महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ४, अंक १४ ] गुरूवार ते बुधवार, एप्रिल ५-११, २०१८/चैत्र १५-२१, शके १९४० [पृष्ठे २२, किंमत : रुपये १०-०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे नाही.
१-९ भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
१-२२
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त), केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
--------------------
नाही. --------------------
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
--------------------
भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२१.
जिल्हाधिकारी, यांजकडून
ज्याअर्थी, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक प्राफेब-१०-प्रक्र-११२-(भाग-३) म-१०, दिनांक २५ मे, २०१७ अन्वये शासनाने अकोला जिल्ह्यतील तालुक्याअंतर्गत नवीन राजस्व मंडळ पुनर्रचना करणे बाबत मान्यता प्रदान केली आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४ पोटकलम (२) नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करून अकोला जिल्ह्यतील समाविष्ट तालुका अकोला मध्ये एक नविन महसूल मंडळ निर्माण करण्याबाबत जाहिरनाम्यास दिनांक १५ डिसेंबर, २०१७ अन्वये प्रसिद्धी देण्यात आली होती. सदर जाहिरनाम्यावर कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाही. म्हणून, खालीलप्रमाणे एक नविन महसुल मंडळ व त्यामधील नविन आठ साजे अस्तित्वात येत असल्याचे अधिसूचित करित आहे.
अंतिम अधिसूचना
क्रमांक-कक्ष-१-त.आस्था-कावि-६२-२०१८.----
अ.-एक-१ (१५०३).
महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४ पोटकलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन आणि अकोला जिल्ह्यतील तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या मंडळाच्या संदर्भातील पर्ुविच्या सर्व अधिसुचना अधिक्रमीत करुन उक्त कलम ४ च्या पोटकलम (४) द्वारे (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० आवश्यक असल्याप्रमाणे असे निर्देशीत करीत आहे की, दिनांक २५ मे, २०१७ पासून अकोला जिल्ह्यतील अकोला तालुक्यातील नविन महसुल मंडळाचे चतु:सिमामध्ये बदल करुन खालील अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे नव्याने कौलखेड हे एक महसूल मंडळ निर्माण करण्यात येत आहे.
अनुसूची
अ. क्र. उपविभाग तालुका राजस्व मंडळाचे साजा मंडळात समाविष्ट मुख्यालय ज्या दिनांकास शेरा नाव क्रमांक साझे उदयास येईल तो
दिनांक
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ अकोला अकोला अकोला १ अकोला अकोला २५-०५-२०१७
२ शहानवाजपुर शहानवाजपुर ३ भौरद भौरद नविन साझा १ मनपा क्षेत्र ४ उमरी प्र. अकोला उमरी प्र. अकोला ५ उमरखेड उमरखेड नविन साझा २ मनपा क्षेत्र ६ शिलोडा शिलोडा नविन साझा ३ मनपा क्षेत्र ७ अकोली खु. अकोली खु.
२ अकोला अकोला कौलखेड ८ चांदुर चांदुर
(नविन मंडळ) ९ सोमठाणा सोमठाणा
१० कौलखेड कौलखेड नविन साझा ४ मनपा झालर ११ खडकी बु. खडकी बु. नविन साझा ५ मनपा झालर १२ मलकापूर मलकापूर १३ शिवापुर शिवापुर नविन साझा ६ मनपा झालर ३ अकोला अकोला सांगळुद १४ सांगळुद बु. सांगळुद बु.
१५ धोतर्डी धोतर्डी १६ उमरी प्र. बाळापूर उमरी प्र. बाळापूर १७ गुडधी गुडधी नविन साझा ७ मनपा झालर १८ दहीगांव गावंडे दहीगांव गावंडे १९ खरप बु. खरप बु.
४ अकोला अकोला शिवणी २० शिवणी शिवणी
२१ शिवर शिवर नविन साझा ८ मनपा झालर २२ येवता येवता २३ येळवण येळवण २४ सोनाळा सोनाळा २५ बाभुळगांव बाभुळगांव २६ डोंगरगांव डोंगरगांव
५ अकोला अकोला कापशी २७ कापशी कापशी
२८ चिखलगांव भाग-१ चिखलगांव भाग-१ २९ म्हैसपूर म्हैसपूर ३० चिखलगांव भाग-२ चिखलगांव भाग-२ ३१ गोरेगांव खु. गोरेगांव खु. ३२ गोरेगांव बु. गोरेगांव बु.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० ३ अनुसूची---चालू(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ६ अकोला अकोला उगवा ३३ उगवा उगवा ३४ निंभोरा निंभोरा ३५ सांगवी खु. सांगवी खु. ३६ भोड भोड ३७ चांदपूर चांदपूर ३८ सांगवी मोहाडी सांगवी मोहाडी ७ अकोला अकोला आगर ३९ आगर भाग-१ आगर भाग-१ ४० आगर भाग-२ आगर भाग-२ ४१ खांबोरा खांबोरा ४२ लोणाग्रा लोणाग्रा ४३ कंचनपुर कंचनपुर ४४ मोरगांव भाकरे मोरगांव भाकरे
८ अकोला अकोला घुसर ४५ घुसर भाग-१ घुसर भाग-१ ४६ घुसर भाग-२ घुसर भाग-२ ४७ आपातापा आपातापा ४८ मारोडी मारोडी ४९ आपोती बु. आपोती बु. ५० दापुरा दापुरा
९ अकोला अकोला दहिहांडा ५१ दहीहांडा दहीहांडा
५२ हिंगणी बु. हिंगणी बु. ५३ दोनवाडा दोनवाडा ५४ वडद बु. वडद बु. ५५ म्हातोडी म्हातोडी ५६ गांधीग्राम गांधीग्राम
१० अकोला अकोला बोरगांव मंजु ५७ बोरगांव मंजु भाग-१ बोरगांव मंजु भाग-१ ५८ बोरगांव मंजु भाग-२ बोरगांव मंजु भाग-२ ५९ बोरगांव भाग-३ बोरगांव भाग-३ ६० बोरगांव मंजु भाग-४ बोरगांव मंजु भाग-४ ६१ देवळी देवळी ६२ निपाणा निपाणा ६३ पैलपाडा पैलपाडा
११ अकोला अकोला पळसो ६४ पळसो बु. पळसो बु.
६५ पळसो खुर्द पळसो खुर्द ६६ कासमपुर कासमपुर ६७ मजलापुर मजलापुर ६८ म्हैसांग म्हैसांग ६९ कौलखेड जहांगिर कौलखेड जहांगिर४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १२ अकोला अकोला कुरणखेड ७० कुरणखेड कुरणखेड ७१ सोनखास सोनखास ७२ दुधलम दुधलम ७३ कोळंबी कोळंबी ७४ पातुर नंदापुर पातुर नंदापुर ७५ बोरगांव खुर्द बोरगांव खुर्द ७६ जवळा बु. जवळा बु.
