RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक १५] बुधवार, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० [पृष्ठे १३, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, ४ था मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक २८ मार्च २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम. २०१७/प्र.क्र. १२६४/नवि-१७.-----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (१ख) आणि (२) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएम. २०१७/प्र.क्र. १२६४/ नवी-१७, दिनांक २ फेब्रुवारी २०१८ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग १अ, मध्य उप विभाग, दिनांक २ फेब्रुवारी २०१८ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने जळगाव जिल्ह्यतील शेंदुर्णी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी शेंदुर्णी नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१क चे पोट-कलम (१), (१ख) आणि (२) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१क चे पोट-कलम (१), (१ख) आणि (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या उप कलम (३), (४) आणि (५) मधील तरतुदींचे पालन (१)
भाग एक----अ-(म.उ.वि.)--२०-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० केल्यानंतर, उक्त अधिनियमाच्या कलम ३४१क चे पोट-कलम (१), (१ख) आणि (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे शेंदुर्णी नगरपंचायत या नावाने एक नगरपंचायत गठित करण्यात येत आहे. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची " अ "
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र.---
शेंदुर्णी ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र.
अनुसूची " ब "
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील.---
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा तीन) अन्वये स्थापन केलेल्या शेंदुर्णी या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 28th March 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM-2017/C.R.1264/UD-17.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM-2017/C.R.1264/UD-17, dated the 2nd February 2018, published in the Maharashtra Government Gazette, Central Sub-Division, Part-1A, Extraordinary, dated the 2nd February 2018 at pages 3-5, issued in pursuance of the provisions of sub-section (1), (1B) and (2) of section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra had invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act, to specify the local area of the revenue Village Panchayat of Shendurni in Jalgaon District (hereinafter referred to as "the said local area "), being an area in transition from rural area to an urban area to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of " the Shendurni Nagar Panchayat " for the said transitional area ;
And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of Article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a transitional area;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby after compliance of the provisions of sub-section (3), (4) and (5) of section 3 of the said Act, specifies the said local area to be a transitional area, for which there shall be constituted a Nagar Panchayat, as provided in sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act, by the name " the Shendurni Nagar Panchayat." The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.
Schedule "A"
Description of the Local Area to be specified as a transitional area.—
The whole area of the Village Panchayat of Shendurni.
Schedule "B"
Boundaries of the Local area to be specified as a transitional area.—
Boundaries of the area of the Village Panchayat of Shendurni constituted under the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN,
Deputy Secretary to Government.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४०नगरविकास विभाग ४ था मजला, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२ दिनांक २८ मार्च २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएम-२०१७/प्र. क्र. १२६४/नवि-१७.----ज्याअर्थी, शासन अधिसूचना नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएम-२०१७/प्र. क्र. १२६४/नवि-१७, दिनांक २८ मार्च २०१८ अन्वये महाराष्ट्र शासनाने जळगाव जिल्ह्यतील शेंदुर्णी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट केले आहे आणि या क्षेत्राकरिता शेंदुर्णी नगरपंचायत गठीत केली आहे ;
आणि ज्याअर्थी, नव्याने गठीत शेंदुर्णी नगरपंचायतवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या तरतुदीनुसार शासकीय अधिकायाची नियुक्ती करणे इष्ट वाटते ;
म्हणून, आता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या (१९६५ चा महा. ४०) याच्या कलम ३४० च्या पोट-कलम (२) मधील परंतुक (इ) परिच्छेद (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, शेंदुर्णी नगरपंचायत या नव्याने गठीत केलेल्या उक्त नगरपंचायतीची उक्त अधिनियमांन्वये यथोचित रचना होईपयर्ंत तहसीलदार, जामनेर, जिल्हा जळगांव यांची शेंदुर्णी नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कैलास बधान,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ५URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th March 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUM.2017/C.R.1264/UD-17.—Whereas, by the Government Notification, Urban Development Department No. MUM.2017/ C.R.1264/UD-17, dated the 28th March 2018, the Government of Maharashtra has specified the local area of Village Panchayat, Shendurni in Jalgaon District, as a transitional area and has constituted a Nagar Panchayat by the name of the Shendurni Nagar Panchayat for the said transitional area ;
And, Whereas, it is expedient to appoint the Government Officer on newly constituted Shenduri Nagar Panchayat in accordance with the Provisions of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by paragraph (i) of clause (e) of sub- section (2) of section 340 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the Tahsildar, Jamner District Jalgaon, as an Administrator of the said newly constituted Nagar Panchayat to exercise the powers and duties relating to the Shendurni Nagar Panchayat till the said Nagar Panchayat is duly constituting in accordance with the provisions of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
KAILAS BADHAN,
Deputy Secretary to Government. भाग एक----अ-(म.उ.वि.)-----२०-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक २८ मार्च २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०१८/प्र.क्र.१५/शेंदुर्णी (१)/पं.रा.५.---- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. अधि. पाच) यांचे कलम ४ चे पोट-कलम (१) यासह २५४ चे पोट-कलम (१) चा खंड (क) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांक समाविष्ट असलेली स्थानिक क्षेत्रे स्तंभ (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून जळगाव जिल्ह्यतून वगळीत आहे.
