महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ४, अंक १८] बुधवार, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक २२
प्राधिकृत प्रकाशन
अधिसूचना
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२ दिनांकित २८ मार्च २०१८
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२ दिनांकित २८ मार्च २०१८
भारताचे संविधान.
भारताचे संविधान.
क्रमांक ९७६९/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार, दिनांक २८ मार्च २०१८ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल."
डॉ. अनंत कळसे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
क्रमांक ९७७०/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे बुधवार, दिनांक २८ मार्च २०१८ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल."
डॉ. अनंत कळसे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.