१३ मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर १० सिरसो भाग-१ सिरसो भाग-१ ११ सिरसो भाग-२ सिरसो भाग-२
(पेठ मर्ुतिजापूर) (पेठ मर्ुतिजापूर)
०६ रसुलपुर रसुलपुर १२ कासवी कासवी ०८ गोरेगांव गोरेगाांव ०९ सालतवाडा सालतवाडा
१४ मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर माना ३१ माना माना
३२ लंघापुर लंघापुर ३३ बोर्टा बोर्टा ३६ बपोरी बपोरी ३७ खोडद खोडद ३९ चिंचखेड चिंचखेड
१५ मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर कुरुम ४६ कुरुम कुरुम
४४ कवठा सोपीनाथ कवठा सोपीनाथ ४५ वडगांव वडगांव ४७ मधापुरी मधापुरी ३८ रामटेक रामटेक
१६ मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर निंभा २० निंभा निंभा
२२ बिडगांव बिडगांव १८ कानडी कानडी १९ राजुरा घाटे राजुरा घाटे १७ धोतरा शिंदे धोतरा शिंदे १६ कंझरा कंझरा
१७ मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर लाखपुरी ०५ लाखपुरी लाखपुरी
०२ भटोरी भटोरी ०७ जांबा बु. जांबा बु. ०३ दताळा दताळा ०४ मंगरुळ कांबे मंगरुळ कांबे २६ दुर्गवाडा दुर्गवाडा ०१ घुंगशी घुंगशीमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० ५ अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १८ मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर हातगांव १५ हातगांव हातगांव
२४ हेंडज हेंडज २३ मुरंबा मुरंबा २१ उमरी उमरी १४ शेलु वेताळ शेलु वेताळ १३ अनभोरा अनभोरा
१९ मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर जामठी ४० जामठी बु. जामठी बु.
४१ कार्ली कार्ली ४२ अकोली जहां अकोली जहां ४३ राजनापुर (खी) राजनापुर २९ नागठाणा नागठाणा ३० उनखेड उनखेड
२० मर्ुतिजापूर मर्ुतिजापूर शेलुबाजार ३५ शेलुबाजार शेलुबाजार
३४ एंडली एंडली
२७ खापरवाडा खापरवाडा
२५ हिरपुर हिरपुर
२८ ब्रम्ही खुर्द ब्रम्ही खुर्द
२१ मर्ुतिजापूर बर्ाशिटाकळी बर्ाशिटाकळी ०३ बर्ाशिटाकळी भाग-१ बर्ाशिटाकळी भाग-१ ०४ बर्ाशिटाकळी भाग-२ बर्ाशिटाकळी भाग-२ ०२ आळंदा आळंदा ०५ रेडवा रेडवा ०१ कान्हेरी कान्हेरी ०९ एरंडा एरंडा १० विझोरा विझोरा
२२ मर्ुतिजापूर बर्ाशिटाकळी राजंदा १६ राजंदा भाग-१ राजंदा भाग-१ १७ राजंदा भाग-२ राजंदा भाग-२ १५ सुकळी सुकळी १८ सिंदखेड सिंदखेड १९ पाटखेड पाटखेड २१ पुनोती बु. पुनोती बु.
२३ मर्ुतिजापूर बर्ाशिटाकळी महान १४ महान महान
१३ हातोला हातोला ३४ जनुना जनुना ३५ टिटवा टिटवा २६ झोडगा झोडगा ०७ काजळेश्वर काजळेश्वर २५ तिवसा तिवसा
अ.-एक-२ (१५०३).
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० अनुसूची---चालू(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) २४ मर्ुतिजापूर बर्ाशिटाकळी पिंजर २९ पिंजर भाग-१ पिंजर भाग-१ ३० पिंजर भाग-२ पिंजर भाग-२ २८ पाराभवानी पाराभवानी ३९ जमकेश्वर जमकेश्वर ३६ निहीदा निहीदा ३७ पिंपळगांव चांभारे पिंपळगांव चांभारे ३८ मो हळ मो हळ
२५ मर्ुतिजापूर बर्ाशिटाकळी धाबा २२ धाबा धाबा
०६ दगडपारवा दगडपारवा २३ कोथळी बु. कोथळी बु. २० राजनखेड राजनखेड २४ देवदरी देवदरी २७ जांबवसू जांबवसू
२६ मर्ुतिजापूर बर्ाशिटाकळी खेर्डा बु. १२ खेर्डा बु. खेर्डा बु. ०८ दोनद बु. दोनद बु. ११ राहित राहित ३३ मोरगांव काकड मोरगांव काकड ३१ वडगांव वडगांव ३२ भेंडी महाला भेंडी महाला
२७ अकोट अकोट अकोट २० अकोट भाग-१ अकोट भाग-१ २१ अकोट भाग-२ अकोट भाग-२ १९ केमलापुर केमलापुर ३१ मोहाळा मोहाळा २६ तांदुळवाडी तांदुळवाडी
२८ अकोट अकोट मुंडगांव १६ मुंडगांव मुंडगांव
१७ लामकाणी लामकाणी ४६ देवरी देवरी २९ बळेगांव बळेगांव ४९ रौदळा रौदळा
२९ अकोट अकोट पणज १५ पणज पणज
१३ रुईखेड रुईखेड १२ महागांव महागांव १४ बोचरा बोचरा २७ वडाळी देशमुख वडाळी देशमुख २८ चंडिकापुर चंडिकापुर
३० अकोट अकोट आसेगांव बा. २४ आसेगांव बा. आसेगांव बा.
२३ सावरा सावरा
२२ देऊळगांव देऊळगांव
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० ७ अनुसूची---चालू(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९)
३२ वरुर वरुर ३० जऊळका जऊळका ३३ पूंडा पूंडा २५ करतवाडी करतवाडी
३१ अकोट अकोट अकोलखेड १० अकोलखेड अकोलखेड
११ अकोली जहां अकोली जहां ०९ अंबोडा अंबोडा ०७ कासोद शिवपूर कासोद शिवपूर ०६ बोर्डी बोर्डी ०८ धारुर रामापूर धारुर रामापूर
३२ अकोट अकोट उमरा ०२ उमरा उमरा
०४ लोहारी बु. लोहारी बु. ०१ पिंपरी खुर्द पिंपरी खुर्द १८ एदलापूर एदलापूर ०३ अडगांव खुर्द अडगांव खुर्द ०५ लाडेगांव लाडेगांव
३३ अकोट अकोट चोहोट्टा ४७ चोहोट्टा चोहोट्टा ४१ करोडी करोडी ४८ किनखेड किनखेड ४० केळीवेळी केळीवेळी ४६ देवर्डा देवर्डा ५० हनवाडी हनवाडी ३९ जऊळखेड बु. जऊळखेड बु. ४५ पळसोद पळसोद ४४ दनोरी दनोरी
३४ अकोट अकोट कुटासा ३५ कुटासा भाग १ कुटासा भाग १ ३६ कुटासा भाग २ कुटासा भाग २ ४३ कावसा बु. कावसा बु. ३७ दिनोडा दिनोडा ३४ बांबर्डा बु. बांबर्डा बु. ४२ रेल रेल
३५ अकोट तेल्हारा तेल्हारा १७ तेल्हारा खुर्द तेल्हारा खुर्द
१६ तेल्हारा बु. तेल्हारा बु. २१ सात्काबाद सात्काबाद २२ गाडेगांव गाडेगांव १५ बेलखेड बेलखेड २३ दहिगांव दहिगांव८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० अनुसूची---चालू (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ३६ अकोट तेल्हारा हिवरखेड ०३ हिवरखेड भाग १ हिवरखेड भाग १ ०४ हिवरखेड भाग २ हिवरखेड भाग २
१४ हिंगणी बु. हिंगणी बु. ०१ कार्ला बु. कार्ला बु.
