Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly (22-28 March 2018)

Published 22 March 2018

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९ १ RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ४, अंक १२] गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९ [पृष्ठे ३८, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

१४

शुक्रवार जानेवारी १५, २०१६/पौष २५, शके १९३७

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १५ जानेवारी २०१६

नोटीस

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी -२०१३/४३२/उद्योग-१४.---- ज्याअर्थी, अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी २१९४१/(१२९६)/उ-१२, दिनांक ६ जानेवारी १९९६ व शुद्धीपत्रक क्र. आयडीसी-२१९७/१६०८/उ-१२, दिनांक २७ ऑक्टोबर १९९७ महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन) चे कलम सहा दिनांक ७ जानेवारी १९९६ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे उक्त अनुसूचित नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्यौगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा भूसंपादन अधिकारी, औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद यांनी उक्त अधिनियमातील कलम ३२ च्या पोट-कलम १ नुसार, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस क्रमांक १९९६/भूसंपादन/सीआर-४, दिनांक १० नोव्हेंबर १९९७, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग-१, औरंगाबाद विभाग, पृष्ठ क्र. १४५३-१४५६, दिनांक ४ डिसेंबर १९९७ ला प्रसिद्ध करून उक्त औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे आणि उक्त कलम ३२ च्या पोट-कलम ४ नुसार उक्त नोटीसेत नमूद केलेले क्षेत्र सर्वभार मुक्त होऊन राज्य शासनाच्या ठायी निहित झाले आहेे ;

आणि ज्याअर्थी, या सोबत जोडलेल्या अनुसूचितील जमिनीचा (यापुढे जिचा उल्लेख "उक्त जमीन" असा करण्यात येईल) ताबा राज्य शासन किंवा त्याच्यावतीने घेण्यात आलेला नाहीे ; आणि उक्त जमीन उक्त कायद्याच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही असे राज्य शासनाचे मत झाले आहे.

भाग चार--ब--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९ त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३२ च्या पोट-कलम (४) मधील परंतुक व इतर अधिकारांचा वापर करून राज्य शासन ही सूचना प्रसिद्ध करीत आहे व उक्त जमीन संपादनातून काढून घेत आहे आणि असे घोषित करीत आहे की, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर कलम ३२ च्या पोट-कलम (१) नुसार नोटीस प्रसिद्ध होण्याच्या लगतपूर्वी उक्त जमीन जिच्याकडे निहित होती त्या व्यक्तीकडे ती त्यावेळी अस्तित्वात असतील असे भारांना अधीन राहून पूर्वलक्षी प्रभावासह पुर्ननिहित होईल.

अनुसूची

मौेजे--शेंद्राबन, तालुका--औरंगाबाद, जिल्हा औरंगाबाद

अ. क्र

सर्वे नंबर

(१)

(२)

क्षेत्र (हे. आर) (३)

१ ५८

१.१६ ०.४० २.०२

एकूण . . ३.५८

चतु:सीमा :---

उत्तरेस--मौजे शेंद्राबन गट नं. ५५.

दक्षिणेस--मौजे शेंद्राबन गट नं. ५८ पैकी

पूर्वेस--मौजे शेंद्राबन गट नं. ५५.

पश्चिमेस--मौजे शेंद्राबन गट नं. ५४.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

वै. भू. लटके, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th January 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC. 2013/(432)/IND-14.— Whereas, by Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. IDC. 21941/(1296)/IND-12, dated the 6th January 1996 and Corrigendum No. IDC. 2197/1608/IND-12, dated the 27th October 1997, issued under sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as " the said Act"), the Government of Maharashtra has appointed the 7th January 1996, to be the dates from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in the areas mentioned in the Schedule appended to the said notification and declared the said area as an industrial area under clause (g) of section 2 of the said Act ;

And whereas, as per the provisions of the said Act, the Sub Divisional Officer (Revenue) and Land Acquisition Officer, Aurangabad, District Aurangabad has, by issuing Notice No. 1996/LQN/ CR/4, dated the 10th November 1997, published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part I, Aurangabad Division, dated 4th December 1997, on pages 1456-1458, under sub-section (1) of section 32 of the said Act, initiated the process for the acquisition of lands in the said industrial area, and as such, the lands mentioned in the said notice have vested absolutely in the State Government free from all encumbrances under sub-section (4) of said section 32 ;

And whereas, the actual possession of the land mentioned in the Schedule appended hereto (thereinafter referred to as "the said land") was not taken by or on behalf of the State Government and it has appeared to the State Government that the said land is no more required for the purposes of the said Act ;

And whereas, the Government of Maharashtra has, vide the Government Notice Industries, Energy and Labour Department, No. IDC. 2013/(432)/IND-14, dated the 15th January 2016, under proviso to sub-section (4) of the said Section 32, issued the notice and withdrawn the said lands from acquisition and on the publication of the said notice in the Maharashtra Government Gazette, the said land have been re-vested with restrospective effect in the persons in whom it were vesting immediatly before the publication of the notice under sub-section (1) of the said section 32, subject to such encumbrances, if any, as may be subsisting at that time ;

And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that, the said lands situated in the said industrial areas is not required for the purpose of development as an industrial area ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by the first proviso to sub-section (3) of section 1 and clause (g) of section 2 of the said Act, the Government of Maharashtra hereby, with effect from the 16th January 2016, declares that the provisions of Chapter VI of the said Act shall cease to be in force in the said lands and the said land shall not be the part of the said industrial area so declared, except as respects things done or omitted to be done before that date.

