Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II (Ex. 20) (Mar. 28, 2018)

Published 28 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक १७] बुधवार, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिका

(मुंबई महानगरपालिका अधिनियमान्वये प्रभाग क्र. १७३ करिताच्या रिक्त पदाची पोट-निवडणूक, एप्रिल, २०१८)

अधिसूचना

क्रमांक एमजीआर/६३०६/२०१८

१. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १७३ करिता दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी निवडणूक लढविली जात आहे. मुंबई महापालिका अधिनियम कलम २७(२) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे मी, याद्वारे प्रभाग क्र. १७३ मधून अंतिमरित्या निवडणूक लढविणाया सर्व उमेदवारांची नावे, त्यांचे निवासी पत्ते, राजकीय पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह व इतर तपशील याद्वारे प्रसिद्ध करीत आहे. प्रभाग क्र. १७३ मधून एक नगरसेवक निवडावयाचा आहे.

२. बृहन्मंुबई क्षेत्रातील प्रभाग क्र. १७३ च्या प्रभाग क्षेत्रामधील सर्व मतदान केंद्रावर एकाच वेळी शुक्रवार, दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७-३० ते सायंकाळी ५-३० वाजेपयर्ंत मतदान घेतले जाईल. या मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध झाली असून दिनांक ८ मार्च २०१८ पासून मध्यवर्ती मतदान केंद्र, जोगळेकरवाडी मनपा शाळा संकूल, पहिला मजला सभागृह, शिव किल्ल्याजवळ सायन (पूर्व), मुंबई ४०० ०२२, निरीक्षणाकरिता आणि विक्रीकरिता ठेवली आहे.

३. मतदान केंद्राध्यक्ष व त्यांनी प्राधिकृत केलेले मतदान अधिकारी यांचे समक्ष मतदारांची फोटो ओळखपत्रे किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ८ नोव्हेंबर २०११ रोजीच्या परिपत्रकात नमूद केलेल्या १७ कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे सापेक्ष सदर मतदारास इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान करण्याची परवानगी दिली जाईल.

४. एखादा मतदार निरक्षरतेमुळे, शारीरिक व अन्य अपंगत्वामुळे, विहित पद्धतीने मतदान करण्यास असमर्थ असल्यास, मतदान केंद्रातील मतदान केंद्राध्यक्ष त्याला आवश्यक ती मदत पुरवतील.

५. फक्त उमेदवार आणि त्यांच्या वतीने प्राधिकृत केलेले मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश करण्यास अनुमती दिली जाईल. परंतु, स्वत: त्याचा/तिचा मताधिकार बजाविण्या व्यतिरिक्त कोणीही उमेदवार वा मतदान प्रतिनिधीला मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, ज्यांना राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केले आहे अशांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाईल.

भाग दोन-----२०----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ६. मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम २७ ए (मतदान केंद्रामध्ये किंवा मतदान केंद्राच्या आसपास किंवा जवळ मत प्रचारास मनाई), २७ ए ए (मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सभांना मनाई), २७ बी (मतदान केंद्रामध्ये वा जवळ गैरवर्तणूकीसाठी शास्ती), २७ सी (मतदान केंद्रात गैरवर्तणुकीसाठी शास्ती), २८ ए (मतदानाची गुप्तता राखणे), २८ बी (उमेदवारांसाठी किंवा मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी अधिकारी इत्यादींनी कोणतेही कृत्य न करणे), २८ सी (निवडणुकीसंबधाने कार्यालयीन कर्तव्याचा भंग करणे हा एक गुन्हा आहे.), २८ ई (अन्य अपराध व त्याबाबत शास्ती), २८ एफ (भ्रष्टाचार म्हणजे काय?), २८ जी (भ्रष्टाचार, फौजदारी अपराध आणि त्याच्या कार्यपद्धती), यांच्याकडे उमेदवाराचे/मतदाराचे लक्ष वेधण्यात येत आहे.

७. मतमोजणी शनिवार, दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०-०० वाजता घेतली जाईल. मतमोजणी केंद्रांचे पत्ते निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे आहेत.

८. उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकायांनी पुरविलेले बिल्ले लावल्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम १०, २८ (के) आणि ३२ च्या तरतुदीन्वये आवश्यक असल्याप्रमाणे १० एप्रिल २०१८ रोजी वा तत्पूर्वी निवडून आलेल्या उमेदवाराची यादी त्यांना मिळालेल्या वैध मतासह शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. तसेच सदर नावे बृहन्मुंबई महानगरपालिका, निवडणूक कार्यालय, जे. बी. शाह मंडई इमारत, तिसरा मजला, युसूफ मेहेरअली मार्ग, मस्जिद बंदर, मुंबई ४०० ००९ येथे नोटीस बोर्डावर प्रर्दशित केली जाईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दिनांक २८ मार्च २०१८.

