Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L (Extra 87) (3rd April 2018)

Published 03 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ४, अंक ३०] मंगळवार, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ८७

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ एप्रिल २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा नियम, २०१३.

क्रमांक असंका.२००९/प्र.क्र.६०/काम-७अ.----असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ च्या कलम ६ चे पोट-कलम (४) सह कलम १४ चे पोट-कलम (१) आणि कलम १४ पोट कलम (२) (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा नियम, २०१३ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :----

(१) संक्षिप्त नाव व प्रारंभ :---

(१) या नियमांना महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा सुधारणा नियम, २०१८ असे म्हणावे.

(२) ते राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

(२) मंडळाची सदस्य संख्या व रचना :---

महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा नियम २०१३, (येथुन पुढे या नियमास मुख्य नियम असे संबोधण्यात यावे.) मध्ये नियम २ च्या उप नियम २ नंतर पुढीलप्रमाणे नियम अंतर्भूत करण्यात येत आहे.

२अ (१) अधिनियमाच्या कलम ६ अन्वये गठित केलेल्या मंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांची संख्या १३ असेल. २अ (२) महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ च्या ६ अन्वये गठित केलेल्या मंडळाचे १३ नामनिर्देशित सदस्य पुढीलप्रमाणे असतील :-----

(अ) शासनाच्या विभागाचे ४ शासकीय प्रतिनिधी.

(ब) महाराष्ट्र राज्य विधानसभेचे १ सदस्य प्रतिनिधी.

(क) नागरिकातील विख्यात २ सदस्य.

(१)

भाग एक--ल-----८७-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४० (ड) असंघटीत कामगार क्षेत्रातील ३ मालक प्रतिनिधी.

(ई) असंघटीत कामगारांचे ३ कामगार प्रतिनिधी.

(३) गणपूर्ती :---

महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा नियम, २०१३ मध्ये नियम ११ गणपूर्तीच्या उपनियम (१) मधील " यात राज्य विधानमंडळाच्या किमान एक सदस्याचा समावेश असेल," हे शब्द वगळण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. मा. साठे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४० ३

INDUSTRY, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 3rd April 2018

NOTIFICATION

UNORGANISED WORKERS SOCIAL SECURITY RULE, 2013.

No. UWA. 2009/C.R.60/Kam-7A.—In Exercise of the powers conferred by sub-section (4) of section 6 along with sub-section (1) of section 14 and clause (a) of sub-section (2) of section 14 of the Unorganised Workers Social Security Act, 2008 the Government of Maharashtra hereby makes the following rules, further to amend the Maharashtra Unorganized Workers Social Security Rule, 2013 namely :—

1. Short title and commencement :—

(1) These Rules may be called Maharashtra Unorganized Workers Social Security (Amendment) Rules, 2018.

(2) They shall come into force on the date of their publication in the Official Gazette.

2. Number of members and Structure of the board :—

After the sub rule (2) of the rule 2 of the Maharashtra Unorganized Workers Social Security Rule, 2013 (herein after referred to as the principal rules), the following rule shall be inserted, namely :—

2A(1) the total number of nominated members of the Board, constituted under section 6, shall be 13.

2A(2) the Board, as constituted under section 6 of Unorganized Workers Social Security Act, 2008 shall consist of 13 following nominated members, namely :—

(A) Four Members Representing the State Government Department. (B) One Member Representing Maharashtra State Legislative Assembly.

(C) Two Members Representing eminent Persons from civil society.

(D) Three Members Representing the employers of Unorganized Workers.

(E) Three Members Representing the Unorganized Workers.

3. Quorum :—

In rule 11 (1) of Maharashtra Unorganized Workers Social Security Rules, 2013 words "which shall include at least one member of Legislative Assembly" shall be deleted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Deputy Secretary to Government. भाग एक--ल-----८७-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४०

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ एप्रिल २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८.

क्रमांक असंका. २००९/प्र.क्र.६०/काम-७अ.-----असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ च्या कलम ६ चे पोट-कलम (१) आणि ६ चे पोट-कलम (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उपरोक्त अधिनियमाद्वारे दिलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि या अधिनियमात नमूद कार्य करण्यासाठी " महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ " गठित करीत आहे.