भाग चार--ब--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

Schedule

Village : Shendraban, Taluka : Aurangabad, District : Auragabad

Serial No. Survey No. Area (HR.) (1)

(2)

(3)

1 58

1.16 0.40 2.02

Total . . 3.58

Boundries :–

On the North by : Village Shendraban Gut No. 55.

On the South by : Village Shendraban Gut No. 58 part.

On the East by : Village Shendraban Gut No. 55.

On the West by : Village Shendraban Gut No. 54.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V. B. LATKE, Deputy Secretary to Government.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

१५

सोमवार जानेवारी १८, २०१६/पौष २८, शके १९३७

उच्च व तंत्रशिक्षण विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक १८ जानेवारी २०१६ अधिसूचना

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.

क्रमांक संकीर्ण. २०१४/प्र.क्र.६७-१४/आस्था-२.---महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. ३१)च्या कलम ३ मधील पोट-कलम (१) अन्वये प्राप्त होणाया अधिकाराचा वापर करून उच्च व तंत्रशिक्षण विभाग याव्दारे पात्र व्यक्तींना द्यावयाच्या लोकसेवा, अशा लोकसेवाकरिता लागणारी करारनिविष्ट कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील प्राधिकारी आणि व्दितीय अपील अधिकारी सोबतच्या अनुसूचीत निर्िवदिष्ट केल्याप्रमाणे या अध्यादेशाकरिता याव्दारे अधिसूचित करीत आहे.

अनुसूची

अ.क्र. कार्यालयाचे लोकसेवेचा लोकसेवा पदनिर्देशित प्रथम अपील व्दितीय अपील नाव तपशील पुरविण्यासाठी विहित अधिकारी अधिकारी अधिकारी

केलेली कालमर्यादा

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) १ विद्यापीठे परीक्षेत मिळालेल्या १५ दिवस सहाय्यक कुलसचिव उप कुलसचिव परीक्षा नियंत्रक गुणांची पुर्नमोजणी

(पुर्नमुल्यांकन व (पुर्नमुल्यांकन व झेरॉक्स) झेरॉक्स)*

२ विद्यापीठे दुय्यम गुणपत्रिका/ १५ दिवस सहाय्यक कुलसचिव उप कुलसचिव परीक्षा नियंत्रक तात्पुरती गुणपत्रिका (गुण व प्रमाणपत्रे) (गुण व प्रमाणपत्रे)*

३ विद्यापीठे दुय्यम पदवी १५ दिवस सहाय्यक कुलसचिव उप कुलसचिव परीक्षा नियंत्रक प्रमाणपत्र वाटप

(गुण व प्रमाणपत्रे) (गुण व प्रमाणपत्रे)*

४ विद्यापीठे कागदपत्रे तपासणी ३० दिवस सहाय्यक कुलसचिव उप कुलसचिव परीक्षा नियंत्रक

(गुण व प्रमाणपत्रे) (गुण व प्रमाणपत्रे)*

५ विद्यापीठे मायग्रेशन ३० दिवस सहाय्यक कुलसचिव/ उप कुलसचिव परीक्षा नियंत्रक इलिजिबिलिटी कार्यालय अधिक्षक

प्रमाणपत्र

*सोबत यादीप्रमाणे.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) ६ तंत्रशिक्षण CET- परीक्षेचे ३० दिवस (निकाल कार्यपद्धती प्रभारी सहसंचालक, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय गुणपत्रक जाहीर झाल्यानंतर) व्यवस्थापक तंत्रशिक्षण संचालनालय, संचालनालय,

महापालिका मार्ग, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्र. १९६७, पत्र पेटी क्र.१९६७, मुंबई-४०० ००१, मुंबई-४०० ००१, दूरध्वनी क्र. दूरध्वनी क्र. ३०२३३४२२, २२६२१७२६,

E-mail- E-mail-

spyavalkar@ director@

dtemaharashtra. dtemaharashtra.

gov.in gov.in ७ तंत्रशिक्षण दुय्यम गुणपत्रक १५ दिवस कार्यपद्धती प्रभारी सहसंचालक, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

व्यवस्थापक तंत्रशिक्षण संचालनालय, संचालनालय,

महापालिका मार्ग, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्र.१९६७, पत्र पेटी क्र.१९६७, मुंबई-४०० ००१, मुंबई-४०० ००१, दूरध्वनी क्र. दूरध्वनी क्र. ३०२३३४२२, २२६२१७२६,

E-mail- E-mail-

spyavalkar@ director@

dtemaharashtra. dtemaharashtra.

gov.in gov.in ८ महाराष्ट्र दुय्यम गुणपत्रिका/ १५ दिवस प्रणाली विश्लेषक उपसचिव (तां), सचिव, म.रा.

