महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ४, अंक ३८(२)] सोमवार, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ मार्च २०१८.
अधिसूचना
कीटकनाशक अधिनियम, १९६८.
क्रमांकसीपीएस-१११७/प्र.क्र. २५७/१७--अे.----कीटकनाशक अधिनियम, १९६८ (१९६८ चा ४६) याचे कलम २६ आणि भारताचे राष्ट्रपती यांचा आदेश क्रमांक जी.एस.आर. ४७(ई), दिनांक १७ फेब्रुवारी १९८० याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करुन आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेल्या व्यक्तींना, येथे देण्यात आलेल्या नमुन्यात, त्यांच्याकडून दखल घेण्यात येत असलेल्या विषबाधेच्या (कोणत्याही कीटकनाशकामुळे किंवा ते हाताळल्याने) सर्व घटनांचा अहवाल कृषि संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे ४११००१ यांना देण्यास फर्मावीत आहे.
अनुसूची
अ. क्र. (१)
व्यक्ती (२)
१ जिल्हा परिषदेचे सर्व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी २ सर्व नागरी शल्यचिकित्सक ३ प्राथमिक आरोग्य केद्रांचे सर्व प्रभारी वैद्यकीय अधिकारी ४ सर्व हिवताप अधिकारी ५ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी ६ सर्व वनक्षेत्रपाल ७ सर्व पशुवैद्यक शल्यचिकित्सक (पशुंच्या संदर्भात ) ८ खाजगी रुग्णालये, दवाखाने आणि शुश्रूषा केंद्रांचे सर्व प्रभारी नोंदणीकृत
वैद्यकीय व्यवसायी
९ जिल्हा परिषदेचे सर्व गट विकास अधिकारी
१० सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
११ सर्व कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद
भाग चार-अ--७२---१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४०
प्रपत्र
............, २०...................... महिन्याचा अहवाल
अ.क्र. राज्य / संघ राज्यक्षेत्र आत्मघातकी मनुष्य वधासंबंधी अपघाती व्यावसायिक (१) (२) (३) (४) (५) (६) १ विषबाधेची एकूण प्रकरणे
बचावलेले (क) प्रकरणांची संख्या
(ख) सदोष कीटकनाशके
(ग) निर्माणकाचे नाव व बॅच क्रमांक २ ज्या प्रकरणांमध्ये
विषबाधेमुळे निधन झालेले आहे ती प्रकरणे (क) प्रकरणांची संख्या
(ख) सदोष कीटनाशके
(ग) शव परीक्षा केली असल्यास त्याचा अहवाल
दिनांक :
स्वाक्षरी
ठिकाण :
पदनामासह पूर्ण नाव
महाराष्ट्राचेराज्यपालयांच्याआदेशानुसारवनावाने,
विजय कुमार, शासनाचे अपर मुख्य सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४० ३AGRICULTURE, ANIMAL HUSBANDARY, DAIRY DEVELOPMENT
AND FISHERIES DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Annexe, Mumbai 400 032, dated 26th March 2018.
NOTIFICATION
INSECTICIDE ACT, 1968.
No. CPS 1117/C.R. 257/17-A.— In exercise of the powers conferred by section 26 of the Insecticides Act, 1968 (46 of 1968) read with Order No. G.S.R.47 (E), dated the 17th February 1980 of the President of India, and in supersession of all the Previous notifications issued in this behalf the Government of Maharashtra hereby, requires the persons specified in the Schedule appended hereto to report in the proforma hereto all occurrences of poisoning (through the use or handling of any insecticides) coming within their cognizance to the Director of Agriculture (Inputs and Quality Control) Commissionerate of Agriculture, Maharashtra State, Central Building, Pune 411 001.
SCHEDULE
Sr. No.
Person
(1)
(2)
1 All District Health Officers Incharge of Zilla Parishad.
2 All Civil Surgeons.
3 All Medical Officers Incharge of Primary Health Centres.
4 All Malaria Officers.
5 Police Officers Incharge of Police Station.
6 All Range Forest Officers.
7 All Veterinary Surgeons (in case of animals).
8 All Registered Medical Practitioners Incharge of Private
Hospitals, Dispensaries and Nursing Homes.
9 All Block Development Officers of Zilla Parishad.
10 All District Superintendent Agriculture Officers.
11 All Agriculture Development Officers, Zilla Parishad.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्च २६, २०१८/चैत्र ५, शके १९४०PROFORMA
Report for the Month of —————— 20
Sr. State / U.T. Suicidal Homicidal Accidental Occupational No.
(1) (2)
(3) (4) (5) (6) 1 Total Poisoning
cases
Survived
(a) No. of cases
(b) Culprit Pesticides
(c) Name of
Manufacturer and Batch Nos.
2 Poisoning cases died
(a) No. of cases
(b) Culprit Pesticides
(c) Whether Post Mortem done report thereof
Date :
Signature
Place :
( Name in full with designation )
By order and in the name of the Governor of Maharashtra,
BIJAY KUMAR,
Additional Chief Secretary to Government.