महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ४, अंक ५] गुरुवार ते बुधवार, मार्च २९-एप्रिल ४, २०१८/चैत्र ८-१४, शके १९४० [पृष्ठे ५
किंमत : रुपये ९.००ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मार्च २०१८.
अधिसूचना
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२.
क्रमांक डब्ल्यूएलपी. ०२१८/प्र.क्र. ४७/फ-१.------ज्याअर्थी, चंद्रपूर जिल्हयाचा ब्रम्हपूरी वन विभाग यामधील राखीव वनामध्ये समाविष्ट असलेल्या यासोबतच्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या क्षेत्राला (यात यापुढे ज्याचा निदेश " उक्त क्षेत्र " असा करण्यात आला आहे) परिस्थितीकीय, प्राणीजातीय, वनस्पतीजातीय, भूरूपिकीय, नैर्सगिक व प्राणीशास्त्रविषयक पुरेसे महव असल्यामुळे त्यामधील वन्यजीवांचे संरक्षण, त्यांची पैदास व वाढ करण्याच्या प्रयोजनासाठी व त्याच्या पर्यावरणासाठी त्या क्षेत्राचा एका अभयारण्यात समावेश करणे महाराष्ट्र शासनास इष्ट वाटते ;
त्याअर्थी, आता, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (१९७२ चा ५३) चे कलम २६ क, पोट-कलम (१) च्या खंड (ख) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे,----
(अ) यासोबत जोडलेल्या अनुसूचीतील उक्त क्षेत्राच्या हद्दी विर्िनदिष्ट करीत आहे ;
(ब) ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास व त्या दिनांकापासून, उक्त क्षेत्र हे, " घोडाझरी वन्यजीव अभयारण्य " म्हणून ओळखले जाणारे वन्यजीव अभयारण्य असेल असे घोषित करीत आहे.
अनुसूची
चंद्रपूर जिल्हयातील घोडाझरी वन्यजीव अभयारण्याचे स्थान आणि हद्दी.
(१) अभयारण्याचे नाव : घोडाझरी वन्यजीव अभयारण्य.
(२) वनपरिक्षेत्र व वनविभागाचे नाव : ब्रम्हपूरी वनविभाग, नागभिड, तळोदी व चिमूर वनपरिक्षेत्र.
(३) अभयारण्यामध्ये अंतभर्ूत केलेल्या क्षेत्राचा तपशील पुढील प्रमाणे आहे :----
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च २९-एप्रिल ४, २०१८/चैत्र ८-१४, शके १९४०अ.क्र. वन परिक्षेत्र कक्ष क्रमांक क्षेत्र अ.क्र. वन परिक्षेत्र कक्ष क्रमांक क्षेत्र
(हेक्टर मध्ये)
(हेक्टर शेरा मध्ये) (१) (२) (३) (४) (१) (२) (३) (४)
नवीन कक्ष जुने कक्ष
नवीन कक्ष जुने कक्ष
क्रमांक क्रमांक
क्रमांक क्रमांक
१ नागभिड ४९ १० ६२८.८७ १७ नागभिड ५४ १३ ११३८.३७ (१) कोरंबी ते २ ५० ११ ६८२.३१ १८ १४ ९९४.३१ कसर्ला या रस्त्या करीता लागणारे एकूण ३.७५ हे. क्षेत्र वनखंड क्र.४४,४५, १२, १४, ५४ या वनखंडातून वगळण्यात आलेले आहे.
३ ५३ १५ ४१७.२३ १९ ८१ २७ ४५०.४२ (२) नागपूर- ४ ५२ १६ ५५४.०१ २० ८२ २८ ७८७.५३ चंद्रपूर रोड ते ५ ५१ १७ ४६६.६१ २१ ८३ २९ २७१.९५ घोडाझरी तलाव रोड क्षेत्र २.९० हे. क्षेत्र वनखंड ८१,८२, ८३ मधून वगळण्यात आलेले आहे.
६ ५८ २३ ५७१.८२ २२ ८४ १३३/१ २४८.९९ ७ ५७ २४ ७३६.५३ २३ चिमूर ४६ ७ १०६.४३ ८ ५६ २५ ३६६.६३ २४ ४७ ८ २१२.४६ ९ ४३ ४ ३०८.७८ २५ ४८ ९ १५१.७६ १० ४४ ५ ४११.१७ २६ तळोधी २० ३५२.८९ ११ ४५ ६ २४८.०८ २७ २१ २१९.७४ १८ २८९.७५ २८ ५९ २२ ४८६.०३ १२ १९ ५१८.४१ २९ ६३ ३१ ४३५.०३ १३
१४ २८० ३८.८५ ३० ६२ ३२ ३०८.७७
३१ ६५ ३३ ५५९.२७ १५ ४२ ३ ५२८.९२ ३२ ६६ ३४ ४९९.७९ १६ १२ ८७१.६९ ३३ ७० ३५ ४७७.१३
१५३४०.५३
६.६५ रस्ता क्षेत्र वगळणे
एकूण . . १५३३३.८८
घोडाझरी अभयारण्यात समावेश असणारे एकूण राखीव वनक्षेत्र १५३३३.८८ हेक्टर किंवा १५३.३३८८ चौ.कि.मी.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च २९-एप्रिल ४, २०१८/चैत्र ८-१४, शके १९४० ३अभयारण्याची चतु:सीमा :------
उत्तर.--- मौजे रेंगातुर गावाची दक्षिण पश्चिम सीमा व वनखंड क्रमांक ४१ ची उत्तर पूर्व सीमा.