तंत्रशिक्षण प्रमाणपत्र

(निकाल विभाग) (निकाल विभाग) तंत्रशिक्षण मंडळ, ४९ परीक्षा मंडळ (Duplicate म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, खेरवाडी, अलियावर Marksheet/ ४९ खेरवाडी, अलियावर ४९ खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, बांद्रे (पूर्व), Certificate) जंग मार्ग, बांद्रे (पूर्व), जंग मार्ग, बांद्रे (पूर्व), मंुबई ४०० ०५१

मुंबई ४०० ०५१ मंुबई ४०० ०५१ दूरध्वनी क्र.

दूरध्वनी क्र. २६४७१२५५/ २६४७१२५५/ २६४७८५३१/ २६४७८५३१/ २६४७८७९५ २६४७८७९५ E-mail-

E-mail- secretary@

smsshashidhara msbte.com

@msbte.com

९ महाराष्ट्र ट्रान्सक्रीप्ट २१ दिवस प्रणाली विश्लेषक उपसचिव (तां), सचिव, म.रा.

तंत्रशिक्षण (Transcript) (अभ्यासक्रम विभाग) (अभ्यासक्रम विभाग) तंत्रशिक्षण मंडळ, परीक्षा मंडळ

म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, ४९ खेरवाडी, ४९ खेरवाडी, अलियावर ४९ खेरवाडी अलियावर अलियावर जंग मार्ग,

जंग मार्ग, बांद्रे (पूर्व), जंग मार्ग,बांद्रे, (पूर्व), बांद्रे (पूर्व),

मुबई ४०० ०५१ मुबई ४०० ०५१ मुबई ४०० ०५१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९ (१) (२) (३) (४) (५) (६) (७)

दूरध्वनी क्र. दूरध्वनी क्र. २६४७१२५५/ २६४७१२५५/ २६४७८५३१/ २६४७८५३१/ २६४७८७९५ २६४७८७९५

E-mail- E-mail-

rkdhaudhari@ secretary@

msbte.com msbte.com १० महाराष्ट्र मायग्रेशन प्रमाणपत्र २१ दिवस प्रणाली विश्लेषक उप सचिव (तां), सचिव, म.रा.

परीक्षा मंडळ Certificate)

तंत्रशिक्षण (Migration (अभ्यासक्रम विभाग) (अभ्यासक्रम विभाग) तंत्रशिक्षण मंडळ, ४९ म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, खेरवाडी, अलियावर ४९ खेरवाडी, ४९ खेरवाडी, जंग मार्ग, बांद्रे (पूर्व),

अलियावर जंग मार्ग, अलियावर जंग मार्ग, मंुबई ४०० ०५१

बांद्रे (पूर्व), बांद्रे (पूर्व), दूरध्वनी क्र. मंुबई ४०० ०५१ मंुबई ४०० ०५१ २६४७१२५५/ दूरध्वनी क्र. २६४७८५३१/ २६४७१२५५/ २६४७८७९५ २६४७८५३१/ E-mail- २६४७८७९५ secretary@

E-mail- msbte.com

rkdhaudhari@

msbte.com८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

मुंबई विद्यापीठ, मुंबई

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी ३० दिवस द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (१) (२)

(३)

(४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

(गुण पत्रिका/छायाप्रत/पुर्नमुल्याकंन) ०२२-२६५२६२८५

०२२-२६५४३३९९ [email protected]

[email protected]

२ दुय्यम गुणपत्रिका/ उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक प्रमाणपत्र (गुण पत्रिका/छायाप्रत/पुर्नमुल्याकंन) ०२२-२६५२६२८५

०२२-२६५४३३९९ [email protected]

[email protected]

३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

(गुण पत्रिका/छायाप्रत/पुर्नमुल्याकंन) ०२२-२६५२६२८५

०२२-२६५४३३९९ [email protected]

[email protected]

४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

(गुण पत्रिका/छायाप्रत/पुर्नमुल्याकंन) ०२२-२६५२६२८५

०२२-२६५४३३९९ [email protected]

[email protected]

५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र (गुण पत्रिका/छायाप्रत/पुर्नमुल्याकंन) ०२२-२६५२६२८५

[email protected]९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (३)

(१) (२)

३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव/परीक्षा विभाग

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

दु.क्र.०२०-२५६०१२०९ दु.क्र.०२०-२५६९१३४१

pramodbhadakwade@pun. [email protected]

unipune.ac.in

२ दुय्यम गुणपत्रिका/ उप कुलसचिव/परीक्षा विभाग

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग प्रमाणपत्र

दु.क्र.०२०-२५६०१२०७ दु.क्र.०२०-२५६९१३४१

[email protected] [email protected]

[email protected].

३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव/परीक्षा विभाग परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

दु.क्र.०२०-२५६०१२०७ दु.क्र.०२०-२५६९१३४१

[email protected] [email protected]

[email protected]

४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव/परीक्षा विभाग परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

दु.क्र.०२०-२५६०१२०७ दु.क्र.०२०-२५६९१३४१

[email protected] [email protected]

[email protected].

