RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ७ , अंक १४ ] शनिवार , मार्च ३१ , २०१८ / चैत्र १० , शके १९ ४०
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-३५८/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ च्या कलम ५१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , सौरभ राव , जिल्हाधिकारी , पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील भोर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे निवडणुकीसाठी दिनांक २ ९ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून निवडणून आलेले आहेत.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
नगराध्यक्षांचे नाव
अ. क्र.
१
२
३
१
भोर नगरपरिषद
श्री. तानाजी सादू तारू
सौरभ राव,
जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे, २० फेब्रुवारी २०१८ .
ORDER
No. PSN / WS - 358 /2018.-In exercise of the powers , vested in me under Section 51 of the Maharashtra , Municipal Councils , Nagar Panchayats and Industiral Townships Act , 1965 , I , Saurabh Rao, Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as President of Municipal Council , Bhor in Special Meeting conveyed on 29th January 2018 .
(१)
एच-९ २३ , भाग एक- अ (असा.) (पु.वि.पु. )- १४ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, ३१ मार्च २०१८ / चैत्र १० , शके १९ ४०
Schedule
Sr. No.
Name of the President Name of Municipal Council
1
2
1
Bhor
3 Tanaji Sadu Taru
SAURABH RAO , Collector, Pune .
Pune, 20th February 2018.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .