Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. 95 (5th April 2018)

Published 05 April 2018

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ४, अंक ४२] गुरुवार, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ९५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

दुसरा मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ एप्रिल २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.

क्रमांक एमपीआय-१११७/प्र.क्र.११८५/पोल-११.---- ज्याअर्थी (१) मे. अपना किसान उद्योग, (२) मे. उज्ज्वला स्टार क्लब अॅन्ड रिसोर्ट प्रा. लि., (३) मे. उज्ज्वला स्टार टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स प्रा.लि., (४) मे. कडसु लॅन्ड डेव्हलपमेंट अॅन्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि., (५) मे. अपना किसान अॅग्रीकल्चर प्रा.लि. (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष/संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुद्ध बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध आ.गु.शा. मुंबई येथे गु.र.क्र. ४१/२०१७ (दादर पो. स्टे. गु. नोंद क्र. १०७/१७) भा.दं.वि. कलमे ४०६, ४०९, ४२०, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष / संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष / संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;

ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधी संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा.१६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) आणि कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे,---

(क) अनुसूचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष/संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे ; आणि

(ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), मुंबई शहर जिल्हा, फोर्ट, मुंबई यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

भाग चार ब--९५--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० उक्त अधिनियमान्वये नियुक्त करण्यात आलेल्या पदनिर्देशित न्यायालयातील सरकारी अभियोक्ता, विशेष न्यायालयात अर्ज दाखल करताना सक्षम प्राधिकायास आवश्यक ते सहाय्य करतील.

अनुसूची

आरोपी यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे :-----

(१) स्थावर मालमत्ता ----

अ. क्र.

मालमत्तेचा तपशील

मालमत्ता धारकाचे नाव १ शंकर भवन, रूम नं. २, प्लॉट नं. ९७, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई-२८. सौ.कमल चंद्रकांत नेवरेकर २ शॉप नं. ३, तळमजला, महाराष्ट्र कामगार मैदान, कामगार आघाडी ऑफिस जवळ, चंद्रकांत अण्णा नेवरेकर ना.म.जोशी मार्ग, करी रोड, मुंबई-१३.

३ गाव बटकणंगले, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, येथील गट क्रमांक व चंद्रकांत अण्णा नेवरेकर उप विभाग ४३४ मधील जमीन.

४ गाव आंबेगाव, तालुका कडेगांव, जि. सांगली येथील गट क्रमांक व उप विभाग २३३ मधील जमीन. सुमन वसंतराव पवार (चंद्रकांत अण्णा नेवरेकर यांची सदरची जमीन विकत घेण्याकरिता पैसे दिलेले आहेत.)

५ गाव आजरा, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, येथील गट क्रमांक व उप विभाग ३७० मधील जमीन चंद्रकांत अण्णा नेवरेकर ६ मौजे महागांव, ता. गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, येथील ग्रामपंचायत क्षेत्रातील रानातील शेतजमीन चंद्रकांत अण्णा नेवरेकर गट नंबर ५९९/१ क्षेत्र हे. आर १३.४६ पो. ख. क्षेत्र हे. आर ०.०५ आकार रु. पै. ७.६९ क्षेत्र

हे. आर १.८५ इतके क्षेत्र चंद्रकांत अण्णा नेवरेकर यांच्या नावावर असलेली जमीन.

७ मौजे कासारकांडगांव, ता. आजरा, जिल्हा कोल्हापूर, येथे असलेली घरपरडे मिळकत, सौ. कमल चंद्रकांत नेवरेकर ग्रामपंचायत मिळकत नंबर ३८६, क्षेत्रफळ १३६० चौरस फूटाची दगड विटा सिमेंट कौलारू घर व

आर.सी.सी. इमारत आणि क्षेत्रफळ ११७५ चौरस फूटाची परडे अशी मिळकत.

८ गाव हसुरवाडी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, येथील असलेली शेतजमीन, गट नंबर ५०९, चंद्रकांत अण्णा नेवरेकर यासी एकूण क्षेत्र ८-०३ हे.आर पो.ख. ०-०६ हे.आर, आकार, रूम ४-६२ पैकी

क्षेत्र ०-४३ हे.आर आकार रू. ०-२२ ची शेतजमीन.

९ मु.पो. कासारकांडगांव गांव, ता. आजरा, जिल्हा कोल्हापूर, येथे ३ एकर २६ गुंठे, चंद्रकांत अण्णा नेवरेकर गट कमांक ४७/१ मधील असलेली जमीन.

१० मु.पो. बाोलकेवाडी, ता. आजरा, जिल्हा कोल्हापूर, ७४ गुंठे, गट क्रमांक १२६ मधील चंद्रकांत अण्णा नेवरेकर असलेली जमीन.