०५ तळेगांव बु. तळेगांव बु.
०६ तळेगांव खुर्द तळेगांव खुर्द
३७ अकोट तेल्हारा अडगांव बु. ०९ अडगांव बु. अडगांव बु.
१० शिवाजी नगर शिवाजी नगर
०८ चित्तलवाडी चित्तलवाडी
०७ खंडाळा खंडाळा
१२ अकोली रुपराव अकोली रुपराव
३८ अकोट तेल्हारा पंचगव्हाण ३४ नरसीपुर नरसीपुर
३२ खेलदेशपांडे खेलदेशपांडे
३१ आडसुळ आडसुळ
३३ नेर नेर ३० मनात्री बु. मनात्री बु. २९ तळेगांव पातुर्डा तळेगांव पातुर्डा
३९ अकोट तेल्हारा माळेगांव बा. १८ माळेगांव बा. माळेगांव बा.
१३ दानापूर दानापूर
०२ सौदळा सौदळा
१९ वाकोडी वाकोडी
२० वाडी आदमपुर वाडी आदमपुर
२८ उकळी बाजार उकळी बाजार
४० अकोट तेल्हारा पाथर्डी २६ पाथर्डी भाग १ पाथर्डी भाग १
२७ पाथर्डी भाग २ पाथर्डी भाग २ २५ वरुड बु. वरुड बु. ३५ मनब्दा मनब्दा
२४ भांबेरी भांबेरी
११ सिरसोली सिरसोली
४१ बाळापूर बाळापूर बाळापूर २५ कासारखेड कासारखेड २६ बाभुळखेड बाभुळखेड २४ गाजीपुर गाजीपुर
२७ मांडवा बु. मांडवा बु. २८ बटवाडी बु. बटवाडी बु.
२९ खामखेड खामखेड
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० ९ अनुसूची---चालू(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ४२ बाळापूर बाळापूर वाडेगांव ३८ वाडेगांव भाग १ वाडेगांव भाग १
३९ वाडेगांव भाग २ वाडेगांव भाग २
४० वाडेगांव भाग ३ वाडेगांव भाग ३
४१ नकाशी नकाशी
३७ देगांव देगांव
४२ चिंचोली गणु चिंचोली गणु
४३ बाळापूर बाळापूर व्याळा ३० व्याळा भाग १ व्याळा भाग १
३१ व्याळा भाग २ व्याळा भाग २
३५ खिरपुरी बु. खिरपुरी बु.
३६ खिरपुरी खुर्द खिरपुरी खुर्द
३४ रिधोरा रिधोरा
२२ कान्हेरी कान्हेरी
४४ बाळापूर बाळापूर पारस २० पारस भाग १ पारस भाग १
२१ पारस भाग २ पारस भाग २
३२ गायगांव भाग १ गायगांव भाग १
३३ गायगांव भाग २ गायगांव भाग २
१९ मनारखेड मनारखेड
२३ शेळद शेळद
४५ बाळापूर बाळापूर हातरुण ८ हातरुण हातरुण
४ हाता भाग १ हाता भाग १
५ हाता भाग २ हाता भाग २
६ अंदुरा भाग १ अंदुरा भाग १
७ अंदुरा भाग २ अंदुरा भाग २
९ मांजरी मांजरी
४६ बाळापूर बाळापूर निंबा ३ निंबा निंबा
१ काजीखेड काजीखेड
२ मोखा मोखा
१४ लोहारा भाग १ लोहारा भाग १
१५ लोहारा भाग २ लोहारा भाग २
१६ लोहारा भाग ३ लोहारा भाग ३
४७ बाळापूर बाळापूर उरळ बु. १३ उरळ बु. उरळ बु.
१७ झुरळ खुर्द झुरळ खुर्द
१२ मोरगांव सादीजन मोरगांव सादीजन
१८ कसुरा कसुरा
११ निमकर्दा भाग २ निमकर्दा
१० टाकळी निमकर्दा १ टाकळी निमकर्दा
अ.-एक-३ (१५०३).
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० अनुसूची---चालू(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ४८ बाळापूर पातुर पातुर १ पातुर भाग १ पातुर भाग १ २ पातुर भाग २ पातुर भाग २ ३ पातुर भाग ३ पातुर भाग ३
१० खानापूर खानापूर ९ आगीखेड आगीखेड ११ माळराजूरा माळराजूरा ४९ बाळापूर पातुर बाभुळगांव ५ बाभुळगांव बाभुळगांव
४ हिंगणा हिंगणा ६ भंडारज बु. भंडारज बु. ७ शिर्ला शिर्ला ८ देऊळगांव देऊळगांव
१२ अंबाशी अंबाशी
५० बाळापूर पातुर आलेगांव २७ आलेगांव आलेगांव
२८ पिंपरडोली पिंपरडोली १४ चोंढी चोंढी १५ अंधारसांगवी अंधारसांगवी १३ चरणगांव चरणगांव २६ गावंडगांव गावंडगांव
५१ बाळापूर पातुर चान्नी १६ चान्नी चान्नी
२५ मळसूर मळसूर २३ उमरा उमरा २४ सावरगांव २ सावरगांव २१ पिंपळखुटा भाग १ पिंपळखुटा भाग १ २२ पिंपळखुटा भाग २ पिंपळखुटा भाग २
५२ बाळापूर पातुर सस्ती १८ सस्ती भाग १ सस्ती भाग १ १९ सस्ती भाग २ सस्ती भाग २ १७ दिग्रस बु. दिग्रस बु. २० चतारी चतारी २९ विवरा विवरा
अकोला जिल्ह्यत पुर्वी ५१ महसूल मंडळ होते. सध्या १ नविन महसूल मंडळ वाढल्यामुळे एकूण मंडळाची संख्या ५२ झाली आहे.
तसेच अकोला जिल्ह्यत पुर्वी ३१० तलाठी साझे होते. त्यामध्ये ८ नविन तलाठी साझे वाढल्यामुळे एकूण तलाठी साझांची संख्या ३१८ झाली आहे.
अकोला :
आस्तिककुमार पाण्डेय, दिनांक १५ फेब्रुवारी २०१८.
१ मार्च २०१८.
जिल्हाधिकारी, अकोला.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० ११भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२२.
