महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-अ
वर्ष ४, अंक ६] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ५-११, २०१८/चैत्र १५-२१, शके १९४० [पृष्ठे २
किंमत : रुपये ९.००ट
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग
मंत्रालय विस्तार मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ एप्रिल २०१८.
अधिसूचना
शिकाऊ उमेदवार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१७.
क्रमांक आयटीआय. २०१६/प्र.क्र. १९४/व्यशि-३.------शिकाऊ उमेदवार (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१७ (२०१८ चा १७) मधील नियम १ च्या पोट-नियम (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे दिनांक ५ एप्रिल २०१८ हा दिनांक उक्त अधिनियमातील तरतूद महाराष्ट्र राज्यास अंमलात आणण्यासाठी नियत करीत आहोत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
स. दि. खरात, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ५-११, २०१८/चैत्र १५-२१, शके १९४० SKILL DEVELOPMENT AND ENTREPRENEURSHIP DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya Annexe, Mumbai 400 032, dated the 5th April 2018.
NOTIFICATION
APPRENTIES (MAHARASHTRA AMENDMENT) ACT, 2017.
No. ITI-2016/CR. 194/Veshi-3.—In exercise of the powers conferred by sub-section (2) of section 1 of the Apprenties (Maharashtra Amendment) Act, 2017 (XVII of 2018), the Government of Maharashtra hereby appoints the dated the 5 th April 2018 to be the date on which the provision of the said Act shall come into force.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. D. KHARAT,
Deputy Secretary to Government.