जागा क्षेत्र सर्व प्लॉट मिळून ६९१.५४ चौरस मीटर.

७ सुकेशिनी शेखर काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील जोडभावी पेठ मधील घर नंबर ९४/२१७,

क्षेत्रफळ ७८७/७३ चौरस फूट.

८ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मंगळवार पेठ, दुकान गाळा जागा यासी सिटी सव्र्हे नं. ३१७९/१/१ व ३१७९/२/१, नवीन घर नंबर १०३, क्षेत्रफळ २०६.२२ चौरस मीटर मध्ये बांधलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावरील दुकान गाळा नंबर २ याचे क्षेत्रफळ १७९.२८ चौरस फूट.

९ १) शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील भवानी पेठ येथील टी. पी. स्किम नंबर २ २) नागेश रेवणसिद्ध काटगांवकर. मधील घर जागा यासी म्यु. घर नं. ६ व सिटी सव्र्हे नं. २०८अ/३, क्षेत्रफळ १५.५०, २७.५०, १९.४०, १९.४०, १२९ चौरस मीटर प्रत्येकी १० × १० च्या ५ खोल्या.

१० १) शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील भवानी पेठ, येथील टी. पी. स्किम नंबर २ २) नागेश रेवणसिद्ध काटगांवकर मधील घर जागा यासी म्यु. घर नं. ६ व सिटी सव्र्हे नं.२०८अ/९ याचे क्षेत्र ३) सुकेशिनी शेखर काटगांवकर २६.६०, २७.५०, १२९ चौरस मीटर.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४०

अ.क्र. मालमत्ताधारकाचे नाव (१) (२)

मालमत्तेचा तपशील (३)

११ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर

मौजे केशेगांव, ता. तुळजापूर येथील भूमापन गट क्रमांक ५८ याचे एकूण क्षेत्रफळ १०.२५ हे. आर. पैकी मध्यभागातील जमीन क्षेत्रफळ ०१.२० हे. आर. शेतजमीन.

१२ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर

मौजे केशेगांव, ता. तुळजापूर येथील भूमापन गट नंबर ५८ याचे एकूण क्षेत्रफळ १०.२५ हे.आर. पैकी मध्यभागातील जमीन क्षेत्रफळ ०१.२१ हे. आर. शेतजमीन.

१३ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर अक्कलकोट, ता. अक्कलकोट नगरपरिषद हद्दीतील सिटी सव्र्हे नंबर १७९८/५,

क्षेत्रफळ ६७.५० चौरस मीटर.

१४ सुकेशिनी शेखर काटगांवकर

मौजे आहेरवाडी, जिल्हा परिषद सोलापूर हद्दीतील व पंचायत समिती ता. दक्षिण

सोलापूर गट नंबर ५५२/अ/२, क्षेत्रफळ ०२.०२ हे.आर. शेतजमीन.

१५ १) शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील भवानी पेठ या नावाने ओळखल्या जाणाया २) नागेश रेवणसिद्ध काटगांवकर भागातील टी. पी. स्किम नंबर २ मधील फायनल प्लॉट नंबर १७६ पैकी सब प्लॉट नं. २४ व २५ ची घर जागा क्षेत्र १११.६ चौरस मीटर, यात ९.२९ चौरस ३) सुकेशिनी शेखर काटगांवकर मीटर चे बांधकाम असलेली प्रत्येकी १०  १० च्या दोन खोल्या.

१६ सुकेशिनी शेखर काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सव्र्हे नं. १५३/१ , प्लॉट नंबर १२८, क्षेत्र ४९८/७ चौरस मीटर यावरील विजयराज रेसिडेन्सी या अपार्टमेंन्ट मधील चौथ्या मजल्यावरील प्लॉट नंबर ४०२ बिल्टप क्षेत्रफळ ८२.७१ चौरस मीटर.

१७ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील भवानी पेठ सोलापूर टी. पी. स्किम नंबर २, फायनल प्लॉट नं.२१४ मधील सत्येम हाईट्स या इमारती मधील तळ मजल्यावरील दुकान नंबर १२, चटई क्षेत्रफळ ४०.३३ व १३४२.७ चौरस मीटर असलेले गाळे.