५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव/प्रवजन विभाग

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग समकक्षता प्रमाणपत्र दु.क्र.०२०-२५६०१२७२ दु.क्र.०२०-२५६९१३४१

[email protected] [email protected] भाग चार--ब--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (३)

(१) (२)

३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०२३१-२६०९२९७ ०२३१-२६०९०६८

[email protected] [email protected]

[email protected]

२ दुय्यम गुणपत्रिका/ उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक प्रमाणपत्र ०२३१-२६०९१०४ ०२३१-२६०९०६८

[email protected] [email protected]

[email protected]

३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०२३१-२६०९१०१ ०२३१-२६०९०६८

[email protected] [email protected]

[email protected]

४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०२३१-२६०९१०४ ०२३१-२६०९०६८

[email protected] [email protected]

[email protected]

५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र ०२३१-२६०९१०४ ०२३१-२६०९०६८

[email protected] [email protected]

[email protected]

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्यार्ंना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी

(१) (२)

३० दिवस (३)

द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव/परीक्षा विभाग परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

दू.क्र.२६६११५२४ दू.क्र.२६६१५१५९

[email protected] [email protected] २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उप कुलसचिव/परीक्षा विभाग

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

दू.क्र.२६६११५२४ दू.क्र.२६६१५१५९

[email protected] [email protected] ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव/परीक्षा विभाग

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

दू.क्र.२६६११५२४ दू.क्र.२६६१५१५९

[email protected] [email protected] ४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव/परीक्षा विभाग

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

दू.क्र.२६६११५२४ दू.क्र.२६६१५१५९

[email protected] [email protected] ५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव/परीक्षा विभाग परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग समकक्षता प्रमाणपत्र दू.क्र.२६६११५२४ दू.क्र.२६६१५१५९

[email protected] [email protected] भाग चार--ब--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्यार्ंना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी

(१) (२)

३० दिवस (३)

द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५ दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५

[email protected] [email protected] २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५ दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५

[email protected] [email protected] ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५ दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५

[email protected] [email protected] ४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५ दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५

[email protected] [email protected] ५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५ दूरध्वनी क्र. ०२१७-२७४४७६५

[email protected] [email protected]१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्यार्ंना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय प्राधिकारी (१) (२)

(३)

द्वितीय अपिलीय प्राधिकारी (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०२४०-२४९३१६५ ०२४०-२४०३२०१

[email protected] [email protected] २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०२४०-२४९३१६५ ०२४०-२४०३२०१

[email protected] [email protected] ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०२४०-२४९३१६५ ०२४०-२४०३२०१

[email protected] [email protected] ४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०२४०-२४९३१६५ ०२४०-२४०३२०१

[email protected] [email protected] ५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र ०२४०-२४०३११५ ०२४०-२४०३२०१

[email protected] [email protected]१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणोरे, जि. रायगड

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय प्राधिकारी (१) (२)

(३)

द्वितीय अपिलीय प्राधिकारी (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

०२१४०-२७५१४२ ०२१४०-२७५०३९ २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

०२१४०-२७५१४२ ०२१४०-२७५०३९ ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

०२१४०-२७५१४२ ०२१४०-२७५०३९ ४ दस्तऐवज पडताळणी कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

०२१४०-२७५१४२ ०२१४०-२७५०३९ ५ प्रवजन प्रमाणपत्र कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र [email protected] [email protected] ०२१४०-२७५१४२ ०२१४०-२७५०३९१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी

(१) (२)

३० दिवस (३)

द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दु. क्र. ०७१३२-२१६५९१ दु. क्र. ०७१३२-२२३३२०

[email protected] [email protected] २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दु. क्र. ०७१३२-२१६५९१ दु. क्र. ०७१३२-२२३३२०

[email protected] [email protected] ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दु. क्र. ०७१३२-२१६५९१ दु. क्र. ०७१३२-२२३३२०

[email protected] [email protected] ४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

दु. क्र. ०७१३२-२१६५९१ दु. क्र. ०७१३२-२२३३२०

[email protected] [email protected] ५ प्रवजन प्रमाणपत्र

उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र दु. क्र. ०७१३२-२१६५९१ दु. क्र. ०७१३२-२२३३२०

[email protected] [email protected]१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय प्राधिकारी (१) (२)

(३)

द्वितीय अपिलीय प्राधिकारी (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०७११-२५५७४७ ०७१२-२२४८०९४

[email protected] [email protected] २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०७११-२५५७४७ ०७१२-२२४८०९४

[email protected] [email protected] ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०७११-२५५७४७ ०७१२-२२४८०९४

[email protected] [email protected] ४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

०७११-२५५७४७ ०७१२-२२४८०९४

[email protected] [email protected] ५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र ०७११-२५५७४७ ०७१२-२२४८०९४

[email protected] [email protected]१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्र्याना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय प्राधिकारी द्वितीय अपिलीय प्राधिकारी (३)

(१) (२)

(४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

०२५७-२२५७३०५ ०२५७-२२५७३०२ २ दुय्यम गुणपत्रिका/ उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected] प्रमाणपत्र

०२५७-२२५७३०५ ०२५७-२२५७३०२ ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

०२५७-२२५७३०५ ०२५७-२२५७३०२ ४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

०२५७-२२५७३०५ ०२५७-२२५७३०२ ५ प्रवजन प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र [email protected] [email protected]

०२५७-२२५७३०५ ०२५७-२२५७३०२ भाग चार--ब--३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्यार्ंना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी

(१) (२)

३० दिवस (३)

द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

(पोस्ट परीक्षा) [email protected]

[email protected] दुरध्वनी क्र.