शुध्दीपत्र
क्र. कावि-विभूअ-कं. क्र. १-अका-३६५-२०१८.----
या कार्यालयातील भूसंपादन प्रकरण क्रमांक २३-२००८-०९, मौजे माहुली, ता. जळगांव जा., बुडीत क्षेत्र यामध्ये कलम ११ ची प्राथमिक अधिसूचना क्र. कावि-विभूअ-जिगांव-अका-४०८-१६, दिनांक २५-४-२०१६ ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, दिनांक एप्रिल २८-मे ४, २०१६, पृष्ठ ३१-३८, अनुक्रमांक ९६१ वर प्रसिध्द झाली. त्यात पुढीलप्रमाणे दुरूस्ती वाचावी.---
याकरीता असे वाचावे
संपादित क्षेत्र
संपादित क्षेत्र
अ. क्र. गट क्र. वहिती क्षेत्र पोट खराब एकूण क्षेत्र अ. क्र. गट क्र. वहिती क्षेत्र पोट खराब एकूण क्षेत्र
क्षेत्र
क्षेत्र
हे. आर हे. आर हे. आर हे. आर हे. आर हे. आर ८० १०३/१ ०.०० ०.०० ०.०० ८० १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ १०३ पै. ०.०६ ०.०० ०.०६ ८१ १०३/२ ०.०० ०.०० ०.०० ८१ १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ ८२ १०३/३ ०.०० ०.०० ०.०० ८२ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ १०३ पै. ०.०३ ०.०० ०.०३ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ ८३ १०३/४ ०.०० ०.०० ०.०० ८३ १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ ८४ १०३/५ ०.०० ०.०० ०.०० ८४ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ ८५ १०३/६ ०.०० ०.०० ०.०० ८५ १०३ पै. ०.०३ ०.०० ०.०३ ८६ १०३/७ ०.०० ०.०० ०.०० ८६ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ ८७ १०३/८ ०.०० ०.०० ०.०० ८७ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ ८८ १०३/९ ०.०० ०.०० ०.०० ८८ १०३ पै. ०.०३ ०.०० ०.०३ ८९ १०३/१० ०.१६ ०.०० ०.१६ ८९ १०३ पै. ०.०३ ०.०० ०.०३ ९० १०३/११ ०.०० ०.०० ०.०० ९० १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ ९१ १०३/१२ ०.०० ०.०० ०.०० ९१ १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ ९२ १०३/१३ ०.०० ०.०० ०.०० ९२ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ १०३ पै. ०.०२ ०.०० ०.०२ १०३ पै. ०.०४ ०.०० ०.०४ ९३ १०३/१४ ०.०० ०.०० ०.०० ९३ १०३ पै. ०.०१ ०.०० ०.०१ --------- --------- ---------
--------- --------- ---------
एकूण . . ०.१६ ०.०० ०.१६ एकूण . . ०.५० ०.०० ०.५० --------- --------- ---------
--------- --------- ---------
दिनांक १६ मार्च २०१८.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४०भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२३.
भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.
क्रमांक कावि-जिप्र कंन्नाटी ३-अका-१३०-२०१८.----
ज्याअर्थी, भूमी संपादन, पुनर्वसन व (पुनस्र्थापना) करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) ंच्या कलम ३ च्या खंड (इ) परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण ११-२०१४-प्र.क्र. ७७-भाग-२-अ-२, दिनांक ११-०९-२०१५ (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त अधिसूचना " असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम-३ च्या खंड (झेड-अे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यतील १०००० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्यचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, बुलडाणा जिल्ह्यच्या जिल्हाधिका यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त सार्वजनिक प्रयोजन " असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते, ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे;
आणि म्हणून उक्त अधिनियमाचे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचीत करण्यात येते की, उक्त जमीनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची गरज आहे;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची- तीन मध्ये दिलेली आहेत;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनस्र्थापना या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील, यासोबत जोडलेल्या अनुसूची-पाचमध्ये दिलेला आहे;
त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे, की उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतेही व्यक्ती, ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही:
परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिका यास विशेष परिस्थितीची करणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.
परंतु, आणखी असे की, कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीने बुद्धीपुर:स्पर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिका यांकडून भरपाई दिल्या जाणार नाही.
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त नियम " असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमीअभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.
आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिका यांची कार्ये पार पाडण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी, जिगांव प्रकल्प कंत्राटी ३, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यास पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची - एक जमिनीचे वर्णन भू. सं. प्र. क्र. २२-२००८-०९ मौजे भास्तन बुडीत क्षेत्र, ता. शेगांव, जिल्हा बुलडाणा
अ. क्र. गट क्र. वहीती पोट खराब एकूण (१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर १ १ २ १९ ० ०० २ १९ ़़ २ ० ६३ ० ०३ ० ६६ ३ २ १ ८४ ० ०८ १ ९२ ४ २ ७१ ० ११ २ ८२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० १३ अनुसूची--एक---चालू (१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
४
६
७
९
२४
६९
७४
५ ० ४३ ० ०९ ० ५२ ६ ३ ० ४३ ० ०८ ० ५१ ७ ० ४३ ० ०८ ० ५१ १ ०१ ० ०२ १ ०३ ८ ९ १ ०१ ० ०२ १ ०३ १० ५ ० ९७ ० १४ १ ११ ० ८० ० ०१ ० ८१ ११ १२ २ ६६ ० ०६ २ ७२ १३ १ २९ ० ०५ १ ३४ १४ १ २८ ० ०६ १ ३४ १५ ० ४६ ०० ० ० ४६ १६ ० ५६ ०० ० ० ५६ १७ १० ० ८१ ०० ० ० ८१ १८ ० १३ ०० ० ० १३ १९ ११ ० ४१ ०० ० ० ४१ २० ० ५४ ०० ० ० ५४ २१ १२ १ ०८ ०० ० १ ०८ २२ १३ ० ६१ ०० ० ० ६१ २३ १४ २ ०४ ० ०२ २ ०६ २४ १५ ० ३५ ०० ० ० ३५ २५ १६ ० १५ ०० ० ० १५ २६ १७ ० २४ ०० ० ० २४ २७ १८ ० ६४ ०० ० ० ६४ २८ १९ ० २१ ० ०० ० २१ २९ १ ३७ ० ०६ १ ४३ ३० ० ८९ ० ०० ० ८९ ३१ १ १९ ० ०४ १ २३ ३२ ० ८८ ० ०४ ० ९२ ३३ ७० १ ८७ ० ०७ १ ९४ ३४ ७१ ० ६१ ० ०० ० ६१ ३५ ७२ १ १९ ० ०० १ १९ ३६ ० ७८ ० ०३ ० ८१ ३७ ७३ ० ८४ ० ०३ ० ८७ ३८ ० ७० ० ०१ ० ७१ ३९ ० ७८ ० ०३ ० ८१ ४० ० ३२ ० ०२ ० ३४ ४१ ० ९२ ० ०० ० ९२ ४२ ० ९२ ० ०० ० ९२ ४३ ८२ ० ९२ ० ०० ० ९२ ४४ ० ९२ ० ०० ० ९२ ४५ ० ९२ ० ०० ० ९२ ४६ ८३ १ ५३ ० ०३ १ ५६
अ.-एक-४ (१५०३).