१८ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील बाळे येथील जुना सव्र्हे नं. ८२/२ खुला प्लॉट

नंबर १२८, क्षेत्रफळ ७००० चौरस फूट खुली जागा.

१९ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील नवीपेठ, गोल्डफिंच पेठ, येथील म्यु. नंबर ३०, सिटी सव्र्हे नं. ८६४२ मधील क्षेत्र १६८.१ चौरस मीटर, सदर जागेतील राजधानी कॉम्प्लेक्स या नावाने बांधकाम करण्यात आलेल्या इमारती मधील तळमजल्या वरील दुकान नं. ३ ची जागा क्षेत्र १७१ चौरस फूट हा गाळा.

२० १)सुकेशिनी शेखर काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील भवानी पेठ येथील विभाग क्रमांक २२/८४ २)शेखर रेवणसिद्ध काटगांवकर

मधील टी. पी. स्किम नंबर २, फायनल प्लॉट नं.. ५४/अ , सब प्लॉट नं.३० पैकी मंत्रीचंडक नगर या नावाने ओळखले जाणारे रो हाऊस ब्लॉक नं. ए/२/ २१४, क्षेत्रफळ ९२१.५ चौरस फूट जागा, तसेच मंत्रीचंडक इ २६, क्षेत्रफळ ३००० चौरस फूट, तसेच मंत्रीचंडक रो हाऊस बी. १७, क्षेत्रफळ ७५० चौरस फूट.

२१ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर

मौजे कोंडी, ता. उत्तर सोलापूर येथील कोंडी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ३१५/२, बिनशेती प्लॉट नंबर ७, क्षेत्रफळ २७७ चौरस मीटर खुली जागा.

२२ सुकेशिनी शेखर काटगांवकर सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मंगळवार पेठ येथील घर जागा सिटी सव्र्हे

नंबर २३०४ चे एकूण क्षेत्रफळ ७७.८ चौरस मीटर जागा.

२३ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर

मौजे नेहरुनगर, सोलापूर शहर येथील जुना सव्र्हे नं. ३५६/४, नवीन सव्र्हे नंबर २४/५, पैकी मेहता रेसिडेन्सी पार्क मधील प्लॉट नंबर ३६, क्षेत्रफळ १९४.७० चौरस मीटर.

२४ सुकेशिनी शेखर काटगांवकर सोलापूर शहर येथील सिटी सव्र्हे नं.९२०५/१/२१७/१, क्षेत्रफळ ७३.२१ चौरस मीटर.

२५ नागेश रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर शहर पश्चिम मंगळवार पेठ येथील सिटी सव्र्हे नं.२५२०/१, क्षेत्रफळ

४८.५ चौरस मीटर.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४०

(ब) जंगम मालमत्ता (बँक अकाऊंट) माहिती :----

अ. क्र. खातेधारकांचे नाव

बँकेचे नाव खाते क्रमांक (१) (२)

(३)

(४) १ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर बँक ऑफ बडोदा, रेल्वेलाईन, सोलापूर १०१४०१००००४८६

शहा बेनिफिटस, मंगळवार पेठ, सोलापूर ४२००२९२

श्रीराम चिटस महा. लिम ५०३८/९९००३/१८

सोलापूर जिल्हा सहकारी बँक, सोलापूर १११३०२८४०००६७०१

सोलापूर जनता सहकारी बँक, सोलापूर ५८७०११२००००१६६४९

सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक ५०२४

स्टेट बँक ऑफ इंडीया, सोलापूर ३३८५२१४२९८५

बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१००००३४९२ २ सुकेशिनी शेखर काटगांवकर बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर ०१९९०१५२१८८१

शहा बेनिफिटस, मंगळवार पेठ, सोलापूर ४२००२९३

सोलापूर जनता सहकारी बँक ५८७००२२००००१३२८४

सोलापूर जनता सहकारी बँक ५८७०११२००००१७३००

सोलापूर जनता सहकारी बँक ००२००५१००००८९०४

सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँक ४७१९

स्टेट बँक ऑफ इंडिया ३३७५८९७८७६९

बारामती सहकारी बँक ०१६०२२१००००१९८५

बारामती सहकारी बँक २०६ /३३२

द. फेडरल बँक

१५९३०१०००५६३९० ३ रुद्रतेज स्टील ट्रेडर्स अॅक्सिस बँक , सोलापूर ९१४०२००३६४१७१४८ ४ रुद्र सेल्स

बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर ६०२०९३८४१४२ ५ रुद्र ट्रेडींग कार्पोरेशन

बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर ६०२०९३८४६१८ ६ इंद्रायणी एंटरप्रायझेस आय. एन. जी. बँक, कोटक, सोलापूर ५२८०११०११९१७ ७ रुद्रा सेल्स आय. एन. जी. बँक, कोटक, सोलापूर ५२६०११०१२२४६ ८ रुद्र ट्रेडींग कोर्पोरेशन आय. एन. जी. बँक, कोटक, सोलापूर ५२६०११०११६६५ ९ रुद्रतेज स्टिल ट्रेडर्स सोलापूर जनता सहकारी बँक ०००२२६

१० रुद्रतेज स्टिल ट्रेडर्स सोलापूर जनता सहकारी बँक ५८७००२५०२००००११ ११ यश एंटरप्रायझेस सोलापूर जनता सहकारी बँक ०००२२१७

१२ रुद्र बिल्डर्स

सोलापूर जनता सहकारी बँक ०००९३३

१३ इंद्रायणी एंटरप्रायझेस सोलापूर जनता सहकारी बँक ५८७००२५०२०३७२२५१ १४ रिद्धी सिद्धी फायनान्स सोलापूर जनता सहकारी बँक ०००२२११

१५ अोंकार एस. काटगांवकर सोलापूर जनता सहकारी बँक ५८७००२२००००१४४७० १६ यश एस. काटगांवकर सोलापूर जनता सहकारी बँक ५८७००२२००००१४४७० १७ कर्मशियल फायनान्स सोलापूर जनता सहकारी बँक ०००२३५८

१८ रुद्र सेल्स

सोलापूर जनता सहकारी बँक ५८७००२५०२०३७२२५२५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४० अ. क्र. खातेधारकांचे नाव

बँकेचे नांव खाते क्रमांक (१) (२)

(३)

(४) १९ रुद्रतेज स्टिल ट्रेडर्स द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०१३१०००००५४६.

२० विश्व गॅझेट

द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१०००००६४८ २१ इंद्रायणी एंटरप्रायझेस द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१०००००६५७ २२ उददेश कन्स्ट्रक्शन द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१०००००५८८ २३ इझी किचन

द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१०००००६३६ २४ इश्वरर्य किचन द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१०००००५४५ २५ हरिओम फायनान्स द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१०००००६०६ २६ रुद्र मशनरी

द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२२१०००००६४२ २७ काटगांवकर एस. आर. आणि द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२२१००००२६७५ एस. एस. सरवदे

२८ रुद्र सेल्स

द. बारामती सहकारी बँक, सोलापूर १६०२३१०००००६३० २९ रुद्र मोबाईल्स द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२३१०००००६३९ ३० रुद्रतेज एस. काटगांवकर द. बारामती सहकारी बँक, सोलापूर २०६ /२९६

३१ रुद्रतेज एस. काटगांवकर द. बारामती सहकारी बँक, सोलापूर २०६/३३२

३२ अोंकार एस. काटगांवकर द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ०१६०२२१००००२६६८ ३३ रुद्र ट्रेडींग कार्पोरेशन द. बारामती सहकारी बँक, सोलापूर ६०२०९३८४६०९ ३४ काटगांवकर शेखर आणि यश आणि पुजा. द. बारामती सहकारी बँक, सोलापूर १७७९

३५ इंद्रायणी एंटरप्रायझेस द. फेडरल बँक लि. १५९३०२००००१५३६ ३६ रुद्रा सेल्स

द. फेडरल बँक लि. १५९३०२००००१५५१ ३७ रुद्रा ट्रेडींग कार्पोरेशन द. फेडरल बँक लि. १५९३०२००००१५४४ (क) वाहनांची माहिती :---

अ. क्र. वाहनधारकाचे नाव

(१) (२)

वाहनाचा तपशील (३)

१ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर बजाज कंपनीची प्लॅटिना दुचाकी वाहन, त्याचा आरटीओ रजिस्ट्रेशन क्रमांक एमएच १३, ए.

एस. ६६७९ त्याचा चेसी नंबर २, DDDZZZSWM ९९९५३५).

२ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी मोटार सायकल आरटीओ रजिस्ट्रेशन क्र. एमएच १३,

सीसी. ०४१२ त्याचा चेसी क्र. MDZA५७AZ४FWL ०४८७८.

३ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी गाडी आरटीओ क्र. एमएच १३, सीसी ४१३ त्यांचा

चेसी क्र. MDZA५७AZ९FWK ०२८३३.

४ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल, आरटीओ रजिस्टेशन क्र. एमएच १३,

बीए ५११५ त्याचा चेसी क्रमांक MDLHA१०ADB९FO ९३३९ .

५ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर मारुती कंपनीची ओमीनी ई कार तिचा आरटीओ रजिस्ट्रेशन क्र. एमएच १३, एसी ६३७५,

त्याचा चेसी क्र. MA३EVB११SO११४८५१३ Ke.

६ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर टाटा कंपनीची नॅनो कार तिचा आरटीओ रजिस्ट्रेशन क्र. एमएच १३, बीएन ६३३९ त्याचा

चेसी क्र. MAT६१२२७७FKC ०४४५२.

७ शेखर रेवणसिद्ध काटगांवकर टाटा कंपनीची ए.इ.ई.सी. एक्स ही चार चाकी मालवाहतूक गाडी त्यांचा आरटीओ रजिस्ट्रेशन

क्र. एमएच १३, एएन ३२८२.

भाग चार--ब--८०----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४०

(ड) इतर मालमत्ता :---

अ. क्र. वाहनधारकाचे नाव

(१) (२)

वाहनाचा तपशील (३)

१ १. शेखर रेवणसिद्ध काटगांवकर सोलापूर जनता सहकारी बँक, शाखा उजनी कॉलनी, सोलापूर या बँकेत ७० तोळे २. सुकेशिनी शेखर काटगांवकर (७०० ग्रॅम) सोने तारण ठेवलेले आहे.

२ १. शेखर रेवणसिद्ध काटगांवकर बारामती सहकारी बँक, शाखा भवानी पेठ, सोलापूर येथे २५ तोळे (२५० ग्रॅम) सोने तारण २. सुकेशिनी शेरखर काटगांवकर ठेवलेले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

युवराज अजेटराव,

शासनाचे उप सचिव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४०

HOME DEPARTMENT

Second Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Square Mumbai 400 032, dated 21st March 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI. 0417/CR.215/Pol-12.—Whereas complaints have been received from number of depositors against M/s. Commercial, Ridhi-Sidhi, M/s. Navratna, M/s. Hariom Finance Society Ltd. (hereinafter referred to as " the said Financial Establishment ") and so also Directors of the said financial establishment complaining that they have defaulted to return the said deposits made by the depositors after maturity;

And whereas, an offence has been registered against the accuseds at Jodbhavi Peth Police Station, Solapur City vide C.R. No. 162/2016 under sections 406, 409, 420, 34 of Indian Penal Code r/w section 3 and 4 of M.P.I.D. Act, 1999 ;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishment and its Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interest of depositors ;

And whereas, the properties specified in the Scheduled appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishment and its Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishment.

Now, therefore in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and sub- section (1) of Section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishment) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as the said Act) the Government of Maharashtra hereby,—

(a) attaches the properties of the said Financial Establishment and in the name of its Directors and their relatives as specified in the Schedule; and

(b) appoints the Sub-Divisional Officer, Sub-Division Solapur, Dist. Solapur to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors ;

The Public Prosecutor in designated Court appointed under the said Act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court :—

Schedule

M/s. Commercial, Ridhi-Sidhi, M/s. Navratna, M/s. Hariom Finance Society Ltd. its Directors and their Family members and Relative the said property list as under :—

(A) Immovable property—

Sr. Name of property holder (Name Description of Property No. of Finance Company and Accused)

1 Shekhar Revansiddha Katagaonkar Mouje Haglur, Tah. North Solapur, Gat No. 19/2,

Area 1.70 Ha.R. Agriculture Land.