मो. नं- ९८२२७१५३१२ ०२१७-२०५३६७४/६५८२५ २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

(पोस्ट परीक्षा) [email protected]

[email protected] दुरध्वनी क्र.

मो. नं. ९८२२७१५३१२ ०२१७-२०५३६७४/६५८२५ ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

(पूर्व परीक्षा) [email protected]

[email protected] दुरध्वनी क्र.

मो. नं- ९४०५९०७०७७ ०२१७-२०५३६७४/६५८२५ ४ दस्तऐवज पडताळणी उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग

(पूर्व परीक्षा) [email protected]

[email protected] दुरध्वनी क्र.

मो. नं- ९४०५९०७०७७ ०२१७-२०५३६७४/६५८२५ ५ प्रवजन प्रमाणपत्र उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक/परीक्षा विभाग समकक्षता प्रमाणपत्र (पूर्व परीक्षा) [email protected]

[email protected] दुरध्वनी क्र.

मो. नं- ९४०५९०७०७७ ०२१७-२०५३६७४/६५८२५१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्यार्र्ंना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी

(१) (२)

३० दिवस (३)

द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

दु.क्र.०७२१-२६६०९५४ दु.क्र.०७२१-२५५१६३३

विस्तार क्र. २५२ २ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

दु.क्र.०७२१-२६६०९५४ दु.क्र.०७२१-२५५१६३३ ३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उपकुलसचिव

विस्तार क्र. २५२ परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

दु.क्र.०७२१-२६६०९५४ दु.क्र.०७२१-२५५१६३३

विस्तार क्र. २५२ ४ दस्तऐवज पडताळणी उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक

[email protected] [email protected]

दु.क्र.०७२१-२६६०९५४ दु.क्र.०७२१-२५५१६३३

विस्तार क्र. २५२ ५ प्रवजन प्रमाणपत्र उपकुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र [email protected] [email protected]

दु.क्र.०७२१-२६६०९५४ दु.क्र.०७२१-२५५१६३३

विस्तार क्र. २५२ भाग चार--ब--३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

अ.क्र. विवरण (१) (२)

प्रथम अपिलीय अधिकारी

(३)

द्वितीय अपिलीय अधिकारी (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उपकुलसचिव,

परीक्षा नियंत्रक

परीक्षा विभाग दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ [email protected]

[email protected]

२ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उपकुलसचिव,

परीक्षा नियंत्रक

परीक्षा विभाग दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ [email protected]

[email protected]

३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उपकुलसचिव,

परीक्षा नियंत्रक

परीक्षा विभाग दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ [email protected]

[email protected]

४ दस्ताऐवज पडताळणी उपकुलसचिव,

परीक्षा नियंत्रक

परीक्षा विभाग दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ [email protected]

[email protected]

५ प्रवजन प्रमाणपत्र उपकुलसचिव,

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र

परीक्षा विभाग दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ दूरध्वनी क्र. ०२४६२-२२९२९४ [email protected]

[email protected]

२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

लोकसेवा हक्क अध्यादेशांतर्गत विद्याथ्यार्ंना पुरविण्यात येणाया सेवांची यादी

अ.क्र. लोकसेवा तपशील प्रथम अपिलीय अधिकारी

(१) (२)

३० दिवस (३)

द्वितीय अपिलीय अधिकारी ३० दिवस (४)

१ गुणपडताळणी/पुनर्बेरीज उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

mhaskekb@ycmou. [email protected]

Digitaluniversity.ac ०२५३-२२३१४७९

०२५३-२२३००५८

२ दुय्यम गुणपत्रिका/प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

mhaskekb@ycmou. [email protected]

Digitaluniversity.ac ०२५३-२२३१४७९

०२५३-२२३००५८

३ दुय्यम पदवी प्रमाणपत्र उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

mhaskekb@ycmou. [email protected]

Digitaluniversity.ac ०२५३-२२३१४७९

०२५३-२२३००५८

४ दस्तऐवज पडताळणी उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक

mhaskekb@ycmou. [email protected]

Digitaluniversity.ac ०२५३-२२३१४७९

०२५३-२२३००५८

५ प्रवजन प्रमाणपत्र

उप कुलसचिव

परीक्षा नियंत्रक समकक्षता प्रमाणपत्र mhaskekb@ycmou. [email protected]

Digitaluniversity.ac ०२५३-२२३१४७९

०२५३-२२३००५८

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. संजय चहांदे, शासनाचे प्रधान सचिव.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Kama Marg,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th January 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.

No.Misc-2015/C.R. 67-14/Aastha-2.-In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Higher and Technical Education Department, hereby notifies the public services to be rendered to the eligible persons, along with the stipulated time limit for providing such Public Services, the Designed Officers, First Appellate Authorities and Second Appellate Authorities, as specified in the Schedule appended herewith, for the purposes of the said Act.

