RNI No. MAHBIL / 13 / 2 / 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - १५ ]
[ पृष्ठ १
गुरुवार , मार्च २२ , २०१८ / चैत्र १ , शके १ ९ ४०
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३ /कावि-३०३/२०१८ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ, पोट- कलम (४) च्या तरतुदीनुसार भुसावळ नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मी, किशोरराजे निंबाळकर , जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे खालील परिशिष्टात दर्शविलेले उमेदवार नगरपरिषद , भुसावळचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
श्रीमती मकासरे लक्ष्मी रमेश
भुसावळ
किशोरराजे निंबाळकर ,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, २० मार्च २०१८ .
वि(एच) ९ १५
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.