2 Shekhar Revansiddha Katagaonkar City Solapur Municipal Corporation Area, Old Survey No. 17, New Survey No. 10/1A/1, Area 1.13 Ha. R., Partly East side South Band , Surve No. 10/1A Partly East Agriculture land 00.60 Ha.R. 3 Shekhar Revansiddha Katagaonkar City Solapur, Tah. North Solapur, Municipal Corporation Area Surve, No.10/1A Partly, North Side Area 1.00 Ha. R. , Survey No. 10/1A/1, North-West side Agriculture Land.

भाग चार--ब--८०----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४० Sr. Name of property holder (Name Description of Property No. of Finance Company and Accused)

4 (1) Shekhar Revansiddha Katagaonkar Mouje Mulegaon, Tah. South Solapur, Gurusharan (2) Sukeshini Shekhar Katagaonkar Grah Rachna Schm, Part-II, N. A. Gat No. 84/2, Open Plot No. 176, 147, 175, Area 93.33 Sq. M. per plot.

5 Shekhar Revansiddha Katagaonkar Gurushran Grah Rachna, Part-I, Mauje Mulegaon, Tah. South Solapur, Gat No. 88/2, East Side N. A. Layout Plot No. 103, 108, 109, 110, 111, 118, 119, 120, 121, Open Plot Area 92.89 Sq. M. per plot.

6 Sukeshini Shekhar Katagaonkar Gurushran Grah Rachna, Part- I, Mauje Mulegaon, Tal. South Solapur, Gat No. 88/2, East side N. A. Layout Plot No. 112, 113, 114, 115, 116, 117, Open Plot Area 691.54 Sq.M. 7 Sukeshini Shekhar Katagaonkar Solapur Municipal Corporation Area, Jodbhavi

Peth, House No. 94/217, Area 787/73 Sq.M. 8 Shekhar Revansiddha Katagaonkar Solapur Municipal Corporation Area East , Mangalwar Peth, Shop City Survey No. 3179/1/ 1 and 3179/2/1 , New House No.103, Area 206.22 Sq.M. in Devepted House Shop No. 2, Area 179.28 Sq. Ft.

9 (1) Shekhar Revansiddha Katagaonkar Solapur Municipal Corporation Area, Bhavani (2) Nagesh Revansiddha Katagaonkar Peth , T. P. Scheme No. 2 , House No. 6 and City Survey No. 208A/3, Area 15.50, 27.50, 19.40, 19.40, 129 Sq.M., Total 5 Rooms.

10 (1) Shekhar Revansiddha Katagaonkar Solapur Municipal Corporation Area, Bhavani (2) Nagesh Revansiddha Katagaonkar Peth, T. P. Scheme No.2, House No.6 and City (3) Sukeshini Shekhar Katagaonkar Survey No.208/A/9, Area 26.60, 27.50, 129 Sq.M. 11 Shekhar Revansiddha Katagaonkar Mouje Keshegaon, Tah. Tuljapur Dist. Osmanabad Gat No. 58, Area 10.25 Ha.R. Partly 1.20 Ha.R. Agriculture Land.

12 Shekhar Revansiddha Katagaonkar Mouje Keshegaon Tah. Tuljapur, Dist. Osmanabad, Gat No. 58, Area 10.25 Ha.R., Partly 1.21 Ha.R. Agriculture Land.

13 Shekhar Revansiddha Katagaonkar Akkalkot, Tah. Akkalkot Nagar Parishad, City

Survey No. 1798/5, Area 67.50 Sq.M. Plot.

14 Sukeshini Shekhar Katagaonkar Mouje Aaherwadi Tah. North Solapur, Gat

No. 552/A/2, area 2.2 Ha.R. Agriculture Land.

15 (1) Shekhar Revansiddha Katagaonkar Solapur Municipal Corporation Area, Bhavani (2) Nagesh Revansiddha Katagaonkar Peth, T. P. No. 2, Final Plot No. 176, Sub Plot (3) Sukeshini Shekhar Katagaonkar No. 24 and 25 House, Area 111.6 Sq.M. and 9.29

Sq.M. Construction of 1010 two rooms 16 Sukeshini Shekhar Katgaonkar Solapur Municipal Corporation Area, Survey No.153/1, Plot No.128, Area 498/7 Sq.M., Vijayraj Residency, 4th Floor, Plot No. 402 , Built Area 82.71 Sq.M.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४०

Sr. Name of property holder (Name Description of Property No. of Finance Company and Accused)

17 Shekhar Revansiddha Katagaonkar Solapur Municipal Corporation Area, Bhavani Peth, Solapur T. P. No.2, Final Plot No.214, Sattyam Hiats, Shop No.12, Area 1342.7 Sq.M. 18 Shekhar Revansiddha Katagaonkar Solapur Municipal Corporation Area, Mouje Bale Tah. North Solapur, Old Survey No.82/2, Open Plot No. 128, Area 7000 Sq. Ft.

