Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Ex. 23 (3rd April 2018)

Published 03 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, मार्च १३, २०१८/फाल्गुन २२, शके १९३९ १ RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ४, अंक १९] मंगळवार, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक २३

प्राधिकृत प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिका

शुद्धीपत्र

क्रमांक अति. आयुक्त/पू.उप./६५७१/सा., दिनांक १७ मार्च २०१८

क्रमांक एमजीसी/एफ/२८२९.----महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण २२, मंगळवार, फेब्रुवारी, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ अन्वये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेद्वारे १ ते २२७ प्रभागातून निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, त्यांच्या पक्षाचे नाव, त्यांना मिळालेली वैध मते प्रसिद्ध केली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक, २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ९५, परब चाळ, मराठा कॉलनीजवळ, सांताक्रूझ (पू.) मधून श्री. चंद्रशेखर वायंगणकर हे निवडून आले आहेत. त्यांचे मतपत्रिकेवरील नाव निवडणूक निकाल प्रसिद्ध करावयाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सदर नावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे :---

प्रभाग क्रमांक

विजयी उमेदवार

(१) (२)

पक्ष एकूण मते (३) (४)

९५ श्री. चंद्रशेखर वासुदेव वायंगणकर

शिवसेना ६४२६

विजय सिंघल, अति. आयुक्त (पूर्व उपनगरे), बृहन्मुंबई महानगरपालिका.

(१) भाग दोन--- २३--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A,NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.