Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Cent. (Ext.23)(April 3rd 2018).pmd

Published 03 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१७/भाद्र १३, शके १९३९ RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक १६] मंगळवार, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ एप्रिल २०१८

आदेश

क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१८/प्र. क्र. ९/का. ८.----महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये दिनांक १ जानेवारी २०१८ हा अर्हता दिनांक धरून मा. भारत निवडणूक आयोगाकडून बुधवार, दिनांक १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, या अधिनियमांतर्गत माहे जून, २०१८ ते सप्टेंबर, २०१८ या कालावधीत मुदत संपणाया तसेच नव्याने स्थापित व विघटीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोट-निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांचे आदेशानुसार,

री. वि. फणसेकर,

अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

(१)भाग एक-अ---(म.उ.वि.)----२३----१ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.