19 Sukeshini Shekhar Katagaonkar Solapur Muncipal Corporation area, Navi peth, Goldflich peth, City Survey No. 8642 , area 168.1 Sq.M. ( Rajdhani Complex , Shop No. 3, area 171 Sq. ft.).

20 Sukeshini Shekhar Katgaonkar and Solapur Municipal Corporation Area, Bhavani Shekhar Revansiddha Katgaonkar Peth, 22/84 , T.P. No.2, Final Plot No.54/A, Sub Plot No. 30, (Mantri Chandak Row House Block No. A/2/2014, Area 921.5 Sq.Ft. and Mantri Chandak E 26, Area 3000 Sq. Ft. , and Row House B. 17, Area 750 Sq. Ft.

21 Shekhar Revansiddha Katagaonkar Mouje Kondi, Tah. North Solapur, Gat No. 315/2,

N. A. Plot No.7 , Area 277 Sq. M. 22. Sukeshini Shekhar Katagaonkar Solapur Municipal Corporation Area, West Mangalwar Peth House, City Survey No. 2304, Area 77.8 Sq.M.

23 Shekhar Revansiddha Katagaonkar City Solapur, Neharunagar, Old Survey No. 356/ 4, New Survey No. 24/5, Mehata Residence Park, Plot No. 36, Area 194.70 Sq.M. 24 Sukeshini Shekhar Katgaonkar City Survey No. 9205/1/217/1, Area 73.21. (Sukehini Govind Sarvade)

25 Nagesh Ravansiddha Katagaonkar City Survey No. 2520/1, Area, 48.5, West

Mangalwar Peth, Solapur.

(B) Movable Property (Bank Accounts):—

Sr. Name of the Account No. Holder (Accused / Name of Bank Account No. Finance Institute)

1 Shekhar Revansiddha Bank of Badoda, Railway Line, Solapur 10140100004086 Katagaonkar

Shaha Benefits, Mangalwar, peth, Solapur 4200292

Shriram Chits Maha. Ltd. 5038/99003/18

Solapur Dist. Co-op Bank 111302840006701

Solapur Dist. Co-op Bank 5870112000016649

Solapur Sidheshwar Co-op Bank 5024

State Bank of India, Solapur 33852142985

Baramati Co-op. Bank. 016023100003492१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४० Sr. Name of the Account No. Holder (Accused / Name of Bank Account No. Finance institute)

2 Sukeshini Shekhar Bank of Maharashtra 019901521881 Katgaonkar Shaha Benefits, Mangalwar peth, Solapur 4200293

Solapur Janta Co-op. Bank 5870022000013284

Solapur Janta Co-op. Bank 5870112000017300

Solapur Janta Co-op. Bank 002005100008904

Solapur Siddheshwar Co-op Bank 4719

State Bank of India 33758978769

Baramati Co-op. Bank 016022100001985

Baramati Co-op. Bank 206/332

The Fedaral Bank 15930100056390 3 Rudratej Steel Traders Axis Bank

914020036417148 4 Rudra Sales Bank of Maharashtra 60209384142 5 Rudra Trading Bank of Maharashtra 60209384618 Corporation

6 Indrayani Enterprises I.N. G. Bank , Kotk 528011011917 7 Rudra Sales I.N. G. Bank , Kotk 526011012246 8 Rudra Treding I.N. G. Bank , Kotk 526011011665 Corporation.

