RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक १३ ] सोमवार , मार्च २६ , २०१८ / चैत्र ५ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-१६७/१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम , २०० ९ च्या नियम ७ - क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेंद्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीमध्ये दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
शेरा
नगरपंचायतीचे
निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव
नाव
(जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
४
१
२ माढा
३ श्री. पवार गंगाराम प्रल्हाद
अनुसूचित जाती
राजेंद्र भोसले,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर , २८ फेब्रुवारी २०१८ .
ORDER
क्रमांक नवि-५/ आरआर-१६७/ १८ .-In exercise of the powers vested under Rule 7-A of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( President Election ) (Amendment) Rules , 2009 .
I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as President of the Madha Nagar Panchayat of Solapur District from the Nagar Panchayat shown against their name in the Special Meeting held on 24th February 2018.
(१)
एच- ९ २० , भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु.)- १३ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २६ मार्च २०१८ / चैत्र ५ , शके १ ९४०
SCHEDULE
Remarks
Name of the President
Name of Nagar
Sr. No.
Panchayat
(Whether the seat is reserved and if so, forwhom)
3
4 1 1
2 Madha
Scheduled Caste
PawarGangaram Pralhad
RAJENDRA BHOSALE ,
I.A.S. ,
Collector, Solapur.
Solapur, 28th February 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.