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० अनुसूची--एक---चालू (१) (२) (३) (४) (५)हे. आर हे. आर हे. आर
८६
९२
४७ ८४ १ ५८ ० ०४ १ ६२ ४८ ८१ ० ७५ ० ०२ ० ७७ ० ५० ० ०१ ० ५१ ४९ ५० ० ५४ ० ०० ० ५४ ५१ ८७ ० ४२ ० ०२ ० ४४ ५२ १ ९१ ० १२ २ ०३ ५३ ० ०२ ० ०२ ० ०४ ५४ ८८ १ ३५ ० ०१ १ ४५ ५५ १ ४१ ० ०५ १ ४६ ५६ ० ९२ ० ०५ ० ९७ ५७ ८९ ० ८० ० ०१ ० ८१ ५८ ९० ० ७७ ० ०४ ० ८१ ५९ ९१ १ १४ ० ०५ १ १९ ६० १ ११ ० ०८ १ १९ ६१ १ ५७ ० ०३ १ ६० ६२ ० ३९ ० ०० ० ३९ ६३ ० ८१ ० ०० ० ८१ ६४ ० ४३ ० ०३ ० ४६ ६५ ९३ ० ६८ ० ०६ ० ७४ ६६ ० ४३ ० ०३ ० ४६ ६७ ० ६९ ० ०६ ० ७५ ६८ ९४ १ ६० ० ०२ १ ६२ ६९ ९५ ५ ८० ० ०५ ५ ८५ ७० ९६ १ १५ ० ०४ १ १९ ७१ ९७ ३ २७ ० ३५ ३ ६२ ७२ ९८ ४ ४५ ० ०७ ४ ५२
७३ ९९ १ ३५ ० ०० १ ३५
५६
७४ ० ४० ० ०० ० ४० ७५ ० ६१ ० ०१ ० ६२ ७६ ० ०४ ० ०० ० ०४ ७७ १०० ० ६३ ० ०० ० ६३ ७८ ० ६२ ० ०० ० ६२ ७९ १ ११ ० ०० १ ११ ८० १०१ ० ५८ ० ०२ ० ६० ८१ १०२ ० ७५ ० ०३ ० ७८ ० ३७ ० ०३ ० ०४ ८२ ८३ १ ६१ ० ०३ १ ६४ ८४ १ ०९ ० ०१ १ १० ८५ ५७ १ ५२ ० ०३ १ ५५ ८६ १ ०९ ० ०१ १ १० ८७ ५८ २ २१ ० ०० २ २१ ८८ ४२ ० ८६ ० ३६ १ २२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० १५ अनुसूची--एक---चालू (१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर हे. आर
८९ ४४ ० १६ ० ०० ० १६ ९० १ १६ ० ०४ १ २० ९१ १ ०० ० ०४ १ ०४ ९२ ४३ १ १४ ० ०४ १ १८ ९३ १ २० ० ०४ १ २४ ९४ ० ६८ ० ०० ० ६८ ------------------------------------------------------------------------------ एकूण . . ९८ १३ ३ २५ १०१ ३८ ------------------------------------------------------------------------------
अनुसूची --दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
प्रकल्पाचे नांव : जिगांव प्रकल्प, जि. बुलडाणा.
प्रकल्प कार्याचे वर्णन : भू. स. प्र. क्र. २२-२००८-०९ मौजे भास्तन (बुडीत क्षेत्र), ता. शेगांव, जि. बुलडाणा येथिल जिगांव प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रात संपादन प्रस्ताव कार्यकारी अभियंता जिगांव धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव यांचेकडून प्राप्त झालेला आहे.
एकूण क्षेत्र : १०१.३८ हे. आर
समाजाला मिळणारे लाभ : भास्तन हे गांव बुडीत क्षेत्रामध्ये असून सर्व भूधारकांना जमिनीचा मोबदला देण्यात येईल. नविन पुनर्वसनाच्या ठिकाणी पाणी पुरवठा/विद्युत पुरवठा शाळा तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. ग्रामिण भागामध्ये रोजगार र्िनमिती होणार असुन ग्रामिण भागातील कष्टकरी भूमिहीन शेत मजूर यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असुन त्यांच्या जिवणमानात सुधारणा होणार आहेत. (र्आथिक, रोजगार, पायाभूत सुविधा याबाबत व इतर लाभाबाबत)
अनुसूची --तीन
बाधित व्यक्तींचे विस्थापन : सदरचा प्रकल्प हा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक असुन दुष्काळ प्रवण भागातील कमी क्षेत्रावर करण्यास भाग पाडणारी आहे. सदरचा प्रकल्प हा दुर्गम शेतजमिनीवर आहे. सदर बुडीत क्षेत्रासाठी असल्याने पुनर्वसन करण्याची कारणे आवश्यकता आहे. मौजे भास्तन ता. शेगांव या गावांतील संपादीत क्षेत्र १०१.३८ हे. आर बुडीत क्षेत्रात येत आहे.
अनुसूची --चार
सामाजिक परीणाम निर्धारणाचा : नवीन भूसंपादन कायदा २०१३ (२०१३ चा ३०) कलम (६) पोटकलम २ चे परंतु क मधील तरतुदी लागु सारांश
नाही.
अनुसूची --पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
प्रशासन म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिका याचे पदनाम : जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बुलडाणा.
(अ) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई ३२ यांची अधिसुचना क्र. आर. पी. ए-प्र. क्र १२९-(२) र-१ दिनांक १०-०६-२०१५ नुसार जिगांव प्रकल्पासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांची प्रशासक पुनर्वसन व पुनस्र्थापणा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४०(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :-- जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसूचनेचा तपशिल : महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई ३२ यांची अधिसुचना क्र. आर. पी. ए-२०१५-प्र. क्र. १२९-(२) र-१ दिनांक १०-०६-२०१५.
टीप :-- बुडीत क्षेत्राचा संयुक्त मोजणी नकाशे/कागदपत्रे विशेष भूसंपादन अधिकारी कंत्राटी क्र. ३, जिगांव प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
बुलडाणा : दिनांक २१ मार्च २०१८.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी, बुलडाणा.
----------------------
भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२४.
जिल्हादंडाधिकारी, यांजकडून
वाचा : (१) दिनांक १३-११-२०१७ रोजीचे जिल्हा पाणी आरक्षण सभेमध्ये दिलेले निर्देश.
(२) वरिष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सव्र्हेक्षण विकास यंत्रणा, वाशिम यांचे पत्र दिनांक ०९-११-२०१७ (३) धरणक्षेत्र तसेच तलावातील पाणी उपसा बंद करणे बाबत वेळोवेळी प्राप्त झालेले निवेदने, विनंती अर्ज व तक्रार अर्ज. (४) कार्यकारी अभियंता, वाशिम पाटबंधारे विभाग, वाशिम यांचेकडील मोठया, मध्यम व लघु तलावाची जलाशय पातळी अहवाल दिनांक १५-०३-२०१८.
(फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागु करणेबाबत)
आदेश
क्रमांक-कक्ष-८-अका (गृह)-कावि-७४३-२०१८.----
ज्याअर्थी, वाशिम, जिल्ह्यत पाणी आरक्षण सभा संपन्न झाली असुन जिल्ह्यत उपलब्ध पाण्याची सद्यास्थिती बाबत आढावा घेतला असता, वाशिम जिल्ह्यत दिनांक २०-१०-२०१७ पयर्ंत ८४.२२ टक्के एवढया पर्जन्यमापाची नोंद झाली आहे. सदर टक्केवारी ही वार्षीक सरासरीच्या तुलनेत अल्प प्रमाणात आहे. तसेच वाशिम जिल्ह्यतील मध्यम व लघु प्रकल्पात दिनांक १५-३-२०१८ रोजी पयर्ंत ११.११ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सदर धरणातील उपलब्ध पाणीसाठा पिण्या व्यतिरिक्त इतर अन्य वापराकरिता उपलब्ध पाणीसाठयाचा उपसा करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी मी, राहुल व्दिवेदी, जिल्हा दंडाधिकारी, वाशिम, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान अधिकारांचा वापर करुन वाशिम जिल्ह्यतील खालील अनुसूचित नमूद लघु व मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर अन्य प्रयोेेेेेेेेेजना करिता कुठल्याही प्रकारचे माध्यमाद्वारे पाणीसाठयाचा उपसा करण्यास फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रतिबंधात्मक आदेश लागु करित आहे.
अनुसूची
अ. क्र. प्रकल्पाचे नाव तालुका उपलब्ध पाणीसाठयाची
टक्केवारी (दिनांक १५-०३-२०१८ अखेरची)
(१) (२) (३) (४)
१ एकबुर्जी वाशिम १४.७० २ अनसिंग BLSL ३ बोराळा BLSL ४ धुमका BLSL ५ खंडळा BLSL ६ शिरपुटी ५.१८ ७ उमरा शम. BLSL ३.८८ ८ वारलामहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० १७ अनुसूची----चालू (१) (२) (३) (४)
९ उमराकापसे BLSL १.६७ १० जमुना सोनवळ ११ शेलु खु. ३.७७ १२ वारा जहॉ. LSL १३ सुरकंडी BLSL ३२.४१ १४ अडगांव बॅरेज १५ गणेशपूर बॅरेज ७.४७ १६ कोकलगाव बॅरेज २०.९६ ४३.९१ १७ ढिल्ली बॅरेज ३५.५१ १८ उकळी बॅरेज १७.९० १९ जुमडा बॅरेज २० राजगांव बॅरेज ३७.८२ २१ टनका बॅरेज ४५.२६ २२ जयपुर बॅरेज ८.१५ २३ सोनगव्हाण बॅरेज २८.३१ २४ सोनल मालेगांव BLSL २५ बोरगांव BLSL २६ कळंबेश्वर BLSL २७ डव्हा LSL २८ कु हळ LSL २९ मसला खु. LSL ३० रिधोरा LSL ३०.८८ ३१ सोनखास १३.०८ ३२ सुकांडा ३३ सुदी १३.६१ ३४ उध्र्वमोर्णा LSL २०.२९ ३५ चाकातिर्थ १७.४६ ३६ अडोळ १९.६३ ३७ धारपिंप्री २३.३८ ३८ कुत्तरडोह ०.०० ३९ मैराळडोह रिसोड २८.९८ ४० कोयाळी ४१ नंेतन्सा २०.९२ ४२ धोडप BLSL ४३ गणेशपुर BLSL १८.१८ ४४ गौंढाळा ४५ जवळा २.७५ ४६ करडा BLSL ४७ कोयाळी BLSL ४८ मांडवा BLSL ४९ पाचंबा BLSL ५० वाघी LSL २३.७० ५१ वरुड बॅरेज ६१.२२ ५२ वाडीरायताळ २७.१७ ५३ कुकसा
अ.-एक-५ (१५०३).
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० अनुसूची----चालू(१) (२) (३) (४)
२.९३ ५४ वाकद ५५ कोळंबी मंगरुळपीर LSL ५६ मोहरी BLSL ५७ मोतसावंगा BLSL ५८ नांदखेडा BLSL ५९ पिंप्री खुर्दे BLSL ६० सार्सी बोध BLSL ६१ सावरगांव BLSL ६२ सिंगडोह BLSL ६३ जोगलदरी १६.७३ ६४ चोरद BLSL ६५ कासोळा BLSL ६६ हमदरी मानोरा ३७.५६ ६.०९ ६७ असोलागव्हा २.६३ ६८ बोरव्हा १.५३ ६९ चिखली ०.८५ ७० फुलउमरी ७१ गिरोली १४.०३ ७२ कारली LSL २.५९ ७३ पंचाळा २२.९५ ७४ रतनवाडी ४९.८२ ७५ रोहणा ३५.२९ ७६ रुई ७७ वाईगौळ BLSL ३८.४२ ७८ वाठोद ८.०० ७९ गोंडेगांव ८० कुपटा BLSL ८१ अडाण कारंजा १८.२२ ८२ हिवरा लाहे BLSL ८३ सोहळ BLSL ३.७३ ८४ बेलमंडळ २२.३४ ८५ बग्गी ८६ मोहगव्हाण BLSL ११.३४ ८७ झोडगा १२.५२ ८८ उद्री ८९ येवता BLSL ९० धामणी BLSL २८.१६ ९१ वडगांव ३६.६४ ९२ किनखेडा
सदर आदेश दिनांक २०-०३-२०१८ ते २०-०६-२०१८ पयर्ंत अंमलात राहील.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० १९भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२५.
आदेश
मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ अन्वये.
क्रमांक-कक्ष-८-अका (गृह)-कावि-७४४-२०१८.----
ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, वाशिम यांनी माझे निदर्शनास आणुन दिले आहे की, पो. स्टे. मानोरा हद्दित ग्राम पोहरादेवी आणि उमरी खुर्दे येथे दिनांक १८-०३-२०१८ रोजी गुडीपाडवा ते दिनांक २७-०३-२०१८ पयर्ंत रामनवमी निमित्त बंजारा समाजाची मोठी यात्रा भरते. ग्राम पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते. सदर यात्रेस महाराष्ट्र राज्यातून यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड इत्यादी जिल्ह्यतून तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्यामधुन दोन ते अडीच लाख बंजारा समाजाचे भाविक लोक आपआपल्या वाहनाने यात्रेस मोठया संख्येने येतात. यात्रेमध्ये दररोज मोठया प्रमाणात लोक येणे-जाणे करतात. पोहरादेवी व उमरी खुर्दे येथे दिनांक २२-०३-२०१८ पासुन ते दिनांक २७-०३-२०१८ पयर्ंत मोठया प्रमाणावर लोक खाजगी व इतर वाहनांनी येतात. बाहेरुन आलेली वाहने गावात किंवा मंदिर परिसरात पाकर्ींग केल्यास वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राम पोहरादेवी आणि उमरी खुर्दे ता. मानोरा जि. वाशिम येथील यात्रेमध्ये मोठया प्रमाणात जिल्ह्यतील व जिल्ह्य बाहेरील राज्यातुन जनसमुदाय व दुचाकी, चारचाकी वाहने येणार असल्याने वाहनाचे, वाहतुकीचे व र्गदिचे नियमन करण्यासाठी गावात व मंदिर परिसरात जाणारे मार्ग दिनांक २२-०३- २०१८ चे सकाळी ८.०० वाजता पासुन ते दिनांक २७-०३-२०१८ पयर्ंत जडवाहतुक बंद करण्यासाठी व खालील नमुद पर्यायी मार्गाची अधिसुचना निर्गमित होण्याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाला आहे.
