Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt IV-C (Wkly) 22--28 March 2018

Published 22 March 2018

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ४, अंक १०] गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९४० [पृष्ठे ३

किंमत : रुपये ६.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक

नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त

(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व

निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

MAHARASHTRA SLUM AREA (I, C AND R) TRIBUNAL

R. No. 29, Ground floor, Grih Nirman Bhavan,

Bandra (E.), Mumbai 400 051, dated 14th March 2018

Read.—The Maharashtra Slum Area (I,C and R) Tribunal Regulation, 1974 Regulation Nos. 4 and 7 of Chapter II (MGG. Part--IV-C, dated 25th July 1974).

No. MSAT. 69/2018.—The President, Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Tribunal will be on vacation during following periods :––

Summer Vacation : From 7th May 2018 to 3rd June 2018 (Both days inclusive).

Diwali Vacation : From 5th November 2018 to 11th November 2018 (Both days inclusive).

Christmas Vacation : From 26th December 2018 to 1st January 2019 (Both days inclusive).

The office of the Tribunal will however remain open as usual during the said vacation except on public holidays. The work of an urgent nature shall be attended by the President of the Tribunal.

T. N. JADHAV,

President.

Maharashtra Slum Area (I,C & R)

Tribunal, Mumbai.

भाग चार-क-----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९४० नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड,

चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १४ मार्च २०१८.

वाचा.-----(१) क्रमांक. निशि/केरो/२०१७/१८/प्र.क्र. १२/सहा/जा. ३८, दिनांक २२ फेब्रुवारी २०१८.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक निरंक मार्च २०१८.

(३) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ५४.---ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ मार्च २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता उपरोक्त वाचा क्र. २ सोबत पाठवून, सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसिनचे घाऊक व किरकोळ विक्री-दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे असे शासनाने कळविले आहे.

त्याअर्थी, वाचा क्रमांक ३ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसिनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ मार्च २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

तक्ता

अ. क्र.

बाब

सध्याचा दर सुधारित दर

(रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)

(२)

(३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)

२००५२.०० २०३०२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १००२.६० १०१५.१० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत {ए+बी}

२१०५४.६० २१३१७.१० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन

१००८.८३ १००८.८३ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (ए) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (बी) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (सी) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ

३५.८१ ३५.८१ एकूण वाहतूक खर्च (ए+बी+सी)

३८६.८० ३८६.८० (iv) पथकर (Toll Tax)

७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ

०.०४ ७.१८ (vi) एकूण किंमत वाढ [डी(i) + डी(ii) + डी(iii) + डी(iv) + १५६४.६७ १५७१.८१ डी(v)].

इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७८.२३ ७८.५९ [ डी(vi) च्या ५% ].

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९४० ३

तक्ता--चालू

(१)

(२)

(३) (४) एफ एकूण [ सी+डी (vi)+इ ] घाऊक विक्रीचा दर

२२६९७.५० २२९६७.५० एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत

२२६९७.५०** २२९६७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये

२१६१६.६७+ २१८७३.८१+

वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर

रुपये १०८०.८३). रुपये १०९३.६९).

जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के ).

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)

२३१७०.००** २३४४०.००**

(किंमत रुपये (किंमत रुपये २२०६६.६७+ २२३२३.८१+

वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर

रुपये ११०३.३३) रुपये १११६.१९) जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)

२३.१७ २३.४४ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर-१३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दिलीप शिंदे,

नियंत्रक,

शिधावाटप व संचालक,

नागरी पुरवठा, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-22.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.