सत्यमेव जयते
RNI No. MAHBIL /064/ 13 / 1 /2012 www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ७ , अंक - ८ ]
शनिवार , मार्च ३१ , २०१८ / चैत्र १० , शके १९ ४०
[ पृष्ठे ३
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
अध्यक्ष, प्रादेशिक नियोजन मंडळ, धुळे यांजकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम १६ (१ ) अन्वये.
धुळे प्रदेशातील विकास केंद्रांचे प्रस्तावित जमीनवापर नकाशांचे प्रसिद्धीकरण
क्रमांक प्रा . यो. धुळे /कलम १६ /प्रसिद्धीकरण/सूचना/अ.शा.म.क्र. १४/२०१८.- धुळे प्रादेशिक योजनेस महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम १५ (१) अन्वये शासनाने अंतिम मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार धुळे प्रादेशिक योजनेमध्ये एकूण २८ गावांचा विकास केंद्र ( Growth Centres) म्हणून समावेश करण्यात आलेला होता. मात्र धुळे महानगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे समाविष्ट गावे कमी झाली असून , आता धुळे परिसर क्षेत्र नकाशामध्ये १२ गावे व उर्वरित १२ गावे अशा एकूण २४ गावांचे प्रस्तावित जमीनवापर नकाशे तयार करण्यात आलेले असून , त्यास धुळे प्रादेशिक नियोजन मंडळाने दिनांक २८ मार्च २०१८ रोजीच्या मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक ११ अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे . आता सदर २४ गावांच्या विकास केंद्रांचे प्रस्तावित जमीनवापर नकाशे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १ ९ ६६ च्या कलम १६ अन्वयेच्या तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे . उक्त २४ गावांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
वि (एच) १६
(१ )
परिशिष्ट
विकास केंद्राचे नाव अ. क्र.
तालुका १
३
२
१
धुळे
नगाव बुद्रुक
बिलाडी
२
३
कुंडाणे प्र . वरखेडे
वडजाई
४
सावळदे
५
रावेर
६
लळींग
७
वरखेडे
८
अवधान
९
चितोड
१०
११
नकाणे
१२
भोकर
सोनगीर
१३
१४
कुसुंबा
नेर
१५ २
महाराष्ट्रशासन राजपत्र , असाधारण भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , मार्च ३१, २०१८ / चैत्र १० , शके १ ९ ४०
परिशिष्ट
चालू
अ. क्र.
विकास केंद्राचे नाव तालुका
२
१
३
नरडाणा-पिंप्राड शिंदखेडा
१६
१७
खर्दे बुद्रुक
शिरपूर
आमोदे
१८
करवंद
१९
शिंगावे
२०
मांडळ
२१
साक्री
पिंपळनेर
२२
सामोडे
२३
दहिवेल
२४
उक्त २४ विकास केंद्रांचे प्रस्तावित जमीनवापर नकाशे नागरिकांचे अवलोकनार्थ खालील कार्यालयांत कार्यालयीन कामाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
( १ ) जिल्हाधिकारी , धुळे
(२ ) मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , धुळे
(३ ) धुळे प्रादेशिकनियोजन मंडळाचे कार्यालय पत्ता .- धुळे प्रादेशिक नियोजन मंडळ , धुळे , नगर रचनाकार, धुळे यांचे कार्यालय , आशीर्वाद कॉम्प्लेक्स , दसरा मैदान , धुळे.
प्रस्तावित जमीनवापर नकाशांसंबंधी खालील नमूद बाबी जनतेच्या विक्रीकरिता मंडळाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत , उचित दरात उपलब्ध करून देण्यात येतील .
(अ) धुळे परिसर क्षेत्र प्रस्तावित जमीनवापर नकाशा (प्रमाण १ : १०,००० व १ : २०,००० ) व उर्वरित विकास केंद्रे प्रस्तावित जमीनवापर नकाशा (प्रमाण १ : १०,००० ) .
(ब) अहवाल ज्यामध्ये प्रस्तावित जमीनवापर विषयक प्रस्तावांचा समावेश आहे.
विकास केंद्रांच्या प्रस्तावित जमीनवापर नकाशांसंबंधी कोणाच्या काही सूचना किंवा हरकती असतील , तर त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ४ ( चार) महिन्यांचे मुदतीत प्रादेशिक नियोजन मंडळाकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात . सदर सूचना व हरकतींचा प्रादेशिक नियोजन समिती योग्य तो विचार करून व सुनावणी देऊन , त्यावरील अहवाल प्रादेशिक नियोजन समिती, प्रादेशिक नियोजन मंडळामार्फत शासनास सादर करेल .
डॉ. दिलीप पांढरपट्टे ,
अध्यक्ष,
प्रादेशिक नियोजन मंडळ , धुळे
तथा धुळे, २८ मार्च २०१८ .
जिल्हाधिकारी, धुळे.
Publication under Section 16 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 , for Proposed Land Use Plan for Growth Centres . Regional Plan of Dhule Region No. R.P.Dhule/Section - 16/ Publication/Notice/ D.O.L. No. 14/2018.- The Regional Plan of Dhule Region has been sanctioned by the Government under Section 15 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 thereby including 28 villages as Growth Centres . However due to increase in the limits of the Dhule Corporation instead of the said 28 villages , Proposed Land Use Planfor 12 villages in the Peripherial Plan and other 12 villages has been prepared and it has been decided in the Regional Planning Board meeting held on 28th March 2018 vide Resolution No. 11 to publish the said plan under Section 16 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
The details of the said 24 villages are as follow:
Sr. No.
Taluka
Name of the Growth Centre
3
1
2
Dhule
1
Nagaon Bk.
2
Biladi
3
Kundane Pra . Varkhede 4
Vadjai
5
Savalde
6
Raver
7
Laling
8
Varkhede
9
Avadhan
10
Chitod
11
Nakane
12
Bhokar
13
Songir
Kusumba
14
Ner
15
Shindkhede 16 Nardana- Pimprad 17
Khardebk .
Shirpur
18
Amode
19
Karvand
20 Shingave
21
Mandal
Sakri
22
Pimpalner
23
Samode
24
Dahivel ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक नाशिक विभागीय पुरवणी , मार्च ३१ , २०१८ / चैत्र १० , शके १ ९४०
Copies of the said Proposed Land Use Plan for Growth Centres are available for inspection of the public in the following Offices during Office hours.
(1) Collector, Dhule
(2) Chief Executive Officer, Zilla Parishad , Dhule .
(3) Office of the Dhule Regional Planning Board , Ashirwad Complex , Dashera Maidan , Malegaon Road , Opposite Water Tank , Dhule .
Following Particulars about Proposed Land Use Plan for Growth Centres and Peripherial Area of Dhule will be available for sale to the public at a reasonable price at the Board Office .
(a) A Proposed Land Use Plan for Dhule Peripherial Area (Scale 1 : 10,000 and 1 : 20,000) and Proposed Land Use for remaining Growth Centers (Scale 1 : 10,000) .
(b) Report including Proposed Land Use .
Any objections or suggestions stating reasons with respect to the Proposed Land Use Plan for Growth Centres may be sent in writing to the Board before the expiry of 4 months ( four months ) from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette which will be considered by the Regional Planning Committees and giving hearing to the Applicant intends to be heard with such objections or suggestions by the Regional Planning Committee before it submits its report to the Government through Regional Planning Board .
Dr. DILIP PANDHARPATTE , Chairman, Dhule Regional Planning Board , Dhule and Collector, Dhule.
Dhule , 28th March 2018 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.