महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ४, अंक ४१(३)] बुधवार, एप्रिल ४, २०१८/चैत्र १४, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ९३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२ दिनांक ४ एप्रिल २०१८
अधिसूचना
महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११.
क्रमांक न्यायाप्र. १८१५/प्र. क्र. २४७/१५/एसडी-४.----महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ यांच्या नियम ६ च्या उप नियम-१ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, सर्व बालकांचे अभिलेख ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याकरिता, या सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये नमूद केलेल्या कार्यक्षेत्राकरिता, स्तंभ (३) मध्ये नमूद केलेल्या स्थानिक प्राधिकरणासाठी, स्तंभ (२) मध्ये नमूद केलेला अधिकारी, याद्वारे अधिसूचित करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. अधिकारी स्थानिक प्राधिकारी कार्यक्षेत्र
(१) (२)
(३)
(४)
महानगरपालिका
नगरपरिषद
१ शिक्षणाधिकारी २ प्रशासकीय अधिकारी ३ शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद
महानगरपालिका कार्यक्षेत्र नगरपरिषद क्षेत्र जिल्हा परिषद क्षेत्र
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. सुवर्णा खरात, शासनाचे सहसचिव.
(१)
भाग चार--ब----९३-----१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ४, २०१८/चैत्र १४, शके १९४० क्रमांक न्यायाप्र. १८१५/प्र. क्र. २४७/१५/एसडी-४
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ एप्रिल २०१८.
प्रत :
(१) आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
(२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
(३) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
(४) संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
(५) विभागीय शिक्षण उप संचालक (सर्व).
(६) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) (सर्व).
(७) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (सर्व).
(८) शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (सर्व).
(९) प्रशासन अधिकारी नगरपालिका/नगरपरिषदा (सर्व).
(१०) निवडनस्ती कार्यासन (एस.डी.-४.)
डॉ. सुवर्णा खरात, शासनाचे सहसचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ४, २०१८/चैत्र १४, शके १९४०SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Mumbai 400 032, dated the 4th April 2018
NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT OF CHILDREN TO FREE AND COMPULSORY EDUCATION RULES, 2011.
No. Nyayapra. 1815/C.R. 247/15/SD-4.—In exercise of the powers conferred by sub-rule (1) of rule 6 of the Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Rules, 2011, the Government of Maharashtra hereby notify an Officer mentioned in column (2) for the Local Authority, mentioned in column (3) for the jurisdiction, mentioned in column (4) of the Schedule appended hereto, to Carry out a household survey to maintain records of all children for the purposes of the Act.
Schedule
Sr. No. Officer Local Authority Jurisdiction (1) (2)
(3)
(4)
1 Education Officer Municipal Corporation Municipal Corporation Area 2 Administrative Officer Municipal Council Municipal Council Area 3 Education Officer Zilla Parishad Zilla Parishad Area (Primary).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. SUVARNA KHARAT,
Joint Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ४, २०१८/चैत्र १४, शके १९४०No. Nyayapra. 1815/C.R. 247/15/SD-4
SCHOOL EDUCATION AND
SPORTS DEPARTMENT,
Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032,
Dated the 4th April 2018.
Copy :
1. Commissioner (Education), Maharashtra State, Pune.
2. Director (Secondary and Higher Secondary), Maharashtra State, Pune.
3. Director (Primary), Maharashtra State, Pune.
4. Director, Maharashtra Vidya Pradhikaran, Pune.
5. Deputy Director (Education) (All).
6. Education Officer (Secondary) (All).
7. Education Officer (Primary) (All).
8. Education Officer (All), in Municipal Corporation.
9. Admin. Officer (All), In Municipal Council.
10. Select File (S.D.4).
DR. SUVARNA KHARAT,
Joint Secretary to Government.