Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I -A (K.D.S.) (Ex. 22), (Mar. 28, 2018)

Published 28 March 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-03-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ४, अंक ७] बुधवार, मार्च २८, २०१८ / चैत्र ७, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक २२

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्याव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमान्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ आदेश

क्रमांक साशा/कार्या-३/नपा-२/नि. खर्च/पनवेल/कावि ३६१/२०१७.----- पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ मधील निवडणूक खर्चाचा हिशोब मा. राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये आणि रितीने देण्यात कसूर केली असल्याने खालील उमेदवारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम १० (१) (ई) अन्वये विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचेकडील आदेश क्रमांक साशा/कार्या-३/नपा-२/नि. खर्च/पनवेल/कावि ३६१/२०१७, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ अन्वये आदेशाच्या दिनांकापासून तीन वषार्र्ंच्या कालावधीकरिता पालिका सदस्य होणेसाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविले आहे :-----

अ. क्र. प्रभाग क्रमांक उमेदवाराचे नाव

(१) (२) (३)

पत्ता (४)

१ ४ब सोनावणे सुनिता गौतम गणेशकृपा सो., फ्लॅट नं. एफ ७९, गणेश मंदिराजवळ ४१० २१०.

२ ५क बुचडे पुजा सुनिल बी/२०६, कैलासभवन, सीएचएस प्लॉट नं. ३९, से. ४, खारघर. ३ ५क साळवी माधुरी मिलींद मु. पो. शिवकृपा, सीएचएस, रुम नं. २०१, प्लॉट नं. ६८, बेलपाडा ४१० २१०.

४ ६क वारुंगसे सोनाली नंदू वास्तुविहार, केएच-२, एफ नं. २०१, बिल्डींग नं. १ से. १६, खारघर.

५ ७ड झांझरिया सुरजभान अमिलाल नीलसंकुल सोसा., बिल्डींग ८, रुम. नं. ५०१, से. ११, कळंबोली.

६ ७ड मैंदू बंंडू दिगंबर रुम ४, प्लॉट नं. B-३, घरकुल सोसा., से. १२, कळंबोली.

७ ७ड पवार सत्यवान संदीपान FL-A-४०४, लाभ एव्हे न्ये, २०-A, से. ११, कळंबोली.

८ ८ब खान नगमा साबीर श्रीदुर्गा, पलॅट ३०४, प्लॉट १३४, से. १E, कळंबोली.

९ ८ब देशमुख सरला दिलीप KL-४, बिल्डींग १११०००१, रुम ०८, से. ४-E, कळंबोली.

१० ८क खान यासिन अज्जू KL-२, बिल्डींग ७, रुम ३, से. ५, कळंबोली.

(१)

भाग एक-अ (को.वि.पु.)-----२२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० (१) (२) (३) (४) ११ ८क धायगुडे मनिष विठ्ठल B-३०२, अमरदीप सोसा., प्लॉट अ-२४, से. ४, कळंबोली. १२ ८क तिवारी गिरीश रामगोपाल सॅट जोसेफ स्कुल, A-४०४, आदित्य असो., से. ४, कळंबोली.

१३ ८क मोता गुंजन किशोर लक्ष्मी निवास, प्लॉट A-१४, कळंबोली.

१४ ८ क जोशी महेश मधुकर KL-४, ९/८ से. ६-E, कळंबोली १५ ८ ड खान जाकीर झहीर ग्रीनपार्क सोसायटी, बिल्डींग क -४, रुम नं. ३/३, नवी मुंबई ४१० २१८. १६ ८ ड शिद्धाबतुला रमेश विश्वनाथ A-२०४, फेज २, प्लॉट १५८, वसानी असोसिएट, पनवेल ४१० २०६. १७ ८ ड बोराडे विकेक रामदास KL-१, रुम Q-९, से. ५-E, कळंबोली.

१८ ८ ड गुरव मारुती एकनाथ KL-४, बिल्डींग ७/१, से.६-L, कळंबोली नवी मुंबई ४१० २१८.