पूर्व.---- मौजे चेक कुनघडा, रेंगातूर, पेंढरी, कसर्ला, डोंगरगांव, नवखळा, तिवर्ला तुकूम, कोदेपार धामनगांव, धामनगांव चक व नागभिड गांवाची हद्द तसेच वनखंड क्रमांक ६०४P, ६३४, ६३५P, ८७P, ८५, वनखंडाची सीमा.
दक्षिण.---- मौजे चिंधी चक, किटाळी चक, किटाळी तुकूम, हुमा, घोडाझरी, खडकी तुकूम, गोविंदपूर, सोनापूर व येनोली, धामनगांव, धामनगाव चक, कच्चेपार गावांची सीमा, घोडाझरी तलाव सीमा, तसेच वनखंड क्रमांक ५५, ६४, ७१, ६७P, ६८, ची सीमा.
पश्चिम.---- काजळसर, अडेगांव, सारंगड, लाव्हारी, मदनगड रिठ, डोंगरगांव, महारमजरा, डोमा, चक जट्टेपार, चक लोहारा, कवडसी, दहेगांव, झरी, येरवा गावांच्या सीमा तसेच वनखंड क्रमांक ३८, ३९P, ४५६P, ६१, ५०३, ४५५, ४७५, ४७४, ४६२, ४६३, ३२१, ४७४P, ४७८, ४८६ च्या सीमा.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुजय दोडल,
शासनाचे सहसचिव (वने).
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च २९-एप्रिल ४, २०१८/चैत्र ८-१४, शके १९४०REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd March 2018.
NOTIFICATION
WILDLIFE (PROTECTION) ACT, 1972.
No. WLP-0218/CR. 47/F-1.—Whereas the Government of Maharashtra considers that the area described in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said area") comprised within the reserve forest in the Forest Division, Bramhapuri of District Chandrapur, by reason of its adequate ecological, faunal, floral, geomorphological, natural and zoological significance, is to be included in a sanctuary for the purpose of protecting, propagating and developing wildlife therein and its environment ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 26-A of the Wildlife (Protection) Act, 1972 (53 of 1972) and of all the powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, hereby,—
(a) specifies the limits of the said area in the Schedule appended hereto; and (b) declares that on and from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette, the said area shall be a wildlife sanctuary to be known as " Ghodazari Wildlife Sanctuary".
Schedule
Situation and limits of the Ghodazari WildLife Sanctuary in Chandrapur District. (1) Name of the Sanctuary : Ghodazari Wildlife Sanctuary.
(2) Name of the Forest Range and Division. : Nagbhid, Talodhi and Chimur
Range of Bramhapuri Division.
(3) Particulars of area included in Sanctuary.
(In Ha.) No.
(In Ha.) Sr. Range Compt. No. Area Sr. Range Compt. No. Area Remark No. (1) (2) (3) (4) (1) (2) (3) (4)
New Old New Old Compt. Compt. Compt. Compt.
No. No. No. No.
1 Nagbhid 49 10 628.87 17 Nagbhid 54 13 1138.37 (1) 3.75 ha. area 2 50 11 682.31 18 14 994.31 for Korambi to Kasarla road is deleted from Comp. No. 44, 45,12, 14, 54.
3 53 15 417.23 19 81 27 450.42 (2) 2.90 ha. area 4 52 16 554.01 20 82 28 787.53 for Nagpur- 5 51 17 466.61 21 83 29 271.95 Chandrapur road
to Ghodazari tank road is deleted from Comp. No.81, 82, 83.
6 58 23 571.82 22 84 133/1 248.99 7 57 24 736.53 23 Chimur 46 7 106.43 8 56 25 366.63 24 47 8 212.46 9 43 4 308.78 25 48 9 151.76 10 44 5 411.17 26 Talodhi 20 352.89 11 45 6 248.08 27 21 219.74महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, मार्च २९-एप्रिल ४, २०१८/चैत्र ८-१४, शके १९४० ५ Sr. Range Compt. No. Area Sr. Range Compt. No. Area Remark
(In Ha.) No.
(In Ha.)
No. (1) (2)
(3) (4) (1) (2)
(3) (4)
New Old New Old Compt. Compt. Compt. Compt. No. No. No. No.
14 280 38.85
12 18 289.75 28 59 22 486.03 13 19 518.41 29 63 31 435.03 30 62 32 308.77 31 65 33 559.27 15 42 3 528.92 32 66 34 499.79 16 12 871.69 33 70 35 477.13
15340.53
6.65 Road area
excluded
Total . . 15333.88
Total Area of Ghodazari Wildlife Sanctuary 15333.88 ha. or 153.3388 sq. km.
Boundaries of Sanctuary :—
North :— South West Boundary of Rengatur Village Boundary and North East Boundary of Compt. No. 41.
East :—Mouje Chek Kunghada, Rengatur, Pendhari, Kasarla, Dongargaon, Navkhala, Tivarla Tukum, Kodepar Dhamangaon, Dhamangaon Chak, Nagbhid Village Boundary and Compt. No. 604P, 634, 635P, 87P, 85 Boundary.
South :—Mouje Chindhi Chak, Kitali Chak, Kitali Tukum, Huma, Ghodazari, Khadaki, Tukum, Govindpur, Sonapur, Yenoli, Dhamangaon, Dhamangaon Chak, Kacchepar Village Boundary, Ghodazari Talav Boundary and Compt. No. 55, 64, 71, 67P, 68, Boundary.
West :—Mouje Kajalsar, Adegaon, Sarangad, Lavari, Madangad Rith, Dongargaon,Maharmajara, Doma, Chak Jattepar, Chak Lohara, Kawadsi, Dahegaon, Zari, Yerva Village Boundary and Compt.
No. 38, 39P, 456P, 61, 503, 455, 475, 474, 462, 463, 321, 474P, 478, 486 Boundary.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUJAY DODAL,
Jointy Secretary to Government.