पर्यायी मार्ग (३)
अ. क्र. मुळ रस्ता (१) (२) १ पुसद कडून येणा या सर्व वाहनांना सिंगल पुसद कडून येणारी वाहने बस स्टॅण्ड मार्ग दिग्रस फाटया कडून बायपास मार्ग मंदिराकडे व कडे जाऊ शकतील किंवा उजव्या बाजुला मोकळ्या पोहरादेवी गावात जाण्यास मनाई करणे. शेतात पाकर्ींग करणे सोईचे राहील.
२ पुसद व धानोरा कडून येणारे वाहनांना पुसद कडून येणारी वाहने बस स्टॅण्ड मार्ग दिग्रस बजरंगबली चे मंदिरा जवळुन मंदिर रस्त्याने कडे जाणे सोईचे होईल. गावात जाण्यास मनाई करणे.
३ दिग्रस, मानोरा, धानोरा, कडुन येणा या दिग्रस, मानोरा कडुन येणारी वाहने ही बसस्टॅण्ड वाहनांना प्रवेश द्वाराचे कमानी मार्गे जाण्यास कडुन पुसद व धानोराकडे जाऊ शकतील. मनाई करणे.
ग्राम पोहरादेवी आणि उमरी खुर्दे ता. मानोरा जिल्हा वाशिम येथील यात्रेमध्ये मोठया प्रमाणात जिल्ह्यतील व जिल्ह्य बाहेरील व बाहेरील राज्यातुन जनसमुदाय व दुचाकी, चारचाकी वाहने येणार असल्याने वाहनाचे, वाहतुकीचे व र्गदिचे नियमन करण्यासाठी ग्राम पोहरादेवी आणि उमरी खुर्दे ता. मानोरा जिल्हा वाशिम येथील गावात व मंदिर परिसरात जाणारे मार्ग दिनांक २२-०३-२०१८ चे सकाळी ८.०० वाजता पासुन ते दिनांक २७-०३-२०१८ रोजी पयर्ंत वर नमुद रकाना क्रमांक (२) मध्ये दर्शविलेल्या मार्गावरील जड वाहतुक रकाना क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.
त्याअर्थी, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी या दृष्टीने शासन नोटीफिकेशन MVA0589/CR-1061-TRA-2 दिनांक १९-०५-१९९० M.G.G.IV-A दिनांक २०-०९-१९९० नुसार प्राप्त अधिकारानुसार मोटार वाहनकायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये मी, जिल्हादंडाधिकारी, वाशिम या आदेशाद्वारे दिनांक २२-०३-२०१८ रोजीचे सकाळी ८.०० वाजता पासुन ते दिनांक २७-०३-२०१८ पयर्ंत वरील रकाना क्रमांक (२) मध्ये दर्शविलेल्या मार्गावरील जड वाहतुकीस बंदी घालुन सदर वाहतुक वरील रकाना क्रमांक ३ मध्ये दर्शविल्या मार्गाने वळविण्यात येत आहे. त्यानंतर हा आदेश रद्द होऊन वाहतुक नेहमीप्रमाणे सुरु राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम १३१ अन्वये उचित कार्यवाही करण्यात येईल.
सदर आदेश आज दिनांक २१-०३-२०१८ रोजी माझे स्वाक्षरी व शिक्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.
वाशिम : दिनांक २१ मार्च २०१८.
राहुल द्विवेदी, जिल्हादंडाधिकारी, वाशिम.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४०भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२६.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, यांजकडून
वाचा : (१) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकिर्ण ०३-२०१५-प्र. क्र. २४-अ-२-दि. १२-०५-२०१५.
(२) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकिर्ण ०३-२०१५-प्र. क्र. २४-अ-२-दि. ३१-०५-२०१५.
(३) म. शा. महसुल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र. एलक्युएन-०१-२०१७-प्र. क्र. १२-भाग-अ-२-मंत्रालय, मंुबई-४०००३२ दिनांक २५-०१-२०१७.
क्रमांक-अ.का.-विभूसंअ. (अवप्र) क्र. २-कावि-३४२-२०१८.----
ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांनी पाक नदी प्रकल्पातील पुलाचे अप्रोचचे बांधकामाकरिता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. ०३-२०१५-प्र. अ. ३४-अ-२-दि. १२-०५-२०१५ व दिनांक ३०-०९-२०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत त्यांचे पत्र क्र. जा. क्र.-३३६१-अपाविअ-रेशा-भूसं-सरळ खरेदी-पाक न. प्र.-२०१७-दि. ११-१०-२०१७ नुसार भूसंपादन प्रस्ताव ६-४७-२०१५-१६ मौजा पांढरघाटी, ता. वरुड, जि. अमरावती एकूण क्षेत्रफळ ०. हे. ०६ आर चा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे सादर केला आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आदेश पत्र क्र. अ. का.-प्र. अ.-भूसंपादन-कावि-९१४-१७ दिनांक ०१-११-२०१७ अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी शासन निर्णय दिनांक १२-०५-२०१५ व दिनांक ३०-०५-२०१५ आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय तसेच शासन परिपत्रक महसुल व वनविभाग क्र. एलक्युएन ०१-२०१७ प्र. क्र. १२-अ-२ दिनांक २५-०१-२०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी, आता उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अप्पर वर्धा प्रकल्प, लाभक्षेत्र क्रमांक २, अमरावती तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती अमरावती याद्वारे:-----
अनुसूची (एक)
खाजगी क्षेत्रातील जमिनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची (दोन)
पाक नदी प्रकल्पातील पुलाचे अप्रोचचे बांधकामासाठी जमीनी खाजगी वाटाघाटीचे थेट खरेदीपद्धतीने संपादीत करतांना जिल्हास्तरीय समिती मार्फत भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनस्र्थापना करतांना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३मधील कलम २६ ते ३० च्या शेडयुल १ च्या तरतुदीनुसार संबंधीत जमीनीसाठी परिगणीत होणा या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देऊन मोबदला निश्चित करण्यात येईल.
अनुसूची (तीन)
संबंधित भूधारकाकडुन शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीपद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे नावे खरेदी करुन देण्यास स्वच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णत: अंतिमरित्या स्विकारण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र (विकल्प) मागवित आहे.
२ संबंधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहीत नमुन्यातील संमतीपत्र (विकल्प) कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचेकडे दाखल करावीत.