११ गाव शिवडाव बुद्रुक, ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथील भूमापन क्रमांक १७२ मधील चंद्रकांत अण्णा नेवरेकर २ एकर जमीन (१) रामचंद्र तोरस्कर व (२) वसंत गुणाजी तोरस्कर यांच्या नावावर असलेली

चंद्रकांत अण्णा नेवरेकर यांनी विकत घेतलेली जमीन.

-३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० (२) जंगम मालमत्ता ------

(अ) बँकेतील शिल्लक/मौल्यवान वस्तू इत्यादी.

अ. क्र. बँकेचे नाव व खाते क्रमांक

शिल्लक रक्कम खातेदाराचे नाव १ कोटक महिंद्रा बँक, प्रभादेवी, मुंबई, ३,२९८ रू. ६८ पैसे चंद्रकांत अण्णा नेवरेकर खाते क्रमांक ०९६३०१२०००५४७६

२ कोटक महिंद्रा बँक, प्रभादेवी, मुंबई, ०० रू. ०० अपना किसान उद्योग खाते क्रमांक ०९६३२०९०००२०४७

३ कोटक महिंद्रा बँक, प्रभादेवी, मुंबई, ४२७३ रू. ३२ पैसे. दिपाली सी.नेवरेकर व चंद्रकांत खाते क्रमांक ०९६३००१०००३३५२

अण्णा नेवरेकर ४ कोटक महिंद्रा बँक, प्रभादेवी, मुंबई, ०० रू. ०० उज्ज्वला स्टार क्लब अॅन्ड खाते क्रमांक ०९६३२०००००३१५४

रिसोर्ट प्रा.लि.

५ कोटक महिंद्रा बँक, प्रभादेवी, मुंबई, ०० रू. ०० पैसे. उज्ज्वला स्टार टुर्स अॅन्ड खाते क्रमांक ९४११२८२२३४

ट्रॅव्हल्स प्रा.लि.

६ कोटक महिंद्रा बँक, प्रभादेवी, मुंबई, ०० रू. ०० पैसे. अपना किसान अॅग्रीकल्चर खाते क्रमांक ०७११२९१४३८

प्रा.लि.

७ कोटक महिंद्रा बँक, प्रभादेवी, मुंबई, ०० रू. ५८ पैसे. कडसु डेव्हलपर्स अॅन्ड खाते क्रमांक ०९६३२०९०००१८७७

कन्स्ट्रक्शन प्रा.लि.

८ बँक ऑफ महाराष्ट्र, दादर (प), मुंबई, ५०,४९१ रू. ०२ पैसे. चंद्रकांत अण्णा नेवरेकर खाते क्रमांक ६०२१०८६१४५३

-१० रू. अपना किसान उद्योग ९ बँक ऑफ महाराष्ट्र, दादर (प), मुंबई, खाते क्रमांक ६००५३४२३४०५

१० दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि. ४७३ रूपये ६० पैसे. चंद्रकांत अण्णा नेवरेकर शाखा, ना. म. जोशी मार्ग, मुंबई, खाते क्रमांक १८८७१.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

युवराज ब. अजेटराव, शासनाचे उप सचिव.

भाग चार ब--९५--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४०

HOME DEPARTMENT

2nd Floor, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd April 2018.

NOTIFICATION

MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.

No. MPI 1117/C.R.1185/Pol 11.—Whereas complaints have been received from number of depositors against (1) M/s. Apna Kisan Udyog, (2) M/s. Ujjvala Star Clubs and Resorts Pvt. Ltd. (3) M/s. Ujjvala Star Tours and Travels Pvt. Ltd. (4) M/s. Kadsu Developers and Constructions Pvt. Ltd. (5) M/s. Apna Kisan Agriculture Pvt. Ltd. (hereinafter referred to as "the said Financial Establishments"), complaining that they have collected the Fund and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand ;

And whereas, an offence has been registered against the accused at E.O.W. vide C.R. No.41/ 2017(Dadar Police Station. C.R. No. 107/17) u/s,406,409, 420, 34 of Indian Penal Code r/w section 3 of Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishment) Act, 1999 ;

And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishments and their Chairmen / Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors ;

And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishments and their Chairmen/Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 4 and Section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby—

(a) attaches the properties of the said Financial Establishments and the property in the name of their Chairmen/Directors as specified in the Schedule; and

(b) appoints the Deputy Collector, (General Administration), Mumbai City District, Fort, Mumbai to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors;

The Public Prosecutor in designated court appointed under the said act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.