Schedule

Sr. Name of Name of Time limit Designated First Second No. Office Public for providing Officer Appellate Appellate Service service Authority Authority

(working

days)

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) 1 Universities Re-totaling 15 days Assistant Deputy Controller of Marks Registrar Registrar of secured in the Revaluation Revaluation Examinations Examination and Photocopy and Photocopy 2 Universities Duplicate 15 days Assistant Deputy Controller Marks Card / Registrar Registrar of Provisional Marks and Marks and Examinations Marks Card Certificates Certificates

3 Universities Duplicate 15 days Assistant Deputy Controller Degree Registrar Registrar of Certificate Marks and Marks and Examinations

Certificates Certificates

4 Universities Document 30 days Assistant Deputy Controller Verification Registrar Registrar of

Marks and Marks and Examinations

Certificates Certificates

5 Universities Migration/ 30 days Assistant Deputy Controller Eligibility Registrar/ Office Registrar of Certificate Superintendent Examinations२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९ (1) (2) (3) (4) (5) (6) (7) 6 Directorate Score Card of 30 Days System Incharge, Director, of Technical CET after Result Manager Joint Technical Education Declaration Director, Education,

MSBTE,49, Mahapalica

Khervadi Marg,

Aliyawar Mumbai-

Jang 400 001,

Marg, Tel.

Bandra (E.), 22621726.

Mumbai- E-mail-

400 051 director@

Ph.30233422, dtemaharshtra

E-mail .gov.in

spyavalkar@

dtemaharash-

tra.gov.in

7 Directorate Duplicate 15 days System Incharge Director, of Technical Copy of Manager Joint Technical Education Mark Card/ Director, Education, Score Card MSBTE, Mahapalica

49, Khervadi Marg,

Aliyawar Mumbai-

Jang Marg, 400 001,

Bandra (E.), Tel.

Mumbai- 22621726

400 051 E-mail-

Ph.30233422, director@dte

E-mail maharashtra

spyavalkar@ .gov.in

dtemaharash-

tra.gov.in

8 Maharashtra Duplicate Copy 15 days System Deputy Secretary, State Board of Marksheet Analyst Secretary MSBTE,49, of Technical / Certificate (Result (Technical) Khervadi Education

Section) (Result Aliyawar

Section) Jang Marg,

MSBTE,49, Bandra (E.),

Khervadi Mumbai-

Aliyawar Jang 400 051.

Marg, Ph.26471255/

Bandra (E.), 26478531/

Mumbai- 26478795,

400 051 E-mail-

Ph.26471255/ secretary@

26478531/ msbte.com

26478795,

E-mail-

smsshahidhara

@msbte.com२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९ (1) (2) (3) (4) (5) (6) (7) 9 Maharashtra Transcript 21 days System Deputy Secretary, State of Board Analyst Secretary MSBTE,49, of Technical

(Curriculum (Technical) Khervadi Education

Section) (Curriculum Aliyawar Jang

Section) Marg,

MSBTE,49, Bandra (E.),

Khervadi Mumbai-

Aliyawar Jang 400 051,

Marg, Ph.26471255/

Bandra (E.), 26478531/

Mumbai- 26478795,

400 051 E-mail-

Ph.26471255/ smsshahidhara

26478531/ @msbte.com

26478795,

E-mail-

rkdhaudhari@

msbte.com

10 Maharashtra Migration 21 days System Deputy Secretary, State of Certificate Analyst Secretary MSBTE,49, Board of

(Curriculum (Technical) Khervadi Technical

Section) (Curriculum Aliyawar Jang Education

Section) Marg,

MSBTE,49, Bandra (E.),

Khervadi Mumbai-

Aliyawar Jang 400 051.

Marg, Ph.26471255/

Bandra (E.), 26478531/

Mumbai- 26478795,

400 051 E-mail-

Ph.26471255/ smsshahidhara

26478531/ @msbte.com

26478795,

E-mail-

rkdhaudhari@

msbte.com२५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

MUMBAI UNIVERSITY, MUMBAI

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar (Marks & Controller of Examinations

Certificate/Photocopy, 022-26526285

Revaluation Section) [email protected]

022-26543399

[email protected]

2 Issue Duplicate Mark Deputy Registrar (Marks Controller of Examinations Sheet Certificate & Certificate/Photocopy, 022-26526285 Provision Mark Revaluation Section) [email protected] Sheet Certificate. 022-26543399

[email protected]

3 Duplicate Degree Deputy Registrar (Marks & Controller of Examinations Certificate. Certificate/Photocopy, 022-26526285

Revaluation Section) [email protected]

022-26543399

[email protected]

4 Document Verification Deputy Registrar (Marks & Controller of Examinations

Certificate/Photocopy, 022-26526285

Revaluation Section) [email protected]

022-26543399

[email protected]

5 Migration/Eligibility Deputy Registrar (Marks & Controller of Examinations Certificate. Certificate/Photocopy, 022-26526285

Revaluation Section) [email protected]

022-26543399

[email protected]

भाग चार--ब--४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY,

GANESH KHIND, PUNE 411 007.

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Services First Appellate Officer/ Second Appellate Officer/ No. Officer Address / Telephone Officer Address / Telephone

No. /Email Add. No. /Email Add.