३ संमतीपत्राचा (विकल्प) विहीत नमुना कार्यकरी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
४ सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या पुनर्वसन आराखडयाची प्रत कार्यकारी अभियंता, अमरावती पटबंधारे विभाग, अमरावती यांचे कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधीत व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४० २१ अनुसूची (चार)भूसंपादन (सरळ खरेदी) प्रकरण क्रमांक ६-४७-२०१५-१६ मौजा पांढरघाटी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती पाक नदी प्रकल्पातील पुलाचे अप्रोचचे बांधकामाकरीता समाविष्ट (खरेदी करावयाच्या) खाजगी जमिनीचा तपशील
मौजा गट/सव्र्हे भूधारणा नमुना ७/१२ खरेदी
क्रमांक प्रकार प्रमाणे एकुण करावयाचे
क्षेत्र क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर पांढरघाटी ६८ भो. वर्ग-१ २ ०० ० ०६
------------------ -----------------
एकूण . . २ ०० ० ०६
------------------ ------------------
------------------------------
भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२७.
वाचा : (१) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकिर्ण ०३-२०१५-प्र. क्र. २४-अ-२-दि. १२-०५-२०१५. (२) शासन निर्णय महसुल व वनविभाग क्र. संकिर्ण ०३-२०१५-प्र. क्र. २४-अ-२-दि. ३१-०५-२०१५. (३) म. शा. महसुल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र. एलक्युएन-०१-२०१७-प्र. क्र. १२-भाग-अ-२-मंत्रालय, मंुबई-४०००३२ दिनांक २५-०१-२०१७.
क्रमांक-अ. का.-विभूसअ. (अवप्र) क्र. २-कावि-३४३-२०१८.---- ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांनी पाक नदी प्रकल्पातील पुलाचे अप्रोचचे बांधकामाकरिता या सार्वजनिक प्रयोजनाकरिता शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. ०३-२०१५-प्र. अ. ३४-अ-२-दि. १२-०५-२०१५ व दिनांक ३०-०९-२०१५ मधील तरतुदीस अनुसरून खाजगी क्षेत्रातील जमीन वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत त्यांचे पत्र क्र. जा. क्र.-३३६१-अपाविअ-रेशा-भूसं-सरळ खरेदी-पाक न. प्र.-२०१७-दि. ११-१०-२०१७ नुसार भूसंपादन प्रस्ताव ५-४७-२०१५-१६ मौजा येरणवाडी, ता. वरुड, जि. अमरावती एकूण क्षेत्रफळ ०. हे. ०४ आर चा प्रस्ताव जिल्हाधिकारी अमरावती यांचेकडे सादर केला आहे.
आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, अमरावती यांचे आदेश पत्र क्र. अ. का.-प्र. अ.-भूसंपादन-कावि-९१४-१७ दिनांक ०१-११-२०१७ अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी शासन निर्णय दिनांक १२-०५-२०१५ व दिनांक ३०-०५-२०१५ आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय तसेच शासन परिपत्रक महसुल व वनविभाग क्र. एलक्युएन ०१-२०१७ प्र. क्र. १२-अ-२ दिनांक २५-०१-२०१७ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
त्याअर्थी, आता उक्त शासन निर्णय आणि शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अप्पर वर्धा प्रकल्प, लाभक्षेत्र क्रमांक २, अमरावती तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती, अमरावती याद्वारे :-----
अनुसूची (एक)
खाजगी क्षेत्रातील जमिनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे नावे घेण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे.
अनुसूची (दोन)
पाक नदी प्रकल्पातील पुलाचे अप्रोचचे बांधकामासाठी जमीनी खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीपद्धतीने संपादीत करतांना जिल्हास्तरीय समिती मार्फत भूमिसंपादन, पुनर्वसन आणि पुनस्र्थापना करतांना वाजवी नुकसान भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३मधील कलम २६ ते ३० च्या शेडयुल १ च्या तरतुदीनुसार संबंधीत जमीनीसाठी परिगणीत होणा या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर २५ टक्के रक्कम वाढीव देऊन मोबदला निश्चित करण्यात येईल.
अनुसूची (तीन)
संबंधित भूधारकाकडुन शासनाच्या प्रचलित धोराणाप्रमाणे खाजगी जमीन खाजगी वाटाघाटीने थेट खरेदीपद्धतीने कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे नावे खरेदी करुन देण्यास स्वच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपुर्णत: अंतिमरित्या स्विकारण्यास तयार असल्याबाबतचे संमतीपत्र (विकल्प) मागवित आहे.
२ संबंधित भुधारकांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर विहीत नमुन्यातील संमतीपत्र (विकल्प) कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचेकडे दाखल करावीत.
अ.-एक-६ (१५०३).
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ५-११, २०१८ / चैत्र १५-२१, शके १९४०३ संमतीपत्राचा (विकल्प) विहीत नमुना कार्यकरी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
४ सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या पुनर्वसन आराखडयाची प्रत कार्यकारी अभियंता, अमरावती पटबंधारे विभाग, अमरावती यांचे कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत भूधारकांना किंवा हितसंबंधीत व्यक्तींना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात आली आहे.
अनुसूची (चार)
भूसंपादन (सरळ खरेदी) प्रकरण क्रमांक ५-४७-२०१५-१६ मौजा येरणवाडी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती पाक नदी प्रकल्पातील पुलाचे अप्रोचचे बांधकामाकरीता समाविष्ट (खरेदी करावयाच्या) खाजगी जमिनीचा तपशील
मौजा गट/सव्र्हे भूधारण नमुना ७/१२ खरेदी
क्रमांक प्रकार प्रमाणे एकुण करावयाचे
क्षेत्र क्षेत्र
(१) (२) (३) (४) (५)
हे. आर हे. आर येरणवाडी ६ पै. भो. वर्ग-१ १ २१ ० ०४
------------------ -----------------
एकूण . . १ २१ ० ०४
------------------ ------------------
अमरावती : दिनांक ३ फेब्रुवारी २०१८.
मनोहर आनंदराव कडू, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अप्पर वर्धा प्रकल्प लाभक्षेत्र क्र. २, अमरावती तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, अमरावती.
-------------------------
भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४२८.
विशेष भूसंपादन अधिकारी, कंत्राटी क्रमांक २, यांजकडून
शुद्धीपत्र
क्रमांक-कावि-अका-कंत्राटी-२-४५-२०१८.---- या कार्यालयातील भूसंपादन प्रकरण क्रमांक १७-२००८-०९, येरळी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा मध्ये प्रस्तुत प्रकरणांची कलम ११ (१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१, अमरावती विभागीय पुरवणीमध्ये दिनांक फेब्रुवारी १-७, २०१८ ला पृष्ठ १३-२७ अनुक्रमांक २२९ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती वाचावी.----
या ऐवजी
असे वाचावे
------------------------------------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------------------------------------------- अ. क्र. गट नंबर वहीती क्षेत्र पोटखराब क्षेत्र एकूण क्षेत्र गट नंबर वहीती क्षेत्र पोटखराब क्षेत्र एकूण क्षेत्र हे. आर हे. आर
हे. आर हे. आर
२२५ १२३ १ ६१ ० ०१ ० ६२ १२३ १ ६१ ० ०१ १ ६२
(अवाच्य), बुलडाणा : दिनांक २२ मार्च २०१८.
विशेष भूसंपादन अधिकारी कंत्राटी क्रमांक २,
जिगांव प्रकल्प, जि. का. बुलडाणा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004.