महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ४, अंक ५] गुरुवार ते बुधवार, मार्च २९ - एप्रिल ४, २०१८ / चैत्र ८-१४, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, ठाणे यांजकडून
आदेश
क्रमांक सामान्य/क ४/टे ४/जिपपंसनि/२०१७/कावि-१६८.----- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम, १९८७ चे नियम ४(३) नुसार जाहिर करण्यात येते की, ठाणे जिल्हा परिषद पक्ष / गटाची या कार्यालयाकडील नोंद खालीलप्रमाणे आहे :-----
अ. क्र. गटाचे नाव मूळ पक्षाची सामील / पाठींबा एकूण गट नेते शेरा सदस्य संख्या दिलेले सदस्य सदस्य संख्या व नावे संख्या
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) १ नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी १० - - १० श्री. सुभाष गोटीराम पवार २ शिवसेना २६ - - २६ श्री. सुरेश गोपीनाथ म्हात्रे ३ भारतीय जनता पार्टी १५ अपक्ष १, १६ श्री. उल्हासभाऊ दत्तात्रेय बांगर
श्री. अशोक रावजी घरत
ठाणे, दिनांक २८ डिसेंबर २०१७.
डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, ठाणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.