(२) सदर अधिनियमाच्या कलम ६ चे पोट-कलम (२) अन्वये महाराष्ट्र शासन " महाराष्ट्र असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळावर " अध्यक्ष व सदस्य यांची खालीलप्रमाणे नियुक्ती करीत आहे :---

(अ) राज्य शासनाचे प्रतिनिधी

१ मा.मंत्री (कामगार)

२ प्रधान सचिव (कामगार) अथवा विभागाने प्राधिकृत केल्याप्रमाणे

३ अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव, वित्त विभाग

अध्यक्ष

सदस्य-सचिव

सदस्य

४ अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सदस्य

५ अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव, कौशल्य विकास विभाग सदस्य

६ विकास आयुक्त (असंघटीत कामगार)

सदस्य

(ब) महाराष्ट्र विधानसभेतील प्रतिनिधी

१ श्री. सुरेश गणपती हळवणकर, विधानसभा सदस्य

सदस्य

(क) नागरिकांतील विख्यात सदस्य

१ श्री. अभिजित अशोक राणे, मुंबई

२ श्री. शेख आसिफ शेख रशीद, मालेगांव

सदस्य

सदस्य

(ड) असंघटीत कामगार यांचे कामगार प्रतिनिधी

१ श्री. चंद्रकांत बाबुराव धुमाळ, पुणे

२ श्री. रमेश शिवाजीराव शेंडगे, मुंबई

३ श्री. शिवाजी शहुप्पा पाटील, ठाणे.

सदस्य

सदस्य

सदस्य

(इ) असंघटीत कामगार यांचे मालक प्रतिनिधी

१ श्री. शिवाजी राजाराम काकडे, धुळे

२ श्री. मिलींद प्रल्हाद कांबळे, पुणे.

३ श्री. राजकुमार जितराम शर्मा

सदस्य

सदस्य

सदस्य

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. मा. साठे, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४० ५

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. UWA-2009/CR-60/Kam-7A, dated the 3rd April 2018 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Deputy Secretary to Government.

INDUSTRY, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd April 2018

NOTIFICATION

UNORGANISED WORKERS SOCIAL SECURITY ACT, 2008.

No. UWA.2009/C.R.60/Kam-7A.—In Exercise of the powers conferred by sub-section (1) of section 6 of the Unorganized workers Social Security Act, 2008 the Government of Maharashtra hereby constitutes the Maharashtra Unorganised Social Security Board.

2. As per the sub-section (2) of section 6 of the Said act the Government of Maharashtra hereby Appoints the following chairperson and Members on the said board, namely:-

(A) Members Representing the State Government

1 Hon'ble Minister (Labour)

Chairperson 2 Principal Secretary (Labour Secretary) or Authorised by Dept. Member-Secretary 3 Additional Chief Secretary/Principal Secretary /Secretary Member (Finance Dept.)

4 Additional Chief Secretary/Principal Secretary/Secretary Member (Social Justice and Special Assistant Dept).

5 Additional Chief Secretary/Principal Secretary/Secretary Member (Skill Development Dept)

6 Development Commissioner (Unorganised Labour) Member (B) Members Representing Maharashtra State

Legislative Assembly

1 Shri Suresh Ganapati Halvankar, M.L.A. Member (C) Members Representing Eminent Person from Civil Society

1 Shri Abhijeet Ashok Rane, Mumbai Member 2 Shri Shekh Aasif Shaikh Rashid, Malegaon Member६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ३, २०१८/चैत्र १३, शके १९४०

(D) Members Representing Labours

1 Shri Chandrakant Baburao Dhumal, Pune Member 2 Shri Ramesh Shivajirao Shendage, Mumbai Member 3 Shri Shivaji Shahuppa Patil, Thane Member (E) Members Representing Employers

1 Shri Shivaji Rajaram Kakade, Dhule Member 2 Shri Milind Pralhad Kamble, Pune Member 3 Shri Rajkumar Jitram Sharma. Member

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. M. SATHE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.