१९ ८ ड पवार महादेव रामचंद्र KL-२, बिल्डींग नं.१९, रुम ३ से ५, कळंबोली २० ९ अ मालचे भगवान सिंग गुलाबसिंग विघ्नहार कॉम्प., पलॅट क्रमांक B-२०३, नवरंग चौक खारघर. २१ ९ क दुबे अन्नु राजेश्वरीप्रसाद A-१०१, रावेचीधाम, प्लॉट १४, से. ८, कळंबोली.

२२ ९ क जगताप रेश्मा माणिकराव निलसंकल्प १-C, २०३, प्लॉट ३८, से. ५, पनवेल ४१० २०६.

२३ ९ क उलवेकर सीमा नरेश घर नं. ४८२, खिडुक पाडा, कळबोली नोड.

२४ ९ क अरोरा टिया चमन रुम ३०२, लक्ष्मी रेसिडन्सी, से. ३५, खारघर.

२५ ९ क पवळ निर्मला बापू KJ-५, बिल्डींग नं. २६, रुम नं. २, से. २, कळंबोली.

२६ ९ ड ढेंबरे दत्तात्रय एकनाथ KL-५, रुम ५, से. ३-E, कळंबोली.

२७ ९ ड शेख मोहम्मद जमीर बशीर अहमद १०२/१०३, कृषीधन सोसा., प्लॉ-अ-१७, से. ३-E, कळंबोली.

२८ ९ ड पाटील कैलाश बबन संतोष आपा., प्लॉट नं. २१, से. ०३-E, कळंबोली.

२९ १० अ बोचरे रुपाली अमोल A-३०२, गुरुसंकल्प सोसा., प्लॉट ३१, कळंबोली.

३० १० ब जगदाळे अश्िवनी रमेश LIG-२, से. १, रुम.नं. F-५२, कळंबोली.

३१ १० ब पाटील कविता जगदीश घर नं. २७४, पो नावडे राम मंदिर शेजारी, रोडपाली.

३२ १० ब चौधरी निलम प्रल्हाद घर नं. १२०-A/४८-B, चौधरी आळी, कळंबोली.

३३ १० ब सरक कोमल बलभिम लोटस टॉवर, प्लॉट नं. ४१, रुम. नं. ४०४, B-विंग, कळंबोली. ३४ १० क जाधव संतोष तानाजी LIG-२-ड, रुम.नं. C-५, से. १, कळंबोली. ३५ १० क पाटील शहाजी श्रीरंग KL-४, बिल्डींग ४१, रुम ८, से. ४E, कळंबोली.

३६ १० क भोईर शांताराम हरी न्यु घरकुल सोसा., प्लॉट २०, रुम ३०२ कळंबोली.

३७ १० क खताळ भगवान सोपान KL-५/२/४, से.०२, कळंबोली. ३८ १० क व्दिवेदी विवेक विनोद २३, वल्लभ सोसा., से. १, कळंबोली.

३९ १० क वावरे आण्णा गुलाब साईधाम सोसा., KL-५, बिल्डींग नं. २, कळंबोली. ४० १० क चांदिवडे प्रकाश रामचंद्र LIG-१, रुम B-१५, से.२, कळंबोली. ४१ १० क बोराटे दत्तात्रेय बापू LIG-१, रुम C-३६, से. ३, विठ्ठल मंदिर, कळंबोली.

४२ १० ड पवार बबन वसंत आईजी कॉम्प्लेक्स, रुम. ५०२, प्लॉट ५७-A, से. २०, पनवेल ४१०२०६. ४३ १० ड शुक्ला संतोषकुमार बैजनाथ प्लॉट १४, से. १०, जोग कॉलनी, कळंबोली. ४४ १० ड जंगलबाग कुशलकुमार जयभिम रुम २०२, सिद्धी विनायक सोसा., प्लॉ अ-१९, से. ८, कळंबोली. ४५ १० ड बोराटे निलेश तात्यासो LIG-२, से १, रुम C-६४ सिडको कॉलनीट कळंबोली.