(1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar, Controller of Examination

Examination Department, Examination Department

Tel. No. 020-25601209 Tel. No.020-25691341

Email Add.— Email Add.—

pramodbhadakwade@ [email protected]

pun.unipune.ac.in

2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller of Examination Sheet Certificate Examination Department Examination Department Provision Mark Tel. No. 020-25601207 Tel. No.020-25691341 Sheet Certificate. Email.Add.— Email.Add.—

drcertification@ [email protected]

pun.unipune.ac.in

[email protected]

3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examination Certificate. Examination Department Examination Department

Tel. No. 020-25601207 Tel. No.020-25691341

Email.Add.— Email.Add.—

drcertification@ [email protected]

pun.unipune.ac.in

[email protected]

4 Document Verification Deputy Registrar Controller of Examination

Examination Department Examination Department

Tel. No. 020-25601207 Tel. No.020-25691341

Email.Add.— Email.Add.—

drcertification@ [email protected]

pun.unipune.ac.in

[email protected]

5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examination Certificate. Eligibility Section Examination Department

Tel. No.020-25601272 Tel. No.020-25691341

Email.Add.— Email.Add.—

[email protected] [email protected]२७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar

0231-2609297

[email protected]

2 Issue Duplicate Mark Deputy Registrar

Sheet Certificate 0231-2609104

Provision Mark [email protected]

Sheet Certificate. [email protected]

3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examinations Certificate. 0231-2609101 0231-2609068

[email protected] [email protected] 4 Document Verification Deputy Registrar

0231-2609104

[email protected]

[email protected]

5 Migration/Eligibility Deputy Registrar

Certificate. 0231-2609104

[email protected]

दद्रद्मट्ठड्डद्धऋद्वदत्द्मण्त्ध्ठ्ठत्.ठ्ठड़.त्द

भाग चार--ब--५२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

S. N. D. T. WOMEN'S UNIVERSITY, CHURCHGATE-20

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr Examination First Appellate Officer/ Second Appellate No Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller Examinations

Examination section Examination section

[email protected] [email protected]

Cont No. 26611524 Cont No. 26615159 2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller Examinations Sheet Certificate Examination section Examination section Provision Mark [email protected] [email protected] Sheet Certificate Cont No. 26611524 Cont No. 26615159 3 Duplicate Degree Deputy Registrar Controller Examinations Certificate Examination section Examination section

[email protected] [email protected]

Cont No. 26611524 Cont No. 26615159 4 Document Verification Deputy Registrar Controller Examinations

Examination section Examination section

[email protected] [email protected]

Cont No. 26611524 Cont No. 26615159 5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller Examinations Certificate Examination section Examination section

[email protected] [email protected]

Cont No. 26611524 Cont No. 26615159२९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr Examination First Appellate Officer/ Second Appellate No Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examinations

[email protected] [email protected]

Ph.No. 0217-2744765 Ph.No. 0217-2744765 2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller of Examinations Sheet Certificate [email protected] [email protected] Provision Mark Ph.No. 0217-2744765 Ph.No. 0217-2744765 Sheet Certificate

3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examinations Certificate [email protected] [email protected]

Ph.No. 0217-2744765 Ph.No. 0217-2744765 4 Document Verification Deputy Registrar Controller of Examinations

[email protected] [email protected]

Ph.No. 0217-2744765 Ph.No. 0217-2744765 5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examinations Certificate [email protected] [email protected]

Ph.No. 0217-2744765 Ph.No. 0217-2744765३० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

DR. BABASAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY, AURANGABAD

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examinations

[email protected] [email protected]

0240-2493165 0240-2403201 2 Duplicate Mark/Card Deputy Registrar Controller of Examinations Provision Mark/Card [email protected] [email protected] Certificate 0240-2493165 0240-2403201 3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examinations Certificate [email protected] [email protected]

0240-2493165 0240-2403201 4 Document Verification Deputy Registrar Controller of Examinations

[email protected] [email protected]

0240-2493165 0240-2403201 5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examinations Certificate [email protected] [email protected]

0240-2403115 0240-2403201३१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

DR. BABASAHEB AMBEDKAR TECHNICAL UNIVERSITY, RAIGADH

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examination

[email protected] [email protected]

02140-275142 02140-275039 2 Duplicate Mark/Card Deputy Registrar Controller of Examination Provision Mark/Card [email protected] [email protected] Certificate 02140-275142 02140-275039 3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examination Certificate [email protected] [email protected]

02140-275142 02140-275039 4 Document Verification Deputy Registrar Controller of Examination

[email protected] [email protected]

02140-275142 02140-275039 5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examination Certificate [email protected] [email protected]

02140-275142 02140-275039 भाग चार--ब--६३२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examination

07132-216591 07132-223320

[email protected] [email protected] 2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller of Examination Sheet Certificate 07132-216591 07132-223320 Provision Mark [email protected] [email protected] Sheet Certificate

3 Provisional Marksheet Deputy Registrar Controller of Examination Certificate 07132-216591 07132-223320

[email protected] [email protected] 4 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examination Certificate 07132-216591 07132-223320

[email protected] [email protected] 5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examination

(Pre Exam) 07132-223320

07132-216591 [email protected]

[email protected]

३३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

KAVIKULGURU KALIDAS SANSKUT VISHWVIDHYALAY, RAMTEK

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examination

0711-255747 0712-2248094

[email protected] [email protected] 2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller of Examination Sheet Certificate 0711-255747 0712-2248094 Provision Mark [email protected] [email protected] Sheet Certificate

3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examination Certificate 0711-255747 0712-2248094