अजोय मेहता, महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ३

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI

(Bye-Election April, 2018 of Councillors for Ward No. 173 under the

Mumbai Municipal Corporation Act.)

NOTIFICATION

No. MGR/6306/2018

1. The Election for the ward No. 173 is being contested on 6th day of April, 2018. I therefore hereby publish the names of all the contesting candidates with their respective abodes, names of the political party, symbols and descriptions in respect of the ward No. 173 as required under Section 27(2) of Mumbai Municipal Corporation Act. One Councillor is to be elected from ward No. 173.

2. The poll will be taken on Friday, the 6th day of April 2018 from 7-30 a.m. to 5-30 p.m. at all the polling stations in election ward No. 173 area simultaneously. A list of such Polling Stations are published and are kept for the inspection and for sale at the Central Polling Station, Joglekarwadi Municipal School, 1st Floor Hall, Near Shiv Killa, Sion (E.), Mumbai 400 022 from 8th March 2018.

3. A voter will be allowed to vote on Electronic Voting Machine subject to identification of voter and production of photo identity card or any document our of 17 documents mentioned in the Circular dated 8th November 2011 of State Election Commission before the presiding officer or polling officer authorized by him in this behalf.

4. The Presiding Officer at the Polling Station will give such assistance as may be required to any voter who by reason of illiteracy, physical or other disability is unable to vote in the manner prescribed.

5. Only the candidates and their polling agents duly authorised in their behalf will be allowed to enter the polling station. But no candidates or polling agent will be allowed to enter in voting compartment where a voter cast his/her vote, except when exercising his/her own right of voting.

6. The attention of candidates and voters is invited to section 27-A (Prohibition of canvassing in or around near Polling Station), 27-AA (Prohibition of public meeting on the day of Poll), 27-B (Penalty for disorderly conduct in or near Polling Station), 27-C (Penalty for misconduct at Polling Stations), 28-A (Maintenance of secrecy of voting), 28-B (Officers etc. at Election not to act for candidates or influence voting and penalties therefore), 28-C (Breach of Official duty in connection with elections to be an offence.), 28-F (What is a corrupt practice), 28-G (Corrupt practices, criminal offences and procedure) of the Mumbai Municipal Corporation Act.

7. The counting of votes will be undertaken on Saturday, the 7th day of April, 2018 from 10-00 a.m. onwards. The address of counting place will be published at respective Returning Officer's office.

8. Candidates and their counting agents will not be allowed to enter the counting places without wearing necessary badge supplies by the Returning Officers.

The list of the Elected Candidate alongwith total number of valid votes polled, by them will be published in the Government Gazette on or before Tuesday, the 10th day of April, 2018 as required under provisions of section 10, 28(K) and 32 of the Municipal Corporation Act. Similarly, the said names will be published on the notice board of Brihanmumbai Mahanagar Palika, Election Office, J. B. Shah Market Building, Yusuf Meherali Road, Masjid, Mumbai 400 009.

Municipal Corporation of Greater Mumbai, AJOY MEHTA, Mahanagarpalika Marg, Fort, Mumbai 400 001. Municipal Commissioner, Dated the 28th March 2018. Municipal Corporation of Greater Mumbai.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४०

प्रभाग क्रमांक १७३

(अनुसूचित जातीच्या सदस्यांसाठी राखीव)

अ. क्र. उमेदवाराचे नाव Name of Candidate उमेदवाराचा पत्ता पक्षाचे नाव दिलेले चिन्ह (१) (२) (३) (४) (५) (६) १ रामदास दे. कांबळे Ramdas D. Kamble ८, महात्मा गांधी नगर, सायन- शिवसेना धनुष्यबाण

कोळीवाडा, मुंबई ४०० ०२२.

२ शेटये सुनिल बाळकृष्ण Shetye Sunil पंचशील रहिवासी सेवा संघ नं. २, इंडियन हात Balkrishna पाईपलाईन, मुंबई ४०० ०२२. नॅशनल काँग्रेस ३ गौतम यशवंत झेंडे Gautam Yashwant सिद्धार्थ नगर, रुम नं. ७१, अपक्ष नगारा. Zende टी-३८ च्या मागे, प्रतिक्षा नगर,

मुंबई ४०० ०२२.

बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट ए, मुंबई ४०० ००१. दिनांक २८ मार्च २०१८.

अजोय मेहता, महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.