Schedule

The property of the said accused to be attached is as follows :—

I. Immovable Property ( Land / Flat etc.)

Immovable Property Details Name of Property Holder Sr. No. (1)

(2)

(3) 1 Shankar Bhavan, Room No. 2, Plot No. 97,

Sau. Kamal Chandrakant Bhavani Shankar Road, Dadar (West), Mumbai 400 028. Nevarekar.

2 Shop No. 3, Ground, Maharashtra Kamgar Maidan, Chandrakant Anna Near Kamgar Aghadi Office, N.M.Joshi Marg, Curri Road, Nevarekar. Mumbai 13.

3 The land situated at Gat No. and Sub Division 434 of Chandrakant Anna Village Butkanangle, Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur. Nevarekar.

4 The land at Gat No. and Sub Division 233 of Village Ambegaon, Suman Vasantrao Pawar Tal. Kadegaon, Dist. Sangli.(Payment has been made by Chandrakant Anna Nevarekar to purchase the above land)५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० Immovable Property Details Name of Property Holder Sr. No. (1) (2) (3) 5 The land situated at Gat No. and Sub Division 370 of Village Ajara Chandrakant Anna Tal. Ajara, Dist. Kolhapur.

Nevarekar.

6 Agriculture land area 1.85 H.R. in Gat No. 599/1 at Chandrakant Anna Grampanchayat Mahagaon, Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur. Nevarekar.

7 House At post Kasarkandgaon, Tal. Ajara, Dist. Kolhapur, Sau.Kamal

property No. 386 area 1360 Square feet and open land Chandrakant Nevarekar.

area 1175 Sq. Foot.

8 Agriculture Land area 0.43 out of total area 8.03 H.R. Chandrakant Anna in Gat No. 509, at Village Hasurwadi, Tal. Gadhinglaj, Nevarekar.

Dist. Kolhapur.

9 Land 3 acre and 26 R in Gat No. 47/1 At Village Kasarkandgaon, Chandrakant Anna Tal. Ajara, Dist. Kolhapur.

Nevarekar.

10 Land 74 R in Gat No. 126 At Village Bolkawadi, Tal. Ajara, Chandrakant Anna Dist. Kolhapur.

Nevarekar.

11 Land Purchased by Chandrakant Anna Nevarekar from Chandrakant Anna (1) RamchandraToroskar and 2) Vasant Toroskar 2 Acre in Nevarekar.

Survey No. 172, At Village Shivdow Budruk, Tal. Bhudargad,

Dist. Kolhapur.

2. Movable Property-

(A) Bank Accounts, Bank Balance :—

Sr. No. Bank Name and Address Balance / Amount Name of Account Holder (1)

(2)

(3)

(4) 1 Kotak Mahindra Bank, Prabhadevi, Mumbai. 3,298 Rs. 68 Paisa Chandrakant Anna Account No. 09630120005476 Navarekar.

2 Kotak Mahindra Bank, Prabhadevi, Mumbai. 00 Rs. 00 Paisa Apna Kisan Udyog Account No. 09632090002047

3 Kotak Mahindra Bank, Prabhadevi, Mumbai. 4,273 Rs. 32 Paisa Miss. Deepali Account No. 09630010003352 Chandrakant Navarekar

And Chandrakant Anna

Navarekar.

4 Kotak Mahindra Bank, Prabhadevi, Mumbai. 00 Rs. 00 Paisa Ujvala Star Clubs and Account No. 09632000003154 Resorts Private Limited.

5 Kotak Mahindra Bank, Prabhadevi, Mumbai. 00 Rs. 00 Paisa Ujvala Star Tours and Account No. 9411282234

Travels Private Limited.

6 Kotak Mahindra Bank, Prabhadevi, Mumbai. 00 Rs. 00 Paisa Apna Kisan Agriculture Account No. 0711291438

Private Limited.

7 Kotak Mahindra Bank, Prabhadevi, Mumbai. 00 Rs. 58 Paisa Krdsu Developers and Account No. 09632090001877 Constructions Private

Limited.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०१८/चैत्र १५, शके १९४० Sr. No. Bank Name and Address Balance / Amount Name of Account Holder (1) (2) (3) (4)

8 Bank of Maharashtra, Dadar, Mumbai. 50,491 Rs. 02 Paisa Chandrakant Anna Account No. 60210861453

Navarekar.

9 Bank of Maharashtra, Dadar, Mumbai. -10 Rs. Apna Kisan Udyog Account No. 60053423405

10 The Ajara Urban Co-op. Bank Ltd.,

Dist. Kolhapur, Mumbai. Account No. 18871 473 Rs. 60 Paisa Chandrakant Anna

Navarekar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YUVRAJ B. AJETRAO,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.