अनुसूची
अ.क्र. जिल्हा गट निवडणूक विभाग स्थानिक क्षेत्र वगळण्याचा दिनांक (१) (२) (३) (४)
(५)
(६) १ जळगाव जामनेर शेंदुर्णी मौ. शेंदुर्णी ग्राम पंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र २८ मार्च २०१८
नाचनखेडा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ७RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001
dated the 28th March 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB-2018/CR-15/Shendurni (1)/PR-5.—In exercise of the powers conferred by clause (a) of sub-section (1) of section 254 read with sub-section (1) of section 4 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Jalgaon District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the date mentioned in column (6) thereof.
Schedule
Serial District Block Electoral Local Areas Date of Exclusion No. Division (1) (2) (3) (4)
(5)
(6) 1 Jalgaon Jamner Shendurni The whole area of the Village 28th March
Nachankheda. Panchayat of Shendurni. 2018.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. भाग एक----अ-(म.उ.वि.)-----२०-३८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४०
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २८ मार्च २०१८.
अधिसूचना
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०१८/प्र.क्र. १५/शेंदुर्णी (२)/पं.रा.५.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम पाच) याच्या कलम ५ यासह कलम २५६ चे पोट-कलम (१) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे, यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद विर्िनदिष्ट केलेल्या भूमापन क्रमांकाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्रे, स्तंभ क्रमांक (६) मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांक २८ मार्च २०१८ पासून जळगाव जिल्ह्यच्या जामनेर गटातून वगळीत आहे आणि त्या प्रयोजनार्थ शासकीय अधिसूचना, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्रमांक पीएसई. १०९६/प्र.क्र.११४/०५, दिनांक १९ सप्टेंबर १९९६ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :----
उक्त अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये, जळगाव जिल्ह्यशी संबंधित नोंद ७ मध्ये जामनेर तालुक्याशी संबंधित स्तंभ (३) मधील नोंदीसमोर स्तंभ (४) मध्ये " जामनेर गट " या शब्दाऐवजी पुढील मजकूर दाखल करण्यात येईल :---
" जामनेर गट खालील स्थानिक क्षेत्र वगळून मौ. शेंदुर्णी ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र ".
अनुसूची
अ. क्र. जिल्हा गट निर्वाचक गण स्थानिक क्षेत्र/तालुका वगळण्याचा दिनांक (१) (२) (३) (४) (५) (६) १ जळगाव जामनेर शेंदुर्णी मौ. शेंदुर्णी ग्रामपंचायतीत असलेले २८ मार्च २०१८
संपूर्ण क्षेत्र.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ९RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001,
dated the 28th March 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB.2018/CR-15/Shendurni (2)/PR-5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby excludes from the Jamner Block of Jalgaon District, the local areas specified in column (5) of the Schedule appended hereto, with effect from the 28th day of March 2018 and for that purpose amends the Government Notification, Rural Development and Water Conservation Department, No. PSE.1096/CR-114/05, dated the 19th September 1996 as follows, namely :—
In the Schedule appended to the said Notification, in entry 7 relating to Jalgaon District, against entry in column (3) relating to Jamner Taluka, in column (4), for the words " Jamner Block" the following shall be substituted, namely :—
" Jamner Block excluding the following local areas—
The whole area of the Village Panchayat of Shendurni ".
Schedule
Serial District Block Electoral Local areas Date of exclusion No. College (1) (2) (3) (4)
(5)
(6) 1 Jalgaon Jamner Shendurni The whole area of the 28th March 2018
Village Panchayat of Shendurni.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. भाग एक----अ-(म.उ.वि.)-----२०-३अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २८ मार्च २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०१८/प्र.क्र. १५/शेंदुर्णी (३)/पं.रा.५.---महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा महा. अधिनियम तीन) यांचे कलम ४ चे पोट-कलम (२) चा खंड (ख) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ चा खंड (ग) व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार व संविधानाच्या भाग - IX च्या उद्देशार्थ आणि स्थायी समिती, जिल्हा परिषद, जळगाव, ग्रामपंचायत शेंदुर्णी आणि ग्रामसभा शेंदुर्णी यांच्याशी विचारविनिमय करून महाराष्ट्र शासन याद्वारे, सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केलेले स्थानिक क्षेत्र त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून गावाचा भाग म्हणून राहणार नाही असे जाहीर करीत आहे :----
अनुसूची
अ. क्र. महसुली
स्थानिक क्षेत्रे
गाव (१) (२)
(३)
गाव म्हणून संपुष्टात आल्याचा दिनांक (४) १ शेंदुर्णी मौ. शेंदुर्णी ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र २८ मार्च २०१८
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ११RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 28th March 2018.
NOTIFICATION
MAHARASHTRA VILLAGE PANCHAYATS ACT.
No. ZPB. 2018/C.R.15/Shendurni (3)/PR-5.—In exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (2) of section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), read with clause (g) of article 243 of the Constitution of India, and of all other powers enabling it in that behalf, and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, and after consultation with the Standing Committee of the Jalgaon Zilla Parishad, Village Panchayat and Gram Sabha Shendurni in Jalgaon District, the Government of Maharashtra, hereby declares that the local areas specified in column (3) of the Schedule appended hereto, comprising the revenue village Shendurni as specified in column (2) thereof shall cease to be the village for the purposes of Part IX of the Constitution, with effect from the date shown in column (4) thereof :—
Schedule
Serial Revenue Village Local areas Date of cessation No. (1) (2)
(3)
(4) 1 Shendurni The whole area of the
28th March 2018.
2 Katavi Village Panchayat of Shendurni.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४०ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २८ मार्च २०१८
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१.
क्रमांक झेडपीबी. २०१८/प्र.क्र. १५/शेंदुर्णी (४)/पं.रा.५.---- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. अधि. पाच) याच्या कलम ५ सह कलम २५६ च्या पोट-कलम (१) चा खंड (ख) अन्वये महाराष्ट्र शासनाने, शासकीय अधिसूचना, ग्रामविकास विभाग क्रमांक झेडपीबी २०१८/प्र.क्र. १५/शेंदुर्णी (२)/पं.रा.५, दिनांक २८ मार्च २०१८ याद्वारे जळगाव जिल्हा परिषदेच्या जामनेर पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदावधीमध्ये, जामनेर गटाच्या सीमांंमधून, इतर गोष्टींबरोबरच यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद केलेल्या निर्वाचक गणाचा (इलेक्ट्रोल कॉलेजचा) समावेश असलेल्या स्थानिक क्षेत्रांना त्यांमधून वगळून (यात यानंतर ज्याचा निर्देश " वगळलेले क्षेत्र " असा करण्यात आला आहे.) त्या सीमांमध्ये फेरफार केलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, हे वगळलेले क्षेत्र आता शेंदुर्णी नगर पंचायत क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले असून त्या क्षेत्राचा भाग बनलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेले जामनेर या पंचायत समितीचे सदस्य हे उक्त पंचायत समितीच्या, या अनुसूचीच्या स्तंभ (५) मध्ये नमूद केलेल्या, वगळलेल्या, क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात, असे महाराष्ट्र शासनाचे मत आहे:
त्याअर्थी, आता महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. पाच) याच्या कलम २५७ च्या पोट-कलम (दोन) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि या संदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, तसेच जामनेर पंचायत समितीच्या संबंधित सदस्यास आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर, महाराष्ट्र शासन याद्वारे, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेल्या, जामनेर पंचायत समितीच्या सदस्यास हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पदावरून दूर करीत आहे.
अनुसूची
निर्वाचक गण पंचायत समिती सदस्याचे नाव अ. क्र. जिल्हा गट निनडणूक विभाग (१) (२) (३) (४) (५) (६) १ जाळगांव जामनेर शेंदुर्णी नाचनखेडा शेंदुर्णीे श्री. किरण दत्तात्रय सुर्यवंशी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संजय बनकर,
शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० १३RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001,
dated the 28th March, 2018.
ORDER
MAHARASHTRA ZILLA PARISHADS AND PANCHAYAT SAMITIS ACT, 1961.
No. ZPB.2018/CR-15/Shendurni(4)/PR-5.—Whereas, by Government Notification, Rural Development Department No. ZPB.2018/CR-15/Shendurni(2)/PR-5, dated the 28th March, 2018, issued under clause (b) of sub-section (1) of section 256 read with section 5 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah.V of 1962), the Government of Maharashtra during the term of Office of the member of the Jamner Panchayat Samiti of the Jalgaon Zilla Parishad, altered the boundaries of the Jamner Block by excluding, inter alia therefrom the local areas comprising the electoral college mentioned in column (5) of the Schedule appended hereto (hereinafter referred to as " the excluded area",
And whereas, the excluded area has now been included in, and forms part of, the Municipal area of the Shendurni Nagar Panchayat;
And whereas, the Government of Maharashtra is of the opinion that the member of the Jamner Panchayat Samiti mentioned in column (6) of the said Schedule, represents the excluded area mentioned in column (5) of the said Panchayat Samiti ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (ii) of section 257 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961 (Mah. V of 1962), and after giving, to the concerned member of Jamner Panchayat Samiti, the reasonable opportunity of being heard and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby removes, with effect from the date of issuance of this order, the member of the Jamner Panchayat Samiti mentioned in column (6) of the said Schedule :—
Schedule
Serial District Block Electoral Electoral Name of the Panchayat No. Division College Samiti member (1) (2) (3) (4)
(5)
(6) 1 Jalgaon Jamner Shendurni Shendurni Shri. Kiran Dattatraya
Nachankheda Suryawanshi.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANJAY BANKAR,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.