Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-C (Wek.) (5-11, April 2018)

Published 05 April 2018

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2018-04-05.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ५-११, २०१८/चैत्र १५-२१, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ४, अंक १२] गुरुवार ते बुधवार, एप्रिल ५-११, २०१८/चैत्र १५-२१, शके १९४० [पृष्ठे २

किंमत : रुपये ६.०० ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक

नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त

(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व

निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक २२ मार्च २०१८.

वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७-१८/प्र.क्र. १२/सहा/जा. ५४, दिनांक १४ मार्च २०१८.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक २२ मार्च २०१८. (३) दि. केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

अधिसूचना

क्रमांक निशि./केरो./२०१७/१८/प्र. क्र. १२/सहा/जा. ६६.---ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १६ मार्च २०१८ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविले आहे. त्याअनुषंगाने सुधारित एक्स डेपो दराचा तक्ता उपरोक्त वाचा क्र. २ सोबत पाठवून, सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे असे शासनाने कळविले आहे.

त्याअर्थी, वाचा क्र. ३ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, दिलीप शिंदे, नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १६ मार्च २०१८ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

अ. क्र.

बाब

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (१)

(२)

(३) (४)ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) २०३०२.०० २०५५२.०० बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १०१५.१० १०२७.६० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २१३१७.१० २१५७९.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन १००८.८३ १००८.८३ भाग चार-क-----१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ५-११, २०१८/चैत्र १५-२१, शके १९४० (१) (२) (३) (४) (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (ए) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (बी) डिझेलव्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (सी) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ

३५.८१ ३५.८१ एकूण वाहतूक खर्च (A+B+C)

३८६.८० ३८६.८० (iv) पथकर (Toll Tax)

७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ

७.१८ ४,८० (vi) एकूण किंमत वाढ [डी(i) + डी(ii) + डी(iii) + डी(iv) + १५७१.८१ १५६९.४३ डी(v)].

इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७८.५९ ७८.४७ [डी(vi) च्या ५%].

एफ एकूण [सी+डी (vi)+इ] घाऊक विक्रीचा दर

२२९६७.५० २३२२७.५० एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत

२२९६७.५०** २३२२७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २१८७३.८१+ २२१२१.४३+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १०९३.६९). रुपये ११०६.०७).

जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के )

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)

२३४४०.००** २३७००.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २२३२३.८१+ २२५७१.४३+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १११६.१९). रुपये ११२८.५७).

जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)

२३.४४ २३.७० शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

दिलीप शिंदे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई.

मुंबई, दिनांक ८ फेब्रुवारी २०१८. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४ AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, २१-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI ४०० ००४, EDITOR : SHRI PARSHURAM JAGANNATH GOSAVI.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 April 2018. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2018-04-05.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2018-04-05.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.