[email protected] [email protected] 4 Document Verification Deputy Registrar Controller of Examination

0711-255747 0712-2248094

[email protected] [email protected] 5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examination Certificate 0711-255747 0712-2248094

[email protected] [email protected] भाग चार--ब--६अ३४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

NORTH MAHARASHTRA UNIVERSITY, JALGAON

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examination

[email protected] [email protected]

0257-2257305 0257-2257302

and Deputy Registrar

[email protected]

0257-2257303

2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller of Examination Sheet Certificate [email protected] [email protected] Provision Mark 0257-2257305 0257-2257302 Sheet Certificate and Deputy Registrar

[email protected]

0257-2257303

3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examination Certificate [email protected] [email protected]

0257-2257305 0257-2257302

and Deputy Registrar

[email protected]

0257-2257303

4 Document Verification Deputy Registrar Controller of Examination

[email protected] [email protected]

0257-2257305 0257-2257302

and Deputy Registrar

[email protected]

0257-2257303

5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examination Certificate [email protected] [email protected]

0257-2257305 0257-2257302

for eligiblity and

Deputy Registrar

[email protected]

0257-2257291

३५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

RASHTRASANT TUKDOJI MAHARAJ NAGPUR VIDYAPEETH, NAGPUR

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar (Post Exam) Controller of Examination

Cont No-9822715312 Cont No-0712-2053674/6582525 [email protected] [email protected] 2 Issue Duplicate Mark Deputy Registrar (Post Exam) Controller of Examination Sheet Certificate Cont No-9822715312 Cont No-0712-2053674/6582525 Provision Mark [email protected] [email protected] Sheet Certificate.

3 Duplicate Degree Deputy Registrar (Post Exam) Controller of Examination Certificate. Cont No-9405907077 Cont No-0712-2053674/6582525

[email protected] [email protected] 4 Document Verification Deputy Registrar (Post Exam) Controller of Examination

Cont No-9405907077 Cont No-0712-2053674/6582525 [email protected] [email protected] 5 Migration/Eligibility Deputy Registrar (Post Exam) Controller of Examination Certificate. Cont No-9405907077 Cont No-0712-2053674/6582525

[email protected] [email protected]३६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

SANT GADGEBABA AMRAVATI VIDYAPEETH, AMRAVATI

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examination

Exam Section [email protected]

Tel. No. 0721-2662358 Tel. No. 0721-2551633

[email protected]

2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller of Examination Sheet Certificate Exam Section [email protected] Provision Mark Tel. No. 0721-2662358 Tel. No. 0721-2551633 Sheet Certificate [email protected]

3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examination Certificate Exam Section [email protected]

Tel. No. 0721-2662358 Tel. No. 0721-2551633

[email protected]

4 Document Verification Deputy Registrar Controller of Examination

Exam Section [email protected]

Tel. No. 0721-2662358 Tel. No. 0721-2551633

[email protected]

5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examination Certificate Exam Section [email protected] Migration/Eligibility Tel. No. 0721-2662358 Tel. No. 0721-2551633 Certificate [email protected]३७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

SWAMI RAMANAND THIRTH MARATHWADA VIDYAPEETH, NANDED

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar/ Controller of Examination

Exam Section Tel. No. 02462-229294

Tel. No. 02462-229294 [email protected]

[email protected]

2 Issue Duplicate Mark Deputy Registrar/ Controller of Examination Sheet Certificate Exam Section Tel. No. 02462-229294 Provision Mark Tel. No. 02462-229294 [email protected] Sheet Certificate [email protected]

3 Duplicate Degree Deputy Registrar/ Controller of Examination Certificate Exam Section Tel. No. 02462-229294

Tel. No. 02462-229294 [email protected]

[email protected]

4 Document Verification Deputy Registrar/ Controller of Examination

Exam Section Tel. No. 02462-229294

Tel. No. 02462-229294 [email protected]

[email protected]

5 Migration/Eligibility Deputy Registrar/ Controller of Examination Certificate Exam Section Tel. No. 02462-229294

Tel. No. 02462-229294 [email protected]

[email protected]

३८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९३९

YASHWANTRAO CHAVAN MAHARASHTRA MUKTA VIDYAPEETH, NASHIK

Name of the Appellate Officer/Second Appellate Officer related to University Services

to Students.

Sr. Examination First Appellate Officer/ Second Appellate No. Certificate 30 Days Officer/ 30 Days (1) (2)

(3)

(4) 1 Verification/ Retotaling Deputy Registrar Controller of Examination

[email protected] [email protected] university.ac (0253)2231479 (0253)2230058

2 Issue Duplicate Mark Deputy Registrar Controller of Examination Sheet Certificate [email protected] [email protected] Provision Mark university.ac (0253)2231479 Sheet Certificate (0253)2230058

3 Duplicate Degree Deputy Registrar Controller of Examination Certificate [email protected] [email protected]

university.ac (0253)2231479 (0253)2230058

4 Document Verification Deputy Registrar Controller of Examination

[email protected] [email protected] university.ac (0253)2231479 (0253)2230058

5 Migration/Eligibility Deputy Registrar Controller of Examination Certificate [email protected] [email protected]

university.ac (0253)2231479 (0253)2230058

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. SANJAY CHAHANDE, Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.