Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L Ext. No. 88

Published 05 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ४, अंक ३१] गुरुवार, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक ८८

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ एप्रिल २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.

क्रमांक युडब्ल्यूए-२०१८/प्र.क्र. १६०/कामगार ५.---- महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ (१९६९ चा महा. ३०) च्या कलम ६ चे पोट कलम (१) व कलम ६(अ) नुसार शासनाने आठ माथाडी मंडळांची नव्याने रचना करण्याचे ठरविले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये मंडळाची नव्याने रचना करण्यास काही कालावधी लागणार असल्यामुळे ;

आणि त्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाच्या कलम ६(अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना क्र. (२) मधील मंडळ रकाना क्र. (४) मध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून " एक सदस्यीय मंडळ " म्हणून स्थापित करीत असून खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना क्र. (२) मध्ये दर्शविलेल्या जिल्ह्यचा मंडळासाठी त्या मंडळाच्या नावासमोर दर्शविलेल्या रकाना क्र. (३) मधील अधिकायांच्या पदान्वये संबंधित मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करीत आहे. तसेच त्यांना मंडळाची सर्व कर्तव्ये नियमाप्रमाणे पार पाडण्यासाठी वा मंडळास प्राप्त असलेल्या अधिकारांचा नियमाप्रमाणे वापर करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.

अ.क्र. माथाडी मंडळाचे नाव अध्यक्ष (१)

(२)

(३)

दिनांक (४) १ कापड बाजार व दुकाने मंडळ, मुंबई श्री. संतोष सं. भोसले, सहायक कामगार आयुक्त, १ जून २०१७

मुंबई.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, संजय काळभोर, कार्यासन अधिकारी. (१) भाग एक--ल-----८८--१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, Industries, Energy and Labour Department No. UWA- 2018/CR-160/Lab-5, dated the 4th April 2018 is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANDAR KARNIK,

Deputy Secretary to Government.

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 4th April 2018

NOTIFICATION

MAHARASHTRA MATHADI, HAMAL AND OTHER MANUAL WORKER (REGULATIONS OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1969.

No. UWA-2018/CR-160/Lab-5.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 6 and Section 6(A) of Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Worker (Regulations of Employment and Welfare) Act, 1969 (Maharashtra of 30 to 1969) Government has decided to establish eight Mathadi Boards ;

And whereas, if will take some time to reconstitute the said Board as per Section 6 of the said Act ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 6(a) of the said Act the Government of Maharashtra hereby constitutes the said Board as " One Man Board " from the date mentioned in column (4) and District Boards mentioned below in Column (2) of the Chart and appoints the officer mentioned in Column (3) as Chairman of the Board and authorizes him to perform all the duties according to the rules and also authorizes him to perform his rightful duties as laid down by the Board.

Sr. No. Name of the Mathadi Board Chairman Date (1)

(2)

(3)

(4) 1 The Cloth Markets and Shops Board Shri Santosh S. Bhosle, 1st June

Assistant Commissioner of 2017.

Labour, Mumbai.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY KALBHOR,Section Officer. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.