महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ४, अंक १६] मंगळवार, मार्च २७, २०१८ / चैत्र ६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक १९
प्राधिकृत प्रकाशन
विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक २६ फेब्रुवारी २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.
क्रमांक विउआ (कावनि)/पीडब्ल्यूआर/ज्युरिस/विनि/२०१८/१/प्रशा. ८.--- महाराष्ट्र मूल्यर्वधितकर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम १० च्या उप-कलम (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, याद्वारे विक्रीकर निरीक्षकांची, ज्या विक्रीकर सहआयुक्तांकडे नेमणूक असेल, त्या विक्रीकर सहआयुक्तांच्या अधिकारीतेच्या क्षेत्रातच संबंधित विक्रीकर निरीक्षकांची अधिकारीता असेल असे विर्िनदिष्ट करीत आहे.
राजीव जलोटा, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
COMMISSIONER OF SALES TAX, MAHARASHTRA STATE, MUMBAI
GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010, dated the 26th February 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. DC (A&R)/PWR/JURIS/STI/2018/1/Adm-8.— In exercise of the powers conferred under sub-section (3) of section 10 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Commissioner of Sales Tax, Maharashtra State, Mumbai hereby specifies, that the Sales Tax Inspectors shall have jurisdiction over the areas, in respect of which the respective Joint Commissioner of Sales Tax, to whom he has been posted, has the jurisdiction.
RAJIV JALOTA, २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, मार्च २७, २०१८ / चैत्र ६, शके १९४० विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक २६ फेब्रुवारी २०१८
आदेश
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.
क्रमांक विसआ (मुख्या-१)/पीडब्ल्यूआर/१००६/४/प्रशा. ८.--- महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम १० च्या उप-कलम (६) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई, हे याद्वारे अधिसूचना क्र. ज्येविउआ/(का. व नि.)/पीडब्ल्यूआर/१००६/४/प्रशा-३(८), दिनांक ६ ऑक्टोबर २००७ मध्ये, खालील सुधारणा करीत आहेत, म्हणजेच :-----
उक्त आदेशाला जोडलेल्या अनुसूचीच्या अनुक्रमांक १ नंतर खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---- " २ सर्व विक्रीकर निरीक्षक.
१. कलम १६ ; २. कलम २२ चे उप-कलम (५) ; ३. कलम २३ चे उप-कलम (१) ".
राजीव जलोटा, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
COMMISSIONER OF SALES TAX, MAHARASHTRA STATE, MUMBAI
GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010, dated the 26th February 2018
Order
MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. JC(HQ-1)/PWR/1006/4/Adm-8.—In exercise of the powers conferred by sub-section (6) of section 10 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Commissioner of Sales Tax, Maharashtra State, Mumbai hereby, amends the order No. SR. D.C. (A and R)/PWR/ 1006/4/Adm-3(8), dated the 6th October 2007, as follows, namely :—
After Sr. No. 1 of the Schedule appended to the said order the following shall be added, namely :—
" 2 All the Sales Tax Inspectors. 1. Section 16 ;
2. sub-section (5) of section 22 ; 3. sub-section (1) of section 23 ".
RAJIV JALOTA,
Commissioner of Sales Tax, Maharashtra State, Mumbai.