४६ ११ अ अहीरे माया वामन कामोठे ४७ ११ ब भगत विश्वनाथ सी. कामोठे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, मार्च २८, २०१८/चैत्र ७, शके १९४० ३ (१) (२) (३) (४)

४८ ११ क जगदाळे उज्वला जालिंदर कामोठे

४९ ११ क शितोळे उषा संतोष कामोठे

५० १२ अ जाधव प्रविण मारुती कामोठे

५१ १२ अ मोहिते सनी संदिप कामोठे ५२ १२ क मोरे धनश्री प्रशांत सेक्टर १०, प्लॉट नं. ५३, कामोठे नवी मुंबई. ५३ १२ ड गोवारी सुनिल भरत कामोठे

५४ १२ ड म्हात्रे कमलाकर के. कामोठे

५५ १३ अ खाडे अनिता मिलींद कामोठे

५६ १३अ सोनावणे अनिता राजू कामोठे

५७ १३ क श्रीम. राजपुत हरजिंदर कौर कामोठे चरनदिपसिंग

५८ १३ ड धायगुडे उल्हास बाबासो कामोठे

५९ १४ क पटेल वासिम अब्दुल लतिफ घर नं. ११२, पटेल मोहल्ला, जामा मशिदीजवळ, पनवेल ४१०२०६. ६० १४ क रंगपरिया आनंद हरिश अे-४०४, निलकंठ दर्शन, प्लॉट नं. १२५-अे, पनवेल ४१० २०६. ६१ १५ ड गमेर अविनाश गोविंद ३०४, साईकृपा अपार्टमेंट, प्लॉट नं. २९, सेक्टर-५, नवीन पनवेल,

पनवेल ४१० २०६.

६२ १७ अ बगाटे विनायक मल्हारी मालधक्का, रेल्वे स्टेशनजवळ, पनवेल पिन. ४१०२०६.

६३ १७ अ अजय महादेव भाईर पार्वती निवास, रोड नं. ६, प्लॉट नं. ६, सेक्टर-१२, पनवेल, पिन. ४१० २०६. ६४ १७ ब शिवानी सुनिल घरत बी-१०-११-४-१, बीएसएनएल ऑफिसजवळ, सेक्टर १३, न्यु पनवेल,

पिन ४१० २०६.

६५ १८ क गव्हाणकर ज्योती अविनाश अे-३०७, लखानिज सिंफनी, बंधन स्विटजवळ, सेक्टर ३, न्यु पनवेल,

पिन ४१० २०६.

६६ १८ ड भगत भगवान पोशा रा. धाकटा खांदा, पनवेल, जि. रायगड

६७ १८ ड महाडिक केवल दिपक रुम नं.४, भोपी चाळ, गणपती मंदिरसमोर, कापड गल्ली, पनवेल

पिन ४१० २०६.

६८ १९ ब खरे स्नेहल विनोद प्लॅट नं. १२, तिसरा मजला, सी. जे. मुनोथ नगर, एम. पी. रोड,

पनवेल, पिन ४१० २०६.

६९ १९ क मानकामे सीमा रविंद्र १९, सुधिर अपार्टमेंट, मिर्ची गल्ली पनवेल, पिन ४१० २०६.

७० १९ ड मनोरे अच्युत सुदन हाऊस नं. १४२६, प्रभु आळी, शिवाजी रोड, पिन ४१० २०६.

७१ २० अ भगत कुशल रमणिक हाऊस नं. १६५४, भगत आळी, तक्का पनवेल, जि. रायगड,

पनवेल पिन ४१० २०६.

७२ १९ ड बोराडे दामोदर यशवंत हनुमान सीएचएस, सेक्टर १०, जोग कॉलनी, कळंबोली, पिन ४१० २१८.

डॉ. जगदीश पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 March 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-03-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-03-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.