9 Rudratej Steel Traders Solapur Janta Co-op. Bank 000226 10 Rudratej Steel Traders Solapur Janta Co-op. Bank 587002502000011 11 Yash Enterprises Solapur Janta Co-op. Bank 0002217 12 Rudra Bildars Solapur Janta Co-op. Bank 000933 13 Indrayani Enterprises Solapur Janta Co-op. Bank 5870025020372251 14 Riddhi Siddhi Finance Solapur Janta Co-op. Bank 0002211 15 Onkar S . Katgaonkar Solapur Janta Co-op. Bank 5870022000014470 16 Yash Katgaonkar Solapur Janta Co-op. Bank 5870022000014470 17 Commercial Finance Solapur Janta Co-op. Bank 0002358 18 Rudra Sales Solapur Janta Co-op. Bank 5870025020372252 19 Rudratej Steel Traders The Baramati Co.op. Bank 016013100000546 20 Vishav Gazet The Baramati Co.op. Bank 016023100000648 21 Indrayani Enterprises The Baramati Co.op. Bank 016023100000657 22 Uddesh Constructions The Baramati Co.op. Bank 016023100000588 23 Eazy Kitchen The Baramati Co.op. Bank 016023100000636 24 Ishwary Kitchen The Baramati Co.op. Bank 016023100000545 25 Hariom Finance The Baramati Co.op. Bank 016023100000606११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४० Sr. Name of the Account No. Holder (Accused / Name of Bank Account No Finance institute)

26 Rudra Machinary The Baramati Co.op. Bank 016022100000642 27 Katgaonkar S. R. and The Baramati Co-op. Bank 016022100002675 S. S. Sarvade

28 Rudra Sales The Baramati Co-op. Bank 016023100000630 29 Rudra Mobiles The Baramati Co-op. Bank 016023100000639 30 Rudratej S. Katgaonkar The Baramati Co-op. Bank 206/296 31 Rudratej S. Katgaonkar The Baramati Co-op. Bank 206/332 32 Onkar S Katgaonkar The Baramati Co-op. Bank 016022100002668 33 Rudra Trading The Baramati Co-op. Bank 60209384609 Corporation.

34 Katgaonkar Shekhar and The Baramati Co-op. Bank 1779

Yash and Puja.

35 Indrayani Enterprises The Federal Bank Ltd. 15930200001536 36 Rudra Sales The Federal Bank Ltd. 15930200001551 37 Rudra Trading The Federal Bank Ltd. 15930200001544 Corporation.

(C) Vehicles Information :-

Sr.No. Owner of Vehicle Details of Vehicle

1 Shekhar Revansiddha Katagaonkar Two Wheeler, Bajaj Platina, R.T.O. Reg. No. M.H.13,

A. S. 6679, Chasis No. 2, DDDZZZSWM999535.

2 Shekhar Revansiddha Katagaonkar Two Wheeler, R.T.O. Reg.No. M.H.13, C. C. 0412,

Chasis No. MDZA57AZ4FWL04878.

3 Shekhar Revansiddha Katagaonkar Two Wheeler, Bajaj Discover, R.T.O. Reg.No.M.H.13,

C. C. 0413, Chasis No. MDZA57AZ9FWK02833.

4 Shekhar Revansiddha Katagaonkar Two Wheeler, Hero Honda Splendar, R.T.O. Reg.No.

M.H.13, B. A. 5115, Chasis No.

MDLHA10ADB9F09339.

5 Shekhar Revansiddha Katagaonkar Maruti Omni, E Car, R.T.O. Reg.No. M.H.13, A. C.

6375, Chasis No. MA3EVB11SO1148513K9.

6 Shekhar Revansiddha Katagaonkar TATA Company Nano Car, R.T.O. Reg.No. M.H.13,

B. N. 6339, Chasis No. MAT612277FKC04452.

7 Shekhar Revansiddha Katagaonkar TATA Company A.C.E. X. Four Wheeler, Goods

Transport Vehicle, R.T.O. Reg.No.M.H.13,

A. N. 3282.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २२, २०१८/चैत्र १, शके १९४०

(D) Other Properties :---

Sr.No. Name of the property holder Details of property

1 (1) Shekhar Revansiddha Katagaonkar Solapur Janta Co-op. Bank, Branch Ujani Colony, (2) Sukeshini Shekhar Katgaonkar Solapur, 700 Gram Gold.

2 (1) Shekhar Revansiddha Katagaonkar Baramati Co-op. Bank, Branch Bhavani Peth, (2) Sukeshini Shekhar Katgaonkar Solapur 250 Gram Gold.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YUVRAJ AJETRAO,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.